RNI NO . MAHBIL / 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ११ , अंक ६ ]
गुरुवार ते बुधवार , मे १२ १८ , २०२२ / वैशाख २२- २८ , शके १ ९४४
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर-१६ ९/क/२०२२ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट- कलम (४) मधील तरतुदीन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , राहुल रेखावार , जिल्हाधिकारी, कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगरपरिषदेच्या यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र.
विशेष सभा दिनांक नगरपरिषदेचे नाव
नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे नाव
१
४
२
३
१
५-४-२०२२ हुपरी नगरपरिषद
सौ. पालकर सुप्रिया श्रीनिवास
राहुल रेखावार ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर , ४ एप्रिल २०२२ .
BY COLLECTOR
ORDER
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर-१६ ९/ क/ २०२२.-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A , sub - section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965.
I , Rahul Rekhawar, the Collector of Kolhapur , hereby publish the name of the person who has been elected as the Vice - President of Hupari Municipal Council held on date mentioned therein .
(१)
एच-५८ , भाग एक- अ (पु.वि.पु.)- ६ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, मे १२ १८ , २०२२ / वैशाख २२ - २८ , शके १ ९४४
SCHEDULE
Sr. No.
Name of the
Vice- President
Dateof Special Meeting Name of the Municipal Council
1
2
1
4 5-4-2022 Hupari Municipal Council
3
Palkar Supriya Shrinivas
RAHUL REKHAWAR , Collector, Kolhapur .
Kolhapur, 4th April 2022.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .