RNI No. MAHBIL /2009/29236
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - मध्य उप- विभाग
वर्ष ८ , अंक १४]
गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १९ ४४ [पृष्ठे १८ , किंमत: रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk , Madam Cama Road , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 25th June 2021 .
NOTIFICATION
No. SPP - 2021/ 725/C.R.72/D -XIV . In exercise of the powers conferred by sub - section ( 8 ) of section 24 of the Code of Criminal Procedure , 1973 (Act No. II of 1974 ) , the Government of Maharashtra hereby appoints Adv . Kaustubh Kamalkar Marathe , as " Special Public Prosecutor" for conducting Special POCSO Case No.12 /2020 pending before Sessions Court , Sindhudurg , which is arising out of C. R. No. 22/2020 registered at Devgad Police Station , Sindhudurg .
2. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment , Conditions of Service and Remuneration ) Rules , 1984 .
3. Lump sum fees of Rs . 15,000 ( Rupees Fifteen Thousand only ) as quoted by Adv. Kaustubh Kamalkar Marathe , has been already deposited by the applicant Smt . Vedehi Vinayak Soman to the Government , vide R. B. I. Challan No. 1794 , dated 24th June 2021. The amount will be paid to Adv . Kaustubh Kamalkar Marathe after completion of the case .
4. The Government reserves the right to revoke /modify/ annul the order without assigning any reasons .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
VAISHALI P. BORUDE , Section Officer .
(१)
भाग एक ( म.उ.वि. )- १ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४ LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk , Madam Cama Marg , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 2nd March 2022 .
NOTIFICATION
Reference : ( 1 ) Law and Judiciary Department , Government Resolution No.FTC- 1419/C.R.4/D- 9 , dated 4th March 2020 .
( 2) Law and Judiciary Department Government Resolution No. FTC- 1419/C.R.4/D- 9 , dated 29th June 2021 , 14th July 2021 and 12th August 2021 .
( 3 ) High Court Letter No. A. 5504/2022/204 , dated 3rd February 2022 .
(4) General Administration Department Government Resolution No. Misc.2715/M.No.100/13 , dated 17th December 2016 .
No. FTC - 1419/C.R.4 ( B )/ IX .- Whereas , in accordance with the guidelines issued by the Government of India for the scheme of establishment of Fast Track Special Courts ( FTSCs ) for expeditious disposal of pending cases of rape and case pending under POCSO Act under "National Mission for Safety of Women " , the Government of Maharashtra in consultation with Hon'ble High Court of Judicature at Bombay vide Government Resolution dated 4th March 2020 referred above at Sr. No. 1 , has accorded approval to establish Fast Track Special Courts ( FTSCs ) in the State of Maharashtra ;
And whereas , the period for these Fast Track Special Courts ( FTSCs ) was extended till 31st March 2023 vide Government Resolutions referred above at Sr. No. 2 ;
And whereas , Hon'ble High Court vide letter dated 3rd February , 2022 referred above at Sr. No. 3 , has recommended the following retired Judicial Officers for appointment to the tempo- rary posts of District and Additional Sessions Judge for a period of one ( 01 ) year from the date they take charge of their respective postings .
Now therefore , the Government of Maharashtra in consulation with Hon'ble High Court of Judicature at Bombay , hereby appoints the retired Judicial Officers mentioned in column ( 2 ) of the schedule shown below on contractual basis to the temporary posts of District and Additional Sessions Judge ( Fast Track Special Court ) for a period of one ( 01) year from the date they take charge of postings mentioned against their respective names in Column ( 3 ) of the schedule .
Schedule
Sr. No.
(1)
Name of retired Judicial Officer
(2)
Place of Posting (3)
1
Shri Bapu Sukhdeo Mahajan
2
Jalgaon Sangli
Shri Anil Shripati Mahatme
3
Kolhapur
Shri Pradeepkumar Jayasinghrao Patil
Onappointment as District Judge , the above retired Judicial Officers shall be entitled to pay and allowances as per the provisions mentioned in the Government Resolution dated 17th December 2016 referred above at Sr. No. 4 , provided that the expenditure is within sanctioned budgetary provisions as approved in the Government Resolution , dated 4th March 2020 referred above at No. 1 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
ANAND BHARAT HODAWADEKAR, Deputy Legal Advisor- cum- Deputy Secretary .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १७ मार्च २०२२
अधिसूचना
क्रमांक कृषिआ-३२२२/प्र. क्र . ३१/ १६-ओ. कृषि विभागाच्या अखत्यारीतील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकाऱ्यांची महाराष्ट्र कृषि सेवा गट- ब (कनिष्ठ) संवर्गामधील पदावर नामनिर्देशनाने , त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती .
विवरणपत्र
अधिकाऱ्यांचे नाव
अ.क्र.
परिविक्षा कालावधी
विहित विभागीय
लेखा परीक्षा
उत्तीर्ण
(५)
(१)
मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट (३)
विहित संगणक परीक्षा उत्तीर्ण (४) (२)
मराठी भाषा परीक्षा
१ श्री. रवि किसन राठोड.
उत्तीर्ण १३ मे २०१६.
उत्तीर्ण फेब्रुवारी, २०१६ .
सूट आदेश दिनांक १६ डिसेंबर २०१७ व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण आदेश दिनांक १६ डिसेंबर २०१७ .
२ श्री. दिपक सुदाम रेंगडे .
उत्तीर्ण ऑगस्ट, २००३ .
उत्तीर्ण १९ जानेवारी २००१ .
मराठी भाषा परीक्षा सूट आदेश दिनांक २३ नोव्हेंबर १ ९९ ५ व हिंदी भाषा परीक्षा सूट आदेश दिनांक १६ ऑक्टोबर १ ९९ ६ .
३
मराठी भाषा परीक्षा
श्री. संतोष प्रभाकर भालेराव सूट आदेश दिनांक
उत्तीर्ण ११मे २०१८ .
उत्तीर्ण फेब्रुवारी , २००६.
२१ नोव्हेंबर २०१६ व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण आदेश दिनांक ११ जुलै २०१६ .
४
सूट आदेश दिनांक
श्रीमती संजीवनी धोंडीराम राठोड.
उत्तीर्ण १३ मे २०१६.
उत्तीर्ण सप्टेंबर, २०१९ .
उत्तीर्ण आदेश दिनांक
मराठी भाषा परीक्षा २८ जुलै २०१७ व हिंदी भाषा परीक्षा ४ जानेवारी २०१६.
भाग एक ( म.उ.वि. )- १अ
दीर्घ मुदतीच्या तत्वावर नियुक्ती, दिनांक विभागीय चौकशीबाबत सद्यःस्थिती
(७)
(८) (६)
प्रस्तावित/प्रलंबित नाही.
४ सप्टेंबर २०१६ (म. पू.)
४ सप्टेंबर २०१४ ते ३ सप्टेंबर २०१६ .
प्रस्तावित/ प्रलंबित नाही.
१७ एप्रिल २००० (म. पू. )
१७ एप्रिल १ ९९ ८ ते १६ एप्रिल २००० .
प्रस्तावित/प्रलंबित नाही.
२५ ऑक्टोबर २०१६ (म. पू.)
ते ९ सप्टेंबर २०१४ ८ सप्टेंबर २०१६
या कालावधीत ४६ दिवस रजा घेतली . त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक २४ ऑक्टोबर २०१६ (म.नं. ) रोजी समाप्त होतो.
१२ सप्टेंबर २०१४
प्रस्तावित/ प्रलंबित नाही.
२२ सप्टेंबर २०१६ (म. पू. )
ते ११ सप्टेंबर २०१६ याकालावधीत १० दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी वाढवून दिनांक २१ सप्टेंबर २०१६ (म.नं. ) रोजी समाप्त होतो.
