Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-A 1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 22 DATE 25 july2022१) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी निरंक ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांजकडून :- * लातूर महानगरपालिका प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना (शुद्धिपत्रक) ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी

Published 25 July 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-07-25.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ १

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. २२] सोमवार, दिनांक २५ जुलै २०२२ : श्रावण ३, शके १९४४ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

सूचनांचा काळजीपूर्वक विचार करुन मी श्री. यु. पी. एस. मदान, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे:-

१. ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई यांनी

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांच्या कलम ५ च्या तरतूदीखाली लातूर शहर महानगरपालिकेच्या बाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या ८१ इतकी निश्चित केली आहे.

१ राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र १ ला मजला, नविन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई-४०० ०३२. दिनांक १९.०७.२०२२ अधिसुचना (शुध्दीपत्रक) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९

२. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र महाराष्ट्र

नगरपालिका अधिनियमाचे कलम ५ (३) व कलम १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत आहे.

३. या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक

निवडणूकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.

क्रमांक-रानिआ/मनपा/२०२२/प्र.क्र.३७/का-५ महानगरपालिका अधिनियम (सन १९४९ चा मुंबई ५९) (यापुढे सदर अधिनियम म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३) व कलम १४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन प्रारुप अधिसूचना क्र. रानिआ/मनपा/२०२२/प्र.क्र.३७/का-५ दिनांक १३/०६/२०२२ च्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे लातूर शहर महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व

अनुसूची

प्रभाग क्रं. व लोकसंख्या प्रभागाचे नाव (असल्यास) प्रभागाची व्याप्ती
१ ३
प्रभाग क्र. १ लोकसंख्या एकुण-१४९५१ अ.जा.-२७३२ अ.ज.-४७९ २- व्याप्ती- अमलेश्वर नगर, पंचवटी नगर, सोना नगर, कुलस्वामीनी नगर, अवंती नगर, विठ्ठल रुक्मीनी नगर, गंगानगर, एम.आय.डी.सी. हडको कॉलनी. उत्तर- उत्तर पश्चीम मनपा हद्द चिकटे यांचे शेत ते लांडगे पाटील यांचे घर ते रिंग रोड कॉर्नर ते नवभारत ट्रान्सपोर्ट कं रिंग रोड ते एम.एस.ई.बी. सब स्टेशन ते नावंदर रोड हाऊस ते श्रिनिवास मंगल कार्यालय रिंग रोड पाकर्ींग ते श्रिनिवास मंगल कार्यालय ते रिंग रोड मनपा हद्द सर्वे नं. ४५ मौजे बसवंतपुर. पुर्व- उत्तर पुर्व रिंग रोड मनपा हद्द सर्वे नं. ४५ मौजे बसवंतपुर ते कलंत्री दाल मिल १ नं. चौक आदित्य हॉटेल ते हॉटेल सह्यद्री बार्शी रोड ते जुना रेल्वे लाईन रस्ता अक्षय निवास ते कैलास बार ते प्रयाग हॉस्पीटल बोर्ड (महादेव मंदीर) ते टिप्परसे ते तट ते तुळजा भवानी हॉटेल रिंग रोड ते डी.वाय. टॉवर नावंदर ग्रुप रिंग रोड पयर्ंत. दक्षिण- डी.वाय. टॉवर नावंदर ग्रुप रिंग रोड ते पाखर सांगवी रोड सिध्देश्वर मंगल कार्यालय पयर्ंत. पश्चिम- पाखरसांवगी रोड सिंध्देश्वर मंगल कार्यालय ते सरस्वती संगीत विद्यालय ते हॉटेल निक्की बार्शी रोड ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) कंम्पाऊंड ते चिकटे यांचे शेती मनपा हद्दी पयर्ंत.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण

प्रभाग क्र. २ लोकसंख्या एकुण-१५४१६ अ.जा.-३६०३ अ.ज.-२३० - व्याप्ती :- सोहेल नगर, सदगुरु हरदेव नगर, दिपज्योती नगर, श्रीनगर, अजिंठा नगर, अग्रोया नगर, स्वामी समर्थ नगर, सुभाष नगर, प्रभाकर हौसिंग सोसायटी, महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, चाणक्य हौसिंग सोसायटी, विक्रम नगर, समता कॉलनी. उत्तर- रिंगरोड सर्वे नं. ४५ ते महात्मा फुले चौक रेल्वे स्टेशन रोड समृध्दी प्लॉट प्रॉडक्शन ते सर्वे नं. ६० ते वायनॉट हॉटेल पयर्ंत. पुर्व- रिंग रोड वायनॉट हॉटेल ते औसेकर नाला दिपज्योती नगर रोड ते सुभेदार रामजी नगर ६० फुट रोड स्टार र्फनिचर ते वसंतराव नाईक चौक ते एम.आय.डी.सी. रोड ते न्यू कर्ातिक मेडिकल ते अवधुत स्क्रॅप मचर्ंट ते कुंभकर्ण यांचे घर ते बाळकृष्ण धायगुडे यांचे घर ते प्रमोद सुपर मार्केट ते झिपरे टॉवर ते कंटे तेल विक्री केंद्र बार्शी रोड पयर्ंत. दक्षिण- कंटे तेल विक्री केंद्र बार्शी रोड ते आदित्य हॉटेल १ नं. चौक पयर्ंत. पश्चिम- रिंग रोड मनपा हद्द, सर्वे नं. ४५ ते कालंत्री दाल मिल ते १ नं. चौक आदित्य हॉटेल बार्शी रोड पयर्ंत.
प्रभाग क्र. ३ लोकसंख्या एकुण-१५६४७ अ.जा.-२३३३ अ.ज.-५९ व्याप्ती :- उत्कर्ष सोसायटी शारदा नगर, रेणुका नगर, सुळ नगर, केशव नगर, मदने नगर, एस.टी. कॉलनी, इंडियानगर, ज्ञानेश्वर हौसिंग सोसायटी, आंबेडकर कॉलनी, अमन कॉलनी, सुभेदारी रामजी नगर, बैंक कॉलनी, सुर्यानगर. उत्तर- मनपा हद्द सर्वे नं. ६० ते आर्वी बुस्टर प्लांट अंबाजोगाई रोड पयर्ंत. पुर्व- अंबाजोगाई रोड आर्वी बुस्टर ते जुना रेणापुर नाका सुविधा बार पयर्ंत. दक्षिण- जुना रेणापुर सुविधा बार ते वसंतराव नाईक चौक जुना एम.आय.डी.सी. रोड पयर्ंत. पश्चिम- वसंतराव नाईक चौक जुना एम.आय.डी.सी. रोड ते औसेकर नाला ते वायनोंट हॉटेल ते सर्वे नं. ६० मनपा हद्दीपयर्ंत.
प्रभाग क्र. ४ लोकसंख्या एकुण-१४७३० अ.जा.-१५७६ अ.ज.-११५ व्याप्ती :- मयुरबन, अग्रोया कॉलनी, बालाजी मंदिर, उंठटाटा, बेळंवे नगर, याहाया कॉलनी, डी. मार्ट, अंजिक्य सोसायटी, मेघराज नगर, नांदगाव वेस, मॉ-बाप कॉलनी, मिस्कीनपुरा, तेली गल्ली, सुळ गल्ली, महादेव मंदिर, भिसेन नगर, साळे गल्ली, पापविनाश शनी मंदिर, गडदे गल्ली, बोळेवाले गल्ली, राम गल्ली भाग, काळे गल्ली, केशवराज मंदिर, मिलींद नगर. उत्तर- मनपा हद्द, अंबाजोगाई रोड सिध्देश्वरी नर्सरी ते सव्र्हे नं. २६४ मनपा हद्द सर्वे नं. २८८ ते डी मार्ट च्या उत्तर कोपयापयर्ंत. पुर्व- डि मार्ट पुर्व उत्तर कोपयापासुन ते सर्वे नं. २८९ ची पुर्व बाजु नाला ते सय्यद लायक यांचे घर ते रस्त्याने शेख महेबुब यांचे रो हाऊस ते आलीया किराणा ते पटेल यांचे हाऊस ते समशाद ड्रेस मटेरील ते माळी मंगल सेवा केंद्र ते साबदे कॉर्नर बुरबुरे हाऊस ते पवन हनुमान मंदीर ते पटेल चौक ते हजरत सुरत शहावली दर्गा ते राम गल्ली ते मिस्कीनपूरा कॉर्नर बर्फवाले यांच्या घरापयर्ंत. दक्षिण- मिस्किनपूरा कॉर्नर बर्फवाले चौक कबरीस्तान चौक ते येनेगुरे शाळा खडक हनुमान चौक ते जैन मंदिर ते बालाजी मंदीर ते सुरत शहावली शाळा ते यशोदा टाकी जुना रेणापूर चौक ते टाटा मॉल अंबाजोगाई रोड पयर्ंत. पश्चिम- जुना रेणापूर नाका ते अंबाजोगाई रोड ते मनपा हद्द सिध्देश्वर नर्सरी अंबाजोगाई रोड पयर्ंत पाण्याच्या टाकीच्या समोर.
प्रभाग क्र. ५ लोकसंख्या एकुण-१५०६७ अ.जा.-१६५९ अ.ज.-६३ व्याप्ती :- याहया कॉलनी, बरकत नगर, आदम नगर, सुर्यवंशी नगर, इमायत नगर, संविधान चौक, लिज्जत पापड, जय नगर, हरिभाऊ नगर, विठ्ठल सोसायटी. उत्तर- डी मार्ट मॉलच्या पुर्व उत्तर कोपयापासुन गंगा धामच्या उत्तर बाजुने मळवटी रोड ते गणेश मंदीर ते रिंग रोड जेपीएम चौक रिग रोड पुर्व रस्त्याने (दिशेने) मंत्र्ी पेट्रोल पंप ते सर्वे नं. ०८ च्या उत्तर पुर्व कोपयाने सर्वे नं. ०९ च्या उत्तर बाजुने पुर्व कडील श्री राम टायर्स रिंग रोड पयर्ंत.
