RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक १५] गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४ [पृष्ठे २०, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
वित्त विभाग
मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ मार्च २०२२.
संदर्भ .---- (१) भारत सरकारच्या Ministry of Environment, Forest and Climate Change यांचे क्र.१७०१२/ ०१/२०२०-IFS-II, दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजीचे पत्र
(२) विशेष राज्यकर आयुक्त कार्यालयाचे पत्र क्रमांक: राउआ-२०२२/मुख्या-४/आस्था-२/कार्यमुक्त/श्री. माने, रासआ/ब-३३५, दिनांक १७ मार्च २०२२.
आदेश
क्रमांक विकअ-१०२२/प्र.क्र.६२/२०२२/विक्रिकर(प्रशा-२).----संदर्भ क्रमांक १ च्या पत्रान्वये श्री. नवनाथ शिवाजी माने, राज्यकर सहायक आयुक्त यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा-२०१९ द्वारे भारतीय वन सेवेमध्ये (Indian Forest Service) नियुक्तीसाठी निवड झाली असून इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अॅकॅडमी, देहरादून येथे प्रशिक्षणासाठी रुजू होण्याकरीता श्री. नवनाथ माने यांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक २ अन्वये विशेष राज्यकर आयुक्त कार्यालयाने पाठविला आहे.
२. या अनुषंगाने श्री. नवनाथ शिवाजी माने यांना भारतीय वन सेवा (Indian Forest Service) या केंद्र शासनाच्या सेवेमध्ये रूजू होण्यासाठी सहायक राज्यकर आयुक्त या पदावरून दिनांक २३ मार्च २०२२ (म.पू.) पासून या आदेशाद्वारे कार्यमुक्त करण्यात येत आहे.
३. श्री. नवनाथ शिवाजी माने यांचा राज्यकर सहायक आयुक्त पदावरील धारणाधिकार कार्यमुक्तीच्या दिनांकापासून २ वषार्ंसाठी अबाधित राहिल व तद्नंतर तो आपोआप संपुष्टात येईल. तसेच श्री. माने यांची धारणाधिकार कालावधीत मूळ पदावर पुर्ननियुक्ती झाल्यास, मूळ पदाच्या ज्येष्ठतेचे लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनघा पटवर्धन, कार्यासन अधिकारी.
(१)
भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४ LAW AND JUDICIARY DEPARTMENT Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 23rd March 2022.
NOTIFICATION
No. SPP.3822/219/CR.10/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No.II of 1974) the Government of Maharashtra hereby appoints Adv. Sangita Phad, as "Special Public Prosecutor" for conducting the Session case No.160/ 2010 pending before Hon'ble Sessions Court, Kalyan, District Thane, which is arising out of C.R.No.78/ 2009 registered at Bajarpeth Police Station, Kalyan, District Thane.
2. Lump sum fees of Rs. 35,000 (Rupees Thirty Five Thousand Only) as quoted by Adv. Sangita Phad has been already deposited by the applicant Shri Vishwanath Pundlik Jadhav and Shri Machhindra Devanand Jadhav with the Government, vide R.B.I. Challan No.6201, dated 22nd March 2022. The amount will be paid to Adv. Sangita Phad after completion of the case.
3. Her appointment are strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.
4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा
आदेश
जा.क्रमांक/कक्ष-७/वसुली/क.१५६/अधिकार/सन २०२१/९८८.--------महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्राप्त करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून मी, मनोहर माळी, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा या आदेशान्वये दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटींग फेडरेशन लि. मुंबई शाखा सातारा या संस्थेच्या खालील अधिकायांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करणेकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :—
अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायांचा हुद्दा
(१) (२)
(३)
(४) (५) १ जिल्हा पणन अधिकारी, सातारा जिल्हा पणन अधिकारी, सातारा वसुली अधिकारी सातारा जिल्हा (१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा मा. सहकार आयुक्त कार्यालयाकडील दिनांक २४ जून २०१६ रोजीच्या विहीत नमुन्यातील "अ-३", "अ-४" व "ब" कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.