४
महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४
(७)
(५)
(१)
(२)
(३)
(६)
(८)
(४)
५
नाही. प्रस्तावित/ प्रलंबित
श्री. अनंता अंबादास अंभोरे
१३ नोव्हेंबर २०१९ (म. पू.)
१३ नोव्हेंबर २०१७ ते १२ नोव्हेंबर २०१९
उत्तीर्ण फेब्रुवारी, २००८.
उत्तीर्ण ११ मे २०१८ .
मराठी भाषा परीक्षा सूट आदेश दिनांक १८ सप्टेंबर २०१ ९ व हिंदी भाषा परीक्षा आदेश दिनांक १३ सप्टेंबर २०१९ .
२. उपरोक्त अधिकाऱ्यांना राजपत्रीत अधिकाऱ्यांकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तार्ण केलेली आहे/ उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली आहे . या अधिकाऱ्यांना शासकीय अधिकाऱ्यांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे . त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मूल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे . त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/ प्रलंबित नाही .
३. उपरोक्त अधिकाऱ्यांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ -८ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ - ९ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा , गट- ब ( कनिष्ठ) संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तत्वावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना अर्जुन, कार्यासन अधिकारी .
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk , Madam Cama Road , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 21st March 2022 .
NOTIFICATION
No. SPP . 2022 / U.O.R.14 / D - XIV . In exercise of the powers conferred by sub - section ( 8) of the section 24 of the Code of Criminal Procedure , 1973 ( Act No.ll of 1974) and Section 12 of Maharashtra Protection of Interest of Depositors Act , 1999 , the Government of Maharashtra hereby appoints Adv . Komal Kandharkar as " Special Public Prosecutor " for conducting the case /s in Hon'ble Special ( MPID ) Sessions Court, Mumbai which is /are arising out of E.O.W. , C.R.No.31/2020 , ( C.R.No.221 /2020 , Vinoba Bhave Nagar Police Station , Mumbai) .
2. Her appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers ( Appointment , Conditions of Service and Remuneration ) Rules , 1984.
3. The Government reserves the right to revoke/ modify/ annual the order without assigning any reasons .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
VAISHALI P. BORUDE , Section Officer .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४ सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
आदेश
क्रमांक पतसंस्था/स.आ-५/का.क. १५६/ अमरसेवा सह/ २०२२/ ६४२ .- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ ( १ ) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी , डॉ. पी . एल. खंडागळे , अपर निबंधक , सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, अमरसेवा सहकारी पतपेढी मर्या . , मुंबई या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/ कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ (१ ) व नियम , १ ९ ६१ मधील नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२५ या कालावधी करिता प्रदान करीत आहे :-
कार्यक्षेत्र
शक्तीची व्याप्ती
अ.क्र.
अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे
अधिकाऱ्याचे नाव
अधिकाऱ्याचा हुद्दा
(२)
(५) (१)
(३)
(४)
१
महाव्यवस्थापक
वसुली व
श्री. दत्तात्रय नथु भोर
बृहन्मुंबई , ठाणे
विक्री अधिकारी
लेखापाल
२
रायगड, नवी मुंबई श्री. सुशांत सखाराम दातखिळे
वसुली व
विक्री अधिकारी
शाखाधिकारी
३ श्री. अमित शंकर महाकाळ
पुणे.
वसुली व
विक्री अधिकारी
अटी ..
( १ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व त्याखालील नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी . कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व या कार्यालयाकडील परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
( २ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९ ८ अन्वये प्राप्त संस्थेच्या वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिताच असतील.
(३ ) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २ , ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक , सहकारी संस्था यांचे कार्यालयास व या कार्यालयास सादर करावी . ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी . व त्याची प्रत या कार्यालयास सादर करावी.
(४ ) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत .
(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१ / १५ - स , दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही . या कार्यालयाकडील दिनांक ६ जून २०१ ९ च्या परिपत्रका प्रमाणे कार्यवाही करावी .
