Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक, नगर रचना, पुणे यांजकडील बार्शी नगरपरिषद येथील अधिनियम, 1966 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत तसेच मौजे मोरगाव, तालुका बारामती येथील अधिनियम, 1966 चेकलम 151 (1) अन्वये अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडीलखेडतालुक्यातील मौजे पराळे व अनावळे ही गावे पुनर्वसन गावठाणाबाबत अधिसूचना. (3) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडीलतालुका आजरा, मौजे पारपोली येथील अधिनियम, 2013 चेकलम 11 अन्वये अधिसूचना. (4) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख यांजकडील सजा कागल, शाहूवाडी व प. भू. वाठार यांची पुनर्ररचना करणेबाबत अधिसूचना. (5) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांजकडील मौजे सुर्याचीवाडी सजांचे पुर्नरचना करणेबाबत अधिसूचना. (6) उपविभागीय अधिकारी, पुणे उपविभाग, पुणे यांजकडील पुर्नवसन गावठाण दुरुस्तीबाबत अधिसूचना. (7) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, यांजकडील मौजे ताथवडे येथील आरक्षणाबाबत अधिसूचना. (8) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांजकडील पुणे विभागातील अधिकाऱ्यांना प्रदानकरण्यात आलेल्या शक्तींच्या व्याप्तीबाबत अधिसूचना. (9) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक, पुणे यांजकडील पार्किंगबाबत अधिसूचना. (10) कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे यांजकडील सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये अधिसूचना. (11) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील अधिनियम, 2013 चेकलम 19 (1) अन्वये शुद्धीपत्रक प्रसिद्धकरणे.
Published 07 April 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.