महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ८, अंक ५९] शुक्रवार, मे ६, २०२२/वैशाख १६, शके १९४४ [पृष्ठे २, ककंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १५६
प्ाकधकृत प्काशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकनयमांनवये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आकण एक-ल यांमधये प्कसद्ध केलेले कनयम व आदेश यांवयकतररकत) कनयम व आदेश.
महसूल व वन कवभाग
मंत्ालय, मादाम कामा माग्ग, हुतातमा राजगुरु चौक, मु ंबई ४०० ०३२, ददनांक ६ मे २०२२
अकधसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.
क्रमांक एमआरटी-२०२०/प्र.क्र.२/ज-१अ.—महाराष्ट्र जमीन महसूल संदहता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) मधील कलम ३११ (१) व कलम ३२५ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल नयायादधकरण) दनयम, २००७ मधील दनयम ३ व ४ अनवये प्रापत अदधकारांनुसार महाराष्ट्र शासन या अदधसूचनेद्ारे, श्ी. कैलासचंद उत्तमचंद चांदीवाल यांना महाराष्ट्र महसूल नयायादधकरण, मुखयपीठ बृहनमु ंबई येथे अधयक्ष महणून ददनांक ७ मे २०२२ पासून ते ददनांक ५ मे २०२३ या कालावधीकररता दनयुकत करीत आहे.
महाराष्ट्राचे राजयपाल यांचया आदेशानुसार व नावाने,
रमेश चवहाण, शासनाचे सह सदचव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, मे ६, २०२२/वैशाख १६, शके १९४४ REVENUE AND FORESTS DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 6th May 2022.
NOTIFICATION
Maharashtra Land revenue Code, 1966.
No. MRT-2020/C.R.2/J-1A.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 311 read with section 325 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) and rules 3 and 4 of the Maharashtra Land Revenue (Revenue Tribunal) Rules, 2007, the Government of Maharashtra hereby appoints Shri.Kailaschand Uttamchand Chandiwal as the President of the Maharashtra Revenue Tribunal, Headquarters in Brihan Mumbai for the period from the 7th May 2022 to 5th May 2023.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
RAMESH CHAVAN, Joint Secretary to Government.