Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब असा. क्र. १६२ (१३-०५-२०२२) सार्वजनिक बांधकाम विभाग, अधिसूचना, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र. २५१ (एल.बी. ४६ डब्ल्यु/रस्ते-८

Published 13 May 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-05-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ८, अंक ६२] शुक्रवार, मे १३, २०२२/वैशाख २३, शके १९४४ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १६२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १३ मे २०२२

अधिसूचना

महाराष्ट्र महामार्ग अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२०१६/प्र.क्र.२५१ (एल.बी.४६)-डब्ल्यू/रस्ते-८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, हिंदु (cid:४९३)दयस(cid:२९४)ाट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग [राज्य महामार्ग (विशेष) क्र.२] (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त महामार्ग" असा करण्यात आला आहे.) शिवमडका, तालुका हिंगणा (जिल्हा नागपूर) या गावापासून सुरू होणाऱ्या व राष्ट्रीय महामार्ग क्र.३ (राम-३) वरील भिवंडी उपमार्ग, मौजे वडपे (तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे) येथे संपणाऱ्या उक्त महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भागाकरिता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमान्वये (१९५५ चा ५५) (यात यापुढील ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे.) शासकीय अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक खाक्षेस- २०१६/प्र.क्र.२४७/रस्ते-८, दिनांक ७ सप्टेंबर २०१६ (cid:४६२)ारे महामार्ग प्राधिकरण म्हणून मु(cid:१७६)य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित, मु ंबई यांची नेमणूक के ली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित हे उक्त अधिनियमाच्या कलम ४ च्या परंतूकामध्ये तरतूद के ल्याप्रमाणे उक्त महामार्गाकरिता महामार्ग प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद के लेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश ''उक्त जमीन'' असा करण्यात आला आहे.) सार्वजनिक प्रयोजनासाठी असलेल्या उक्त महामार्गाचे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करण्यासाठी आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासनामार्फ त उक्त अधिनियमाच्या तरतुदी खालील उक्त महामार्ग प्राधिकरणासाठी संपादन करण्यात यावी अशी महामार्ग प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती के ली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त जमीन, उक्त महामार्ग प्राधिकरणाला, उक्त महामार्गाकरिता सार्वजनिक प्रयोजनाकरिता संपादित करणे आवश्यक आहे, अशी महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे ;

भाग चार-ब-१६२-१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १३, २०२२/वैशाख २३, शके १९४४ ज्याअर्थी, आता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या कलम १५ च्या पोट-कलम (२) व पोट-कलम (३) आणि कलम १७ व्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, या(cid:४६२)ारे,—

(एक) उक्त जमीन हिंदु (cid:४९३)दयस(cid:२९४)ाट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग [राज्य महामार्ग (विशेष) क्र.२] चे बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन किंवा कार्यान्वयन करणे यांसाठी संपादित करण्याचा उद्देश घोषित करीत आहे ;

(दोन) अनुसूचीमध्ये संपादनाकरिता समाविष्ट असलेल्या उक्त जमिनीच्या जमीन मालकांकडून किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत हरकती व सूचना प्राधिकृ त अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उप विभाग इगतपुरी-(cid:२५८)यंबके श्वर, जिल्हा नाशिक यांचेकडे मागवित आहे.

उपरोक्त कालावधीत उक्त जमिनीच्या मालकांकडून किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या हरकती व सूचना उप विभागीय अधिकाऱ्यांमार्फ त विचारात घेण्यात येतील.

अनुसूची

संपादित करावयासाठी उद्देशित असलेल्या जमिनीचे वर्णन

तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक

अ. क्र. (१) गाव (२) भूमापन क्रमांक / गट क्रमांक (३) क्ष ेत्र (हेक्टर आर ) (४)
१ साकु र ९४१ पैकी ०.०४००
२ साकु र ९०४ पैकी ०.०२५०
३ साकु र ८२५/अ पैकी + ८२५/ब पैकी ०.२५००
४ साकु र ८२० पैकी ०.०१००
५ साकु र ७८८ पैकी ०.०१००
६ साकु र ७३६ पैकी ०.०४००
७ साकु र ४३७ पैकी ०.०१००
८ साकु र ४६८ पैकी ०.११००
९ साकु र ४६९ पैकी ०.०२००
१० साकु र ६५० पैकी ०.०३५०
११ साकु र ६४९ पैकी ०.०२००
१२ साकु र ६४७ पैकी ०.११००
१३ साकु र ५१० पैकी ०.००५०
१४ साकु र ६३५ पैकी ०.१८५०
१५ साकु र ५८५ पैकी ०.०६५०
१६ साकु र ५८३ पैकी ०.००५०
१७ साकु र ५६६ पैकी ०.०६५०
१८ साकु र ५६५ पैकी ०.०४००
१९ साकु र ५६४ पैकी ०.१०००
२० साकु र ९८२ पैकी ०.००७२
२१ नांदगाव बु. ५५९ पैकी ०.००५०
२२ नांदगाव बु. ५७२ पैकी ०.०५००
२३ नांदगाव बु. ७०२ पैकी ०.०७५०
२४ नांदगाव बु. ५७९ पैकी ०.०१००
२५ नांदगाव बु. ५७८ पैकी ०.००५०
२६ नांदगाव बु. ५७६ पैकी ०.१०००
२७ नांदगाव बु. ५९२ पैकी ०.०३००
२८ नांदगाव बु. ६५५ पैकी ०.०९००
२९ नांदगाव बु. ७०० पैकी ०.०६००
३० नांदुरवैद्य २९३ पैकी ०.०७२५
३१ नांदुरवैद्य २९९ पैकी ०.००५०
३२ नांदुरवैद्य ३३१ पैकी ०.००५०
३३ ब ेलगांव कु ऱ्हे ७७ पैकी ०.००५०
३४ ब ेलगांव कु ऱ्हे ७८ पैकी ०.००५०
३५ ब ेलगांव कु ऱ्हे ७९ पैकी ०.००२५
३६ ब ेलगांव कु ऱ्हे ८० पैकी ०.०१५०
३७ ब ेलगांव कु ऱ्हे ११४ पैकी ०.००५०
३८ ब ेलगांव कु ऱ्हे १४६ पैकी ०.०१००
३९ वाडीवऱ्हे १९८ पैकी ०.०१००
४० वाडीवऱ्हे २०० पैकी ०.०३००
४१ वाडीवऱ्हे २०२ पैकी ०.०३००
४२ गोंदे दुमाला ४२६ पैकी ०.००५०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १३, २०२२/वैशाख २३, शके १९४४ ३

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

प्रशांत द. नवघरे,

शासनाचे सचिव.

भाग चार-ब-१६२-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १३, २०२२/वैशाख २३, शके १९४४ PUBLIC WORKS DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,

Mumbai 400 032, dated the 13th May 2022

NOTIFICATION

MAHARASHTRA HIGHWAYS ACT.

No.PPP-2016/CR-251(L.B.46)-W/Road-8.— Whereas, the Government of Maharashtra has appointed the Chief Engineer, Maharashtra State Road Development Corporation Limited as the Highway Authority vide Government Notification, Public Works Department, No.PSP-2016/CR- 247/Road-8, dated the 7th September 2016, for the portion of the Hindu Hriday Samrat Balasaheb Thackery Maharashtra Samruddhi Mahamarg [State Highway (Special) No.2] (hereinafter referred to as "the said Highway"), starting from Shivmadka village in Hingana Taluka (District Nagpur) and ending at Bhiwandi Bypass of National Highway Number 3 (NH-3) at Vadape (Taluka Bhiwandi of District Thane) of the said Maharashtra Prosperity Corridor, under the Maharashtra Highways Act (LV of 1955) (hereinafter referred to as "the said Act") ;