- पुर्व- श्री राम टायर्स, रिंग रोड पासुन गुडन्युज चर्च पयर्ंत. दक्षिण- गुडन्युज चर्च पासुन अमिर राईस सेंटर पासुन कादरी अमीरपाशा यांचे घर ते अलीना शिवन क्लासेस ते कृपासदन ग्राऊंडच्या पुर्व दक्षणि बाजु ते उस्मान सय्यद यांचे घर ते ताजोद्दीन बाबा दर्गा ते अब्दुल कलाम चौक ते मंजील टॉवर ते माळी यांचे घर ते बोधी समाज मंदीर ते रत्नापूर चौक मिस्कीनपूरा कॉर्नर कब्रस्थान चौक पयर्ंत. पश्चिम- मिस्किनपूरा कॉर्नर बर्फवाले यांचे घर ते राम गल्लीने सुरत शहावली दर्गा ते दवाखान्याच्या समोरुन पटेल चौक ते पवन हनुमान मंदीर ते बुबुरे हाऊस ते माळी मंगल सेवा केंद्र ते समशाद ड्रेस मटेरियल ते अलीशा किराना ते शेख महेबुब यांचे रो हाऊस ते सय्यद लायक यांचे घर ते ते नाला पुर्व बाजुने ते सर्वे नं. २८९ पुर्व बाजु ते डी. मार्ट च्या पुर्व उत्तर कोपया पयर्ंत.
प्रभाग क्र. ६ लोकसंख्या एकुण-१४७४९ अ.जा.-३७७३ अ.ज.-२३१ व्याप्ती :- भारत सोसायटी, गवळी नगर, मोहन नगर, इक्बाल चौक, सनत नगर, कुंभार चौक, गुड न्युज चर्च. उत्तर- सुरवसे व तानाजी कांबळे (एस.ओ.एस.) च्या दक्षिण बाजुने रिंग रोड ते रामलिंगेश्वर लंच होम साईन बोर्ड नांदेड रोड पयर्ंत. पुर्व- गुड न्युज चर्च उत्तर पुर्व बाजु पासुन ते तानाजी कांबळे व हरिश्चंद्र सुरवसे घर पयर्ंत. दक्षिण- रामलिंगेश्वर लंच होम (साईन बोर्ड) नांदेड रोड फलक ते गरुड चौक ते शिवसागर होंडा ते रणविर मेडिकल ते स्वरा सायन्स क्लासेस ते मुरकुटे यांचे घर ते माऊली निवास ते कृपासदन मैदान पयर्ंत. पश्चिम- कृपासदन मैदान सांगवे यांचे घर ते उमर मस्जिद ते अलिना शिवन क्लास ते कादरी अमीर पाशा यांचे घर सारा चौक ते धम्म अंकुर बुध्द विहार (खुले क्षेत्र) ते अमीर राईस सेंटर ते संविधान चौक ते गुड न्युज
प्रभाग क्र. ७ लोकसंख्या एकुण-१३४८४ अ.जा.-६१४९ अ.ज.-१४१ व्याप्ती :- सिध्दार्थ हौ. सोसायटी, बौध्द नगर पार्क, मागार्डी वस्ती, नाथ नगर, पोलीस कॉर्टर, जिजामाता कन्या स्कुल, मातोश्री हॉस्पीटल. उत्तर- उस्मान सय्यद यांचे घर ते कृपासदन मैदान दक्षिण बाजुस ते साळुंके यांचे घर पश्चिम उत्तर कोपरा ते कृपासदन मैदान दक्षिण बाजुने ते माऊली निवास ते मुरकुटे यांचे घर ते स्वरा सायन्स क्लासेस ते जाधव जाधव यांच्या घरावरील सध्या बांधकाम चालु ते रणवीर मेडीकल पयर्ंत (नाथ नगर रोड पयर्ंत) पुर्व- रणवीर मेडीकल नाथ नगर ते शिवसागर होंडा नांदेड रोड पयर्ंत. दक्षिण- शिवसागर होंडा नांदेड रोड ते आंबेडकर चौक पयर्ंत. पश्चिम- आंबेडकर चौक पासुन ते युनुस तांबोळी ते सुरवसे यांचे घर ते कांबळे पोलीस यांचे घर ताजोद्दीन बाबा रोड ते ताजोद्दीन बाबा दर्गा ते उस्मान सय्यद यांच्या घरापयर्ंत.
प्रभाग क्र. ८ लोकसंख्या एकुण-१३११३ अ.जा.-२३२० अ.ज.-५७ व्याप्ती :- बौध्द नगर, साळे गल्ली, जय-भिम नगर, मैसुर कॉलनी, एम.एस.ई.बी. ऑफीस, साळे गल्ली पुर्ण, बागवान गल्ली, अन्सार नगर. उत्तर- मॉ मंजिल सिध्देश्वर रोड ते ए.वन पान शॉप अब्दुल कलाम चौक ते सम्राट अशोक चौक ते कांबळे पोलीस पयर्ंत. पुर्व- कांबळे पोलीस यांचे घर ते सुरवसे यांचे घर ते युनुस तांबोळी घर ते आंबेडकर चौक पयर्ंत. दक्षिण- आंबेडकर चौकापासुन शाहु चौक ते अण्णाभाऊ साठे चौक पयर्ंत. पश्चिम- अण्णाभाऊ साठे चौक ते एमएसइबी ऑफिस ते किड्स वर्ड ते पटेल (यु कंपनी)ते मधुरम दुकान ते ओम साई, म्हेत्रे यांचे घर ते अक्षता मंगल कार्यालय ते गोजमगुंडे मंगल कार्यालयाच्या पश्चिम बाजुने मॉ मंजील सिध्देश्वर रोड पयर्ंत.
प्रभाग क्र. ९ लोकसंख्या एकुण-१३०३३ अ.जा.-९६४ अ.ज.-१८१ व्याप्ती :- गंजगोलाई, कापड गल्ली, लोखंड गल्ली, सराफ लाईन, लिलाधर चापसी मार्ग, कुरैशी मोहल्ला, अग्रसेन भवन, बालेपीर गल्ली, असोपा गल्ली, नावंदर गल्ली, घंटे फक्शंन हॉल, बेंदाड गल्ली, लाहोटी कंपाऊड, कस्तुरी नगर, हत्ते नगर, कालेश्वर मंदीर. उत्तर- खडक हनुमान ते रत्नापूर चौक ते बाश्री समाज मंदीर ते माळी यांचे घर ते टॉवर पयर्ंत खुले शेत.
- पुर्व- टॉवर खुले शेत पासुन ते गोजमगुंडे लॉन्सच्या पश्चिम बाजुने अरिहंत अपार्टमेंट ते अक्षता मंगल कार्यालयाच्या पश्चिम बाजुने ते म्हेत्रे यांचे घर ते तोष्णीवाल हॉस्पीटल ते सौदापूरे यांचे घर ते ओमसाई डिस्ट्रीब्युटर्स ते मधुरम दुकान ते पटेल घर ते किड्स वल्र्ड ते एमएसईबी ऑफिस ते अण्णाभाऊ साठे चौक ते शाहु चौक सम्राट चौक पयर्ंत. दक्षिण- सम्राट चौक ते जुने रेल्वे बस स्थानक ते महात्मा गांधी चौक पयर्ंत. पश्चिम- खडक हनुमान ते घंटे फंक्शन हॉल इम्रान कुरेशी ते महादेव मंदीर ते कावळे किराणा दुकान ते चव्हाण यांचे घर ते अग्रसेन भवन ते खान दवाखाना ते दिपक लॉज ते काँग्रेस भवन ते गांधी चौक पयर्ंत.
प्रभाग क्र. १० लोकसंख्या एकुण-१३६९२ अ.जा.-७५४ अ.ज.-१०० व्याप्ती :- खंडोबा गल्ली, हमाल गल्ली सेंट्रल हनुमान, झिंगणअप्पा गल्ली, पोचम्मा गल्ली, राचट्टे गल्ली, वाटीका वाडा, उस्मानपुरा, एस.टी. वर्क शॉप, गवळी गल्ली, कृष्णकुंज सोसायटी, महेबुब नगर पार्क. उत्तर- जुना रेणापूर नाका ते यशोदा टॉकीज सुरज शहावली शाळा ते बालाजी मंदीर ते खडक हनुमान मंदीर पयर्ंत. पुर्व- खडक हनुमान मंदीरापासुन गोदावरी शाळा ते घंटे फंक्शन हॉल ते इम्रान कुरेशी यांचे घर ते कांबळे यांचे घर ते महादेव मंदीर ते बालेपीर गल्ली कावळे यांचे किराणा दुकान ते झिंपरे घर, चव्हाण घर ते अग्रसेन भवन ते खान दवाखाना ते काँग्रेस भवन पयर्ंत. दक्षिण- काँग्रेस भवन मेन रोड ते गांधी चौक ते गंजेवार मेडीकल पयर्ंत. पश्चिम- गंजेवार मेडीकल, मेन रोड पासुन ते देवणीकर घर ते केशरी पान स्टॉल ते ओम फंक्शन हॉल डी.पी. रस्त्याने ते कायमखानी फंक्शन हॉलच्या दक्षिण बाजुने अंबाजोगाई रोडने जुना रेणापूर नाका पयर्ंत.
प्रभाग क्र. ११ लोकसंख्या एकुण-१३५०१ अ.जा.-६९१ अ.ज.-४४ व्याप्ती :- वडार वाडा, सावेवाडी, त्रिमुती नगर, आयशा कॉलनी, जुना साई बाबा मंदिर, टिळक नगर, आयशा कॉलनी, महेबुब नगर, खोरे गल्ली, जोशी गल्ली, मित्र नगर. उत्तर- अंबाजोगाई रोड, कायमखानी फंक्शन हॉल ते ओम लॉन्सच्या उत्तर बाजु पयर्ंत. पुर्व- ओम लॉन्स मंगल कार्यालयाच्या उत्तर पुर्व बाजुने स्पाईन ट्रामा हॉस्पिटल ते केशरी पान स्टॉल ते देवणीकर यांचे घर ते गंजेवार मेडीकल मेन रोड पयर्ंत. दक्षिण- गंजेवार मेडीकल मेन रोड पासुन शिवाजी चौक पयर्ंत. पश्चिम- शिवाजी चौक पासुन ते कायमखानी फंक्शन हॉल दक्षिण बाजु पयर्ंत.
प्रभाग क्र. १२ लोकसंख्या एकुण-१४१५१ अ.जा.-६१३ अ.ज.-२४४ व्याप्ती :- शामनगर, श्रमसाफल्य सोसायटी, रियाज कॉलनी, टाके नगर, जाफर नगर, आलमपुरा, किसान बँक कॉलनी, संत ज्ञानेश्वर नगर, कल्पना नगर, नेताजी नगर, कैलास नगर, पदमा नगर, विशाल नगर. उत्तर- जुना एम.आय.डी.सी. रोड कांबळे यांचे घर ते जुना रेणापुर नाका सुविधा बार पयर्ंत. पुर्व- जुना रेणापुर नाका सुविधा बार ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पयर्ंत. दक्षिण- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी रोड कंटे तेल विक्री केंद्र पयर्ंत. पश्चिम- कंटे तेल विक्री केंद्र बार्शी रोड ते झिपरे बिल्डींग ते बोधी चौक ते कांबळे यांचे घर जुना एम.आय.डी.सी रोड पयर्ंत.
प्रभाग क्र. १३ लोकसंख्या एकुण-१३९८३ अ.जा.-२२२८ अ.ज.-१८६ व्याप्ती :- संभाजी नगर, विठ्ठल नगर, खणी भाग, गायत्र्ी नगर, गौतम नगर, वैभव नगर, विजय कॉलनी, समर्थ नगर, सौभाग्य नगर, सिध्दांत नगर, वाले नगर, महसुल कॉलनी, शांतीनिकेतन कॉलनी. उत्तर- दयानंद गेट बार्शी रोड ते छ. शिवाजी महाराज चौक पयर्ंत. पुर्व- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नंदी मोबाईल औसा रोड पयर्ंत. दक्षिण- नंदी मोबाईल औसा रोड ते मलंग कॉम्प्लेक्स ते हॉटेल अमृततुल्य ते शंकरा बिल्डींग ते सुशीलादेवी कॉलेज नाला कॉर्नर पयर्ंत. पश्चिम- सुशिलादेवी कॉलेज नाला ते सुशिलादेवी कॉलेज गेट ते लहाने कॉम्प्लेक्स (फकीरा चौक) ते दयानंद गेट जाधव यांच्या घरापयर्ंत.
प्रभाग क्र. १४ लोकसंख्या एकुण-१४५७० अ.जा.-३८७७ अ.ज.-२०२ - व्याप्ती :- प्रकाश नगर (पुर्व भाग) क्रांतीनगर, बाबा नगर (वडारवाडा) सदाशिव नगर संभाजीनगर. उत्तर- संविधान चौक बार्शी रोड ते दयानंद गेट बार्शी रोड जंम्बो मोबाईल पयर्ंत. पुर्व- दयानंद गेट जंम्बो मोबाइल ते वाले इंग्लीश स्कुल ते स्वागत मंगल कार्यालय खाडगाव रोड पयर्ंत. दक्षिण- स्वागत मंगल कार्यालया पयर्ंत. पश्चिम- स्वागत मंगल कार्यालय खाडगाव रोड ते संविधान चौक बार्शी रोड सौदागर यांचे घर पयर्ंत.
