Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांजकडील पुणे महानगरपालिकेच्या (मूळहद्द) सुधारित भागश: विकास योजना अधिनियम, 1966 चेकलम 31 (1) अन्वये फेरबदलाबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे माण, तालुका मुळशी येथील महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या तयारकरणे व सुस्थितीत ठेवणेबाबत अधिसूचना. (3) अपर जिल्हाधिकारीकोल्हापूर यांजकडीलकोल्हापूर जिल्ह्यातीलतालुकाहातकंणगले, गाव न्यू राजापूर येथील अधिनियम, 1966 चेकलम 4, पोल-कलम(1) अन्वये पुनर्वसित गावठाणाबाबत अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी, दौंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर यांजकडील पुणे जिल्ह्यातीलतालुका दौंड, गाव नानवीज व वरवंडचे पुनर्वसन गावठाण म्हणून जाहीर करणेबाबत अधिसूचना. (5) पोलीससह-आयुक्त, पुणे शहर यांजकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चेकलम 37 (1), (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश. (6) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण) यांजकडील अधिनियम, 1960 चेकलम 156 अन्वये अधिकाऱ्यांना प्रदानकरण्यात आलेल्या शक्तींच्या व्याप्तीबाबत अधिसूचना. (7) सहायक पोलीस आयुक्त यांजकडील वाकड विभाग, खडकी विभाग, पिंपरी विभाग येथील मयत समरी. (8) विशेष वसुली व विक्री अधिकारी यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्थांचा अधिनियम, 1960 चेकलम 156, नियम 1961 मधीलक्रमांक 107 अन्वये अधिसूचना. (9) उपविभागीय दंडाधिकारी, पुणे विभाग पुणे यांजकडील मयत समरी.
Published 24 March 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.