(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, किंवा तो ज्या पदावर पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्यास त्याची सेवा खंडीत झाल्यास अशा अधिकायास प्रदान केलेले वसुलीचे अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी वसूली केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा वापर मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे कार्यालयाकडील दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीच्या आदेशानुसार आदेशिकेचा खर्च म्हणून करावयाचा आहे.
(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथेलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६० अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(९) वसुली अधिकायास त्यांच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा "" सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायंानी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये )"" असे लिहावे. वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर वसुली अधिकारी, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटींग फेडरेशन लि., मुंबई शाखा, सातारा असा फलक लावता येऊ शकेल.
भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४ (१०) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्जवसूल करण्याची कार्यवाही करावी.
(११) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(१२) वसुली अधिकायाने कलम १५६ अथवा नियम १०७ अन्वये कारवाई करताना थकबाकीदाराकडून येणे असलेल्या एकूण रकमेचा अद्यावत तारखेपयर्ंतचा संपूर्ण तपशिल नोटीस/आदेशात नमूद करणे बंधनकारक आहे.
सातारा, दिनांक २२ मार्च २०२२.
मनोहर माळी, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा.
भाग एक (म.उ.वि.)--१अ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय
आदेश
जावक क्रमांक ना. बँका/१-सआ/हिंदुस्थान बँक/का.क. १५६/२०२२/६८१.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून, मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, या आदेशान्वये हिंदुस्थान को-ऑप. बँक लि., मुंबई या बँकेच्या खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेली वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून दिनांक १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२२ पयर्ंत शक्ती प्रदान करीत आहे :-----
अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायांचे नाव अधिकायाचा हुद्दा
(१) (२) (३) (४) (५) १ श्री. परेश श्रीरंग कारंडे वरिष्ठ अधिकारी वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य २ श्री. प्रशांत भालचंद्र कोळी शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी ठाणे जिल्हा ३ श्री.अजित हणंमत पाटील शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी ठाणे जिल्हा ४ श्री. निलिमा प्रविण कोळी शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी ठाणे जिल्हा ५ श्री. शरद एकनाथ नेवसे शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी रायगड जिल्हा ६ श्री. प्रदिप मंगलदास भोईर शाखा व्यवस्थापक वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य अटी .---
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहित नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, (१) मुंबई शहर यांना सादर करावी.
(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.
(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर " वसुली अधिकारी, हिंदुस्थान को-ऑप. बँक लि., मुंबई"" असा फलक लावता येईल.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सूचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमाह वसुली अधिकायांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र-पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.
(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा. वसूली अधिकारी यांनी नोटीसा बजावताना नोटीसीमध्ये त्यांचे नाव, पदनाम व भ्रमणदुरध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
पुणे, दिनांक २८ मार्च २०२२.
शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा
आदेश
जा.क्र./कक्ष-१/वसुली/क.१५६/अधिकार/सन २०२२/१०२६.--------महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्राप्त करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून मी, मनोहर माळी, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा या आदेशान्वये दि महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बँक लि. महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर, जिल्हा सातारा या संस्थेच्या खालील अधिकायांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्जवसुली करणेकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२५ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :—
अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायांचा हुद्दा
(१) (२)
(३)
(४) (५) १ राजेंद्रनाथ विष्णू सपकाळ वसुली अधिकारी वसुली अधिकारी सातारा जिल्हा (१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्जवसुलीची कार्यवाही करावी. कर्जवसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा मा. सहकार आयुक्त कार्यालयाकडील दिनांक २४ जून २०१६ रोजीच्या विहीत नमुन्यातील "अ-३", "अ-४" व "ब" कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.
(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, किंवा तो ज्या पदावर पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्यास त्याची सेवा खंडीत झाल्यास अशा अधिकायास प्रदान केलेले वसुलीचे अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी वसुली केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा वापर मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे कार्यालयाकडील दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीच्या आदेशानुसार आदेशिकेचा खर्च म्हणून करावयाचा आहे.
