Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील बारामती नगरपरिषदेच्या मूळ हद्दीबाबत (फेरफारबाबत) अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील, तालुका हवेली, गाव मौजे सांगवी येथील भूमी संपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 अन्वये शुद्धीपत्रक प्रसिद्ध करणेबाबत. (3) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील, तालुका मोहोळ, गाव जामगाव बु. येथील भूमी संपादन अधिनियम, 2013 चे कलम 19 (1) अन्वये अधिसूचना. (4) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील, तालुका खेड, गाव पिंपळगाव त. खेड येथील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 4 पोट-कलम (1) अन्वये पुनर्वसन गावठाणाबाबत अधिसूचना. (5) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक, पुणे यांजकडील हडपसर व वानवडी येथील वाहतूक विषयक अधिसूचना. (6) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 91 अन्वये अधिसूचना. (7) मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा., पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांजकडील " झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेशा"चे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करणेबाबत. (8) मुख्यधिकारी, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये फेरफारबाबत अधिसूचना. (9) प्रशासक, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदलबाबत अधिसूचना. (10) प्रादेशिक उप-आयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांजकडील अंतिम अवसायनाचा आदेश मागे घेऊन रद्द करणेबाबत अधिसूचना. (11) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, देहूरोड विभाग, यांजकडील मयत समरी. (12) विशेष वसुली व विक्री अधिकारी यांजकडील अधिनियम, 1960 चे कलम 156 व नियम 1961 मधील नियम क्रमांक 107 (10) अन्वये पुणे विभागातील अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत.

Published 05 May 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-05-05.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.