(७ ) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा " सिव्हील कोर्ट " , " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही . त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी ( महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ अन्वये) " असे लिहावे .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३ , शके १९४४ (८ ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर " अमरसेवा सहकारी पतपेढी मर्या. , मुंबई " असा फलक लावता येऊ शकेल .
(९ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/ जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी .
( १० ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा . सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकूमनाम्याच्या/ वसुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Process ) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून करून घ्यावयाची आहे .
(११ ) वसुली अधिकाऱ्याने या कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व दिनांक ११ जुलै २०१९ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे . सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
(१२ ) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/ आदेश/ घोषणा पत्र यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.
(१३ ) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी/ व्यवस्थापक यांनी प्रपत्र -४ मध्ये वसुली अधिकारीनिहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास समक्ष सादर करावा .
पुणे, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ .
डॉ. पी. एल. खंडागळे , अपर निबंधक, सहकारी संस्था ( पतसंस्था) , महाराष्ट्र राज्य, पुणे.
८
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
I
No. A- 3902/505/2022.- The High Court has been pleased to repatriate and post Shri . R. I. Sonawane , Research Fellow , National Judicial Academy , Bhopal as 3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon vice Smt . Akshi Jain .
II
The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :-
Name of Judicial Officers
New Posting
4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon vice Smt . Suvarna A. Kulkarni .
1. Smt . Akshi Jain , 3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon.
5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon vice Shri . A. S. Shaikh .
2. Smt . Suvarna A. Kulkarni , 4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon.
6th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon vice Smt . P. A. Shriram .
3. Shri . A. S. Shaikh , 5th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon .
7th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon .
4. Smt . P. A. Shriram , 6th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Jalgaon .
M. W. CHANDWANI , Registrar General .
Bombay, dated 17th March 2022 .
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read - In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition ( C ) No. 699 of 2016 .
No. A - 1228 / 507/2022 . In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure , 1973 ( 2 of 1974 ) , and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court /s , to try the criminal cases against the elected Members of Parliament , Members of Legislative Assembly or Members of Legislative Council ( past and present ) , pending before the Court/ s of Sessions /Magistrate as the case may be .
Sr. No.
Name and designation of Judicial Officer / s Identified and designated as Special Court / s
1. Shri Santosh Prakashrao Deshmukh , District Judge - 2 and Additional Sessions Judge , Majalgaon , District - Beed .
2 .
Shri Manojkumar Sukhadeo Budhwant , Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Majalgaon , District- Beed .
M. W. CHANDWANI , Registrar General .
Bombay, dated the 19th March 2022 .
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB - 1503/ 1585/2022 .- Smt . Sarita Sanjay Kulkarni , Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , who retired on superannuation w.e.f. 28th February 2022 granted cash payment in lieu of unutilised Earned leave for 288 days at her credit on the date of retirement as admissible under the Rule 68 of the Maharashtra Civil Services ( Leave) Rules , 1981 and the Maharashtra Civil Services ( Leave) (Amendment) Rules , 2016 and 24 days Half Pay Leave ( Subject to the conditions laid down in the Government Resolution, Finance Department No. LVE- 2493/ 57 - SER - 9 , dated 7th May 1994 ) .
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice ,
D. S. DESHMUKH ,
I/cRegistrar
( FINANCE AND BUDGET) .
Bombay, dated the 2nd March 2022 .
भाग एक (म.उ.वि . ) - २ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202/ 2022 The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against their names :-
Name and Designation 1. Smt . V. V. Joshi , Principal District and Sessions Judge , Kolhapur .
2. Shri N. V. Nhavkar , President , Industrial Court , Maharashtra , Mumbai .
3. Smt . Netra A. Kank , Judge , Family Court , Ahmednagar .
4. Smt . I. J. Nanda , Principal Judge , Family Court , Aurangabad .
5. Shri R. M. Joshi , Principal District and Sessions Judge , Amravati .
Period
Ex -post facto sanction to the Commuted leave for 10 days from 10th January 2022 to 19th January 2022 prefixing holiday on 8th January 2022 and 9th January 2022 due to Covid -19 as per Government Circular dated 14th December 2021 .
