Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असा. क्र. ९६ (३०-०३-२०२२) कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, अधिसूचना, महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, १९७६

Published 30 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/37831

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

बुधवार, मार्च ३० , २०२२/चैत्र ९, शके १ ९ ४४

[पृष्ठे ४, किंमत: रुपये ९ .०० वर्ष ८ , अंक ४२]

असाधारण क्रमांक ९ ६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २९ मार्च , २०२२ .

अधिसूचना

महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम, १९७६.

क्रमांक पविआ-१०२२ /प्र.क्र.१०३ / पदुम-३ . महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम , १ ९ ७६ ( १ ९ ७७ चा महा.९ ) यांच्या कलम ४ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा आणि याबाबतीत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे शासन अधिसूचना कृषि व सहकार विभाग, क्रमांक एपीए . १०८ ९/३४० ९९ /(२४६ )/ एएच-३ , दिनांक २४ जुलै १ ९ ८७ मध्ये पुढील सुधारणा करण्यात येत आहे : -

उक्त अधिसूचनेला जोडलेल्या अनुसूचीनंतर खालीलप्रमाणे मजकुराचा अंतर्भाव करण्यात येत आहे ;

२. महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम (सुधारणा) , १ ९९ ५ च्या अनुसूचीमध्ये अंतर्भूत असणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसंदर्भात कत्तलपूर्व तपासणी करीता सक्षम प्राधिकारी :-

(अ) मांस निर्यातीकरिता , APEDA अथवा केंद्र शासनाच्या तत्सम प्राधिकरणांद्वारे प्राधिकृत असलेल्या राज्यातील अधिकृत कत्तलखान्यांनी नियुक्त केलेल्या , भारतीय पशुचिकित्सा अधिनियम , १ ९ ८४ मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत असलेल्या ; सोबत जोडलेल्या प्रपत्र अ मध्ये नमूद खाजगी पशुवैद्यकांना ; संबंधित कत्तलखान्याकरिता महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम (सुधारणा), १९९ ५ च्या अनुसूचीमध्ये अंतर्भूत असणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसंदर्भात कत्तलपूर्व तपासणी करण्यासाठी " सक्षम प्राधिकारी " म्हणून घोषित करण्यात येत आहे .

(ब ) महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम ( सुधारणा ) , १ ९९ ५ व प्राणी क्लेष प्रतिबंधक ( कत्तलखाना) नियम, २००१ च्या सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी , वर ( अ) मध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेल्या भारतीय पशुचिकीत्सा अधिनियम, १ ९८४ मधील तरतुदीनुसार नोंदणीकृत पशुवैद्यकीय पदवीधरांची व संबंधित कत्तलखान्यांची राहील .

(क) वर ( अ) मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी , त्यांचा नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यास अथवा, त्यांची नियुक्ती रद्द झाल्यास ते सक्षम प्राधिकारी म्हणून कार्य करू शकणार नाहीत .

(१)

भाग चार- ब - ९६-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब , फेब्रुवारी ३० , २०२२/चैत्र ९ , शके १९ ४४

प्रपत्र-अ

अ.क्र. (१)

कार्यक्षेत्र (३)

उमेदवाराचे नाव (२)

नियुक्तीचा कालावधी (४) १. डॉ. अनुराधा अंबादास नेमाडे मे. फेअर एक्स पोर्टस (इंडिया ) प्रा . लि. , दरेगाव शिवार , ता . मालेगाव , जि. नाशिक

अधिसूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून ११ महिने २. डॉ. मोनाली भगवान खडसे

३. डॉ. सय्यद अजीज अली सय्यद अबीद अली

अल वाफी अग्रो फूड्स मॅन्युफॅक्चरर अँड एक्सपोर्टर , बाळापुर , अकोला.

४. डॉ. मोहसीन खान पठाण

५. डॉ. प्रवीण हरीसिंग गोठवाड

६. डॉ. सय्यद वसीम सलीम अल- कुरेशी ( औरंगाबाद शहर ) मॉडर्न अबेटोर प्रा . लि. , औरंगाबाद.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

विकास तु. कदम, शासनाचे अवर सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , फेब्रुवारी ३० , २०२२/चैत्र ९, शके १ ९ ४४

AGRICULTURE , ANIMAL HUSBANDARY, DAIRY DEVELOPMENT AND FISHERIES DEPARTMENT

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya (Annex ) , Mumbai 400 032 , dated 29th March 2022

NOTIFICATION

MAHARASHTRA ANIMAL PRESERVATION ACT , 1976 .

No. PAVIA - 1022/C.R.103 /ADF - 3.- In exercise of the powers conferred by the section 4 of the Maharashtra Animal Preservation Act , 1976 ( Mah . IX of 1977 ) and all of other powers enabling it in this behalf , the Government of Maharashtra hereby amends , the Government Notification , Agriculture and Co - operation Department , No. APA.1089 / 34029 I ( 246 ) / AH - 3 , Dated the 24th July , 1987 , namely : -

After the Schedule , appended to the said notification , following matter has been inserted;

2. Appointment of the officers to perform the functions of " Competent Authority " under the said Act ;

( a) The Veterinary Private Practitioners ; mentioned in Annexure - A; registered under provisions of the Indian Veterinary Council Act , 1984 are hereby declared as the " Competent Authority " to perform the Ante - mortem examination of animals incorporated in the Schedule ofMaharashtra Animal Preservation (Amendment ) Act , 1995 to be slaughtered at concerned slaughterhouse authorized by APEDA or other similar Authorities of Central Government for the purpose of meat export .

(b ) Responsibility to strictly abide by all the provisions of Maharashtra Animal Preservation (Amendment ) Act , 1995 and Prevention of Animals Cruelty to Animals (Slaughterhouse) Rules , 2001 , rests with Veterinary graduates registered as per the provisions ofIndian Veterinary Council Act , 1984 declared hereby as " Competent Authority " mentioned above in ( a ) at the concerned slaughterhouses .

(c ) The " Competent Authority " mentioned above in ( a ) , will not be able to act as the " Competent Authority " after the completion of period of their appointment or , cancellation of their appointment .

४

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब , फेब्रुवारी ३०, २०२२/चैत्र ९ , शके १९ ४४

ANNEXURE – A

Sr. No. (1)

Name of Private Veterinary Practitioner (2)

Jurisdiction (3)

Period of Appointment (4) 1. Dr. Anuradha Ambadas Nemade

2. Dr. Monali Bhagwan Khadase

M/s.Fair Exports ( India) Pvt.Ltd . , Daregaon Shivar , Tal . Malegaon , Dist . Nashik .

11 Months from the date of publication of this notification 3 . Dr. Sayyad Ajij Ali Sayyad Abid Ali

Al Wafi Agro Foods Manufacturer And Exporter , Badapur , Akola .

4. Dr. Mohasin Khan Pathan

5. Dr. Pravin Harisingh Gothawad

6. Dr. Sayyad Wasim Salim

M/ s . Al - Quresh (Aurangabad City) Modern Abettor Pvt. Ltd. , Dist . Aurangabad .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

VIKAS T. KADAM , Under Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-30.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.