महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ८, अंक १३] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२० , २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४ [पृष्ठे ४ किंमत : रुपये ६.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, ज. टा. मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १ एप्रिल २०२२
वाचा.-----(१) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
(२) शासन निर्णय क्र. रॉकेल-२०१४/प्र.क्र. १६१/ना.पु. २७, दिनांक १ एप्रिल २०१७. (३) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (४) क्रमांक निशि/केरो/२०२१/५४/आठ/जा. २३, दिनांक ४ मार्च २०२२. (५) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी डिझेल दराबाबत प्राप्त ई-मेल संदेश. (६) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी केरोसिन दराबाबत प्राप्त ई-मेल संदेश.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०२२/८४/आठ/जा. ३६.-----शासनाने संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रान्वये नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसिनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ एप्रिल २०२२ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ६ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे.
संदर्भ क्र. २ मधील नमूद शासन निर्णयातील तरतुदींनुसार केरोसीन वाहतूकीसाठी येणाया केवळ डिझेल वरील खर्चात झालेली वाढ मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे केवळ डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ देताना डिझेल दरवाढीचा खर्च देण्यासंदर्भात शासनाने शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर २००१ अन्वये विहित केलेल्या सुत्रानुसार (Escalation Formula) केरोसीन वाहतूकीसाठी दरवाढ खर्च देण्याचे शासनाने ठरविले आहे. केरोसीनची वाहतूक करण्याकरिता डिझेल दरामध्ये वाढ/घट झाल्यापासून द्यावयाच्या वाहतूक दरात विहित सुत्रानुसार
(१)
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४ (Escalation Formula) वाढ करण्याबाबतचे अधिकार नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांना या शासननिर्णयान्वये प्रदान करण्यात आले आहेत. तसेच नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी दरवर्षी दिनांक १ एप्रिल रोजी असलेले डिझेलचे दर विचारात घेऊन त्याचदिवशी दिनांक २६ सप्टेंबर २००१ चे विहित सुत्र (Escalation Formula) वापरून डिझेलच्या दरातील वाढीवर आधारित केरोसीन वाहतूक दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करावेत असे नमूद केले आहे.
त्याअनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्त्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊनक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी वाचा क्र. १ मध्ये नमूद आदेशान्वये मुंबई, (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ एप्रिल २०२२ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.
अ. क्र.
बाब
(१)
(२)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. ली.) (रुपये प्रति कि. ली.) (३) (४) ए एक्स-डेपो दर (रुपये प्रति कि. ली.) ५५८१५.०० ७००४८.०० बी वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% २७९०.७५ ३५०२.४० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] ५८६०५.७५ ७३५५०.४० १३४१.८८ १३४१.८८ डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ९९.३४ १३०.२६ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४५०.३३ ४८१.२५ ७०.०० ७०.०० (iv) पथकर (Toll Tax) (v) घाऊक वितरकांना पुणार्ंकाचा लाभ ५.९३ ८.६८ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९६७.१४ २०००.८१ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% [डी (vi) च्या ५%]. ९८.३६ १००.०४ ६०६७१.२५ ७५६५१.२५ ६०६७१.२५** ७५६५१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये ५७७८२.१४ + ७२०४८.८१ + वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये २८८९.११) रुपये ३६०२.४४) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जीएसटी) (जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लीटर)
जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लीटर)
६१३८०.००** ७६३६०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये ५८४५७.१४ ७२७२३.८१ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये २९२२.८६) रुपये ३६३६.१९) ६१.३८ ७६.३६महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४ ३ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर. १३७६/३७६९/१७, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पूणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
कान्हूराज बगाटे (भा.प्र.से.), नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १४-२०, २०२२/चैत्र २४-३०, शके १९४४THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
NOTIFICATION
No. PL(APP)/ABD/PRO/G-A/2022/M013-2309.—S/Shri Sandeep Gulabrao Punde, Vikrant Rangnath Elgire, Vijaykumar Dadasaheb Dhirde and Devendra Nandkumar Kale, Personal Assistants, working on the establishment of the High Court of Bombay, Bench at Aurangabad are hereby promoted and appointed to the post of "Private Secretary to the Honourable Judge", in the Pay Scale S-23 : 67700-208700 on the establishment of the High Court of Bombay, Bench at Aurangabad, with effect from 11th April 2022 or thereafter from the date on which they assume charge of the said post, subject to the result of litigation/representation, whether pending, if any or that may be filed in which any appointment/seniority etc. in respect of the post of "Private Secretary to the Hon'ble Judge" are/would be challenged.
By order and in the name of the
Hon'ble the Chief Justice, High Court of Judicature at Bombay, M. W. CHANDWANI,
dated the 7th April 2022. Registrar General.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.