Ex -post facto sanction to the commuted leave for 3 days from 12th January 2022 to 14th January 2022 .
Ex -post facto sanction to the commuted leave for 3 days from 13th January 2022 to 15th January 2022 suffixing holiday on 16th January 2022 .
Ex -post facto sanction to the commuted leave for 9 days from 13th January 2022 to 21st January 2022 suffixing holidays on 22nd January 2022 and 23rd January 2022 due to Covid -19 as per Government Circular dated 14th December 2021 .
Ex-post facto sanction to the commuted leave for 13 days from 13th January 2022 to 25th January 2022 due to Covid -19 as per Government Circular dated 14th December 2021 .
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
Name of the Judicial Officer 1. Smt . V. V. Joshi
2. Shri N. V. Nhavkar
3. Smt . Netra A. Kank
4. Smt . I. J. Nanda
5. Shri R. M. Joshi
Bombay, dated 15th March 2022 .
(II)
Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers .
Smt . S. R. Patil , District Judge - 1 , Additional Sessions Judge , Kolhapur .
Shri J. L. Gandhi , Member , Industrials Court , Mumbai .
Smt . M. V. Deshpande , District Judge - 2 and Additional Sessions Judge , Ahmednagar .
Shri A. A. Ayachit , Judge , Family Court , Aurangabad .
Shri S. S. Adkar , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Amravati .
N. G. GIMEKAR , Registrar (Insp . II) .
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202/2022 The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names : -
Name and Designation 1. Shri M. S. Sharma , Principal District and Sessions Judge , Parbhani .
2. Shri S. C. Khati , Principal District and Sessions Judge , Buldana .
3. Shri S. R. Kafre , Principal Judge , Family Court , Pune .
4. Smt . A. A. Shinde , Judge , Family Court , Raigad Alibag.
5. Smt . S. S. Sawant , Principal District and Sessions Judge , Washim .
Period
Ex-post facto sanction to the Commuted leave for 4 days from 14th January 2022 and 17th January 2022 due to Covid - 19 as per Government Circular dated 14th December 2021 .
Ex -post facto sanction to the commuted leave for 5 days from 17th January 2022 to 21st January 2022 suffixing holidays on 22nd January 2022 and 23rd January 2022 due to Covid-19 as per Government Circular dated 14th December 2021 .
Ex -post facto sanction to the Earned leave for 8 days from 17th January 2022 to 24th January 2022 .
Ex -post facto sanction to the commuted leave for 4 days from 18th January 2022 to 21st January 2022 suffixing holidays on 22nd January 2022 and 23rd January 2022 .
Ex-post facto sanction to the commuted leave for 16 days from 17th January 2022 to 1st February 2022 prefixing holiday on 16th January 2022 due to Covid - 19 as per Government Circular dated 14th December 2021 .
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period .
Name of the Judicial Officer 1. Shri M. S. Sharma
2. Shri S. C. Khati
3. Shri S. R. Kafre
4. Smt . A. A. Shinde
5. Smt . S. S. Sawant
Bombay, dated 19th March 2022 .
भाग एक (म.उ.वि. ) - ३
(II)
Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers .
Shri A. M. Patil , District Judge - 1 , and Additional Sessions Judge , Parbhani .
Shri R. N. Mehare , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Buldana .
Shri H. K. Ganatra , Judge , Family Court No. 2 , Pune . Shri R. G. Malshetty , District Judge - 3 , Raigad Alibag .
Shri S. M. Menjoge , District Judge 1 and Additional Sessions Judge , Washim .
N. G. GIMEKAR , Registrar ( Insp . II) .
१२
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202/ 2022 The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :-
Name and Designation 1. Smt . S. A. Thakare , Judge , Family Court , Akola .
