Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 1, सोलापूर यांजकडील तालुका उत्तर सोलापूर, गाव गुळवंची येथील अधिनियम, 2013 चे कलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (2) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांजकडील जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव मौजे हातीद येथील अधिनियम, 1947 अन्वये मुंबई धारणा जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिसूचना. (3) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक, पुणे यांजकडील पार्किंगबाबत अधिसूचना. (4) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील अधिनियम, 1960 चे कलम 156 (1) व नियम, 107 अन्वये अधिसूचना. (5) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, बारामती उपविभाग, बारामती, खेड उपविभाग, खेड, कराड उपविभाग, कराड यांजकडील मयत समरी. (6) सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, वानवडी विभाग, कोथरूड विभाग, वाकड विभाग, हडपसर विभाग यांजकडील मयत समरी. (7) प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम क्रमांक 39 (2) अन्वये रजेबाबत अधिसूचना.

Published 28 April 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-04-28.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.