महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ८, अंक ३८] शुक्रवार, मार्च २५, २०२२/चैत्र ४, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ९२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ मार्च २०२२.
अधिसूचना
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२.
क्रमांक मूवक १५२२/प्र.क्र. १८/कराधान-१.—महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम २००२ (२००५ चा महा. ९) च्या कलम ९ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची-ख मध्ये, दिनांक १ एप्रिल २०२२ पासून खालील सुधारणा करीत आहेे, म्हणजेच :---
महाराष्ट्र मूल्यर्वधित कर अधिनियम, २००२ मधील, अनुसूची-ख मध्ये :---
(१) नोंद १५ ऐवजी खालील नोंद दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :--- '' १५. नैर्सगिक वायू ३ टक्के." ;
(२) नोंद १६ वगळण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मंदार केळकर, शासनाचे उप सचिव.
M-22 २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २५, २०२२/चैत्र ४, शके १९४४ FINANCE DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated 25th March 2022.
NOTIFICATION
THE MAHARASHTRA VALUE ADDED TAX ACT, 2002.
No. VAT 1522/CR. 18/Taxation-1.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 9 of the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005), the Government of Maharashtra, hereby, with effect from the 1st April 2022, amends Schedule -B appended to the said Act, follows, namely:—
In the Maharathra Value Added Tax Act, 2002, in Schedule B,-
(1) for entry 15, the following entry shall be substituted, namely :—
"15. Natural Gas 3%.";
(2) entry 16 shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANDAR KELKAR,
Deputy Secretary to Government.