महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ८, अंक ४६] मंगळवार, एप्रिल ५, २०२२/चैत्र १५, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १०५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ एप्रिल २०२२ वाचा.---शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक एमआरटी-२०२१/प्र.क्र. ५६/ज-१अ, दिनांक २९ डिसेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.
क्रमांक एमआरटी-२०२१/प्र.क्र.५६/ज-१अ.—दिनांक २९ डिसेंबर २०२१ च्या अधिसूचनेन्वये श्री. ओमप्रकाश किसनगोपाल भुताडा यांची सदस्य, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, खंडपीठ नागपूर या पदावर करण्यात आलेली नियुक्ती याद्वारे रद्द करीत आहे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
रमेश चव्हाण, शासनाचे सह सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ५, २०२२/चैत्र १५, शके १९४४ REVENUE AND FORESTS DEPARTMENTMadam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya
Mumbai 400 032, dated 5th April 2022
Read.—Government of Maharashtra Notification No.MRT-2021/C.R.56/J-1A, dated 29th December 2021.
NOTIFICATION
MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.
No.MRT-2021/C.R.56/J-1A.— The appointment of Shri. Omprakash Kishangopal Bhutada as a member of the Maharashtra Revenue Tribunal, Bench at Nagpur vide notification dated 29th December 2021 is hereby cancelled.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAMESH CHAVAN,
Joint Secretary to Government.