Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) संचालक, नगर रचना, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे जांभे, नेरे व मारुंजी येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाबाबत अधिसूचना. (2) उपविभागीय अधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांजकडीलसातारा जिल्ह्यातीलतालुकासातारा, मौजे वडूथ, सोनगाव व क्षेत्र माहुली येथील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 अन्वये अधिसूचना. (3) विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांजकडील महाराष्ट्र जमीन महसूलसंहिता, 1966 चेकलम 330 ए अन्वये सोलापूर जिल्ह्यातील आरटीएस केसेसबाबत अधिसूचना. (4) प्रशासक तथा मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 (1) अन्वये अधिसूचना. (5) सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर यांजकडील मयम समरी व शुद्धीपत्रक, तसेचसहायक पोलीस आयुक्त, विभाग-1, सोलापूर शहर यांजकडील मयत समरी. (6) उपविभागीय दंडाधिकारी, राधानगरीकागल उपविभाग, कोल्हापूर यांजकडील मयम समरीबाबत शुद्धीपत्रक. (7) उपविभागीय दंडाधिकारी, सातारा विभाग, सातारा यांजकडील मयम समरी. (8) कार्यकारी अभियंता, धोम बलकवडी प्रकल्प विभाग, वाई यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना. (9) पोलीस उप-आयुक्त, वाहतूक, पुणे शहर यांजकडीलहडपसर वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत वाहतूक बंदीबाबत अधिसूचना.

Published 04 August 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-08-04.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.