Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-A 1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 23 DATE 26 july2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी निरंक ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांजकडून :- * राज्यातील ११५ नगरपरिषदा व ९ नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम २०२२. (म.इं) १) परभणी २) नांदेड ३) हिंगोली ४) लातूर ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी

Published 26 July 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-07-26.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ १

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. २३] मंगळवार, दिनांक २६ जुलै २०२२ : श्रावण ४, शके १९४४ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

होतील. मात्र महाराष्ट्र अधिनियम क्र. २०/२०२२ नुसार जर अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग यांच्या आरक्षणाचे एकूण प्रमाण हे एकुण जागांच्या ५० टक्केपेक्षा अधिक होत असेल तर एकुण आरक्षीत जागा ५० टक्क्याच्या मर्यादेत ठेवण्यात येतील.

त्याअर्थी उक्त दिनांक २८.०२.२०२२ चे अधिसुचनेत सुधारणा करुन परभणी जिल्ह्यतील सात नगर परिषदसाठी निवडुन येणाया सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरीकांचा मागास प्रवर्ग अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
जिंतुर ४४२९१ ३९४७ ७९८ २५ ०२ ०१ ०० ०० ०४ ०२ १९ १०
सोनपेठ १५७६५ १९५५ १०१ २० ०२ ०१ ०० ०० ०५ ०३ १३ ०६
गंगाखेड ४९८९१ ७९१७ ९३४ २६ ०४ ०२ ०० ०० ०४ ०२ १८ ०९
पाथरी ३६८५३ ४४३६ ३०६ २३ ०३ ०२ ०० ०० ०६ ०३ १४ ०७
पुर्णा ३६४३३ १११५७ ९८२ २३ ०७ ०४ ०१ ०१* ०३ ०२ १२ ०५
मानवत ३२४८८ २९९१ ५३४ २२ ०२ ०१ ०० ०० ०५ ०३ १५ ०७
सेलू ४६९१५ ४५६४ १०७७ २६ ०३ ०२ ०१ ००** ०५ ०३ १७ ०८

१ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक -अ औरंगाबाद विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावी-२४९ दिनांक २८.०२.२०२२ करिता शुध्दीपत्रक महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५. जा.क्र.२०२२/नप्राप/निवडणुक /कावि-९४२ ज्या अर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ औरंगाबाद विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२४९ दिनांक २८.०२.२०२२ नुसार या पुर्वी परभणी जिल्ह्यतील सात नगरपरिषद क्षेत्रासाठी निवडून येणाया सदस्यांची संख्या निश्चित करुन प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडणु द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
जिंतुर ४४२९१ ३९४७ ७९८ २५ ०२ ०१ ०० ०० २३ १२
सोनपेठ १५७६५ १९५५ १०१ २० ०२ ०१ ०० ०० १८ ०९
गंगाखेड ४९८९१ ७९१७ ९३४ २६ ०४ ०२ ०० ०० २२ ११
पाथरी ३६८५३ ४४३६ ३०६ २३ ०३ ०२ ०० ०० २० १०
पुर्णा ३६४३३ १११५७ ९८२ २३ ०७ ०४ ०१ ०१* १५ ०७
मानवत ३२४८८ २९९१ ५३४ २२ ०२ ०१ ०० ०० २० १०
सेलू ४६९१५ ४५६४ १०७७ २६ ०३ ०२ ०१ ००** २२ ११

टिप : १. *नगर परिषद पूर्णामध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल. २. **नगर परिषद सेलूमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीसाठी सदर जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल. दिनांक : २५.०७.२०२२ ठिकाण : औरंगाबाद

( सुनिल केंद्रेकर )विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद आणि ज्याअर्थी मा. राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.१०/का-६ दिनांक २२ जूलै २०२२ अन्वये सर्मपित मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक नगरपरिषदेत त्यांच्या एकुण जागांपैकी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता शिफारस कलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता देय -------------------------------------------------------- औ. भाग १--अ (असा)-२३ १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण And Whereas Commissoner State Election Commis- By Office of the Commissioner & Regional sion, Maharashtra State has directed vide Order Director of No.SEC/NP/2021/CR No. 10/Desk 6 dated 22th July Municipal Administration Aurangabad

Division Aurangabad

2022 citing the reference to the Dedicated Commission

for Reservation for Backward Class Citizens to ensure CORRIGENDUM TO NOTIFICATION

reservation of appropriate seats with reference to the PUBLISHED BY THE DIVISIONAL

COMMISSIONER & REGIONAL DIREC- population of citizens belonging to the Backward class TOR MUNICIPAL ADMINISTRATION in every Municipal Council. However with reference to AURANGABAD IN EXTRA ORDINARY Maharashtra Ordinance No. 20/2022 Total Number of GAZETTE PART -1 A DATED 28TH FEBRU-

seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes ARY 2022 VIDE ORDER NO. 2022/MUN.