प्रभाग क्र. १५ लोकसंख्या एकुण-१४५२८ अ.जा.-२९४१ अ.ज.-२५० व्याप्ती :- विकास नगर, जिजामाता नगर, पारीजात सोसायटी, सुर्याेदय कॉलनी, चंद्रोदय कॉलनी, चौधरी नगर, वाल्मीकी नगर, गजानन सोसायटी, गिरवलकर नगर, पठाण नगर, न्यु भाग्य नगर, महमदीया कॉलनी. उत्तर- प्रयाग हॉस्पीटल बोर्ड ते कैलास बार जुना रेल्वे लाईन रस्ता ते अक्षय निवास ते हॉटेल सह्यद्री ते संविधान चौक बार्शी रोड गोकुळ बेकरी पयर्ंत. पुर्व- संविधान चौक बार्शी रोड गोकुळ बेकरी ते देशमुख यांचे घर पयर्ंत दक्षिण- प्रकाश नगर मेन रोड देशमुख यांचे घर ते यु.डी. गायकवाड ते कांबळे ते माने ते पिपुल निवास ते कावळे ते स्वामी ते रिंग रोड कातळे पेट्रोलपंपा पयर्ंत. पश्चिम- रिंगरोड कातळे पेट्रोलपंप ते हॉटेल तुळजाभवानी ते तट यांचे घर ते टिप्परसे यांचे घर ते प्रयाग हॉस्पीटल बोर्ड (महादेव मंदीर) जुना रेल्वे लाईन रस्ता पयर्ंत.
प्रभाग क्र. १६ लोकसंख्या एकुण-१३७६५ अ.जा.-२३६५ अ.ज.-८२ व्याप्ती :- सैनिकपुरी कॉलनी, कपील नगर, शिवगंगा नगर, रामरहिम नगर, साईबाबा नगर, विराट नगर, खाजा नगर, साईधाम, अक्षरधाम, सरस्वती कॉलनी, देशपांडे कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, लक्ष्मी धाम, भाग्य नगर, राधाकृष्ण नगर (भाग) कालिकादेवी मंदीर भाग, दादोजी कोंडदेव नगर भाग. उत्तर- रिंगरोड कातळे पेट्रोलपंप ते कातळे कंम्पांऊड ते स्वामी ते कावळे ते विपुल निवास ते माने ते कांबळे ते यु.डी. गायकवाड ते प्रकाश नगर देशमुख यांचे घर ते तानाजी गवळी यांचे घर ते खाडगाव रोड विर फकीरा चौक ते सुशिलादेवी कॉलेज गेट ते सुशिलादेवी कॉलेज कॉर्नर नाला ते शंकरा बिल्डींग ते हॉटेल अमृत्यतुल्य ते मलंग कॉम्पलेक्स ते नंदी मोबाईल औसा रोड पयर्ंत. पुर्व- औसा रोड मिटकरी यांचे घर (बेंगलोर बेकरी) ते एस.बी.आय. क्षेत्रिय कार्यालय, औसा रोड पर्यत. दक्षिण- एस.बी.आय. क्षेत्रिय कार्यालय, औसा रोड ते जुना औसा रोड प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र ते रविंद्र चौधरी ते बी.एच. पुरी ते बळवंतराव देशमुख यांचे घर ते कालीकादेवी मंदीर ते अपचुंदेकर ते मुक्ताई एक्वा ते कागले ते सांगवे ते सुर्यवंशी ते भोसले ते धबडगे ते तिवारी ते रिंगरोड ते लातुर ग्लास अॅल्युमिनियम (महादेव पार्वती मंगल कार्यालय) ते मनपा हद्द नाला पयर्ंत. पश्चिम- मनपा हद्द नाला ते खाडगाव मंगल कार्यालय ते खाडगाव स्मशानभुमी ते कातळे पेट्रोलपंप रिंग रोड पयर्ंत.
प्रभाग क्र. १७ लोकसंख्या एकुण-१५३१९ अ.जा.-७२४ अ.ज.-१८५ व्याप्ती :- पशुपतीनाथ नगर, विवेकानंदपूरम, शिव नगर, नारायण नगर, राम नगर, तुळजाभवानी नगर. उत्तर- शिवाजी चौक, मेन बार्शी रोड ते अशोक हॉटेल ते चलवदे हॉस्पीटल ते मिनी मार्केट (कोपरा) चौकापयर्ंत. पुर्व- मिनी मार्केट चौक ते राजस्थान हायस्कुल उत्तर पुर्व बाजुने विवेकानंद हॉस्पीटल, शिवपुजे हॉस्पीटल ते देशीकेंद्र हायस्कुलच्या उत्तर पुर्व बाजुने ते देशमुख दापेगांवकर यांचे घर ते अॅड. नागनाथ मिरकले यांच्या उत्तर पश्चिम बाजुने ते माधव स्मृती यांच्या उत्तर पुर्व बाजुने ते सुतमिल रोड ते वृंदावन अपार्टमेंट ते रायगड मंगल कार्यालय ते तुलसीधाम गृहनिर्माण संस्था ते शांती को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी ते खोपेगांवकर यांचे घर ते ईराम अॅटोमोबाईल्स, वसंतराव नाईक चौक, रिंग रोड पयर्ंत. दक्षिण- साईराम अॅटोमोबाईल्स, वसंतराव नाईक चौक, रिंग रोड ते राजीव गांधी चौक शिवशक्ती हॉटेल पयर्ंत. पश्चिम- शिवशक्ती हॉटेल ते राजीव गांधी चौक ते आदर्श कॉलनी कमान ते शिवाजी चौक किसन हलवाई हॉटेल पयर्ंत.
प्रभाग क्र. १८ लोकसंख्या एकुण-१३८१७ अ.जा.-२३०९ अ.ज.-१७५ - व्याप्ती :- सिग्नल कॅम्प (भाग), विवेकानंद हॉस्पीटल एरिया, ठाकरे चौक, राजस्थान शाळा, सरकारी दवाखाना, मंठाळे नगर, स्क्रॅप मार्केट रोड, विर हणमंतवाडी (भाग), गांधी नगर, विक्रीकर भवन, मार्केट यार्ड पुर्ण (डाल्डा फॅक्टरी एरिया) उत्तर- महाराष्ट्र बँक मिनी मार्केट चौक ते महात्मा गांधी चौक ते विक्रीकर भवन ते गुळ मार्केट चौक काथवटे कॉम्पलेक्स ते एमआरएफ टायर शॉप, स्क्रॅप मार्केट रोड पयर्ंत. पुर्व- एमआरएफ टायर शॉप, स्क्रॅप मार्केट रोड ते संस्कार र्फनिशींग ते सर्वे नं. १४८ स्क्रॅप मार्केट रोड पयर्ंत. दक्षिण- सर्वे नं. १४८ स्क्रॅप मार्केट ते व्िंटकल लॅन्ड इंग्लिश स्कुल च्या दक्षिण बाजुने ते संजीवनी हॉस्पिटल ते जमुना डिस्ट्रीब्युटर्स ते कव्हा रोड ते नृसिंह र्फनिशींग ते आम्ले यांचे घर ते महेश किराणा स्टोअर्स ते योगीराज अपार्टमेंट ते कारंजे पिठाची गिरणी ते अजिंक्य राणा ते किर्ती कॉम्प्लेक्स मार्केट यार्ड जवळ ते प्रिया हॉटेल गेट नं.