Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-A 1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 25 DATE 5 Aug 2022 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी निरंक ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना १) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * नगरपालिका प्रशासन विभाग - * नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या सुधारीत आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत. – १) देगलूर २) धर्माबाद ३) मुखेड ४) उमरी ५) बिलोली ६) हदगाव ७) भोकर ८) कुंडलवाडी ९) कंधार १०) मुदखेड ११) हिमायतनगर २) जिल्हाधिकारी लातूर यांजकडून :- * नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या सुधारीत आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत. आरक्षण सोडतीचे अंतिम आदेश. – १) उदगीर नगरपरिषद २) रेणापूर नगरपंचायत ३) जिल्हाधिकारी परभणी यांजकडून :- * नगरपरिषदा/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदांच्या सुधारीत आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे बाबत. १) सोनपेठ नगर परिषद २) जिंतूर नगर परिषद ३) पाथरी नगर परिषद ४) पूर्ण नगर परिषद ५) गंगाखेड नगर परिषद ६) मानवत नगर परिषद ७) सेलू नगर परिषद ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी
Published 05 August 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.