and Backward Class Citizens shall not exceed 50% ADMN/ ELE /WS-249 DATED 28TH

In view of the above the notification dated FEBRUARY 2022

28.02.2022 is hereby amended for Seven Municipal BY THE DIVISIONAL COMMISSIONER &

Councils, in Parbhani District and number of seats to REGIONAL DIRECTOR MUNICIPAL

be elected and number of seats to be reserved for women ADMINISTRATION AURANGABAD

(including the seats belonging to Scheduled Castes, MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL,

Scheduled Tribes and Backward Class of Citizens) NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL

is being fixed and mentioned in the table below ;

Name of the Nagar Parishad Popula ti on (as per 2011 census) Total No. of Coun ci - lors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Backward class of Citizens Unreserved
Total Sched Sched Castes Tribes uled uled Total Female Total Female Total Female Total Female
Jintur 4 4 2 9 1 3 9 4 7 7 9 8 2 5 0 2 0 1 0 0 0 0 0 4 0 2 1 9 1 0
Sonpeth 1 5 7 6 5 1 9 5 5 1 0 1 2 0 0 2 0 1 0 0 0 0 0 5 0 3 1 3 0 6
Gangakhed 4 9 8 9 1 7 9 1 7 9 3 4 2 6 0 4 0 2 0 0 0 0 0 4 0 2 1 8 0 9
Pathari 3 6 8 5 3 4 4 3 6 3 0 6 2 3 0 3 0 2 0 0 0 0 0 6 0 3 1 4 0 7
Purna 3 6 4 3 3 1 1 1 5 7 9 8 2 2 3 0 7 0 4 0 1 0 1 * 0 3 0 2 1 2 0 5
Manwat 3 2 4 8 8 2 9 9 1 5 3 4 2 2 0 2 0 1 0 0 0 0 0 5 0 3 1 5 0 7
Selu 4 6 9 1 5 4 5 6 4 1 0 7 7 2 6 0 3 0 2 0 1 0 0 * * 0 5 0 3 1 7 0 8

fixed as mentioned below. Similarly, the number of seats

to be reserved for women (including the seats belonging

to Scheduled Castes and Scheduled Tribes) and num-

ber of seats to be reserved for Scheduled Castes and

Note : 1.* In Purna Municipal Council the number of seats to reserved for Scheduled Tribes is one. The Said Seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for women in this election.

Scheduled Tribes were also fixed as mentioned in the

following table.

Name of the Nagar Parish ad Popula ti on (as per 2011 census) No. of Council ors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Total Sch ed - uled Castes Sch ed uled Tribes Total Female Total Female Total Female
Jintur 44291 3947 798 2 5 0 2 0 1 0 0 0 0 2 3 1 2
Son p et h 1 5 7 6 5 1 9 5 5 1 0 1 2 0 0 2 0 1 0 0 0 0 1 8 0 9
Gangakhed 4 9 8 9 1 7 9 1 7 9 3 4 2 6 0 4 0 2 0 0 0 0 2 2 1 1
Pathri 3 6 8 5 3 4 4 3 6 3 0 6 2 3 0 3 0 2 0 0 0 0 2 0 1 0
Pur na 3 6 4 3 3 1 1 1 5 7 9 8 2 2 3 0 7 0 4 0 1 0 1 * 1 5 0 7
Manvat 3 2 4 8 8 2 9 9 1 5 3 4 2 2 0 2 0 1 0 0 0 0 2 0 1 0
Selu 4 6 9 1 5 4 5 6 4 1 0 7 7 2 6 0 3 0 2 0 1 0 0 * * 2 2 1 1

2.** In selu Municipal Council , the number of seat to be reserved for Scheduled Tribes is one. The said Seat was reserved for Women in the previous election. So now the seat will not be reserved for women in this election.

Place : Aurangabad Date :25.07.2022 (Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad ---------------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ ३

२

त्याअर्थी उक्त दिनांक २८.०२.२०२२ चे अधिसुचनेत सुधारणा विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, करुन नांदेड जिल्ह्यतील दहा नगर परिषदसाठी निवडुन येणाया सदस्यांची औरंगाबाद यांजकडून

संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक -अ औरंगाबाद विभाग जमाती आणि नागरीकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिध्द

खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावी-२५२ दिनांक

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरीकांचा मागास प्रवर्ग अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
बीलोली १४९२३ २८६३ ३२९९ २० ०४ ०२ ०४ ०२ ०२ ०१ १० ०५
धर्माबाद ३३७४१ ५५७१ ४५८७ २२ ०४ ०२ ०३ ०२ ०४ ०२ ११ ०५
कंधार २४८४३ ५६०० ८२ २० ०५ ०३ ०० ०० ०५ ०३ १० ०४
हदगांव २७४३३ ४८०४ ५४० २० ०४ ०२ ०० ०० ०५ ०३ ११ ०५
मुखेड २७६५० ४२४१ २४१६ २० ०३ ०२ ०२ ०१ ०५ ०३ १० ०४
कु डलवाडी ं १४७६० १२२५ ३७९८ २० ०२ ०१ ०५ ०३ ०३ ०२ १० ०४
मुदखेड २३५१७ ३६५१ ६२४ २० ०३ ०२ ०१ ००* ०५ ०३ ११ ०५
भोकर ३२८९९ ४८६२ २२१० २२ ०३ ०२ ०१ ०१** ०५ ०३ १३ ०५
देगलुर ५४४९३ ७४०८ ५००९ २७ ०४ ०२ ०२ ०१ ०७ ०४ १४ ०७
उमरी १३५०१ ३०९९ ८३३ २० ०५ ०३ ०१ ००*** ०४ ०२ १० ०५

२८.०२.२०२२ करिता शुध्दीपत्रक

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी

अधिनियम १९६५.

जा.क्र.२०२२/नप्राप/निवडणुक /कावि-९३८ ज्या अर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ औरंगाबाद विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार

प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५२ दिनांक

२८.०२.२०२२ नुसार या पुर्वी नांदेड जिल्ह्यतील दहा नगरपरिषद क्षेत्रासाठी

निवडून येणाया सदस्यांची संख्या निश्चित करुन प्रसिध्द करण्यात आली

होती. त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित

टिप : १.*नगर परिषद मुदखेडमध्ये यंदा प्रथमच अनुसूचित जमातीसाठी जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित

एक जागा अनुज्ञेय आहे. मा. राज्य निवडणुक आयोग यांच्या सुचनेनुसार जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात

ते महिला करिता राखीव होईल किंवा कसे ? हेे सोडतीद्वारे ठरविण्यात नमुद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.

येईल जर हे पद सोडती मध्ये महिलांसाठी राखीव झाल्यास सर्वसाधारण

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडणु द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
बिलोली १४९२३ २८६३ ३२९९ २० ०४ ०२ ०४ ०२ १२ ०६
धर्माबाद ३३७४१ ५५७१ ४५८७ २२ ०४ ०२ ०३ ०२ १५ ०७
कंधार २४८४३ ५६०० ८२ २० ०५ ०३ ०० ०० १५ ०७
हदगांव २७४३३ ४८०४ ५४० २० ०४ ०२ ०० ०० १६ ०८
मुखेड २७६५० ४२४१ २४१६ २० ०३ ०२ ०२ ०१ १५ ०७
क डलवाडी १४७६० ं ु १२२५ ३७९८ २० ०२ ०१ ०५ ०३ १३ ०६
मुदखेड २३५१७ ३६५१ ६२४ २० ०३ ०२ ०१ ००* १६ ०८*
भोकर ३२८९९ ४८६२ २२१० २२ ०३ ०२ ०१ ०१** १८ ०८
देगलुर ५४४९३ ७४०८ ५००९ २७ ०४ ०२ ०२ ०१ २१ ११
उमरी १३५०१ ३०९९ ८३३ २० ०५ ०३ ०१ ००*** १४ ०७

प्रवर्गातील महिलांसाठी ८ ऐवजी ७ पदे राखीव होतील.

२.** नगर परिषद भोकरमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय

आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत

करण्यात आली होती त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल.

३.*** नगर परिषद उमरीमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय

आहे मागील निवडणुकीत सदर जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती त्यामुळे आता ती जागा स्त्रीयांसाठी आरक्षीत नसेल.

आणि ज्याअर्थी मा. राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे आदेश

दिनांक : २५.०७.२०२२

क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.१०/का-६ दिनांक २२ जूलै २०२२ अन्वये

सर्मपित मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक नगरपरिषदेत त्यांच्या ठिकाण : औरंगाबाद

एकुण जागांपैकी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता शिफारस कलेल्या

( सुनिल केंद्रेकर ) टक्केवारीच्या प्रमाणात जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता देय होतील.

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, मात्र महाराष्ट्र अधिनियम क्र. २०/२०२२ नुसार जर अनुसूचीत जाती, अनुसूचीत

नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग यांच्या आरक्षणाचे एकूण प्रमाण हे

---------------------------------------------------------

एकुण जागांच्या ५० टक्केपेक्षा अधिक होत असेल तर एकुण आरक्षीत जागा

५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात येतील.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण

reservation of appropriate seats with reference to the

population of citizens belonging to the Backward class

in every Municipal Council. However with reference to

Maharashtra Ordinance No. 20/2022 Total Number of

seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes

and Backward Class Citizens shall not exceed 50%

In view of the above the notification dated

28.02.2022 is hereby amended for Ten Municipal

Councils, in Nanded District and number of seats to

be elected and number of seats to be reserved for women

(including the seats belonging to Scheduled Castes,

Scheduled Tribes and Backward Class of Citizens)

is being fixed and mentioned in the table below ;

