Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A-Central, Ext. No. 32 (Dated 5-4-2022) महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

Published 05 April 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, एप्रिल ५, २०२२/चैत्र १५, शके १९४४

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ८, अंक १८] मंगळवार, एप्रिल ५, २०२२/चैत्र १५, शके १९४४ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ३२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ एप्रिल २०२२ उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयूएन-२०२२/प्र.क्र.१४८/नवि-१८.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) यांच्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे सोलापूर जिल्ह्यतील कुंभारी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी " कुंभारी नगरपरिषद " या नावांने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून तिचा मसुदा यासोबत जोडला आहे.

२. उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे त्यांची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.

अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक एमयूएन-२०२२/प्र.क्र.१४८/नवि-१८.----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा.४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग क्रमांक एमयूएन-२०२२/प्र.क्र.१४८/नवि-१८, दिनांक ४ एप्रिल, २०२२ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र उद्घोषणा प्रसिद्ध केली असून महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यतील कुंभारी या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " कुंभारी नगरपरिषद " या नावांने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;

भाग एक--अ (म.उ.वि.)-३२---१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, एप्रिल ५, २०२२/चैत्र १५, शके १९४४ आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशिलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते ;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२), (२ क) व (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे " कुंभारी नगरपरिषद " या नावाने एक नगरपरिषद गठीत करीत आहे. उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची " अ "

कुंभारी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन

सोलापूर जिल्ह्यतील कुंभारी ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या कुंभारी व गोदुताई परुळेकर नगर या महसुली

गावांच्या हद्दीतील संपूर्ण क्षेत्र

अनुसूची " ब "

अनुसूची " अ " मध्ये नमूद केलेले संपूर्ण स्थानिक क्षेत्र समाविष्ट केल्यानंतर कुंभारी नगरपरिषदेच्या सुधारित सीमा

पूर्व :- गट नं. १००२ ते १००८, १०१४, १०१६, ७८८, १०१८, १०२३, १०२४, १०२६, १०२७, १०३२, १०३३, १०३४, १०३९, १०४०, १०६०, १०८४, १०६७, ४४, ४५, ४८, ५५, ५६, ५७, ६६, ६७, ६८, १३७ ते १४३, १०१७.

पश्चिम :- गट नं. ६६५, ६६४, ६६१, ६५८, ६५७, ६५६, ६५३, ६५०, ६४९, ५३२, ५३१, ५२६, ५१८, ७८८, ५०६, ५०५, ५००, ४९८, ४९३, ४९२, ४८२, ४८१, ४८०, ४७९, ४७८, ४७७, ४६९, ४६५, ४६४, ४६३, ४६०, ४५९, ४५८, ४५७, ४५६.

दक्षिण :- गट नं. ४५६, ४५५, ४५४, ३२३, ३२२, ३२१, ३१९, ३१८, ३१७, ३१६, ३१५, २११, २१०,२०९, २०७, २०६, २०५, २०३, २००, १९९, १९८, १९३, १८९, १८८, १८७, १५०, १४८, १४३.

उत्तर :- गट नं. ६६७, ६६८, ६६९, ६७१, ६७२, ६७५, ६७६, ६७८, ६७९, ६९०, ६९१, ६९२, ६९४, ६९५, ६९८, ६९९, ७००, ७०५, ७०६, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७६२, ७६३, ७६४, ७७०, ७७१, ७७२, ७७५, ७७६, ७८६ ते ७९१, ७९७ ते ८०१, ८१९ ते ८२२, ९७२, ९७३, ९७४, ९६९, ९७८, ९७९, ९८०, ९८७, ९९०, ९९१, ९९२, ९९६, ९९९, १००२, ९७१.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सतीश मोघे, शासनाचे उप सचिव.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, एप्रिल ५, २०२२/चैत्र १५, शके १९४४

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated 4th April 2022

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUN-2022/C.R.148/UD-18.—In pursuance of the provisions of sub-section (2) (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra hereby announces its intension to issue a notification in exercise of the powers conferred by clause sub-section (2) (2A) and (3) of section 3 of the said Act, with a view to specified the local combined area of the Kumbhari Gram Panchayats in Solapur District being an smaller area and constituted Municipal Council by the name of " Kumbhari Municipal Council " for the said smaller urban area.

2. Any person who entertains any objections to the said Proclamation is hereby required to submit the same in writing with the reasons therefore to the Collector, Solapur District within a period of thirty days from the date of publication of this proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUN-2022/C.R.148/UD-18.—Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department No. MUN-2022/C.R.148/UD-18, Mantralaya Mumbai 400 032 dated the 4th April 2022 issued in pursuance of the provisions of sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra had invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, to specify the local combined area of Kumbhari Gram Panchayats in Solapur District, being a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of the Kumbhari Municipal Council for the said smaller urban area ;

And whereas, objections and suggestions so received by the Collector, Solapur District, pursuant to the said Proclamation have been duly considered by Government of Maharashtra ;

And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule " A " appended hereto, to be a smaller urban area ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area for which there shall be constituted a Municipal Council as provided in sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, by the name of the Kumbhari Municipal Council. The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in Schedule " B " appended hereto.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---मध्य उप-विभाग, एप्रिल ५, २०२२/चैत्र १५, शके १९४४

Schedule "A"

Description of the Local area to be specified in Kumbhari Muncipal Council

The entire area within the limits of Kumbhari and Godutai Parulekar Nagar Revenue Villages included in Kumbhari Gram Panchayat.

Schedule "B"

After incorporating the entire local area as listed in Schedule " A " Revised border of

Kumbhari Municipal Council

East :- Gat No. 1002 to 1008, 1014, 1016, 788, 1018, 1023, 1024, 1026, 1027,1032, 1033, 1034, 1039, 1040, 1060, 1084, 1067, 44, 45, 48, 55, 56, 57, 66, 67, 68, 137 to143, 1017.

West :- Gat No. 665, 664, 661, 658, 657, 656, 653, 650, 649, 532, 531, 526,518, 788, 506, 505, 500, 498, 493, 492, 482, 481, 480, 479, 478, 477, 469, 465, 464, 463, 460, 459, 458, 457, 456.

South :- Gat No. 456, 455, 454, 323, 322, 321, 319, 318, 317, 316, 315, 211,210,209, 207, 206, 205, 203, 200, 199, 198, 193, 189, 188, 187, 150, 148, 143.

North :- Gat No. 667, 668, 669, 671, 672, 675, 676, 678, 679, 690, 691, 692, 694, 695, 698, 699, 700, 705, 706, 711, 712, 713, 714, 762, 763, 764, 770, 771, 772, 775, 776, 786 to 791, 797 to 801, 819 to 822, 972, 973, 974, 969, 978, 979, 980, 987, 990, 991, 992, 996, 999, 1002, 971.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATISH MOGHE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 April 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-04-05.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.