Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-अ, महसूल व वन विभाग, प्राधिकृत प्रकाशन, अधिसूचना, क्रमांक आयएफएस-२०२२/प्र.क्र. ३६/फ-२७अ. गुरुवार ते बुधवार एप्रिल २१-२७, २०२२/वैशाख १-७, शके १९४४.

Published 21 April 2022

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २१-२७, २०२२ /वैशाख १-७, शके १९४४ १ RNI No. MAHBIL/2009/31732

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--अ

वर्ष ८, अंक १०] गुरुवार ते बुधवार एप्रिल २१-२७, २०२२ /वैशाख १-७, शके १९४४ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ एप्रिल २०२२

अधिसूचना

क्र.आयएफएस-२०२२/प्र.क्र.३६/फ-७अ.---- १. श्री. जीत सिंग विर्क, भावसे (१९८७) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (उत्पादन व व्यवस्थापन), नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १० मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

२. श्री. विकास गुप्ता, भावसे (१९८८) अपर मुख्य वनसंरक्षक, (प्रशासन-दुय्यम संवर्ग), नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना प्रधान मुख्य वनसंरक्षक (कर्ामिक), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १० मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

३. श्री. पी. कल्याणकुमार, भावसे (१९९७) मुख्य वनसंरक्षक, (प्रादेशिक), नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान, धोरण), नागूपर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

४. डॉ. क्लेमंट बेन, भावसे (१९९७) मुख्य वनसंरक्षक, (प्रादेशिक), कोल्हापूर यांची पदोन्नतीने पदस्थापना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

५. श्री. एन. आर. प्रवीण, भावसे (२००२) मुख्य वनसंरक्षक, (प्रादेशिक), चंद्रपूर यांची बदलीने पदस्थापना मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

६. श्री. आर. मनिकंदा रामानुजम, भावसे (२००४) वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव, नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदीया यांची पदोन्नतीने पदस्थापना मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

७. श्री. प्रकाश लोणकर, भावसे (२००४) वनसंरक्षक, (प्रादेशिक), यवतमाळ यांची पदोन्नतीने पदस्थापना मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), चंद्रपूर, या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

(१)

भाग चार--अ----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २१-२७, २०२२ /वैशाख १-७, शके १९४४ ८. श्री. एस. एम. गुजर, भावसे (२००४) वनसंरक्षक, (प्रादेशिक), औरंगाबाद यांची पदोन्नतीने पदस्थापना मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), औरंगाबाद या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

९. श्री. आर. एम. नाईकडे, भावसे (२००४) वनसंरक्षक, (सामाजिक वनीकरण), पुणे यांची पदोन्नतीने पदस्थापना मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

१०. श्री. जी. के. अनारसे, भावसे (२००५) प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, चंद्रपूर यांची बदलीने पदस्थापना वनसंरक्षक (प्रादेशिक), अमरावती या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

११. श्री. एस. रमेशकुमार, भावसे (२००६) वनसंरक्षक, (विन्यजीव), पुणे यांची बदलीनेे पदस्थापना वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

१२. श्री. एन. एस. लडकत, भावसे (२००६) वनसंरक्षक, (कार्य आयोजना), पुणे यांची बदलीने पदस्थापना वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्यद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

१३. श्रीमती श्रीलक्ष्मी अनाबथुला, भावसे (२००८) उप वनसंरक्षक, (मानव संसाधन व्यवस्थापन), नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

१४. श्री. जी. पी. नरवणे, भावसे (२००८) उप सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची पदोन्नतीने पदस्थापना सह सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

१५. श्री. सी. एल. धुमाळ, भावसे (२००८) उप वनसंरक्षक, (कार्य आयोजना), ठाणे यांची पदोन्नतीने पदस्थापना वनसंरक्षक (संशोधन), पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

१६. श्री. एच. जी. धुमाळ, भावसे (२००८) उप वनसंरक्षक, (प्रा.), जव्हार यांची पदोन्नतीने पदस्थापना वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण), पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

१७. श्री. व्ही. टी. घुले, भावसे (२००८) उप वनसंरक्षक, (प्रादेशिक), शहापूर यांची पदोन्नतीने पदस्थापना वनसंरक्षक (प्रादेशिक), यवतमाळ या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

१८. श्री. के. डब्ल्यू. धामगे, भावसे (२००९) उप वनसंरक्षक, (कार्य आयोजना), यवतमाळ यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (वन संवर्धन), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २४ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

१९. श्री. तुषार चव्हाण, भावसे (२०१३) उप वनसंरक्षक, (प्रादेशिक), पूर्व नाशिक, यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (वन्यजीव), पुणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