Name of the Nagar Parishad Popula ti on (as per 2011 census) Total No. of Coun ci - lors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Backward class of Citizens Unreserved
Total Sched Sched Castes Tribes uled uled Total Female Total Female Total Female Total Female
Biloli 14923 2863 3299 20 04 02 04 02 02 01 10 05
Dharmabad 33741 5571 4587 22 04 02 03 02 04 02 11 05
Kandhar 24843 5600 82 20 05 03 00 00 05 03 10 04
Hadgaon 27433 4804 540 20 04 02 00 00 05 03 11 05
Mukhed 27650 4241 2416 20 03 02 02 01 05 03 10 04
Kundalwadi 14760 1225 3798 20 02 01 05 03 03 02 10 04
Mudkhed 23517 3651 624 20 03 02 01 00* 05 03 11 05
Bhokar 32899 4862 2210 22 03 02 01 01** 05 03 13 05
Deglur 54493 7408 5009 27 04 02 02 01 07 04 14 07
Umari 13501 3099 833 20 05 03 01 00*** 04 02 10 05

By Office of the Commissioner & Regional Director of Municipal Administration Aurangabad Division Aurangabad CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIREC- TOR MUNICIPAL ADMINISTRATION AURANGABAD IN EXTRA ORDINARY GAZETTE PART -1 A DATED 28TH FEBRUARY 2022 VIDE ORDER NO. 2022/ MUN. ADMN/ ELE /WS-252 DATED 28TH FEBRUARY 2022 BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR MUNICIPAL ADMINISTRATION AURANGABAD MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIP ACT. 1965

Note :- 1. *In Mudkhed Municipal Council, only one seat

is newly reserved for Scheduled Tribes, Whether this seat

is reserved for woman or not will be decided by draw, as

per direction of the State Election Commission If this seat

is reserved for woman then number of seats reserved for

women is general category will be 07 instead of 08.

No.2022/MUN.ADMN/ELE/WS-938/ : Whereas the Notification was published in Extra ordinary Gazette Part-I A Dated 28th February 2022 vide order No. 2022/MUN.ADMN/ELE/Ws-252 Dated 28th Febru- ary 2022 the number of Municipal councilors in respect of Ten Municipal Council in Nanded District was fixed as mentioned below. Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table.

2. **In Bhokar Municipal Council the number of seats

Name of the Nagar Parishad Popula ti on (as per 2011 census) No. of Councilors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Total Sch ed - uled Castes Sch ed uled Tribes Total Female Total Female Total Female
Bil ol i 1 4 9 2 3 2 8 6 3 3 2 9 9 2 0 0 4 0 2 0 4 0 2 1 2 0 6
Dharmabad 3 3 7 4 1 5 5 7 1 4 5 8 7 2 2 0 4 0 2 0 3 0 2 1 5 0 7
Kandhar 2 4 8 4 3 5 6 0 0 8 2 2 0 0 5 0 3 0 0 0 0 1 5 0 7
Ha dga on 2 7 4 3 3 4 8 0 4 5 4 0 2 0 0 4 0 2 0 0 0 0 1 6 0 8
M uk h e d 2 7 6 5 0 4 2 4 1 2 4 1 6 2 0 0 3 0 2 0 2 0 1 1 5 0 7
Kundalwadi 1 4 7 6 0 1 2 2 5 3 7 9 8 2 0 0 2 0 1 0 5 0 3 1 3 0 6
Mu dk h ed 2 3 5 1 7 3 6 5 1 6 2 4 2 0 0 3 0 2 0 1 0 0 * 1 6 0 8 *
Bh oka r 3 2 8 9 9 4 8 6 2 2 2 1 0 2 2 0 3 0 2 0 1 0 1 * * 1 8 0 8
Deglur 5 4 4 9 3 7 4 0 8 5 0 0 9 2 7 0 4 0 2 0 2 0 1 2 1 1 1
Umari 1 3 5 0 1 3 0 9 9 8 3 3 2 0 0 5 0 3 0 1 0 0 * * * 1 4 0 7

to reserved for Scheduled Tribes is one.

The said seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

3 ***In Umari Municipal Council, the number of seat to be reserved for Scheduled Tribes is one.