४ ते कोरे गार्डन ते शारदा प्रोव्हीजन स्टोअर्स ते गांधी नगर कॉर्नर ते कन्हेरी रोड श्री क्लिनीक ते जवाहरलाल महाविद्यालय दक्षिण पश्चिम कोपरा ते एस.एस.सी. बोर्ड ते पुष्कर रेसिडेन्सी पयर्ंत. पश्चिम- पुष्कर रेसिडेन्सी ते माधव स्मृती (आर.एस.एस. ऑफीस) ते अॅड. नागनाथ मिरकले यांचे घर ते देशीकेंद्र स्कुल उत्तर पुर्व कोपरा ते शिवपुजे हॉस्पिटल ते राजस्थान स्कुल उत्तर पुर्व कोपरा ते मिनी मार्केट चौक महाराष्ट्र बँक पयर्ंत.
प्रभाग क्र. १९ लोकसंख्या एकुण-१३५६० अ.जा.-२०८४ अ.ज.-१९४ व्याप्ती :- लेबर कॉलनी, वडारवाडा, मोची गल्ली, राहुल नगर, श्रीकृष्ण नगर, गौसपुरा, कोल्हे नगर (भाग), शिवाजी शाळा, गणेश चौक, लोहार गल्ली उत्तर- एमआरएफ टायर स्क्रॅप मार्केट रोड ते सम्राट शॉपिंग कॉम्प्लेक्स ते नांदेड रोडने व्यंकटेश अॅटोमोबाईल्स ते अोंकार मेडीकल शाहु चौक पयर्ंत. पुर्व- अोंकार मेडीकल, शाहु चौक ते आजम चौक ते अंध शाळा दक्षिण- अंध शाळा ते राजू लोहारे घर ते नरसिंग सुरवसे घर ते हरिप्रसाद ठाकरे यांचे घर ते अजिंक्य किराणा ते पतंगे घर ते रहिम शेख घर ते भोसले घर ते शिंदे घर ते गणेश मंदिर ते श्रध्दा मेन्स वेअर ते तुकाराम वांगे घर ते कोयना सबस्टेशन रोडने जाधव पाण्याची टाकी ते पृथ्वीराज यांचे घर ते शिवम् किराणा दुकान ते अॅड. वाघमारे घर ते गौरव किराणा ते जाफर किराणा ते (N.K.) वसीम स्टील ट्रेडर्स स्क्रॅप मार्केट रोड पयर्ंत. पश्चिम- (N.K.) वसीम स्टील ट्रेडर्स ते एमआरएफ टायर शॉप पयर्ंत
प्रभाग क्र. २० लोकसंख्या एकुण-१३४९३ अ.जा.-३५३८ अ.ज.-७३ व्याप्ती :- आनंद नगर, सुफिया मस्जिद एरिया, काजी मोहल्ला (भाग), लेबर कॉलनी (भाग), आजम चौक, मेघराज नगर (भाग), होळकर नगर, मदनी नगर, तानाजी चौक. उत्तर- अोंकार मेडीकल (शाहु चौक) ते जुना नांदेड रोड ने आंबेडकर चौक ते चिल्ले कॉम्प्लेक्स पयर्ंत. पुर्व- चिल्ले कॉम्प्लेक्स उत्तर पुर्व बाजु, नांदेड रोड ते भारत एन्टरप्रायझेस ते स्वामी यांच्या घराच्या उत्तर बाजुने श्री राम अॅक्वा फ्रेश ते जयभिम नगर सिध्दार्थ चौकच्या दक्षिण बाजुने घोळन बाई लोेंढे यांच्या घरापयर्ंत. दक्षिण- घोळनबाई लोंढे यांच्या घरापासुन ते अफसर अहेमद तांबोळी यांचे घर ते तुराब सुरजखाँ पठाण यांचे घर ते सरताज शेख यांचे घर ते रुकय्या बेगम उच्च माध्यमिक विद्यालय ते एस.एस. काजी फंक्शन हॉल ते हसन महेबुबखाँ पठाण ते मदरसा कादरीया तजबीदुल कुरान ते करण सुरवसे यांचे घर बिलाल मस्जिद रोड पयर्ंत. पश्चिम- करण सुरवसे यांचे घर बिलाल मस्जिद रोड ते संजय नगर कमान ते आजम चौक ते अोंकार मेडीकल (शाहु चौक)
प्रभाग क्र. २१ लोकसंख्या एकुण-१३३९० अ.जा.-४७१८ अ.ज.-१३७ - व्याप्ती :- झिनत सोसायटी, राजीव नगर, शाहु नगर, इंदिरा नगर, जयभीम नगर, अंजली नगर, दसरा पार्क, वैभव सोसायटी, गोरोबा सोसायटी. उत्तर- चिल्ले कॉम्प्लेक्स नांदेड रोडने, सुवर्णकार कॉम्पलेक्स, विवेकानंद चौक पयर्ंत. पुर्व- सुवर्णकार कॉम्प्लेक्स, विवेकानंद चौक बाभळगांव रोड ने मनपा शाळा क्रं. १६ राजीव नगर, बोर्ड ते तांेंडारे महेश यांचे घर बाभळगांव रोड पयर्ंत. दक्षिण- तोंडारे महेश बाभळगांव रोड ते लहुजी उद्यान ते ज्ञानोबा फुलारे दक्षिण पश्चिम बाजुने बालाजी उपाडे यांचे घरापासुन दक्षिण बाजुने साबदे यांचे शेत जमिनीतुन साबदे सेल्स ते रिंग रोडने काजी फंक्शन हॉल ते रहेमान तांबोळी यांचे घर ते शेख इब्राहीम यांचे घर ते बिलाल मस्जिद ते करण सुरवसे यांच्या घरापयर्ंत. पश्चिम- करण सुरवसे यांचे घर ते मदरसा कादरीया तजवीदुल कुरान ते हसन महेबुबखॉ पठाण यांचे घर सर्वे नं. ११८ ते एस.एस. काजी फंक्शन हॉल ते रुकय्या बेगम उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या पश्चिम बाजुने सरताज शेख यांचे घर ते तुराब सुरजखाँ पठाण ते अफसर अहेमद तांबोळी घोळनबाई लोंढे ते जयभिमनगर, सिध्दार्थ चौक बोर्ड ते श्रीराम अॅक्वा फ्रेश ते स्वामी यांचे घर ते चिल्ले कॉम्प्लेक्स पयर्ंत.