(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६० अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(९) वसुली अधिकायास त्यांच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त""/किंवा "" सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायंानी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये )"" असे लिहावे. वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर वसुली अधिकारी, दि महाबळेश्वर अर्बन को-ऑप. बँक लि. महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर, जिल्हा सातारा असा फलक लावता येऊ शकेल.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४(१०) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्जवसूल करण्याची कार्यवाही करावी.
(११) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व कॉस्ट ऑफ प्रोसेस रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(१२) वसुली अधिकायाने कलम १५६ अथवा नियम १०७ अन्वये कारवाई करताना थकबाकीदाराकडून येणे असलेल्या एकूण रकमेचा अद्यावत तारखेपयर्ंतचा संपूर्ण तपशील नोटीस/आदेशात नमूद करणे बंधनकारक आहे.
सातारा, दिनांक २३ मार्च २०२२.
मनोहर माळी, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सातारा.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक कृषिआ-३२२२/प्र. क्र. ८१/१६-अे.---- कृषि विभागाच्या अखत्यारीतील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त खालील विवरणपत्रामध्ये नमूद अधिकायांची महाराष्ट्र कृषि सेवा गट-ब (कनिष्ठ) संवर्गामधील पदावर नामनिर्देशनाने, त्यांनी सदर पदाचा कार्यभार ग्रहण केल्यापासून दोन वषार्ंच्या परिविक्षा कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
विवरणपत्र
अ.क्र. अधिकायांचे नाव मराठी भाषा व विहित विहित विभागीय विभागीय परिविक्षा दीर्घ मुदतीच्या हिंदी भाषा परीक्षा संगणक लेखा परीक्षा चौकशीबाबत कालावधी तत्वावर नियुक्ती, उत्तीर्ण होण्यातून परीक्षा उत्तीर्र्ण सद्य:स्थिती
दिनांक सूट उत्तीर्ण
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ श्री. नरेंद्र मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण प्रस्तावित/प्रलंबित २१ ऑगस्ट २००९ २७ ऑगस्ट २०११ ज्ञानेश्वर वेताळ. सूट आदेश दिनांक जुलै, ६ फेब्रुवारी नाही. ते (म. पू.) २० फेब्रुवारी २०१८ २००९. २०११. २० ऑगस्ट २०११ व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण आदेश दिनांक २२ सप्टेंबर २०२१.
या कालावधीत ६ दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी
वाढवून दिनांक २६ ऑगस्ट
२०११ (म.नं.) रोजी
समाप्त होतो.
२ श्री. चंद्रकांत मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण प्रस्तावित/प्रलंबित ११ जून २०१३ १८ जुलै २०१५ बाबुराव जांगळे. सूट आदेश दिनांक एप्रिल, ११ मे नाही. ते (म. पू.) ७ ऑक्टोबर २०१५ २०१५. २०१८. व हिंदी भाषा परीक्षा सूट आदेश दिनांक ९ ऑक्टोबर २०१५.
१० जून २०१५ या कालावधीत ३७ दिवस रजा घेतली. त्यामुळे परिविक्षाधीन कालावधी
वाढवून दिनांक १७ जुलै
२०१५ (म.नं.) रोजी
समाप्त होतो.
३ श्री. पवन मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण प्रस्तावित/प्रलंबित १३ नोव्हेंबर २०१७ १६ जानेवारी बाबुलाल बैनाडे. सूट आदेश दिनांक मे, ११ मे नाही. ते २०२० (म. पू.) १७ नोव्हेंबर २०१९ २०१२. २०१८. १२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ६४ व हिंदी भाषा परीक्षा दिवस रजा घेतली. उत्तीर्ण आदेश दिनांक त्यामुळे परिविक्षाधीन १७ नोव्हेंबर २०१९.
कालावधी वाढवून
दिनांक १५ जानेवारी
२०२० (म.नं.) रोजी
समाप्त होतो.
भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४ (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) ४ श्री. अभिजीत मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण प्रस्तावित/प्रलंबित ६ नोव्हेंबर २०१७ ६ डिसेंबर प्रकाश लाड. सूट आदेश दिनांक जुलै, ११ मे नाही. ते २०१९ (म. पू.) १ एप्रिल २०१९ २००८. २०१८. ५ डिसेंबर २०१९.
व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण आदेश दिनांक १ एप्रिल २०१९.
५ श्री. समीर मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण प्रस्तावित/प्रलंबित ११ नोव्हेंबर २०१७ ११ नोव्हेंबर केशवराव वाळके. सूट आदेश दिनांक जून, ११ मे नाही. ते २०१९ (म. पू.) ३० नोव्हेंबर २०१९ २०१७. २०१८. १० नोव्हेंबर २०१९ व हिंदी भाषा परीक्षा आदेश दिनांक ३० नोव्हेंबर २०१९.
२. उपरोक्त अधिकायांना राजपत्रीत अधिकायांकरिता विहित असलेली मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तार्ण केलेली आहे/उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात आली आहे. या अधिकायांना शासकीय अधिकायांकरिता विहित केलेली विभागीय लेखा परीक्षा व संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचा परिविक्षा कालावधीतील गोपनीय अभिलेख व कामाचा मूल्यनिर्धारण अहवाल चांगला आहे. तसेच उक्त अधिकायांना परिविक्षाधीन कालावधीत त्यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रस्तावित/प्रलंबित नाही.
३. उपरोक्त अधिकायांचा परिविक्षा कालावधी वरील विवरणपत्रातील स्तंभ-८ मध्ये नमूद केलेल्या दिनांकाला समाप्त करण्यात येत असून त्यांची स्तंभ-९ मध्ये नमूद दिनांकापासून महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गातील पदावरील तात्पुरती स्थानापन्न नियुक्ती दीर्घ मुदतीच्या तत्वावर पुढे सुरू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज्योत्स्ना अजर्ुन,
कार्यासन अधिकारी.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI
No. CMM/A-185/LEAVE/04/2022 .— The Chief Metropolitan Magistrate, Mumbai is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names.
Name and Designation Period of Leave
1. Shri G. P. Bawaskar, Three days Earned leave from 16th February Addl. Chief Metropolitan 2022 to 18th February 2022 with permission to Magistrate, 3rd Court, avail suffix Holiday on account of Chhatrapati Esplanade, Mumbai. Shivaji Maharaj Jayanti on 19th February 2022
and Sunday on 20th February 2022, and also with permission to leave Headquarter from
15th February 2022 (A.O.H.) till 21st February 2022 (B.O.H.).
2. Shri K. H. Thombre, Two days Commuted leave from 21st February Addl. Chief Metropolitan 2022 to 22nd February 2022 with permission Magistrate, 9th Court, to avail prefix Sunday on 20th February 2022. Bandra, Mumbai.
3. Shri J. Y. Ghule, Ten days Commuted leave from 9th February Addl. Chief Metropolitan 2022 to 18th February 2022 with permission Magistrate, 11th Court, to avail suffix Holiday on account of Chhatrapati Kurla, Mumbai. Shivaji Maharaj Jayanti on 19th February 2022
and Sunday on 20th February 2022.
4. Shri S. B. Bhajipale, Seven days Earned leave from 16th February Addl. Chief Metropolitan 2022 to 22nd February 2022 with permission to Magistrate, 37th Court,
leave Headquarter from 15th February 2022 Esplanade, Mumbai.
(A.O.H.) till 23rd February 2022 (B.O.H.). 5. Shri A. S. Chonde, Two days Earned leave from 10th February Metropolitan Magistrate, 2022 to 11th February 2022 with permission 6th Court, Mazgaon, Mumbai. to avail suffix second Saturday and Sunday on
12th February 2022 and 13th February 2022
respectively, and also with permission to leave Headquarter from 9th February 2022 (A.O.H.)
till 14th February 2022 (B.O.H.).