The said seat was reserved for Woman in the previous election. So now the seat will not be reserved for woman And Whereas Commissoner State Election Commis-in this election. Place : Aurangabad Date :25.07.2022 sion, Maharashtra State has directed vide Order (Sunil Kendrekar) No.SEC/NP/2021/CR No. 10/Desk 6 dated 22th July 2022 citing the reference to the Dedicated Commission Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad for Reservation for Backward Class Citizens to ensure ---------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ ५ मात्र महाराष्ट्र अधिनियम क्र. २०/२०२२ नुसार जर अनुसूचीत जाती, अनुसूचीत ३

जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग यांच्या आरक्षणाचे एकूण प्रमाण हे विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन,

एकुण जागांच्या ५० टक्केपेक्षा अधिक होत असेल तर एकुण आरक्षीत जागा औरंगाबाद यांजकडून

५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात येतील.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक -अ औरंगाबाद विभाग

दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिध्द

त्याअर्थी उक्त दिनांक २८.०२.२०२२ चे अधिसुचनेत सुधारणा अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावी-२५१ दिनांक

करुन हिंगोली जिल्ह्यतील तीन नगर परिषदसाठी निवडुन येणाया सदस्यांची २८.०२.२०२२ करिता शुध्दीपत्रक

संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी

जमाती आणि नागरीकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) अधिनियम १९६५.

खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

जा.क्र.२०२२/नप्राप/निवडणुक /कावि-९४० ज्या अर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरीकांचा मागास प्रवर्ग अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
कळमनुरी २४७८४ १५६० १२२१ २० ०१* ०० ०१* ०० ०५ ०३ १३ ०७
वसमत ६८८४६ ६७६७ १०१८ ३० ०३ ०२ ०० ०० ०८ ०४ १९ ०९
हिंगोली ८५१०३ १२४८७ २९७६ ३४ ०५ ०३ ०१ ०१** ०६ ०३ २२ १०

असाधारण भाग एक-अ औरंगाबाद विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार

प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५१ दिनांक

२८.०२.२०२२ नुसार या पुर्वी हिंगोली जिल्ह्यतील तीन नगर परिषद क्षेत्रासाठी

निवडून येणाया सदस्यांची संख्या निश्चित करुन प्रसिध्द करण्यात आली

होती. त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित

टिप : १.*नगर परिषद कळमनुरी मध्ये अनुसूचित जातीसाठी व अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित

जमाती करिता प्रत्येकी एक जागा अनुज्ञेय आहे. तथापी मागील निवडणुकीत जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात

सदरच्या दोन्ही प्रवर्गाच्या जागा स्त्रियांकरिता आरक्षित करण्यात आल्या नमुद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.

होत्या. त्यामुळे आता त्या जागा स्त्रियांकरिता आरक्षित नसतील.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडणु द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
कळमनुरी २४७८४ १५६० १२२१ २० ०१* ०० ०१* ०० १८ १०
वसमत ६८८४६ ६७६७ १०१८ ३० ०३ ०२ ०० ०० २७ १३
हिंगोली ८५१०३ १२४८७ २९७६ ३४ ०५ ०३ ०१ ०१** २८ १३

२.** नगरपरिषद हिंगोलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांंसाठी आरक्षीत असेल.

आणि ज्याअर्थी मा. राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे आदेश

दिनांक : २५.०७.२०२२

क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.१०/का-६ दिनांक २२ जूलै २०२२ अन्वये

ठिकाण : औरंगाबाद

सर्मपित मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक नगरपरिषदेत त्यांच्या

एकुण जागांपैकी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता शिफारस कलेल्या

( सुनिल केंद्रेकर ) विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद टक्केवारीच्या प्रमाणात जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता देय होतील.

-------------------------------------------------------------

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण And Whereas Commissioner State Election Commis- By Office of the Commissioner & Regional sion, Maharashtra State has directed vide Order Director of No.SEC/NP/2021/CR No. 10/Desk 6 dated 22th July

Municipal Administration Aurangabad Division Aurangabad

CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIREC- TOR MUNICIPAL ADMINISTRATION AURANGABAD IN EXTRA ORDINARY GAZETTE PART -1 A DATED 28TH FEBRU- ARY 2022 VIDE ORDER NO. 2022/MUN.

ADMN/ ELE /WS-251 DATED 28TH FEBRUARY 2022

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR MUNICIPAL ADMINISTRATION AURANGABAD 2022 citing the reference to the Dedicated Commission for Reservation for Backward Class Citizens to ensure reservation of appropriate seats with reference to the population of citizens belonging to the Backward class in every Municipal Council. However with reference to Maharashtra Ordinance No. 20/2022 Total Number of seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class Citizens shall not exceed 50% In view of the above the notification dated 28.02.2022 is hereby amended for Three Municipal Councils, in Hingoli District and number of seats to be elected and number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) is being fixed and mentioned in the table below ;

Name of the Nagar Parishad Popula ti on (as per 2011 census) Total No. of Coun ci - lors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Backward class of Citizens Unreserved
Total Sched Sched Castes Tribes uled uled Total Female Total Female Total Female Total Female
Kalamnuri 24784 1560 1221 20 01* 00 01* 00 05 03 13 07
Basmat 68846 6767 1018 30 03 02 00 00 08 04 19 09
Hingoli 85103 12487 2976 34 05 03 01 01** 06 03 22 10

Part-I A Dated 28th February 2022 vide order No. 2022/MUN.ADMN/ELE/Ws-251 Dated 28th Febru- ary 2022 the number of Municipal councilors in re- spect of Three Municipal Council in Hingoli District was fixed as mentioned below. Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table.