प्रभाग क्र. २२ लोकसंख्या एकुण-१३२६२ अ.जा.-६२७७ अ.ज.-१४६ व्याप्ती :- श्री नगर, बालाजी नगर, म्हसोबा नगर, कुष्टधाम, म्हाडा कॉलनी मनपा हद्द, पंचवटी नगर, शाहु नगर, पटेल सॉ मील, महादेव नगर (भाग), गंगाधाम, चलवाड नगर, क्रिसेंट इंग्लिश स्कुल उत्तर- विवेकानंद चौक सुवर्णकार कॉम्प्लेक्स ते गरुड चौक ते मनपा हद्द सर्वे नं. ५३ पयर्ंत. पुर्व- समर्थ अॅग्रो ट्रेडींग बोर्ड पुर्व बाजुने नांदेड रोड सर्वे नं. ५३ मनपा हद्द ते सुनिल गायकवाड यांचे घर ते घोलप यांचे घर यांच्या पुर्व बाजुने अहिल्या पवार घर यांच्या पुर्व बाजुने सर्वे नं. ५० ते तुकाराम पडिले यांचे घर सारोळा रोड ते शारुखान मंजील मनपा हद्दीने वीट भट्टीच्या मधून रो-हाऊस पुर्व बाजूने व्यंकट कांबळे यांचे घर ते हसीन लेडीज टेलर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते सिध्दार्थ किराणा ते बाभळगांव मनपा हद्दीने सर्वे नं. ११३,११४ मनपा हद्दीने ते क्रिसेंट इंग्लिश स्कुल मनपा हद्दीने सर्वे नं. १०८ मनपा हद्दी पयर्ंत. दक्षिण- सर्वे नं. १०८ मनपा हद्दीने, सिकंदरपूर चौक, नांदेड रोड पयर्ंत. पश्चिम- सर्वे नं. १०८, सिकंदरपूर चौक, नांदेड रिंग रोड, काजी फंक्शन हॉल ते भारत साबदे सेल्स ते साबदे यांच्या शेतजमीनीतून ते बालाजी उपाडे यांचे घर ते ज्ञानोबा फुलारे यांचे घर ते लहुजी उद्यान ते महेश तोंडारे यांचे घर बाभळगांव रोड ते विवेकानंद चौक सुवर्णकार कॉम्प्लेक्स पयर्ंत.
प्रभाग क्र. २३ लोकसंख्या एकुण-१४३७४ अ.जा.-१५८५ अ.ज.-४९३ व्याप्ती :- कोल्हे नगर, उटगे नगर, पिनाटे नगर, नंदवन कॉलनी, खुब्बा नगर, हज्जु नगर, सिध्देश्वर नगर, संभाजी नगर, चन्नाबसवेश्वर कॉलेज, मजगे नगर (भाग), उत्तर- जाधव फत्तेपुरकर कव्हा रोड ते हनुमान मंदिर ते हत्ते यांचे घर ते सुंदराकुंज अपार्टमेंट ते व्िंटकल लॅण्ड इग्लिश स्कुलच्या दक्षिण बाजूने सव्र्हे नं. १४८ स्क्रॅप मार्केट रोडने एन. के. स्टील ट्रेडर्स ते जाफर किराणा ते गौरव किराणा ते अॅड. वाघमारे घर ते शिवम् किराणा ते पृथ्वीराज यांचे घर ते जाधव घर पाण्याची टाकी कोयना रोड ते तुकाराम वांगे घर ते श्रध्दा मेन्सवेअर ते गणेश मंदिर ते शिंदे यांचे घर ते भोसले घर ते रहिम शेख घर ते संजय पतंगे घर ते अजिंक्य किराणा ते हरिप्रसाद ठाकरे घर ते नरसिंह सुरवसे घर ते राजीव लोहारे घर ते अंधशाळा संजय नगर मेन रोड पयर्ंत. पुर्व- अंधशाळा ते संजय नगर कमान ते बिलाल मस्जिद ते शेख इब्राहीम ते रहेमान तांबोळी यांचे घर ते रिंग रोड काजी फंक्श्न हॉल रिंग रोड पयर्ंत. दक्षिण- रिंग रोड काजी फंक्शन हॉल रोडने सिकंदरपूर चौक ते मनपा हद्द सव्र्हे नं. १५२ ते सव्र्हे नं. १५६ ते सव्र्हे नं. १६१ ते १६२ ते मनपा हद्दी ते कव्हा तलावा पयर्ंत पश्चिम- सर्वे नं. १६२ मनपा हद्द कव्वा तलाव ते चन्नबसवेश्वर फॉर्मसी कॉलेज ते विठ्ठल रुक्मीणी मंदिर ते टॉवर रोडने तिरुपती किराणा जनरल स्टोअर्स ते तोरकडे यांचे घर ते रोहन न्यु लक्ष्मी मिनी दाल मिल ते इरले यांचे घर हनुमान मंदिर रिंग रोड ते बसवेश्वर चौक ते तिरुपती क्लिनिक ते अमिन पठाण घर, आय. के मोबाईल ते जाधव फत्तेपुरकर कव्हा रोड पयर्ंत.
प्रभाग क्र. २४ लोकसंख्या एकुण-१३१६७ अ.जा.-६३२ अ.ज.-४८५ - व्याप्ती :- मोती नगर, विर हणमंतवाडी, सिंहगड सोसायटी, राजश्री नगर, एपीएमसी मार्केट. उत्तर- शारदा प्रोव्हीजन स्टोअर्स ते फ्रेशपॉइर्ंट सुपर मार्केट कोरे गार्डन ते प्रिया हॉटेल ते किर्ती कॉम्प्लेक्स पयर्ंत. पुर्व- किर्ती कॉम्प्लेक्स उत्तर पश्चिम कोपरा ते अजिम किराणा ते कारंजे पिठाची गिरणी ते योगीराज अपार्टमेंट ते किर्ती गोडाऊन गजराज चौक ते महेश किराणा स्टोअर्स ते आम्ले यांचे घर ते नृसिंह र्फनिचर ते कव्वा रोडने जुना कव्वा रोड जाधव क्लासेस ते बसवेश्वर चौक तिरुपती क्लिनिक पयर्ंत. दक्षिण- बसवेश्वर चौक ते तिरुपती क्लिनिक ते हनुमान मंदिर रिंग रोड ते सहारा क्लिनिक कन्हेरी चौक रिंग रोड पयर्ंत. पश्चिम- सहारा क्लिनीक, रिंग रोड ते कन्हेरी रोड ने श्री क्लिनीक शारदा प्रोव्हीजन स्टोअर्स पयर्ंत.