And whereas, the Maharashtra State Road Development Corporation Limited is the Highway Authority for the said Highway as provided in the proviso to section 4 of the said Act ;

And whereas, the Maharashtra State Road Development Corporation Limited being the Highway Authority has requested the Government of Maharashtra that, the land mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), is needed for the building, maintenance, management or operation of the said Highway, being for the public purpose, be acquired by the Government of Maharashtra for the said Highway Authority under the provisions of the said Act ;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that, the said land is required, for the public purpose to the said Highway Authority, for the public purpose to the said Highway Authority, for the said Highway, shall be acquired ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 15 read with sub-section (3) of said section 15 and section 17 of the Maharashtra Highways Act, and all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra hereby,—

(i) declares its intention to acquire the said land for the building, maintenance, management or operation of the Hindu Hriday Samrat Balasaheb Thackery Maharashtra Samruddhi Mahamarg [State Highway (Special) No.2];

(ii) invites objections and suggestions from the land owners or persons interested in the said land, whose lands are included in Schedule for acquisition, to the Authorized Officer and Sub-Divisional Officer, Sub-Division Igatpuri-Trimbakeshwar, District Nashik within twenty-one days from the date of publication of this notification in the Official Gazette.

The objections and suggestions received from the land owners and persons interested in the said land within the aforesaid period will be considered by the Sub-Divisional Officer.

SCHEDULE

Description of land intended to be acquired

Taluka Igatpuri, District Nashik

Sr. No. (1) Village (2) Survey No. / Gat No. (3) Area (Hectare Are) (4)
1 Sakur 941 Part 0.0400
2 Sakur 904 Part 0.0250

भाग चार-ब-१६२-१ (१)महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १३, २०२२/वैशाख २३, शके १९४४ ५

Sr. No. (1) Village (2) Survey No. / Gat No. (3) Area (Hectare Are) (4)
3 Sakur 825/A Part + 825/B Part 0.2500
4 Sakur 820 Part 0.0100
5 Sakur 788 Part 0.0100
6 Sakur 736 Part 0.0400
7 Sakur 437 Part 0.0100
8 Sakur 468 Part 0.1100
9 Sakur 469 Part 0.0200
10 Sakur 650 Part 0.0350
11 Sakur 649 Part 0.0200
12 Sakur 647 Part 0.1100
13 Sakur 510 Part 0.0050
14 Sakur 635 Part 0.1850
15 Sakur 585 Part 0.0650
16 Sakur 583 Part 0.0050
17 Sakur 566 Part 0.0650
18 Sakur 565 Part 0.0400
19 Sakur 564 Part 0.1000
20 Sakur 982 Part 0.0072
21 Nandgaon Bk 559 Part 0.0050
22 Nandgaon Bk 572 Part 0.0500
23 Nandgaon Bk 702 Part 0.0750
24 Nandgaon Bk 579 Part 0.0100
25 Nandgaon Bk 578 Part 0.0050
26 Nandgaon Bk 576 Part 0.1000
27 Nandgaon Bk 592 Part 0.0300
28 Nandgaon Bk 655 Part 0.0900
29 Nandgaon Bk 700 Part 0.0600
30 Nandurvaidya 293 Part 0.0725
31 Nandurvaidya 299 Part 0.0050
32 Nandurvaidya 331 Part 0.0050
33 Belgaon Kurhe 77 Part 0.0050
34 Belgaon Kurhe 78 Part 0.0050
35 Belgaon Kurhe 79 Part 0.0025
36 Belgaon Kurhe 80 Part 0.0150
37 Belgaon Kurhe 114 Part 0.0050
38 Belgaon Kurhe 146 Part 0.0100
39 Wadiwarhe 198 Part 0.0100
40 Wadiwarhe 200 Part 0.0300
41 Wadiwarhe 202 Part 0.0300
42 Gonde Dumala 426 Part 0.0050
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १३, २०२२/वैशाख २३, शके १९४४

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRASHANT D. NAOGHARE, Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 13 May 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-05-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-05-13.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.