6. Smt. K. M. Chavan, Five days Commuted leave from 21st February Metropolitan Magistrate, 2022 to 25th February 2022 with permission 16th Court, Ballard Pier, to avail prefix Holiday on account of Chhatrapati Mumbai. Shivaji Maharaj Jayanti on 19th February 2022, Sunday on 20th February 2022 and suffix fourth
Saturday and Sunday on 26th February 2022 and
27th February 2022 respectively.
7. Shri A. R. Malvade, Three days Earned leave from 9th February Metropolitan Magistrate, 2022 to 11th February 2022 with permission to 17th Court, Borivali, avail suffix second Saturday and Sunday on Mumbai.
12th February 2022 and 13th February 2022 respectively, and also with permission to leave
Headquarter from 8th February 2022 (A.O.H.)
till 14th February 2022 (B.O.H.).
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४Name and Designation Period of Leave
8. Smt. D. P. Kaduskar, Three days Earned leave from 21st February Metropolitan Magistrate, 2022 to 23rd February 2022 with permission 18th Court, Girgaon,
to avail suffix Holiday on account of Chhatrapati Mumbai. Shivaji Maharaj Jayanti on 19th February 2022
and Sunday on 20th February 2022.
9. Shri A. V. Kulkarni, Three days Commuted leave from 3rd February Metropolitan Magistrate, 2022 to 5th February 2022. 23rd Court, Esplanade, Mumbai.
10. Shri P. K. Raut, Three days Earned leave from 9th February Metropolitan Magistrate, 2022 to 11th February 2022 with permission to 27th Court, Mulund, avail suffix second Saturday and Sunday on 12th February 2022 and 13th February 2022 Mumbai. respectively, and also with permission to leave Headquarter from 8th February 2022 (A.O.H.) till 14th February 2022 (B.O.H.).
11. Shri S. A. Bafna, Five days Earned leave from 4th February Metropolitan Magistrate, 2022 to 8th February 2022. 30th Court, Kurla, Mumbai.
12. Shri J. C. Dhengale, Three days Earned leave from 31st January Metropolitan Magistrate, 2022 to 2nd February 2022 with permission to 36th Court, MCT, Mumbai. avail prefix Sunday on 30th January 2022.
13. Shri S. B. Patil, Four days Earned leave from 8th February Metropolitan Magistrate, 2022 to 11th February 2022 with permission to 39th Court, Vile Parle, avail prefix Sunday on 6th February 2022 and Mumbai. Holiday declared on 7th February 2022 and suffix second Saturday and Sunday on 12th February 2022 and 13th February 2022 respectively, and also with permission to leave Headquarter from 5th February 2022 (A.O.H.) till 14th February 2022 (B.O.H.).
14. Shri S. D. Kamat, Four days Earned leave from 22nd February Metropolitan Magistrate, 2022 to 25th February 2022 with permission to 43rd Court, Borivali avail suffix fourth Saturday and Sunday on 26th Mumbai. February 2022 and 27th February 2022
respectively, and also with permission to leave Headquarter from 22nd February 2022 (A.O.H.) till 28th February 2022 (B.O.H.).
15. Shri V. K. Umale, Three days Earned leave from 3rd March 2022 Metropolitan Magistrate, to 5th March 2022 with permission to avail suffix 50th Court, Vikhroli, Sunday on 6th March 2022, and also with Mumbai.
permission to leave Headquarter from 2nd March 2022 (A.O.H.) till 7th March 2022 (B.O.H.). 16. Shri S. A. Bajaj, Four days Earned leave from 14th February Metropolitan Magistrate, 2022 to 17th February 2022 with permission to 53rd Court, Mulund, avail prefix second Saturday and Sunday on 12th Mumbai. February 2022 and 13th February 2022
respectively, and also with permission to leave Headquarter from 11th February 2022 (A.O.H.) till 18th February 2022 (B.O.H.).
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४Name and Designation Period of Leave
17. Smt. K. P. Rathore, Six days Earned leave from 24th January 2022 Metropolitan Magistrate, to 29th January 2022 with permission 54th Court, Mazgaon, to leave Headquarter for the said period. Mumbai.
18. Shri P. P. Kulkarni, Ten days Commuted leave from 27th January Metropolitan Magistrate, 2022 to 5th February 2022. 57th Court, Kurla, Mumbai.
19. Shri B. B. Gaware, Seven days Commuted leave ( for Covid-19) from Metropolitan Magistrate, 5th January 2022 to 11th January 2022. 62nd Court, Dadar, Mumbai.
20. Smt. S. A. R. Sayed, Two days Earned leave from 24th February Metropolitan Magistrate, 2022 to 25th February 2022 with permission to 63rd Court, Andheri, avail prefix fourth Saturday and Sunday on 26th February 2022 and 27th February 2022 Mumbai. respectively, and also with permission to leave Headquarter from 23rd February 2022 (A.O.H.) till 28th February 2022 (B.O.H.).
21. Shri C. P. Kashid, Six days Commuted leave from 31st January Metropolitan Magistrate, 2022 to 5th February 2022. 65th Court, Andheri, Mumbai.
22. Shri V. C. Gawai, Three days Commuted leave from 8th February Metropolitan Magistrate, 2022 to 10th February 2022. 66th Court, Andheri, Mumbai.
23. Shri V. C. Gawai, Four days Commuted leave from 15th February Metropolitan Magistrate, 2022 to 18th February 2022. 66th Court, Andheri, Mumbai.
24. Shri M. V. Chavhan, Three days Earned leave from 16th February Metropolitan Magistrate, 2022 to 18th February 2022 with permission to 70th Court, Mazgaon, avail suffix Holiday on account of Chhatrapati Mumbai. Shivaji Maharaj Jayanti on 19th February 2022, and also with permission to leave Headquarter from 15th February 2022 (A.O.H.) till 21st February 2022 (B.O.H.).
25. Smt. N. N. Sheikh, Two days Earned leave from 24th January Metropolitan Magistrate, 2022 to 25th January 2022 with permission to 72nd Court, Vikhroli, avail prefix fourth Saturday and Sunday on 22nd Mumbai.
January 2022 and 23rd January 2022 respectively, and also with permission to leave Headquarter from 21st January 2022 and (A.O.H.) till 27th January 2022 (B.O.H.). On return from leave the above mentioned Judicial Officers are re-posted to their respective posts.
Certified under rule 39 exception 2(2) (b) (i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Mumbai,
dated 7th March 2022.
S. T. DANDE, I/c. Chief Metropolitan Magistrate, Esplanade, Mumbai.
भाग एक (म.उ.वि.)--३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read .— In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.
No. A-1228/544/2022.—In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court/s, to try the criminal cases against the elected Members of Parliment, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past & present) , pending before the Court/s of Magistrate as under:—
Sr. No. Name and designation of Judicial Officer/s
Identified and designated as Special Court/s
1. Shri Ekanath Koyappa Chougale,
Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Jath, District Sangli.
2. Shri Vinayak Dattatray Patil
Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Atpadi, District Sangli.
Bombay, dated 30th March 2022.
M. W. CHANDWANI, Registrar General.
———————
THE HIGH COURT AT BOMBAY
ORIGINAL SIDE
Read.— Rule 135, Chapter X of the Maharashtra Civil Service (Pension) Rules, 1982.
Order
No. G/769/674/2022.— It is hereby notified that Shri Sylvester Joseph Lopes, Master (Adm.), working on the establishment High Court, Original Side, Bombay shall stand retired on superannuation with effect from 31st March 2022 (A.O.H.).
By Order, Bombay, dated 30th March 2022.
R. B. BHAGWAT, Registrar Original Side, High Court, Bombay.
———————
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read .— Government Resolution, L. and J. D. No. HCT-2009/PraKra. 141/Ka-III, dated 22nd October 2010.
No. PLB-1509/2017/2085.— Shri D. R. Kulkarni, Deputy Registrar (Protocol), High Court, Appellate Side, Bombay, is granted encashment of Earned Leave of 30 days for block year commencing from 1st April 2020 to 31st March 2022.
Bombay,
D. S. DESHMUKH, I/c. Registrar, dated 30th March 2022.
Finance and Budget.