प्रभाग क्र. २५ लोकसंख्या एकुण-१३५५१ अ.जा.-४००९ अ.ज.-२९९ व्याप्ती :- गजानन नगर, कॉईल नगर, आगोर नगर, समता नगर, मोरे नगर, बोधे नगर, कापड मिल. उत्तर- पुष्कर रेसिडेन्सी ते एस.एस.सी बोर्ड ते जवाहरलाल नेहरु माध्यमिक विद्यालयाच्या पश्चिम दक्षिण कोपयांच्या बाजुच्या रोडने सावली निवास ते गोविंदराव जाधव यांचे घर ते श्री क्लिनीक कन्हेरी रोड पयर्ंत. पुर्व- श्री क्लिनीक कन्हेरी रोडने रामकृष्ण मंगल कार्यालय ते सहारा क्लिनीक कन्हेरी चौक पयर्ंत. दक्षिण- सहारा क्लिनीक कन्हेरी चौक ते वसंतराव नाईक चौक जयराम अॅटोमोबाईल्स पयर्ंत. पश्चिम- साईराम अॅटोमोबाईल्स ते वसंतराव नाईक चौक ते कोपोगावकर यांचे घर ते शांती को- ऑपरेटिव्ह सोसायटी बोर्ड ते सुतमिल रोड ने मधुमिरा फंक्शन हॉल ते रायगड मंगल कार्यालय ते लातूर डिस्ट्रीक्ट बँक ते पुष्कर रेसिडेन्सी पयर्ंत
प्रभाग क्र. २६ लोकसंख्या एकुण-१५४०५ अ.जा.-१६०५ अ.ज.-५१३ व्याप्ती :- संत ज्ञानेश्वर नगर, बलदवा नगर,विद्या नगर, लमानतांडा, एल.आय.सी. कॉलनी, पटेल नगर, देशमुख नगर, माताजी नगर, देसाई नगर, पोस्टल कॉलनी, इंद्रायणी नगर, वृ दावन कॉलनी. ं उत्तर- राजीव गांधी चौक, ए. मार्ट, फॅमिली मार्केट ते रिंगरोड ने वसंतराव नाईक चौक ते कन्हेरी चौक रिंग रोड ने पुजा अॅटोमोबाईल पयर्ंत. पुर्व- रिंग रोड हनुमान मंदिर ते इरले यांचे घर ते न्यू लक्ष्मी मिनी दाल मिल ते तोरकडे यांचे घर तिरुपती किराणा व जनरल स्टोअर्स ते चन्नाबसवेश्वर कॉलेज ते कव्हा रोडने राजलक्ष्मी इंड्स्ट्रीज ते सव्र्हे नं. १६२ कव्हा तलाव मनपा हद्दी पयर्ंत दक्षिण- कव्हा तलाव मनपा हद्दीने गंगा अॅग्रो नर्सरी ते राधे डेव्हलपर्स सर्वे नं. १३ मनपा हद्दीने ते हॉटेल रायगड मेन औसा रोड नॅशनल हायवे पयर्ंत. पश्चिम- हॉटेल राजवीर व रायगड नॅशनल हायवे मेन औसा रोड ते छत्रपती चौक औसा रोड ए मार्ट राजीव गांधी चौक पयर्ंत.
प्रभाग क्र. २७ लोकसंख्या एकुण-१५२२२ अ.जा.-१४१५ अ.ज.-१८६ व्याप्ती :- गणेश नगर, पत्तेवार कॉलनी, संगमेश्वर कॉलनी, सुशीलादेवी नगर, गुळटेकडी राधाकृष्ण नगर भाग, सद्गुरु नगर, तुळजाभवानी नगर, राघवेंद्र कॉलनी, अक्षय नगर, शिवकृपा सोसायटी, दत्तकृपा सोसायटी, यमुना सोसायटी, अयोध्या सोसायटी गोपाळ नगर, विराट हनुमान नगर, परीवार सोसायटी, शाहुपुरी कॉलनी, गुणगुणे नगर, इंजिनिअरींग कॉलनी, जुनी आदर्श कॉलनी, ड्रायव्हर कॉलनी, यशवंत नगर, दादोजी कोंडदेव भाग, महादेव नगर. उत्तर- मनपा हद्द नाला (महादेव पार्वती मंगल कार्यालय) ते लातुर ग्लास अॅल्युमिनियम ते तिवारी ते धबडगे ते भोसले ते सुर्यवंशी ते सांगवे ते कागले ते मुक्ताई एक्वा ते अपचु देकर ते कालीकादेवी मंदीर ते ं बळवंतराव देशमुख यांचे घर ते बी.एच. पुरी ते रविंद्र चौधरी ते जुना औसा रोड प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र रिलायन्स डिजीटल, औसा रोड पयर्ंत. पुर्व- रिलायन्स डिजीटल, औसा रोड ते राजीव गांधी चौक ते छत्रपती चौक औसा रोड ते मनपा हद्द नाला सर्वे नं.१३ मौजे वासनगाव पयर्ंत.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार २५ जुलै २०२२ : श्रावण, ३, शके १९४४ ९

दक्षिण- औसा रोड मनपा हद्द नाला सर्वे नं. १३ मौजे वासनगाव ते मनपा हद्द सर्वे नं. ०५, ०६ पयर्ंत.

पश्चिम- मौजे वासनगाव मनपा हद्द सर्वे नं. ०५, ०६ ते मनपा हद्द सर्वे नं. ९१, ९२ खाडगाव ते सर्वे नं.

८१ खाडगाव रिंगरोड नाला मनपा हद्दीपयर्ंत.

(१) मराठी व इंग्रजी अधिसुचनेमध्ये प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्रा धरण्यात येईल.

(२) महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध राहतील.

ठिकाण: मुंबई

दिनांक : १८ जुलै २०२२

(यु. पी. एस. मदान )

राज्य निवडणूक आयुक्त

महाराष्ट्र

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 July 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-07-25.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-07-25.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.