Note :- 1. *In Kalamnuri Municipal Council, the numer of seats to reserved for Scheduled Castes, and Schedule Tribes is one for each category. The said seats were re- served for women in previous election. So now the said seats will be not reserved for woman in this election.

2. **In Hingoli Municipal Council the number of seats to reserved for Scheduled Tribes is one. The said seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

Place : Aurangabad

Name of the Nagar Parishad Popula ti on (as per 2011 census) No. of Councilors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Sch ed Sch ed Total - uled uled Castes Tribes Total Female Total Female Total Female
Kalamnuri 2 4 7 8 4 1 5 6 0 1 2 2 1 2 0 0 1 * 0 0 0 1 * 0 0 1 8 1 0
Basmat 6 8 8 4 6 6 7 6 7 1 0 1 8 3 0 0 3 0 2 0 0 0 0 2 7 1 3
Hin gol i 8 5 1 0 3 1 2 4 8 7 2 9 7 6 3 4 0 5 0 3 0 1 0 1 * * 2 8 1 3

Date :25.07.2022

(Sunil Kendrekar) Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad ----------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ ७

४

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन,

औरंगाबाद यांजकडून

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक -अ औरंगाबाद विभाग दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ नुसार प्रसिध्द

अधिसुचना क्रमांक २०२१/नपाप्र/निवडणुक/कावी-९०२/२ दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ करिता शुध्दीपत्रक

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी

अधिनियम १९६५.

जा.क्र.२०२२/नप्राप/निवडणुक /कावि-९४१ ज्या अर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ औरंगाबाद विभाग दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२१/नपाप्र/निवडणुक/कावि-९०२/२ दिनांक १५.११.२०२१ नुसार या पुर्वी नांदेड जिल्ह्यतील हिमायतनगर नगर पंचायत क्षेत्रासाठी निवडून येणाया सदस्यांची संख्या निश्चित करुन प्रसिध्द करण्यात आली होती.

आणि ज्याअर्थी मा. राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.१०/का-६ दिनांक २२ जूलै २०२२ अन्वये सर्मपित मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक नगरपरिषदेत त्यांच्या एकुण जागांपैकी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गा करिता शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता देय होतील. मात्र महाराष्ट्र अधिनियम क्र. २०/२०२२ नुसार जर अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग यांच्या आरक्षणाचे एकूण प्रमाण हे एकुण जागांच्या ५० टक्केपेक्षा अधिक होत असेल तर एकुण आरक्षीत जागा ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात येतील.

त्याअर्थी उक्त आदेशाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यतील नगर पंचायत, हिमायतनगर साठी निवडुन येणाया सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

By Office of the Commissioner & Regional Director of Municipal Administration Aurangabad Division Aurangabad CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD IN EXTRA ORDINARY GAZETTE PART I A DATED 15th NOVEM- BER 2021 VIDE ORDER NO.2021/ MUN.ADMN/ELE/WS-902/2 DATED 15th NOVEMBER 2021

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT 1965

Whereas, the Notification was published in Extra Ordi- nary Gazette Part I A dated 15th November 2021 vide Order No.2021/MUN.ADMN/ELE/WS 902/2 dated 15th November 2021 the number of municipal council- ors in respect of Himayatnagar Nagar Panchayat of District Nanded was fixed and published.

And whereas, Commissioner, State Election Commis- sion, Maharashtra State has directed vide Order No. SEC/NP/2021/CR No. 10/ Desk 6 dated 22th July, 2022 citing the reference of the Dedicated Commission for Reservation for Backward Class Citizens to ensure res- ervation of appropriate seats with reference to the popu- lation of citizens belonging to the Backward Class in every Municipal Council. However, with reference to Maharashtra Ordinance No. 20/2022 Total number of seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class Citizens shall not exceed 50%.

नगर पंचायतचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरीकांचा मागास प्रवर्ग अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
हिमायत नगर २०२८५ १६९३ १२६५ १७ ०१ ०१ ०१ ०१ ०४ ०२ ११ ०५

In view of the above, order number of seats to be elected and number of seats to be reserved for women (includ- ing the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) for Himayatnagar Nagar Panchayat, District Nanded an is being fixed and mentioned in the table below.