भाग एक (म.उ.वि.)--२१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1203/2022/551 .—In exercise of the powers conferred by sub-section (3) of Section 9 of the Code of Criminal Procedure, 1973 (No. 2 of 1974), the High Court is pleased to appoint the following Assistant Sessions Judges as the Additional Sessions Judges to exercise jurisdiction in a Court of Sessions with immediate effect :—
Sr. No. Name of Judicial Officers
and Present Posting
1 Shri Krishnagopal Shriniwasji Totla,
District Judge - 3 and Assistant Sessions Judge, District Latur.
2 Shri Jagdeesh Munjaji Dalvi,
District Judge - 4 and Assistant Sessions Judge, District Latur.
Bombay,
M. W. CHANDWANI, dated 31st March 2022.
Registrar General.
———————
THE HIGH COURT AT BOMBAY
CORRIGENDUM
No. A-1202/2022
Read :—1. High Court Notification No. A1202/2022, dated 14th March 2022 regarding grant of Child Care leave to Smt. Urmila S. Joshi-Phalke, Principal Judge, City Civil and Sessions Court, Mumbai.
2. Letter dated 19th March 2022 received from the I/c Principal Judge and 1st Addl. Principal Judge, City Civil and Sessions Court, Mumbai in regard to change in arrangement of charge.
(I)
Substitute the following entry appearing in Part II for existing entry in aforesaid High Court Notification i.e. " The charge during the leave period of Smt. Urmila S. Joshi-Phalke, Principal Judge, City Civil and Sessions Court, Mumbai is kept with Shri A. T. Wankhede, 1st Additional Principal Judge, City Civil and Sessions Court, Mumbai from 11th March 2022 to 17th March 2022 and from 19th March 2022 to 23rd March 2022 and with Shri R. M. Sadrani, Judge, City Civil Court and Additional Session Judge, Mumbai on 18th March 2022 for Judicial and Administrative Charge. "
By order of the Honourable the Chief Justice and Judges, Bombay,
N. G. GIMEKAR, dated 30th March 2022.
Registrar, (Insp.II).
भाग एक (म.उ.वि.)--३अ१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1504/2013/2238.— Smt. S. B. Vichare, Officiating Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 2 days from 9th March 2022 to 10th March 2022.
Certified that Smt. S. B. Vichare, Officiating Deputy Registrar, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1503/2011.— Shri Prakash V. Gurav, Officiating Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 6 days from 28th February 2022 to 5th March 2022.
Certified that Shri Prakash V. Gurav, would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
Bombay, dated 4th April 2022.
D. S. DESHMUKH, I/c. Registrar, (Finance and Budget).
————————
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1509/2022/2233.— Smt. Shilpa S. Patkar, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 2 days from 18th March 2022 to 19th March 2022.
Certified that Smt. Shilpa S. Patkar, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1506/2022.— Smt. Nilima N. Wadekar, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted 1) Earned Leave for 1 day on 26th February 2022 and 2) Earned leave for 1 day 7th March 2022.
Certified that Smt. Nilima N. Wadekar, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1518/2021.— Shri Dattaram R. Patole, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 7 days from 19th March 2022 to 25th March 2022.
Certified that Shri Dattaram R. Patole, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
No. PLB-1510/2022.— Smt. Neelima N. Deo, Officiating Chief Librarian, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 11 days from 28th February 2022 to 10th March 2022.
Certified that Smt. Neelima N. Deo, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1511/2017.— Shri Hemant A. Kulkarni, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 119 days from 4th October 2021 to 30th January 2022.
Certified that Shri Hemant A. Kulkarni, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
Bombay, dated 4th April 2022.
D. S. DESHMUKH, I/c. Registrar, (Finance and Budget).
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
सार्वजनिक आरोग्य विभाग
गो.ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला,
मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १० मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि.१३२२/प्र.क्र.१०/सेवा-२.---- डॉ. अविनाश विठ्ठल लोखंडे, वैद्यकीय अधिक्षक, गट-अ, ग्रामीण रुग्णालय विटा, जि. सांगली हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.