2. Smt . K. B. Agrawal , Principal District and Sessions Judge , Chandrapur.
3. Shri . M. R. Deshpande , Principal District and Sessions Judge , Solapur .
4. Smt . Y. G. Deshmukh , Judge , Family Court , Solapur .
5. Shri Akbar Shaikh Jafar Shaikh , Judge , Family Court , Parbhani .
Period
Ex-post facto sanction to the Commuted leave for 3 days from 18th January 2022 to 20th January 2022 .
Ex-post facto sanction to the commuted leave for 2 days i.e. on 19th January 2022 and 20th January 2022 with permission to prefix second half day casual leave on 18th January 2022 .
Earned leave for 2 days i.e. on 19th January 2022 and 20th January 2022 with permission to leave headquarter at 7.00 a.m. on 19th January 2022 till 21st January 2022 ( B.O.Н. ) .
Ex -post facto sanction to the commuted leave for 2 days i.e. on 24th January 2022 and 25th January 2022 .
Ex-post facto sanction to the commuted leave for 6 days from 24th January 2022 to 29th January 2022 prefixing holiday on 22nd January 2022 and 23rd January 2022 and suffixing holiday on 30th January 2022 .
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
Name of the Judicial Officer 1. Smt . S. A. Thakare
2. Smt . K. B. Agrawal
3. Shri M. R. Deshpande
4. Smt . Y. G. Deshmukh
5. Shri Akbar Shaikh Jafar Shaikh Bombay, dated 24th March 2022 .
(II)
Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers .
Shri A. K. Sharma , District Judge - 5 , and A.S.J. , Akola .
Shri V. D. Kedar, District Judge - 1 and Additional Sessions Judge , Chandrapur.
Smt . R. N. Pandhare , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Solapur .
Shri S. S. Jagtap , Ad - hoc District Judge - 1 and Additional Sessions Judge , Solapur .
Shri S. G. Borlepwar , District Judge - 4 , Parbhani .
N. G. GIMEKAR , Registrar (Insp . II) .
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A1202 / 2022.-The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :-
Period
Name and Designation
1. Smt . M. M. Thakare , Principal Judge , Family Court , Nagpur .
Child Care leave for 60 days from 4th April 2022 to 2nd June 2022 prefixing holidays on 2nd April 2022 and 3rd April 2022 as provided under government Resolution dated 23rd July 2018 .
On return from leave Smt . M. M. Thakare will be reposted as Principal Judge , Family Court , Nagpur .
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that Smt . M. M. Thakare would have continued to officiate as Principal Judge , Family Court , Nagpur had she not proceeded on leave during the above period.
(II)
The Charge during the leave period of Smt. M. M. Thakare is kept with Shri V. B. Pathak , Judge Family Court No.2 , Nagpur .
*Note .-Necessary entry regarding grant of Child Care Leave has taken in Original Service Book of Smt . M. M. Thakare as per aforesaid Government Resolution .
The account of Child Care Leave has been maintained as per prescribed format enclosed in Government Resolution dated 23rd July 2018 and the same has pasting in her original Service Book as well as in office record .
Bombay, dated 24th March 2022 .
N. G. GIMEKAR , Registrar ( Insp . II) .
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A - 1203/ 2022/ 512 In exercise of the powers conferred by Sub- section ( 3 ) of Section 9 of the Code of Criminal Procedure , 1973 ( No.2 of 1974 ) , the High Court is pleased to appoint Shri Sanjay Rambhau Salkute , District Judge - 2 and Assistant Session Judge , District Satara , as an Additional Sessions Judge to exercise jurisdiction in a Court of Sessions with immediate effect .
M. W. CHANDWANI , Registrar General .
Bombay, dated 23rd March 2022 .
भाग एक (म.उ.वि.) -३अ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A3902 ( i ) /2022 .-The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :-
Period
Name and Designation
Maternity Leave for 180 days from 16th March 2022 to 11th September 2022 with permission to leave headquarter from 16th March 2022 .
