¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ
असाधारण
|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ
क्र. १६] गुरूवार, दिनांक ३० जून २०२२ : आषाढ ०९, शके १९४४ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग
१
ढेकणमोहा तांडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत असून ती प्रदेशाच्या
व्याप्तीमध्ये दर्शविण्यात आलेली नव्हती. ती प्रदेशाच्या व्याप्तीमध्ये जिल्हाधिकारी बीड, यांजकडून
समाविष्ट करणे आवश्यक आहे.
दुरूस्ती आदेश
त्या अर्थी, या आदेशाव्दारे दिनांक २७/०६/२०२२ ज्याअर्थी , या कार्यालयाचे दिनांक २७/०६/२०२२
रोजीच्या परिशिष्ट-४ मधील आदेशान्वये २५- ताडसोन्ना जिल्हा रोजीच्या आदेशान्वये बीड जिल्हा परिषदेच्या अंतिम प्रभाग
परिषद निवडणूक विभागाच्या प्रदेशाची व्याप्तीमध्ये ग्रामपंचायत रचना परिशिष्ट -४ मध्ये अनुसूचि प्रसिध्द करण्यात आलेली
परभणी (के) समोर केसापुरी (प) हे महसूली गांव समाविष्ट होती. त्यामधील -२५ ताडसोन्ना जिल्हा परिषद निवडणूक
करण्यात येत आहे. तसेच, ढेकणमोहा तांडा ही स्वतंत्र विभाग यामधील केसापुरी (प) ही स्वतंत्र ग्रामपंचायत नजर
ग्रामपंचायत व गांव म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.
चुकीने प्रसिध्द झाली होती. त्या ऐवजी केसापुरी (प) हे
सदर दुरूस्तीप्रमाणे यापुढील सार्वजनिक महसुली गांव प्रदेशाच्या व्याप्तीमध्ये परभणी (के) या
निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये अंमलात येईल.
ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. तसेच
औ. भाग १--अ (असा)-१६
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरूवार ३० जून २०२२ : आषाढ, ०९, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण परिशिष्ट-४ अनुसुची
| तालुक्याचे नांव | निवडणूक विभागाचा क्रमांक व नांव | प्रदेशाची व्याप्ती निवडणूक विभागात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नांवे | ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गांवे /वस्त्या /तांडे इत्यादीची नांवे ) |
| १ | २ | ३ | ४ |
| बीड | २५-ताडसोन्ना | ताडसोन्ना | ताडसोन्ना |
| बोरदेवी घाटसावळी | बोरदेवी नवाबपूर घाटसावळी | ||
| घाटसावळीतांडा | |||
| बकरवाडी | |||
| घाटजवळा परभणी के. | घाटजवळा | ||
| वलीपूर परभणी के. | |||
| केसापुरी (प.) | |||
| पोखरी मैंदा | पोखरी मैंदा | ||
| मैंदा | मैंदा | ||
| मानकुरवाडी मन्यारवाडी | मानकुरवाडी मन्यारवाडी | ||
| आंबेसावळी ढेकणमोहा ढेकणमोहातांडा मौज | आंबेसावळी ढेकणमोहा ढेकणमोहातांडा मौज | ||
| ब्रम्हगांव | |||
| मौजवाडी बाभुळखं टा ु | मौजवाडी बाभुळखं टा ु | ||
| भवानवाडी क टेवाडी ु कारळवाडी जरुड भंडारवाडी | भवानवाडी क टेवाडी ु कारळवाडी | ||
| निर्मळवाडी जरुड भंडारवाडी | |||
| कारेगव्हाण | कारेगव्हाण | ||
| हिवरापहाडी | हिवरापहाडी | ||
| बोरफडी | बोरफडी | ||
| मोहंगीरवाडी |
२
जिल्हाधिकारी बीड, यांजकडून
दुरूस्ती आदेश
ज्याअर्थी, या कार्यालयाचे दिनांक २७/०६/२०२२ रोजीच्या आदेशान्वये बीड पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना परिशिष्ट-४ अ मध्ये अनुसुचि प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यामधील २५-ताडसोन्ना जिल्हा परिषद निवडणूक विभागातील ४९- ताडसोन्ना या गणामधील केसापुरी (प) ही स्वतंत्र ग्रामपंचायत नजर चुकीने प्रसिध्द झाली होती. त्या ऐवजी केसापुरी (प) हे महसुली गांव प्रदेशाच्या व्याप्तीमध्ये परभणी (के) या ग्रामपंचयातध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. तसेच,५० ढेकणमोहा गणामधील ढेकणमेाहा तांडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत असुन ती प्रदेशाच्या व्याप्तीमध्ये दर्शविण्यात आलेली नव्हती. ती प्रदेशाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरूवार ३० जून २०२२ : आषाढ, ०९, शके १९४४ ३त्या अर्थी, या आदेशाव्दारे दिनांक २७/०६/२०२२ रोजीच्या परिशिष्ट-४ अ मधील आदेशामध्ये २५- ताडसोन्ना जिल्हा परिषद निवडणूक विभागातील ४९- ताडसोन्ना या गणामधील प्रदेशाची व्याप्तीमध्ये ग्रामपंचायत परभणी (के) समोर केसापुरी (प) हे महसूली गांव समाविष्ट करण्यात येत आहे. तसेच -५० ढेकणमोहा गणामधील ढेकणमोहा तांडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत व गांव म्हणून समाविष्ट करयात येत आहे.
सदर दुरूस्तीप्रमाणे यापुढील सार्वजनिक निवडणूकीच्या प्रक्रियेमध्ये अंमलात येईल.
परिशिष्ट-४ अ अनुसुची
| तालुक्याचे नांव | निवडणूक विभागाचा क्रमांक व नांव | निर्वाचक गणाचा क्रमांक व नांव | प्रदेशाची व्याप्ती | |
| निर्वाचक गणात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नांवे | ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गांवे /वस्त्या /तांडे इत्यादीची नांवे ) | |||
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| बीड | २५-ताडसोन्ना | ४९-ताडसोन्ना | ताडसोन्ना | ताडसोन्ना |
| बोरदेवी | बोरदेवी नवाबपूर | |||
| घाटसावळी | घाटसावळी घाटसावळीतांडा बकरवाडी | |||
| घाटजवळा | घाटजवळा | |||
| वलीपूर | ||||
| परभणी के. | परभणी के. | |||
| केसापुरी (प.) | ||||
| पोखरी मैंदा मैंदा | पोखरी मैंदा मैंदा | |||
| मानकुरवाडी | मानकुरवाडी | |||
| मन्यारवाडी | मन्यारवाडी | |||
| आंबेसावळी | आंबेसावळी | |||
| ५०-ढेकणमोहा | ढेकणमोहा | ढेकणमोहा | ||
| ढेकणमोहातांडा | ढेकणमोहातांडा | |||
| मौज | मौज | |||
| ब्रम्हगांव | ||||
| मौजवाडी | मौजवाडी | |||
| बाभुळखं टा ु | बाभुळखं टा ु | |||
| भवानवाडी | भवानवाडी | |||
| क टेवाडी ु | क टेवाडी ु | |||
| कारळवाडी | कारळवाडी निर्मळवाडी | |||
| जरुड | जरुड | |||
| भंडारवाडी | भंडारवाडी | |||
| कारेगव्हाण | कारेगव्हाण | |||
| हिवरापहाडी | हिवरापहाडी | |||
| बोरफडी | बोरफडी | |||
| मोहंगीरवाडी |
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.