RNI No. MAHBIL/2009/35529
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - कोकण विभागीय पुरवणी
गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२/चैत्र १७-२३ , शके १९ ४४
[पृष्ठे १८ किंमत रुपये: १४.०० वर्ष ८ , अंक १४ ]
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / ५३ ९ / २०२२ . श्री . आर . आर . पाटील , ४ थे सह दिवाणी न्यायाधीश , व . स्तर , अलिबाग यांचा दिनांक २ फेब्रुवारी २०२२ ते दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ अशी ४ दिवसांची अर्जित रजा , पुढील दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या रविवारच्या सुट्टीस जोडून , तसेच दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या का. वे. नं. पासून ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ च्या का.वे. पूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्री . आर . आर . पाटील , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ४ थे सह दिवाणी न्यायाधीश , व. स्तर , अलिबाग येथे पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की , श्री. आर. आर . पाटील , हे जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर ४ थे सह दिवाणी न्यायाधीश , व . स्तर , अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते .
श्री. आर . आर . पाटील, हे रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे .
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री . एस. डी. घनवट ३ रे सह दिवाणी न्यायाधीश , व . स्तर , अलिबाग यांजकडे राहील .
विभा प्र. इंगळे ,
रायगड- अलिबाग ,
दिनांक ३१ जानेवारी २०२२ .
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
(१)
भाग एक (को.वि.पु. )-१ २ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड - अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / ५८६ / २०२२ .- श्रीमती एम. डब्ल्यू. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश , क. स्तर, रोहा , यांची दिनांक २ ९ जानेवारी २०२२ ते दिनांक २ फेब्रुवारी २०२२ अशी एकूण ५ दिवसांची अर्जित रजा मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्रीमती एम . डब्ल्यू. जाधव , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , रोहा येथे पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की , श्रीमती एम . डब्ल्यू. जाधव , ह्या जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, क . स्तर , रोहा या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहील्या असत्या.
श्रीमती एम. डब्ल्यू. जाधव , ह्या रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे .
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील .
विभा प्र. इंगळे ,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,
रायगड- अलिबाग.
दिनांक १ फेब्रुवारी २०२२ .
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / १०१८ / २०२२. श्री . अशोककुमार बी. भिल्लारे , जिल्हा न्यायाधीश -१ , रायगड- अलिबाग यांची दिनांक २ मार्च २०२२ ते दिनांक ५ मार्च २०२२ अशी चार दिवसांची अर्जित रजा , मागील दिनांक १ मार्च २०२२ ची सुट्टी व दिनांक ६ मार्च २०२२ च्या सुट्टीस जोडून तसेच दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या कर्जत बालसुधारगृह भेटीनंतर ते दिनांक ७ मार्च २०२२ रोजीचे का.वे. पूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्री. अशोककुमार बी. भिल्लारे , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश -१ , रायगड- अलिबाग येथे पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की , श्री . अशोककुमार बी. भिल्लारे, हे जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश -१ , रायगड- अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते .
श्री. अशोककुमार बी. भिल्लारे , हे रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे .
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील .
वि. प्र. इंगळे ,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,
रायगड- अलिबाग .
दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ .
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ ३ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / १०१ ९ / २०२२ .- श्रीमती विजयालक्ष्मी रघुनाथ कुलकर्णी , सह दिवाणी न्यायाधीश , क . स्तर , यांची दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ ते दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ अशी ४ दिवसांची परावर्तीत रजा , पुढील दिनांक १ ९ फेब्रुवारी २०२२ रोजीची शिवजयंती सुट्टी व दिनांक २० फेब्रुवारी २०२२ च्या रविवारच्या सुट्टीस जोडून मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती विजयालक्ष्मी रघुनाथ कुलकर्णी , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, माणगाव म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्रीमती विजयालक्ष्मी रघुनाथ कुलकर्णी, ह्या अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , माणगाव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहील्या असत्या.
श्रीमती विजयालक्ष्मी रघुनाथ कुलकर्णी , ह्या अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
विभा प्र. इंगळे,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश , रायगड- अलिबाग.
दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ .
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / १०२० / २०२२ . श्रीमती पी . पी . बनकर , जिल्हा न्यायाधीश -२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, माणगांव , जिल्हा- रायगड यांची दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ ते दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजीची ३ दिवसांची परावर्तीत रजा पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्रीमती पी. पी . बनकर , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश -२ माणगांव , जिल्हा- रायगड म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की , श्रीमती पी . पी . बनकर , ह्या अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , माणगांव , जिल्हा - रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहील्या असत्या.
श्रीमती पी. पी . बनकर , ह्या अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे .
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री. एन. एस. कोले, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश , माणगांव, जि. रायगड यांजकडे राहील .
वि. प्र. इंगळे,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश , रायगड- अलिबाग .
दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ .
भाग एक (को.वि.पु. )- १अ ४ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / ११७५/ २०२२ . श्री. आर . जी. अस्मर , जिल्हा न्यायाधीश -१ , व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , पनवेल , जिल्हा - रायगड यांचा दिनांक ४ मार्च २०२२ व दिनांक ५ मार्च २०२२ अशी २ दिवसांची अर्जित रजा, दिनांक ३ मार्च २०२२ रोजीचे का. वे. नंतर पासून ते दिनांक ६ मार्च २०२२ रोजीचे का. वे . पूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह दिनांक ६ मार्च २०२२ रोजी ९ -०० वाजता अलिबाग येथे हजर राहाण्याचे अटीवर मंजूर करणेंत येत आहे .
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्री. आर. जी. अस्मर , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश -१ , पनवेल , जिल्हा- रायगड येथे पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की , श्री . आर . जी. अस्मर , हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश -१ , पनवेल, जिल्हा - रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते .
श्री. आर . जी. अस्मर , हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
राहील. उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती एम . ए. आनंद, जिल्हा न्यायाधीश -२ व अति. सत्र न्यायाधीश , पनवेल , यांजकडे
विभा प्र. इंगळे,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,
रायगड- अलिबाग.
दिनांक ४ मार्च २०२२ .
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / ११७७ / २०२२ . श्री. एल . जी . पाच्छे , दिवाणी न्यायाधीश व . स्तर , अलिबाग , यांची दिनांक २ मार्च २०२२ ते दिनांक ११ मार्च २०२२ अशी १० दिवसांची अर्जित रजा, पुढील दिनांक १२ मार्च २०२२ दुसरा शनिवार , व दिनांक १३ मार्च २०२२ रविवारच्या सुट्टीस जोडून तसेच दिनांक १४ मार्च २०२२ रोजीच्या का. वे . पूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे .
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्री . एल . जी . पाच्छे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश व. स्तर , अलिबाग, येथे पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री . एल. जी. पाच्छे , हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश व . स्तर , अलिबाग , या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. एल . जी . पाच्छे , हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे .
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री . व्ही . एम . कऱ्हाडकर , सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर , अलिबाग , यांच्याकडे राहील.
विभा प्र. इंगळे,
रायगड- अलिबाग ,
दिनांक ४ मार्च २०२२ .
प्रमुख जिल्हा न्यायाधीश , रायगड- अलिबाग .
५ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / ११७८ / २०२२ . श्री . नि. म . वाली , दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , उरण यांची दिनांक ३ मार्च २०२२ ते दिनांक ५ मार्च २०२२ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा , दिनांक २ मार्च २०२२ रोजीच्या का. वे. नं. पासून ते दिनांक ७ मार्च २०२२ रोजीच्या का. वे. पू. पर्यंत मुख्यालय सोडण्याची परवानगी दिनांक ६ मार्च २०२२ रोजीच्या सकाळी ९ वाजताचे कार्यक्रमास अलिबाग येथे हजर राहण्याच्या अटीस अधिन राहून मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्री. नि. म . वाली, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश , क . स्तर , येथे म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. नि. म. वाली , हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , उरण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. नि. म. वाली , हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे .
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्री . आर. बी. पोळ , सह दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , उरण यांजकडे राहील.
वि. प्र. इंगळे ,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,
रायगड- अलिबाग.
दिनांक ४ मार्च २०२२ .
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड - अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./ १२४० /२०२२ . श्री. प्र. ग . लंबे , दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , श्रीवर्धन यांची दिनांक २४ मार्च २०२२ ते दिनांक ३० मार्च २०२२ रोजीची सात दिवसांची अर्जित रजा, दिनांक २३ मार्च २०२२ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्री. प्र . ग . लंबे , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश , क . स्तर , श्रीवर्धन येथे पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की , श्री. प्र . ग. लंबे , हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , श्रीवर्धन या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. प्र . ग . लंबे , हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे .
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार श्रीमती व्ही. आर . कुलकर्णी , सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, माणगांव यांजकडे राहील.
विभा प्र. इंगळे,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,
रायगड-अलिबाग .
दिनांक ८ मार्च २०२२ .
६
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. /१२४१/ २०२२ . श्री . आर . बी . पोळ, सह दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , उरण यांची दिनांक ३ मार्च २०२२ ते दिनांक ३० मार्च २०२२ अशी २८ दिवसांची परावर्तीत रजा मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
आहे . श्री. आर . बी. पोळ , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश , क. स्तर , उरण म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात येत महाराष्ट्र नागरी सेवा नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की , श्री . आर . बी. पोळ , हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश , क. स्तर, उरण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते .
श्री. आर . बी. पोळ , हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे .
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील .
वि. प्र. इंगळे ,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,
रायगड- अलिबाग .
दिनांक ८ मार्च २०२२ .
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / १२४२ / २०२२ . श्री. आर . जी. अस्मर , जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनवेल , जिल्हा - रायगड दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजीचे पत्र व दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजीच्या महाराष्ट्र शासन , विधी व न्याय विभाग यांचेकडील पत्र क्रमांक संकिर्ण ११२१/ ३५ / प्र.क्र. ८३ / का . ३ चे अधिन राहून कोव्हिड -१ ९ चा संसर्ग झालेल्या कालावधीची दिनांक १५ जून २०२० ते दिनांक २० जून २०२० अशी एकूण ६ दिवसांची अर्जित रजा मंजूर करणेत येत आहे .
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्री. आर. जी . अस्मर , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश -१ , पनवेल , जिल्हा - रायगड येथे पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. आर . जी. अस्मर , हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश -१ , पनवेल , जिल्हा - रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते .
श्री. आर . जी . अस्मर , हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
विभा प्र. इंगळे ,
रायगड- अलिबाग ,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश ,
रायगड- अलिबाग .
दिनांक ८ मार्च २०२२ .
७ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ. / १२४३ / २०२२ . श्री . आर . जी . अस्मर, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश , पनवेल , जिल्हा - रायगड दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजीचे पत्र व दिनांक १४ डिसेंबर २०२१ रोजीच्या महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग यांचेकडील पत्र क्रमांक संकिर्ण ११२१ / ३५ /प्र.क्र . ८३ / का. ३ चे अधिन राहून कोव्हिड-१ ९ चा संसर्ग झालेल्या कालावधीची दिनांक ५ ऑक्टोबर २०२० ते दिनांक २६ ऑक्टोबर २०२० अशी एकूण २२ दिवसांची अर्जित रजा मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही .
श्री. आर. जी. अस्मर , यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश -१ , पनवेल, जिल्हा - रायगड येथे पुनर्नियुक्ती करण्यात येत आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा नियम , १ ९ ८१ मधील नियम ३ ९ नुसार प्रमाणित करणेत येत आहे की, श्री. आर . जी. अस्मर , हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१ , पनवेल , जिल्हा- रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते .
श्री. आर . जी. अस्मर , हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
विभा प्र. इंगळे,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश , रायगड- अलिबाग .
रायगड- अलिबाग , दिनांक ८ मार्च २०२२ .
८ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ सहायक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल/ एचएसजी/ (टीसी )/ ३०८ /४८८ ९ / २०२१-२२ / सन २०२२. सहायक निबंधक , सहकारी संस्था, पनवेल, ता. पनवेल , जि. रायगड याद्वारे अधिसूचित करीत आहे की, एकदंत संकुल फेज-१ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. , सर्व्हे नं . २७ , हिस्सा नं. २ , कोंडले गाव , ता . पनवेल , जि. रायगड, नोंदणी क्रमांक आरजीडी / पीडब्ल्यूएल / एचएसजी/ (टीसी ) / ४८८ ९ / २०२१-२२ / सन २०२२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ने ही संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र नियम क्र . २४ ) च्या कलम ९ ( १ ) आणि कलम १५४ (ब) (२ ) अन्वये नोंदविण्यात आली असून तिचे उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) कलम १५४ ब-१ (१७ ) अन्वये आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० ( १ ) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सह- भागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे .
बा. ना. वाघमारे , पनवेल,
सहायक निबंधक, दिनांक १४ फेब्रुवारी २०२२. सहकारी संस्था , पनवेल, जि. रायगड.
सहायक निबंधक , सहकारी संस्था, पनवेल यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल /एचएसजी /(टीसी) /३१० / ४८ ९१ / २०२१-२२ / सन २०२२. सहायक निबंधक , सहकारी संस्था, पनवेल, ता. पनवेल , जि. रायगड याद्वारे अधिसूचित करीत आहे की , साई रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. , जुना घर क्र. ३५ व ३६ , नवीन घर क्र . ३६८ व १८७ , मिळकत क्र . ५४ ९ , देवद, ता. पनवेल , जि. रायगड, नोंदणी क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल /एचएसजी / (टीसी) / ४८ ९ १ / २०२१-२२ / सन २०२२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ने ही संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४ ) च्या कलम ९ (१ ) आणि कलम १५४ (ब) ( २ ) अन्वये नोंदविण्यात आली असून तिचे उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) कलम १५४ ब-१ (१७ ) अन्वये आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० (१ ) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सह- भागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे .
बा. ना. वाघमारे, पनवेल,
सहायक निबंधक , दिनांक १४ फेब्रुवारी २०२२. सहकारी संस्था , पनवेल, जि. रायगड.
सहायक निबंधक , सहकारी संस्था, पनवेल यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक आरजीडी /पीडब्ल्यूएल / एचएसजी / (टीसी ) /३१२ / ४८ ९ ० / २०२१-२२ / सन २०२२. सहायक निबंधक , सहकारी संस्था, पनवेल, ता. पनवेल , जि. रायगड याद्वारे अधिसूचित करीत आहे की , एव्होल्व उदय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या . , सर्व्हे नं. १०/५ , १०/७ , १०/८ , ११/० , १२/० आणि १३/१ , प्लॉट नं . ४८ , डेरीवली गाव, ता. पनवेल, जि. रायगड, नोंदणी क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल/ एचएसजी/ (टीसी) / ४८ ९ ० / २०२१-२२ / सन २०२२ , दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ने ही संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( सन १९ ६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४ ) च्या कलम ९ (१ ) आणि कलम १५४ (ब ) ( २ ) अन्वये नोंदविण्यात आली असून तिचे उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) कलम १५४ ब-१ (१७ ) अन्वये आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० ( १ ) अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सह - भागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे .
बा. ना. वाघमारे, पनवेल,
सहायक निबंधक, दिनांक १४ फेब्रुवारी २०२२. सहकारी संस्था , पनवेल, जि. रायगड.
९ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एककोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
कार्यालयीन आदेश
क्रमांक आस्था ब-२ / १०५१ / सन २०२२. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे मंजूर करण्यात येत आहे .
अ. न्यायिक अधिकाऱ्यांचे
नाव व पदनाम
क्र.
रजा/ सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय
अर्जित/परिवर्तीत
रजा मागितलेचा
दिनांक
शिल्लक अर्जित/ परिवर्तीत रजा
(१)
(२)
(३)
(४)
० ९ दिवस परिवर्तीत रजा.
१ श्रीमती ई . पी . रॉड्रीक्स , जादा सह दिवाणी न्यायाधीश ( क. स्तर ) व न्यायदंडाधिकारी वर्ग १ , रत्नागिरी .
दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ ते दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आठ दिवस परिवर्तीत रजा .
सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत ) (५)
अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम (६) रजेवरून परत आल्यावर सदर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे . वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी ,
दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ .
भाग एक (को.वि.पु. ) -२
एम. क्यु. एस. एम. शेख,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , रत्नागिरी.
१० महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , रत्नागिरी यांजकडून
कार्यालयीन आदेश
क्रमांक बी-२ / ११५५ / सन २०२२. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज याद्वारे मंजूर करण्यात येत आहे . तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे .
न्यायिक अधिकाऱ्याचे
रजा/ सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय
अ. क्र.
नाव व पदनाम
अर्जित/ परिवर्तीत
रजा मागितलेचा
दिनांक
शिल्लक अर्जित/ परिवर्तीत रजा
सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत ) (५)
(१)
(२)
(३)
(४)
अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम (६)
श्री. जी. जी. इटकळकर , मुख्य न्यायदंडाधिकारी , रत्नागिरी .
२११ दिवस अर्जित रजा.
१ श्री. रा. म. चौत्रे, दिवाणी न्यायाधीश, व स्तर , रत्नागिरी.
दिनांक ३ मार्च २०२२ ते दिनांक ५ मार्च २०२२ पर्यंतची तीन दिवस अर्जित रजा.
दिनांक ६ मार्च २०२२ ची सुट्टी. दिनांक २ मार्च २०२२ चे चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ७ मार्च २०२२ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.
वरील न्यायिक अधिकारी यांनी रजेवरुन परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरील प्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी ,
एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , रत्नागिरी.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ .
११ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
कार्यालयीन आदेश
क्रमांक आस्था बी -२ / ११ ९ ७ / सन २०२२. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे . तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे .
अ. न्यायिक अधिकाऱ्याचे
क्र.
नाव व पदनाम
रजा/ सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय
अर्जित/ परिवर्तीत
रजा मागितलेचा
दिनांक
(१)
(२)
शिल्लक अर्जित/ परिवर्तीत रजा (३)
(४)
६० दिवस अर्जित रजा.
दिनांक ३ मार्च २०२२ ते दिनांक ५ मार्च २०२२ तीन दिवस अर्जित रजा.
१ श्री . एस . एस. पचंडी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी वर्ग १ , खेड .
(५) सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत )
अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम (६)
श्रीमती पी . एस. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर ) व न्यायदंडाधिकारी वर्ग १ , खेड.
दिनांक ६ मार्च २०२२ ची सुट्टी. दिनांक २ मार्च २०२२ चे चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ७ मार्च २०२२ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत .
वरील न्यायिक अधिकारी यांनी रजेवरुन परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे . तसेच वरील प्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे . वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यांत . तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे .
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी ,
दिनांक २ मार्च २०२२ .
भाग एक (को.वि.पु. )- ३
एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , रत्नागिरी .
१२ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
कार्यालयीन आदेश
क्रमांक बी-२ / ११ ९ ८ / सन २०२२. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये मंजूर केलेल्या दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ते दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंतचे अर्जित रजेला जोडून , वाढीव अर्जित रजा खालीलप्रमाणे कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे. सदर मुदतीत रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.
अ. न्यायिक अधिकाऱ्याचे
क्र.
नाव व पदनाम
अर्जित/ परिवर्तीत
रजा मागितलेचा
दिनांक
रजा/ सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत )
(१)
(२)
(५)
शिल्लक अर्जित/ परिवर्तीत रजा (३)
(४)
अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम (६)
दिनांक १ ९ फेब्रुवारी २०२२ चे
दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ ची सुट्टी.
कार्या . वेळेपूर्वीपासून ते १ श्री . जी. जी . इटकळकर, मुख्य न्यायदंडाधिकारी , रत्नागिरी .
१७३ दिवस अर्जित रजा .
कार्या. वेळेपूर्वीपर्यंतचा
आणि
दिनांक १ ९ फेब्रुवारी २०२२ ते दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ सात दिवस अर्जित रजा.
चे कार्या . वेळेपूर्वीपासून ते दिनांक १ ९ फेब्रुवारी २०२२ चे दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ चे दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ चे कार्यालयीन वेळेनंतरपर्यंत . दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ चे कार्या . वेळेपूर्वीपासून ते दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ चे कार्या . वेळेनंतरपर्यंतचा पदभार श्री. एन . एन. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश व . स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी , रत्नागिरी यांचेकडे तसेच * * दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ चे कार्या. वेळेपूर्वीपासून ते दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ चे कार्या . वेळेपूर्वीपर्यंतचा पदभार श्री . आर . एम. चौत्रे, दिवाणी न्यायाधीश , व . स्तर , रत्नागिरी यांचेकडे व दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ चे कार्या . वेळेनंतरपासून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ चे कार्या . वेळेनंतरपर्यंतचा पदभार श्री . एन. जी. गोसावी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश , व . स्तर , व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी , रत्नागिरी यांचेकडे .
वरील न्यायिक अधिकारी यांनी रजेवरून परत आल्यावर सदर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत आले आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्याचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते . वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी ,
एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , रत्नागिरी.
दिनांक २ मार्च २०२२ .
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ १३ उपविभागीय दंडाधिकारी पनवेल , उप विभाग पनवेल यांजकडून
जाहीर नोटीस
क्रमांक उविदं/फौजदारी/ कात-२/ अ.मृ./ अधिसूचना प्र. / २०२१. सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. १ ते ४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झालेले असून त्याप्रमाणे अंतिम समरी मंजूर होणेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी , खालापूर , ता . खालापूर , जि. रायगड यांनी फौजदारी संहिता, १ ९ ७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणाखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? या संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसाचे आत मा . उपविभागीय दंडाधिकारी पनवेल, उप विभाग पनवेल यांचेकडे लेखी तक्रार करावी.
वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर उपविभागीय पोलीस अधिकारी , खालापूर , ता. खालापूर, जि. रायगड सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे वर्गीकरण करणेत येईल .
पोलीस ठाणे रसायनी , ता. पनवेल , जि. रायगड
परिशिष्ट
पत्ता (३)
मृत्यूचे कारण (४)
अ. मृ. र. नं. (५)
मयत दिनांक (६) अ. क्र. (१)
मयताचे नांव (२)
१
रा. वावेघर, ता . पनवेल
४२/२०२१ ०५/१२/२०२१
गळफास घेतल्याने मृत्यू
सोमनाथ बाळू राठोड वय-३५ वर्षे
२
४३/२०२१ २१/१२/२०२१ शांताराम दतु वाघ वय-४५ वर्षे
फोरेट नावाचे विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू
रा. जांभिवली, आदिवासीवाडी, ता. पनवेल .
रा . आपाटा
३
३२/२०२१ १४/०५/२०२१ बबन गंग्या वाघे वय-५७ वर्षे
झाडावरुन खाली पडून
अपघाती मृत्यू
आदिवासीवाडी, ता. पनवेल .
४
१७/११/२०२१
४०/२०२१
गळफास घेतल्याने मृत्यू
रितेष अशोक बामुगडे वय -२१ वर्षे
रा. चावंढोली, ता. पनवेल
राहूल मुंडके ,
उपविभागीय दंडाधिकारी , पनवेल , पनवेल ,
उप विभाग पनवेल.
दिनांक ७ मार्च २०२२ .
भाग एक (को.वि.पु. )- ३अ १४ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एककोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल ७-१३ , २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE , BRIHAN MUMBAI
Order
No. CP/XI ( 6 )/Holi/( 1)/2022.- Whereas Holi , Dhulivandan and Rang Panchami Festival is being celebrated from 16th March 2022 to 22nd March 2022 .
AND WHEREAS acts sprinkling coloured water indiscriminately and obscene utterances in public places are likely to lead to communal tension and breach of public peace .
AND WHEREAS I , consider it necessary for the preservation of public peace and public safety to prohibit certain acts mentioned hereunder .
NOW THEREFORE , I , Sanjay Latkar , Dy . Commissioner of Police (Operations ) , Brihan Mumbai in exercise of the power conferred upon me by clauses ( c) , ( d) and ( f) of sub - section ( 1 ) of section 37 read with section 10 (2 ) of the Maharashtra Police Act , 1951 , ( Bom . Act XXII of 1951 ) do prohibit .
(i ) The public utterances of obscene words or slogans , or singing of obscene songs .
(ii ) The use of gestures or mimetic representations and the preparation , exhibition or dissemination of pictures , symbols , placards or any other objects or things which may offend the dignity , decency or morality .
( iii ) The practice of spraying or throwing coloured water, dyes or powder on pedestrians .
(iv ) Preparation and/or throwing of balloons filled with coloured or plain water or any liquid .
And Whoever disobeys the order or abets the disobedience there of shall be punished under section 135 of Maharashtra Police Act , 1951 .
I direct that this order shall be published in local daily newspapers , in Official Gazettes and by affixing copies thereof at conspicuous public places and announcing the same through loudspeakers in Brihan Mumbai .
This order will remain in force from 00.01 hours of 16th March 2022 to 24.00 hrs . of 22nd March 2022 .
Given under my hand and Seal this 10th March 2022 .
SANJAY LATKAR , Mumbai .
Deputy Commissioner of Police ( Operations ) , Brihan Mumbai .
१५ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय , रायगड- अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक साशा/कात-१ /ब-४/ स्थानिक सुट्ट्या/ २०२२ . शासकीय ठराव , राजनैतिक व सेवा विभाग निर्णय क्रमांक पी .१३ / II बी, दिनांक १६ जानेवारी १ ९ ५८ अन्वये रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरीता स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत . या अधिकाराचा वापर करून मी , जिल्हाधिकारी, रायगड या अधिसूचनेद्वारे सन २०२२ या वर्षाकरीता खाली नमूद केलेले दिवस हे स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करीत आहे .
अ. क्र.
(१)
दिवस (२)
दिनांक (३)
सण (४)
१
१७ मार्च २०२२
होळी
गुरुवार
२
गोपाळकाला
१ ९ ऑगस्ट २०२२
शुक्रवार
३
सोमवार
गौरी विसर्जन
५ सप्टेंबर २०२२
डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी , रायगड.
रायगड ,
दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ .
१६ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४
पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांजकडून
मनाई आदेश
क्रमांक पोआ/नमुं/विशा/ जनरल/ ११४३ / २०२२ .- ज्याअर्थी , महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मार्फत आयोजित माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ . १० वी) दिनांक १५ मार्च २०२२ ते दिनांक ४ एप्रिल २०२२ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा (इ . १२वी) दिनांक ४ मार्च २०२२ ते दिनांक ३० मार्च २०२२ या दरम्यान नवी मुंबईतील ५ परिरक्षण केंद्रे व १०७ परीक्षा केंद्रांवर सकाळी १०-०० ते १८-०० वा . चे दरम्यान दोन सत्रात घेण्यात येणार आहे .
इयत्ता १० वी चे परीक्षेसाठी ३० , ९ ७२ व १२ वी चे परीक्षेसाठी २७,७५८ असे एकूण ५८,७३० विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत . विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई, विभाग मंडळ वाशी , नवी मुंबई, यांचेकडील कार्यालयीन जा.क्र . मुंविमं/ केनि / सन २०२२ परीक्षा/ २७३५ , दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ अन्वये सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन , लॅपटॉप , पेजर , मोबाईल फोनच्या वापरावर तसेच एस.टी.डी. बुथवर लक्ष ठेवण्याबाबत आणि परीक्षार्थीना मोबाईल फोन व इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे/ दूरसंपर्क साधने परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मनाई केली असून याबाबत आदेश काढण्यात यावेत अशा सूचना दिलेल्या आहेत .
ज्याअर्थी, सदर परीक्षा या शांततेच्या निर्भय व निर्विघ्न वातावरणात पार पडाव्यात याकरिता नवी मुंबई आयुक्तालयातील हद्दीतील ५ परिरक्षण केंद्रे आणि १०७ परीक्षा केंद्रे व त्या केंद्रांपासून २०० मीटर परिसरात खालीलप्रमाणे मनाई आदेश जारी करणे जरुरीचे आहे , याबाबत माझी खात्री झालेली आहे .
त्याअर्थी, मी बिपिन कुमार सिंह, पोलीस आयुक्त , नवी मुंबई मला फौजदारी प्रक्रिया संहिता १९ ७३ चे कलम १४४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई आयुक्तालय हद्दीतील ५ परिरक्षण केंद्रे आणि एकूण १०७ परीक्षा केंद्रे व त्या केंद्रापासून २०० मीटर परिसरात परीक्षार्थीना व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या अधिकारान्वये ज्यांना सूट दिलेली आहे , अशा इसमांव्यतिरिक्त, इतर कोणत्याही इसमास दिनांक ३ मार्च २०२२ रोजी ००-०१ पासून ते दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी २४-०० वा. पर्यंत खालील कृत्यांस मनाई आदेश देत आहे.
१. झेरॉक्स मशीन , लॅपटॉप , फॅक्स मशीन , मोबाईल फोन , पेजर , कॉर्डलेस फोन , स्मार्ट वॉच विथ मोबाईल व्हॉटस् अॅप अगर इतर कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगता व वापरता येणार नाहीत .
२. सदर परिसरात एकत्र जमणे, घोषणाबाजी किंवा निदर्शने करणे, परीक्षा केंद्रांवर येणाऱ्या परीक्षार्थीवर प्रभाव टाकण्यासाठी कोणतेही कृत्य करणे , तसेच ते परीक्षा देण्यापासून वंचीत राहतील असे कोणतेही कृत्य करू नये .
३. कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्निशस्त्रे, ज्वालाग्रही व दाहक पदार्थ जवळ बाळगता अथवा वाहून नेता येणार नाहीत.
या आदेशाचा भंग करणारा इसम भा . द. वि . क. १८८ प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
उपरोक्त आदेशाच्या प्रती , नवी मुंबई आयुक्तालयातील ५ परिरक्षण केंद्रे , एकूण १०७ परीक्षा केंद्रे व केंद्र परिसरात सहज दिसणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी चिटकवून व ध्वनीक्षेपकाद्वारे प्रक्षेपित करून प्रसारीत करावा आणि त्या संबंधीच्या नोंदी अभिलेखावर ठेवाव्यात.
सदरचा आदेश माझ्या सही, शिक्क्यानिशी दिलेला आहे.
नवी मुंबई ,
दिनांक २ मार्च २०२२ .
बिपिन कुमार सिंह , पोलीस आयुक्त, नवी मुंबई.
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ १७ सहायक निबंधक, सहकारी संस्था, ई- विभाग ,
मुंबई यांजकडून
नोंदणीची अधिसूचना
क्रमांक मुंबई/ स.नि./ई वि/४ ९ ६२/ २०२२- सहायक निबंधक, सहकारी संस्था , ई विभाग , मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, शिरीन अपार्टमेंट को-ऑप. हौसिंग सो.लि. सी.एस.नं. १ ९९ ३ , ऑफ भायखळा डिव्हीजन , बापुराव जगताप मार्ग , जेकब सर्कल , सातरस्ता, मुंबई ४०० ०११. नोंदणी क्रमांक मुंबई / डब्ल्यू- ई/ एचएसजी/(टिसी) / ९७८४ / २०२१-२२ /सन २०२१ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० व नियम १ ९ ६१ चा अधिनियम क्रमांक (२४) यांच्या ९ ( १ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे. व उक्त अधिनियमाच्या कलम १२ ( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६१ चा नियम १० ( १ ) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे .
संदिपान बा. मते , मुंबई ,
सहायक निबंधक, दिनांक २० जानेवारी २०२२. सहकारी संस्था, ई विभाग , मुंबई.
सहनिबंधक , सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे ) झोपुप्रा मुंबई यांजकडून
नोंदणीची अधिसूचना
क्रमांक झोपुप्रा/ सहनिस/ कार्यासन-१ /टे.सी .४ /सन-२०२२ / SRA/CO/ OW/ 2022/ 5524.- सहनिबंधक , सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे ) , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण , मुंबई यांचेकडून मंजूर केलेल्या उपविधीची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र , श्रीधाम क्लासिक प्रिमायसेस सहकारी संस्था मर्यादित , सी.टी.एस.नं. ३७० (पार्ट) , ३७० / १ ते १५८ , ३५६ (पार्ट) , ३६५ ( पार्ट) , ३६५/३३ ते ४९ आणि ५२ आणि नॉन स्लम प्लॉट सी.टी.एस.नं. ३७० ( पार्ट) , ३७१ , ३७१/१ ते १० ऑफ व्हिलेज पहाडी गोरेगांव , ता. बोरीवली ऑफ पी / एस वॉर्ड , गोरेगांव (पश्चिम ) , मुंबई ४०० १०४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९ ६१ चा अधिनियम क्रमांक २४ ) ९ ( १ ) अन्वये नोंदणी क्रमांक एम.यु.एम. /एस.आर.ए. /एच.एस.जी./ टि.सी. /१३२८२ / सन -२०२२ , दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था १९ ६१ चा नियम १० ( १ ) अन्वये तिचे वर्गीकरण " संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.
चेतन चौधरी , मुंबई ,
सहनिबंधक, सहकारी संस्था, दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ .
(पूर्व व पश्चिम उपनगरे ) झो.पु.प्रा . मुंबई .
उप निबंधक, सहकारी संस्था, एन विभाग , मुंबई यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक एमयुएम/डब्ल्यू-एन / एचएसजी / (टीसी ) / ११२६३ / १०३८ / २०२१-२०२२ / सन २०२१. उप निबंधक, सहकारी संस्था , एन- विभाग , मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की , ज्योती पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. , खोखानी लेन , घाटकोपर (पूर्व ) , मुंबई ४०० ०७७ , ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९६० (सन १ ९ ६१ चा अधिनियम क्रमांक २४ ) यांच्या कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२ (१ ) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १ ९ ६१ चा नियम १० ( १ ) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
शिरीष कुलकर्णी, नवी मुंबई,
उप निबंधक , दिनांक ५ ऑगस्ट २०२१ . सहकारी संस्था, एन विभाग , मुंबई .
उप निबंधक, सहकारी संस्था, एन विभाग, मुंबई यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक एमयुएम / डब्ल्यू- एन /एचएसजी / टीसी / ११३०५ / ८६ /२०२१- २०२२ / सन २०२१.- उप निबंधक, सहकारी संस्था, एन-विभाग , मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, क्वालीटी व्हिक्टोरीया को-ऑप . हौसिंग सोसायटी लि. , फायनल प्लॉट नं. १४१ - डी, वल्लभबाग लेन , घाटकोपर ( पूर्व) , मुंबई ४०० ०७७ , ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० सन १ ९ ६१ चे अधिनियम क्रमांक (२४) कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आली आहे व उक्त अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था , १ ९ ६१ चा नियम १० ( १ ) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे .
शिरीष कुलकर्णी,
उप निबंधक, नवी मुंबई,
दिनांक २० जानेवारी २०२२. सहकारी संस्था , एन विभाग , मुंबई .
१८ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , एप्रिल ७-१३, २०२२/चैत्र १७-२३ , शके १ ९ ४४ सहायक निबंधक, सहकारी संस्था , पनवेल यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक आरजीडी / पीडब्ल्यूएल /जीएनएल/ (ओ) / ४८ ९ ३ /२०२१- २२ / सन २०२२. सहायक निबंधक , सहकारी संस्था पनवेल , ता. पनवेल, जि. रायगड याद्वारे अधिसूचीत करीत आहे की , सॉलिट्यूड ग्रीन सहकारी देखभाल संस्था मर्या . , गट नं . १३ , हिस्सा नं. १ आणि २ सर्व्हे नं . गट नं. ११३/२/१ ते ११३/२/८१ , कसालखंड गाव , ता. पनवेल, जि. रायगड , नोंदणी क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल / जीएनएल / (ओ ) / ४८ ९ ३ / २०२१-२०२२ / सन २०२२ , दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ ने ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० (सन १९ ६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४ ) च्या कलम ९ ( १ ) अन्वये नोंदण्यात आली असून तीचे उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१ ) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० ( १ ) अन्वये तीचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण सर्वसाधारण संस्था " असे करण्यात आले आहे . इतर
बा. ना. वाघमारे , पनवेल ,
सहायक निबंधक , सहकारी संस्था,
पनवेल . जि . रायगड .
दिनांक १७ फेब्रुवारी २०२२.
सहायक निबंधक , सहकारी संस्था, पनवेल यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल/ एचएसजी / २१२ / (टीसी)/४८७७/ २०२१-२२ / सन २०२२. सहायक निबंधक, सहकारी संस्था पनवेल , ता. पनवेल , जि . रायगड याद्वारे अधिसूचीत करीत आहे की, सुर्यकिरण सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. , प्लॉट नं . १३ , सर्व्हे नं. १२४/० , व्हिलेज डेरवली , ता. पनवेल, जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल/ एचएसजी/ २१२ / (टीसी ) /४८७७ / २०२१-२२ / सन २०२२ दिनांक २५ जानेवारी २०२२ ने ही संस्था महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४ ) च्या कलम ९ (१ ) आणि कलम १५४ ( ब) ( २ ) अन्वये नोंदण्यात आली असून तीचे उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) कलम १५४ ब (१७ ) अन्वये आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० ( १ ) अन्वये तीचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सह - भागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे .
बालाजी वाघमारे , पनवेल,
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
पनवेल.
दिनांक २५ जानेवारी २०२२ .
ON
सहायक निबंधक, सहकारी संस्था, पनवेल यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल / एचएसजी/ ३ ९ १ / (टीसी) /४८ ९ ५/ २०२१-२२ /सन २०२२. सहायक निबंधक , सहकारी संस्था, पनवेल , ता. पनवेल , जि. रायगड याद्वारे अधिसूचीत करीत आहे की , साई कृष्णा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. सर्व्हे नं . १२ ९ , हिस्सा नं . १ व २ , उसर्ली , ता . पनवेल , जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल / एचएसजी/ ३ ९ १ /(टीसी) / ४८ ९ ५ / २०२१-२२ / सन २०२२ दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ ने ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४ ) च्या कलम ९ ( १ ) आणि कलम १५४ (ब) ( २ ) अन्वये नोंदण्यात आली असून उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) कलम १५४ ब- (१७ ) अन्वये आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० ( १ ) अन्वये तीचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सह- भागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
बालाजी वाघमारे , पनवेल ,
सहायक निबंधक , सहकारी संस्था ,
पनवेल.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ .
सहायक निबंधक , सहकारी संस्था, पनवेल यांजकडून नोंदणीची अधिसूचना
क्रमांक आरजीडी/ पीडब्ल्यूएल/ एचएसजी / ३७४/ (टीसी)/४८ ९ ४ / २०२१-२२ /सन-२०२२ . सहायक निबंधक सहकारी संस्था पनवेल , ता. पनवेल, जि . रायगड याद्वारे अधिसूचीत करीत आहे की , इरिस सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या . , सर्व्हे नं . २ , हिस्सा नं. ३ + ५ सी, नेवाळी , ता. पनवेल , जि. रायगड नोंदणी क्रमांक आरजीडी/पीडब्ल्यूएल/ एचएसजी/ (टीसी) / ४८ ९ ४ / २०२१-२२/ सन -२०२२ दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ ने ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० (सन १ ९ ६१ चा महाराष्ट्र नियम क्र. २४ ) च्या कलम ९ ( १ ) आणि कलम १५४ (ब) ( २ ) अन्वये नोंदण्यात आली असून उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ ( १ ) कलम १५४ ब- (१७ ) अन्वये आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १० ( १ ) अन्वये तीचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सह - भागीदारी गृहनिर्माण संस्था " असे करण्यात आले आहे.
बालाजी वाघमारे , पनवेल,
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
पनवेल.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ .
BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR ,
PUBLICATIONS , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .
21 - A