1. Smt . U. Y. Borade- Kapoor , Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Parner , District Ahmednagar .
On return from leave Smt . U. Y. Borade - Kapoor will be reposted as Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Parner , District Ahmednagar .
Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that Smt . U. Y. Borade - Kapoor would have continued to officiate as Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Parner , District Ahmednagar had she not proceeded on leave during the above period .
(II)
The Charge during the leave period of Smt . U. Y. Borade - Kapoor is kept with Smt . M. V. Nimbalkar , 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Parner , District Ahmednagar .
N. G. GIMEKAR , Registrar ( Insp . II) .
Bombay , dated 24th March 2022 .
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB - 1507/2021 /2004 .- Smt . Rekha S. Patil , Offg . Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , is granted Earned Leave for 3 days from 28th February 2022 to 2nd March 2022 .
Certified that Smt . Rekha S. Patil , would have continued to officiate as Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .
No. PLB -1509/2022.- Smt . Shilpa S. Patkar , Officiating Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , is granted ( 1) Commuted Leave for 2 days from 25th February 2022 to 26th February 2022 , ( 2 ) Earned Leave for 4 days from 14th March 2022 to 17th March 2022 .
Certified that Smt . Shilpa S. Patkar , would have continued to officiate as Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .
No. PLB - 1503/2022.- Smt . Sarita S. Kulkarni , Officiating Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , is granted Commuted Leave for 3 days from 21st February 2022 to 23rd February 2022 with permission to leave the headquarters .
Certified that Smt . Sarita S. Kulkarni , would have continued to officiate as Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .
No. PLB - 1515/ 2022.- Smt . Akshata A. Patade Officiating Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay, is granted Commuted Leave for 10 days from 23rd February 2022 to 4th March 2022 with permission to leave the headquarters .
Certified that Smt . Akshata A. Patade , would have continued to officiate as Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .
No. PLB -1504/2019.- Shri Sandeep Bhide , Officiating Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , is granted Earned Leave for 3 days from 1st March 2022 to 3rd March 2022 .
Certified that Shri Sandeep Bhide , would have continued to officiate as Assistant Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period .
D. S. DESHMUKH , Bombay,
dated 21st March 2022 .
I/ c. Registrar , (Finance and Budget ) .
१६
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४ THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB - 1522 /1997/2009 - Smt . Uma Narayan , Officiating Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay, is granted Commuted Leave for 2 days from 25th February 2022 to 26th February 2022 .
Certified that Smt . Uma Narayan , would have continued to officiate as Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .
No. PLB - 1521/2013 .- Shri V. A. Dhawas , Officiating Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay , is granted Earned Leave for 3 days from 2nd March 2022 to 5th March 2022 .
Certified that Shri V. A. Dhawas , would have continued to officiate as Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had he not proceeded on leave during the above period .
No. PLB - 1535/ 2010 - Smt . Shilpa S. Naik , Officiating Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay , is granted Earned Leave for 3 days from 25th February 2022 to 3rd March 2022 .
Certified that Smt . Shilpa S. Naik , would have continued to officiate as Deputy Registrar , High Court , Appellate Side , Bombay , had she not proceeded on leave during the above period .
D. S. DESHMUKH , Bombay, dated 21st March 2022 .
I/ c. Registrar , Finance and Budget .
CHIEF METROPOLITAN MAGISTRATE'S OFFICE , ESPLANADE COURT , MUMBAI Read-( 1) This Office Notification No. CMM/A - 185 /LEAVE/02/ 2022 , dated
3rd February 2022 .
( 2) Leave Application of Shri A. A. Dhumkekar , Metropolitan Magistrate , 60th Court , Kurla , Mumbai vide O.W. No. 55/2022 , dated 28th January 2022 .
( 3) Application for Cancellation of two days Earned Leave of Shri A. A. Dhumkekar , Metropolitan Magistrate , 60th Court , Kurla , Mumbai vide O.W. No. 74/2022 , dated 8th February 2022 .
