Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार, असाधारण राजपत्र क्र. 35, दिनांकित 13 एप्रिल 2022 सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 33

Published 13 April 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 (Marathi)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १३, २०२२/चैत्र २३, शके १९४४ १ RNI No. MAHBIL /2009/35530

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ८, अंक १४] बुधवार, एप्रिल १३, २०२२/चैत्र २३, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३.--- महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ यामध्ये पृष्ठे १-२ आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम. . . . . . .

दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सतिश वाघोले, प्रभारी सचिव (विधि विधान), महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग.

सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर " महाराष्ट्र शासन राजपत्रात " दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.) महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ यामध्ये आणखी

सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ यामध्ये आणखी सुधारणा करणे २०१४ चा महा. ७.

इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :------

संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) अधिनियम, २०२२, असे म्हणावे. (१) भाग चार-३५---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, एप्रिल १३, २०२२/चैत्र २३, शके १९४४ २. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ याच्या कलम ८ मधील, २०१४ चा महा. ७. पोट-कलम (५) मध्ये, " वेतन " या मजकुराऐवजी, " मानधन " हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७ याच्या कलम ८ ची सुधारणा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 April 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-04-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-Marathi-.