Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) संचालक, नगर रचना, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातीलतालुका भोर, मौजे उत्रोली येथील अधिनियम, 1966 चेकलम 151 (1) व 2 (15)(क) अन्वये नियोजन प्राधिकरण म्हणून जिल्हा परिषद/म्हाडा/ना.सु.प्र. यांना नेमण्याचे अधिकारसंचालक नगर रचना, पुणे यांना प्रत्यायोजित केलेबाबत अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडीलतालुका पुणे, मौजे पुणे पेठ बिबवेवाडी येथील अधिनियम, 2013 च्या कलम 19 अन्वये अधिसूचना. (3) सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 यांजकडील जिल्हासोलापूर, तालुकाकरमाळा, गाव कुसकरवाडी येथील अधिनियम, 2013 चेकलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (4) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 (1) अन्वये फेरबदलाची अधिसूचना.तसेच पेठ आंबेगाव बु.येथील जोड रस्त्याबाबत अधिसूचना. (5) मुख्यकार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांजकडील पुण्यामधील वडगाव शेरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन अंतिम आदेशाबाबत अधिसूचना. (6) कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग, क्रमांक 8, सोलापूर, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना. (7) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 156 अन्वये अधिसूचना. (8) उपविभागीय दंडाधिकारी, वाळवा उपविभाग, इस्लामपूर यांजकडील मयत समरी. (9) यापूर्वी ज्या असाधारण अधिसूचना प्रसिद्ध झाल्या आहेतत्यांची पुनर्प्रसिद्धी.

Published 28 July 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-07-28.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.