महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक २३(२)] सोमवार, एप्रिल १८, २०२२/चैत्र २८, शके १९४४ [ पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांजकडून
शुद्धीपत्रक
क्रमांक उविअ/मुंपउ/का-३/एलएक्यु/एसआर-०५/२०१७.-----महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, दिनांक ५ ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेली अधिसूचना क्रमांक उविअ/कावि/एलएक्यु/एसआर-५/२०१७ च्या अनुसूचीमध्ये संयुक्त मोजणीनुसार भूसंपादन क्षेत्राची झालेली दुरुस्ती खालीलप्रमाणे वाचण्यात यावी.
अनुसूची
संपादन करावयाच्या जमिनीचे वर्णन
गाव कोलेकल्याण, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर
याऐवजी असे वाचावे
अ.क्र. नगर भूमापन क्रमांक आवश्यक जमिनीचे अ.क्र. नगर भूमापन क्रमांक आवश्यक जमिनीचे
अंदाजित क्षेत्र (चौ.मी.)
क्षेत्र (चौ.मी.) १ ६४५५, ७१९.०० १ ६४५५, ८०८.७ ६४५५/१ ते ३
६४५५/१ ते ३
सार्वजनिक प्रयोजन.-- " खेळाचे मैदान " या प्रयोजनासाठी संपादन.
मुंबई, दिनांक १३ एप्रिल २०२२.
निधी चौधरी, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल १८, २०२२/चैत्र २८, शके १९४४ BY THE COLLECTOR, MUMBAI SUBURBANCORRIGENDUM
No. SDO/WS/LAQ/SR-5/2017.—Government Gazette No. Part-A, Kokan Division Supplement, dated 5th October 2018, has been published in Maharashtra Government Gazette, Extraordinary Part-1, Kokan Divisional Supplementary, dated 5th October 2018. As per the Joint measurement correction in Area to be acquired be Read as follows :—
Schedule
Village Kolekalyan, Taluka Andheri, District Mumbai Suburban
In lieu of this Read as this
Sr. No. CTS No. Approximate Area Sr. No. CTS No. Area of land to of land to be acquired in be acquired in
Sq.Mt.
Sq.Mt. 1 6455, 719.00 1 6455, 808.7 6455/1 to 3
6455/1 to 3
Public Purpose.— Acquisition for the purpose of Land for " Play Ground "
NIDHI CHAUDHARI, Mumbai,
Collector,
dated 13th April 2022. Mumbai Suburban District.