Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारीसोलापूर यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातीलतालुका अक्कलकोट, गाव सदलापूर-चिक्केहळ्ळी, बोराटी व हालहळ्ळी (मे) येथील अधिनियम, 2013 चेकलम 19 (1) अन्वये अधिसूचना. (2) उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3, सोलापूर जिल्ह्यातीलतालुकाकरमाळा, गाव सौंदे येथील अधिनियम, 2013 चेकलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (3) मुख्यकार्यकारी अधिकारी (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) यांजकडील मौजेकोथरूड येथील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेशबाबत अधिसूचना. (4) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांजकडीलसांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना प्रदानकरण्यात आलेल्या शक्तींची व्याप्तीबाबत अधिसूचना. (5) प्रादेशिक उपायुक्त वस्रोद्योग, सोलापूर यांजकडील अधिनियम, 1960 चेकलम 102 (2) अन्वये अंतरीम अवसायनाचा आदेश रद्द करणेबाबत अधिसूचना. (6) उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील अधिनियम, 1960 चेकलम 9 (1) अन्वये अधिसूचना. (7) कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना. (8) विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्थांचा अधिनियम, 1961 मधील नियम क्रमांक 107 (10) अन्वये अधिसूचना.

Published 31 March 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-03-31.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.