CORRIGENDUM
No.CMM /A - 185/LEAVE/ 03/2022 . As per the above referred Notification at Sr. No.1 , Shri A. A. Dhumkekar , Metropolitan Magistrate , 60th court , Kurla , Mumbai has been granted Earned Leave for seven days i.e. from 1st February 2022 to 7th February 2022 .
In view of the above application referred at Sr. No. 3 , Shri A. A. Dhumkekar , Metropolitan Magistrate , 60th Court , Kurla , Mumbai has submitted an application for cancellation of his 2 days Earned Leave i.e. from 6th February 2022 to 7th February 2022 and the same has been allowed .
Hence , the above referred Notification at Sr. No. 1 , is partially amended to the effect that Earned Leave granted to Shri A. A. Dhumkekar , Metropolitan Magistrate , 60th Court , Kurla , Mumbai from 1st February 2022 to 5th February 2022 ( 5 days ) .
S. T. DANDE , Mumbai ,
dated 9th February 2022 .
I/ c Chief Metropolitan Magistrate , Esplanade , Mumbai .
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३, शके १ ९ ४४
नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रजा, बदल्या, नेमणुका , शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
गृह विभाग
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २२ मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक पीइएन -१०२२ / प्र.क्र.६० / राउशु-१ . महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन ) नियम, १ ९ ८२ , नियम १० ( १ ) नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील निर्देशित निरीक्षक, गट- ब संवर्गातील राजपत्रित अधिकारी त्यांचेसमोर नमूद दिनांकापासून (मध्यान्हनंतर ) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
अ. क्र.
नाव
जन्मदिनांक
सेवानिवृत्तीचा दिनांक
पदनाम व नियुक्तीचे ठिकाण
१
४ जानेवारी १ ९ ६४
३१ जानेवारी २०२२ श्री. सुबोधकुमार केडीया निरीक्षक, राउशु , अमरावती शहर , अमरावती.
२ श्री . श्रीकांत सोनाजी पाडळे
२५ फेब्रुवारी १ ९६४ २८ फेब्रुवारी २०२२
निरीक्षक, राउशु , मे . संगमनेर स.सा.का. अहमदनगर .
उपरोक्त अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग/ विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संदिप ढाकणे,
शासनाचे अवर सचिव .
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक ,
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक ११ मार्च २०२२ .
अधिसूचना
क्रमांक औसुवआ-०३२२ /प्र.क्र.६४ /काम-१. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील , श्री . हे . र. धेंड, सह संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य , पुणे ( कार्यक्षेत्र क्र. २ ) यांनी , त्यांच्या वयाची ५८ वर्षे, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पूर्ण केल्यामुळे, ते नियत वयोनामानुसार , दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ (म.नं. ) रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत .
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ च्या नियम १३५ (ए) नुसार ही अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशोक मांडे ,
शासनाचे अवर सचिव.
१८
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२ /चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक १५ मार्च २०२२ .
अधिसूचना
क्रमांक आकृवि-३१२२ /प्र.क्र.६३ /१५-ओ. श्री. विश्वंभर भानुदास सरोदे, कृषि उप संचालक, प्रशिक्षण , कृषि आयुक्तालय , पुणे यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( निवत्तीवेतन) नियम , १ ९८२ मधील नियम ६५ ( १ ) नुसार दिनांक १ एप्रिल २०२२ ( म.पू. ) शासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त होण्यास, सरोदे यांच्याकडून घरबांधणी अग्रीमावरील व्याजाची रक्कम त्यांच्या सेवानिवृत्ती उपदानातून वसूल करण्याच्या अधिन राहून शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अ. नि. साखरकर , शासनाचे अवर सचिव.
गृह विभाग (परिवहन )
२ रा मजला , मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २३ मार्च २०२२ .
अधिसूचना
क्रमांक एमव्हीडी-०२२२/प्र.क्र.२९ / परि-३ . श्री. दिगंबर भिमराव काटे , मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , मालेगाव हे दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
दिपक पोकळे,
शासनाचे अवर सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .