Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असा. क्र. १२३ (१३-०३-२०२२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, अधिसूचना, मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६० क्रमांक केव्हेबी-२०२०/प्र.क्र.७७/उद्योग-६

Published 13 April 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, एप्रिल ८, २०२२/चैत्र १८, शके १९४४ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ८, अंक ५०(३)] बुधवार, एप्रिल १३, २०२२/चैत्र २३, शके १९४४ [पृष्ठ १, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १२३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च २०२२.

अधिसूचना

मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६०.

क्रमांक केव्हीबी-२०२०/प्र.क्र. ७७/उद्योग-६.-------ज्याअर्थी, मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६० (सन १९६० चा मुंबई अधिनियम क्रमांक १९) च्या कलम ४(१) व (२) मधील तरतूदीनुसार पुर्वरचित मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे, नवीन मंडळ स्थापन होईपयर्ंत, शासन अधिसूचना क्रमांक केव्हीबी-२०२०/प्र.क्र. ७७/उद्योग-६, दिनांक १७ सप्टेंबर, २०२० अन्वये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर तात्पुरत्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.

त्याअर्थी, आता, मुंबई खादी व ग्रामोद्योग अधिनियम, १९६० च्या (मुंबई खादी व गामोद्योग अधिनियम, १९६०) कलम ४(१) व (२) मधील तरतुदीनुसार, शासन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर खालीलप्रमाणे सभापती, सदस्य व सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करत आहे :-----

अ.क्र. अधिकायांचे पदनाम पदनाम
(१) (२) (३)
१ मा. मंत्री (उद्योग) महाराष्ट्र राज्य सभापती
२ मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई सदस्य
३ विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई सदस्य
४ व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मर्या., मुंबई सदस्य
५ राज्यनिर्देशक, खादी व ग्रामोद्योग आयोग, मुंबई सदस्य
६ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (आस्थापना), महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई सदस्य सचिव

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संजय देगांवकर, शासनाचे सह सचिव (उद्योग).

(१) भाग चार--ब--१२३---१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 April 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.