Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील नगरपंचायत लोणंद, कोरेगाव, पाटण, दहिवडी, वडूज तसेच खंडाळा या नगरपंचायतीमधील नामनिर्देशित सदस्यपदी निवड झालेल्या सदस्यांची नावे प्रसिद्धीबाबत अधिसूचना.

Published 30 March 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-30.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - १५ ]

बुधवार, मार्च ३०, २०२२ / चैत्र ९, शके १९४४

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक १५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा.-- (१) पीठासन अधिकारी, लोणंद नगरपंचायत नामनिदशित सदस्य नेमणूक तथा उपविभागीय अधिकारी, लटण उपविभाग, लटण यांचेकडील पत्र जा. क्र. लोनपं/२२१२/२०२२, दिनांक २४ ेब्रुवारी २०२२.

(२) मुख्याधिकारी, कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव यांचेकडील पत्र क्रमांक कोनपं/कावि-३७२/२०२२, दिनांक २८ ेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्र व विशेष सभेचे इतिवृत्त.

(३) पीठासन अधिकारी पाटण नगरपंचायत सदस्यांचे नामनिदशिन २०२२ तथा उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, पाटण यांचेकडील पत्र जा. क्र. पानपं/१४१८/२०२२, दिनांक २५ ेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्र व विशेष सभेचे इतिवृत्त.

(४) पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, माण-खटाव उपविभाग, दहिवडी यांचेकडील पत्र जा. क्र. दहिनपं/कावि- २२४/२०२२, दिनांक २५ ेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्र व विशेष सभेचे इतिवृत्त.

(५) मुख्याधिकारी, वडूज नगरपंचायत, वडूज यांचेकडील जा. क्रमांक वनपं/१७२/२०२२, दिनांक २४ ेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्र व विशेष सभेचे इतिवृत्त.

(६) मुख्याधिकारी, खंडाळा नगरपंचायत, खंडाळा यांचेकडील पत्र जा. क्रमांक न.पं.खं./७३६/२०२२, दिनांक २४ ेब्रुवारी २०२२ रोजीचे पत्र.

(७) महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१).

(८) महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६.

आदेश

क्रमांक साशा/नपा/(न.पं. नाम. स. निवडणूक)/९२४/२०२२.--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, दहिवडी, खंडाळा नगरपंचायतींमधील दिनांक २४ ेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये नामनिदशित सदस्यपदी निवड झालेल्या सदस्यांची नावे, अध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा; लोणंद, कोरेगाव, पाटण, दहिवडी, वडूज, खंडाळा नगरपंचायतींमधील नामनिदशित सदस्यपदी निवड झालेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे. (१) एच-४३८, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- १५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ३० मार्च २०२२ / चैत्र ९, शके १९४४ परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतींची नावे निवडून आलेल्या सदस्यांची नावे निवड झालेल्या पदाचे नाव

३

१ २ १ लोणंद नगरपंचायत, लोणंद सागर बाबुराव शेळके

४ नामनिदशित सदस्य

आनंदराव शंकरराव शेळके पाटील नामनिदशित सदस्य २ कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव शशिकांत नरहर क्षीरसागर नामनिदशित सदस्य

जयवंत राजाराम पवार नामनिदशित सदस्य ३ पाटण नगरपंचायत, पाटण नितीन यशवंत गायकवाड नामनिदशित सदस्य

संजय शिवाजीराव इंगवले नामनिदशित सदस्य ४ दहिवडी नगरपंचायत, दहिवडी शामराव शिवराम नाळे

नामनिदशित सदस्य

सयाजी दादासो मोरे

नामनिदशित सदस्य ५ वडूज नगरपंचायत, वडूज तुषार अशोक बैले

नामनिदशित सदस्य

अमोल संपतराव गोडसे नामनिदशित सदस्य ६ खंडाळा नगरपंचायत, खंडाळा संजीव शंकरराव गाढवे नामनिदशित सदस्य

शेखर सिंह,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, २९ मार्च २०२२.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 30 March 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-03-30.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-03-30.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.