——————————
सार्वजनिक आरोग्य विभाग
गो.ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला,
मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २ मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र.१०/सेवा-२.---- डॉ. विजय मनोहर कुटूंबे, नेत्र शल्य चिकित्सक, गट-अ, सामान्य रुग्णालय, बुलढाणा हे दिनांक ३१ जुलै २०२१ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४गृह विभाग (परिवहन)
२रा मजला, मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक एमव्हीडी.०२२२/प्र.क्र.२९/परि-३.---- कै. श्री. राजेंद्र काशिनाथ शिंदे, मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांचे दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी मृत्यू झाला असल्याने ते दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.
——————————
गृह विभाग (परिवहन)
२रा मजला, मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक एमव्हीडी.०२२२/प्र.क्र.२९/परि-३.---- श्री. सुधीर प्रभाकरराव चौधरी, मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा हे दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.
——————————
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
विधान भवन, मुंबई, दिनांक ३० मार्च २०२२.
क्रमांक:७०७०/क-१.---- मा. मंडळाने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील एस-१४ : ३८६००-१२२८०० या वेतनस्तरातील "तांत्रिक सहायक" (Technical Assistant) (गट-ब) (अराजपत्रित) या पदाचे नामाभिधान "सहायक ग्रंथपाल" (Assistant Librarian) एस-१४ : ३८६००-१२२८०० (गट-ब) (अराजपत्रित) असे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सचिवालयातील "तांत्रिक सहायक" (Technical Assistant) (एस-१४ : ३८६००-१२२८००) (गट-ब) (अराजपत्रित) या पदाचे नामाभिधान "सहायक ग्रंथपाल" (Assistant Librarian) (एस-१४ : ३८६००-१२२८००) (गट-ब) (अराजपत्रित) असे करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सुभाष नलावडे, अवर सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ एप्रिल २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेनिवे.१०२१/प्र.क्र.४२८/१९.---- या विभागातील श्री. उमेश म. मदन, उप सचिव हे ३१ मार्च २०२२ (म.नं.) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
तु. पि. पवार, शासनाचे अवर सचिव.
——————————
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ एप्रिल २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेनिवे.१०२१/प्र.क्र.४२९/१९.---- या विभागातील श्री. मिलिंद ना. खांडके, कक्ष अधिकारी हे ३१ मार्च २०२२ (म.नं.) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
तु. पि. पवार, शासनाचे अवर सचिव.
----------------------------------------------
HOME DEPARTMENT
2nd Floor, Mantralaya, Madam Cama Road,
Mumbai 400 032, dated 31st March 2022.
NOTIFICATION
No. PEN-0322/C.R.89/POL-1.—Shri Makarand Madhusudan Ranade, IPS, Spl. Inspector General of Police, Crime Investigation Department, Maharashtra State, Pune has retired from Government Service w.e.f. 31st March 2022 (A.N.) due to superannuation, as per Rule 16 (1) of All India Services (DCRB) Rules, 1958.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V. M. BHAT,
Joint Secretary,
Government of Maharashtra.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४सार्वजनिक आरोग्य विभाग
गो.ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला,
मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २४ मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र.३६/सेवा-२.---- डॉ. घनश्याम रामचंद्र पाटील, क्ष किरण तज्ञ, गट-अ, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर हे दिनांक ३१ जानेवारी २०२२ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.
----------------------------------------
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि-२०२२/९७/प्र.क्र.४१/उद्योग-३.---- श्री. भास्कर गजानन साळुंके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ ऑगस्ट २०१३ (म.नं.) रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रविंद्र गुरव, शासनाचे सहसचिव.
----------------------------------------
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० मार्च २०२२.
अधिसूचना
क्रमांक सेवानि-२०२२/प्र.क्र.४५/उद्योग-३.---- श्री. गोरखनाथ रंगनाथ पवार, उद्योग अधिकारी (तां.) (गट-ब), उद्योग सहसंचालक, यांचे कार्यालय, औरंगाबाद हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मार्च २०२२ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रविंद्र गुरव, शासनाचे सहसचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.