Name of the Nagar Panchayat Popula ti on (as per 2011 census) Total No. of Coun ci - lors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Backward class of Citizens Unreserved
Total Sched Sched uled uled Castes Tribes Total Female Total Female Total Female Total Female
Himayat 20285 1693 Nagar 1265 17 01 01 01 01 04 02 11 05
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, Place : Aurangabad Date :25.07.2022 (Sunil Kendrekar) नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद Divisional Commissioner and Regional Director --------------------------------------------------------- of Municipal Administration, Aurangabad -------------------------- ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण By Office of the Commissioner & Regional Director of

Municipal Administration Aurangabad

Division Aurangabad

CORRIGENDUM TO NOTIFICATION

PUBLISHED BY THE DIVISIONAL

COMMISSIONER & REGIONAL DIREC-

TOR MUNICIPAL ADMINISTRATION

AURANGABAD IN EXTRA ORDINARY

GAZETTE PART -1 A DATED 28TH

FEBRUARY 2022 VIDE ORDER NO. 2022/

MUN. ADMN/ ELE /WS-247 DATED 28TH ५ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक -अ औरंगाबाद विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावी-२४७ दिनांक २८.०२.२०२२ करिता शुध्दीपत्रक महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५. जा.क्र.२०२२/नप्राप/निवडणुक /कावि-९३९ ज्या अर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ औरंगाबाद विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२४७ दिनांक २८.०२.२०२२ नुसार या पुर्वी लातुर जिल्ह्यतील उदगीर नगर परिषद क्षेत्रासाठी निवडून येणाया सदस्यांची संख्या निश्चित करुन प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडणु द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
उदगीर १०३५५० २१६१५ २००५ ४० ०८ ०४ ०१* ०० ३१ १६

FEBRUARY 2022

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR MUNICIPAL

ADMINISTRATION AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL,

NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL

TOWNSHIP ACT. 1965

No.2022/MUN.ADMN/ELE/WS-939/ : Whereas the

Notification was published in Extra ordinary Gazette आणि ज्याअर्थी मा. राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.१०/का-६ दिनांक २२ जूलै २०२२ अन्वये सर्मपित मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक नगरपरिषदेत त्यांच्या एकुण जागांपैकी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता शिफारस कलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता देय होतील. मात्र महाराष्ट्र अधिनियम क्र. २०/२०२२ नुसार जर अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्ग यांच्या आरक्षणाचे एकूण प्रमाण हे एकुण जागांच्या ५० टक्केपेक्षा अधिक होत असेल तर एकुण आरक्षीत जागा ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात येतील.

Part-I A Dated 28th February 2022 vide order No.

2022/MUN.ADMN/ELE/Ws-247 Dated 28th Febru-

ary 2022 the number of Municipal councilors in

respect of Udgir Municipal Council in Latur District त्याअर्थी उक्त दिनांक २८.०२.२०२२ चे अधिसुचनेत सुधारणा करुन लातुर जिल्ह्यतील नगर परिषद उदगीर साठी निवडुन येणाया सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

was fixed as mentioned below. Similarly, the number

नगर परिषदेचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरीकांचा मागास प्रवर्ग अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
उदगीर १०३५५० २१६१५ २००५ ४० ०८ ०४ ०१* ०० १० ०५ २१ ११

of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes were also fixed as mentioned in

the following table.

Name of the Nagar Parishad Popula ti on (as per 2011 census) No. of Councilors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Sch ed Sch ed Total - uled uled Castes Tribes Total Female Total Female Total Female
Udgi r 1 0 3 5 5 0 2 1 6 1 5 2 0 0 5 4 0 0 8 0 4 0 1 * 0 0 3 1 1 6

टिप : १.*नगर परिषद उदगीर मध्ये अनुसूचित जमातीसाठी एका जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदरजागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल. दिनांक : २५.०७.२०२२ ठिकाण : औरंगाबाद

( सुनिल केंद्रेकर )

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद ------------------------------------------------------------------- औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ ९ And Whereas Commissioner State Election Commis- sion, Maharashtra State has directed vide Order

No.SEC/NP/2021/CR No. 10/Desk 6 dated 22th July

2022 citing the reference to the Dedicated Commission

for Reservation for Backward Class Citizens to ensure

reservation of appropriate seats with reference to the

population of citizens belonging to the Backward class

in every Municipal Councial. However with reference

to Maharashtra Ordinance No. 20/2022 Total Number

of seat reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes

and Backward Class Citizens shall not exceed 50%

In view of the above the notification dated

६ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक -अ औरंगाबाद विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावी-२५५ दिनांक २८.०२.२०२२ करिता शुध्दीपत्रक महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५. जा.क्र.२०२२/नप्राप/निवडणुक /कावि-९४३ ज्या अर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ औरंगाबाद विभाग दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणुक/कावि-२५५ दिनांक २८.०२.२०२२ नुसार या पुर्वी लातुर जिल्ह्यतील रेणापुर नगर पंचायत क्षेत्रासाठी निवडून येणाया सदस्यांची संख्या निश्चित करुन प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.

28.02.2022 is hereby amended for Udgir Municipal

नगर पंचायतचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) निवडणु द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
रेणापुर १९२७७ २११६ ८९ १७ ०२ ०१ ०० ०० १५ ०८

Council, in Latur District and number of seats to be

elected and number of seats to be reserved for women

(including the seats belonging to Scheduled Castes,

Scheduled Tribes and Backward Class of Citizens)

आणि ज्याअर्थी मा. राज्य निवडणुक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे आदेश

क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.१०/का-६ दिनांक २२ जूलै २०२२ अन्वये is being fixed and mentioned in the table below ;

सर्मपित मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक नगर परिषदेत त्यांच्या

एकुण जागांपैकी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता शिफारस कलेल्या

Name of the Nagar Parishad Popula ti on (as per 2011 cen sus) Total No. of Coun ci - lors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Backward class of Citizens Unreserved
Total Sched Sched uled uled Castes Tribes Total Female Total Female Total Female Total Female
Udgir 103550 21615 2005 40 08 04 01* 00 10 05 21 11

त्याअर्थी उक्त दिनांक २८.०२.२०२२ चे अधिसुचनेत सुधारणा Note :- 1. *In Udgir Municipal Council, the numer of

करुन लातुर जिल्ह्यतील नगर पंचायत रेणापुरसाठी निवडुन येणाया सदस्यांची seat to reserved for Scheduled Tribes is one. The said

संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित seat was reserved for woman in previous election. So

जमाती आणि नागरीकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) now the said seat will not be reserved for woman in this

खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

election.

नगर पंचायतचे नांव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनूसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरीकांचा मागास प्रवर्ग अराखीव
एकुण अ.जा. अ.ज. एकुण महिला एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
रेणापुर १९२७७ २११६ ८९ १७ ०२ ०१ ०० ०० ०४ ०२ ११ ०६

Place : Aurangabad

Date :25.07.2022

दिनांक : २५.०७.२०२२

(Sunil Kendrekar)

ठिकाण : औरंगाबाद

Divisional Commissioner and Regional Director

( सुनिल केंद्रेकर )of Municipal Administration, Aurangabad विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, ----------------- नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद ---------------------------------------------------------------- १० महाराष्ट्र शासन राजपत्र, मंगळवार, २६ जुलै २०२२ : श्रावण, ४, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण By Office of the Commissioner & Regional And Whereas Commissioner State Election Commis- Director of sion, Maharashtra State has directed vide Order Municipal Administration Aurangabad No.SEC/NP/2021/CR No. 10/Desk 6 dated 22th July Division Aurangabad

2022 citing the reference of the Dedicated Commission CORRIGENDUM TO NOTIFICATION

for Reservation for Backward Class Citizens to ensure PUBLISHED BY THE DIVISIONAL

reservation of appropriate seats with reference to the COMMISSIONER & REGIONAL

population of citizens belonging to the Backward class DIRECTOR MUNICIPAL ADMINISTRA-

in every Municipal Council. However with reference to TION AURANGABAD IN EXTRA

ORDINARY GAZETTE PART -1 A DATED Maharashtra Ordinance No. 20/2022 Total Number of 28TH FEBRUARY 2022 VIDE ORDER NO.

seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes 2022/MUN. ADMN/ ELE /WS-255 DATED

and Backward Class Citizens shall not exceed 50% 28TH FEBRUARY 2022

In view of the above the notification dated BY THE DIVISIONAL COMMISSIONER &

28.02.2022 is hereby amended for Renapur Nagar REGIONAL DIRECTOR MUNICIPAL

Panchayt, in Latur District and number of seats to be ADMINISTRATION AURANGABAD

elected and number of seats to be reserved for women MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL,

(including the seats belonging to Scheduled Castes, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL

TOWNSHIP ACT. 1965

Scheduled Tribes and Backward Class of Citizens)

is being fixed and mentioned in the table below ;

No.2022/MUN.ADMN/ELE/WS-943/ : Whereas the

Name of the Nagar Panchayat Popula ti on (as per 2011 census) Total No. of Coun ci - lors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Backward class of Citizens Unreserved
Total Sched Sched uled uled Castes Tribes Total Female Total Female Total Female Total Female
Renapur 19277 2116 89 17 02 01 00 00 04 02 11 06

was fixed as mentioned below. Similarly, the number

of seats to be reserved for women (including the seats

Place : Aurangabad Date :25.07.2022

belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes)

and number of seats to be reserved for Scheduled Castes

(Sunil Kendrekar) and Scheduled Tribes were also fixed as mentioned in

Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration, Aurangabad the following table.

Name of the Nagar Panchayat Popula ti on (as per 2011 census) No. of Councilors Sch edul ed Castes Sch edul ed Tribes Unreserved
Sch ed Sch ed Total - uled uled Castes Tribes Total Female Total Female Total Female
Renapur 1 9 2 7 7 2 1 1 6 8 9 1 7 0 2 0 1 0 0 0 0 1 5 0 8

--------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 July 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-07-26.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-07-26.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.