२०. श्री. जयरामे गौडा, भावसे (२०१३) उप वनसंरक्षक, (प्रा.), जुन्नर यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

२१. श्री. केशव वाबळे, भावसे (२०१५) उप वनसंरक्षक, (प्रा.), यवतमाळ यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), नांदेड या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

२२. श्रीमती पुनम पाटे, भावसे (२०१६) उप संचालक, नवेगाव-नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), सिरोंचा या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १० मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

२३. श्री. सुमित कुमार, भावसे (२०१६) उप वनसंरक्षक, (प्रा.), सिरोंचा, यांची पदस्थापना विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, बल्लारशाह आगार, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १५ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २१-२७, २०२२ /वैशाख १-७, शके १९४४

२४. डॉ. कुमारस्वामी एस. आर., भावसे (२०१६) उप वनसंरक्षक, (प्रा.), गडचिरोली, यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (मानव संसाधन व्यवस्थापन), नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

२५. श्री. उमेश वावरे, विभागीय वन अधिकारी (दक्षता), धुळे यांची पदोनत्तीने पदस्थापना उप वनसंरक्षक, (प्रा.) पूर्व नाशिक या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

२६. श्री. संतोष सस्ते, विभागीय वन अधिकारी (दक्षता), ठाणे यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), ठाणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

२७. श्री. साईपुन शेख, विभागीय वन अधिकारी (सा.व.), जळगांव यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (भुमी अभिलेख), पनवेल या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

२८. श्री. प्रमोद कुमार पंचभाई, विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना विभागीय वन अधिकारी, वन्यजीव बोर अभयारण्य, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

२९. कु. सरोज गवस, विभागीय वन अधिकारी (नियोजन), ठाणे यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक, (कार्य आयोजना), ठाणे या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

३०. श्री. सचिन रेपाळ, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव-१, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), शहापूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

३१. श्री. राहुल गवई, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव बोर अभयारण्य, नागपूर यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), भंडारा या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

३२. श्रीमती निता कट्टे, अपर संचालक (प्रशिक्षण), कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने), कुंडल यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (कार्य आयोजना), कोल्हापूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ९ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

३३. श्री. लक्ष्मण पाटील, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), वाशिम यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), मेवासी या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १० मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

३४. श्री. शैलेंद्रकुमार जाधव, अपर संचालक (प्रशिक्षण), कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने), कुंडल यांची पदोन्नतीने पदस्थापना प्राध्यापक, कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने), कुंडल या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

३५. श्री. अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी (सा. व.), बीड यांची पदोन्नतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), जुन्नर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ७ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

३६. श्री. दिवाकर निरंजन सुभाषराव, भावसे (२०१८) सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव), पुसद यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), जव्हार, या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ३ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

३७. श्री. आनंद रेड्डी येल्लु, भावसे (२०१८) सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्पा), पश्चिम नाशिक यांची पदोनत्तीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), यवतमाळ, या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

३८. श्रीमती मधुमिता एस., भावसे (२०१८) सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव-१, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा यांची पदोननतीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), डहाणू, या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ४ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

३९. श्री. राहुल सिंग तोलिया, भावसे (२०१८) उप विभागीय वन अधिकारी, (वन्यजीव), आल्लापल्ली यांची पदोनत्तीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), आल्लापल्ली, या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक २ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे. ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २१-२७, २०२२ /वैशाख १-७, शके १९४४

४०. श्री. पवन जेफ, भावसे (२०१८) सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.), धारणी मेळघाट, परतवाडा यांची पदोनत्तीने पदस्थापना उप संचालक, नवेगाव-नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ९ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

४१. श्रीमती श्वेता बोड्डु, भावसे (२०१८) सहाय्यक वनसंरक्षक (सा.व.) २, नाशिक यांची पदोनत्तीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), मध्य चांदा, चंद्रपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक ११ मार्च २०२२ रोजी मध्यान्होत्तर स्विकारला आहे.

४२. श्री. मिलेश दत्त शर्मा, भावसे (२०१८) सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), सेंट्रल चांदा, चंद्रपूर यांची बदलीने पदस्थापना उप वनसंरक्षक (प्रा.), गडचिरोली, या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १४ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

४३. श्री. प्रविण ए., भावसे (२०१८) उप विभागीय वन अधिकारी, सिरोंचा वन विभाग यांची बदलीने पदस्थापना विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विभाग महामंडळ, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार दिनांक १४ मार्च २०२२ रोजी मध्यान्हपूर्व स्विकारला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन सावंत, शासनाचे कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 April 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-04-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-04-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.