Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I-A (K.D.S.), Extra 66, (Dated 5th August 2022) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून क्र. एनपीए-२८०१/३/२०१३/२०२२/२४५२

Published 05 August 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-08-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट ५, २०२२/श्रावण १४, शके १९४४ १

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८, अंक २८(२)] शुक्रवार, ऑगस्ट ५, २०२२/श्रावण १४, शके १९४४ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ६४

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, ठाणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक सामान्य/नपा/निवडणूक/अंनप/आरक्षण अधिसूचना/२०२२-९५०.------ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १० च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक ६ मे २०२२ प्रभाग रचना कार्यक्रमानुसार अंबरनाथ नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागांच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक सामान्य/नपा/कक्ष-निवडणूक/अंनप/प्र.र.आधी. २०२२/६८१, दिनांक ९ जून २०२२ या अधिसूचनेद्वारे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक ९ जून २०२२ च्या आरक्षण व सोडत कार्यक्रमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यामधील महिलांसाठी आरक्षण सोडत दिनांक १३ जून २०२२ रोजी काढण्यात आली आहे या आरक्षणाची अधिसूचना दिनांक १ जुलै २०२२ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/नप-२०२२/प्र.क्र. २/का. ०६, दिनांक २२ जुलै २०२२ चे आदेशामधील मुद्दा क्रमांक (ii) नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यामधील महिलांसाठी यापूर्वी निश्चित केलेल्या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. मात्र सर्वसाधारण महिलांचे सोडतीद्वारे काढलेले आरक्षण रद्द करण्यात येत आहे. असे नमूद आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक २२ जुलै २०२२ च्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण सोडत दिनांक २८ जुलै २०२२ रोजी काढण्यात आली आहे. या आरक्षणास विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, कोकण विभाग यांनी दिनांक ४ ऑगस्ट २०२२ च्या आदेशान्वये अंबरनाथ नगरपरिषदेच्या सदस्य पदांच्या आरक्षणास मान्यता दिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक २२ जुलै २०२२ च्या सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत.

(१)

भाग एक--अ (को.वि.पु.)--६४--१महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट ५, २०२२/श्रावण १४, शके १९४४ २ त्याअर्थी, मी, राजेश ज. नार्वेकर भा.प्र.से. जिल्हाधिकारी ठाणे, अंबरनाथ नगरपरिषदेच्या संदर्भात प्रसिद्ध केलेली अधिसूचना क्रमांक सामान्य/ नपा/कक्ष-निवडणूक/अंनप/प्र.र. अधि. २०२२/६८१, दिनांक ९ जून २०२२ अन्वये अंबरनाथ नगरपरिषदेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ खालीलप्रमाणे आरक्षण अधिसूचित करीत आहे. :---

एकूण जागांचा तपशील

अ.क्र. (१) प्रवर्ग (२) एकूण जागांची संख्या (३) पैकी महिलांकरिता आरक्षित जागा (४)
१ अनुसूचित जाती ०८ ०४
२ अनुसूचित जमाती ०२ ०१
३ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १४ ०७
४ सर्वसाधारण ३५ १८

प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील

अ.क्र. (१) प्रभाग क्रमांक (२) जागा क्रमांक (३) आरक्षण (४)
१ १ १-अ अनुसूचित जाती
२ १-ब सर्वसाधारण महिला
३ २ २-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
४ २-ब सर्वसाधारण महिला
५ ३ ३-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
६ ३-ब सर्वसाधारण महिला
७ ४ ४-अ अनुसूचित जाती
८ ४-ब नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
९ ४-क सर्वसाधारण महिला
१० ५ ५-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
११ ५-ब सर्वसाधारण महिला
१२ ६ ६-अ सर्वसाधारण महिला
१३ ६-ब सर्वसाधारण
१४ ७ ७-अ अनुसूचित जाती महिला
१५ ७-ब सर्वसाधारण
१६ ८ ८-अ अनुसूचित जाती
१७ ८-ब सर्वसाधारण महिला
१८ ९ ९-अ अनुसूचित जाती
१९ ९-ब सर्वसाधारण महिला
२० १० १०-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
२१ १०-ब सर्वसाधारण
२२ ११ ११-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
(१) (२) (३) (४)
२३ ११-ब सर्वसाधारण महिला
२४ १२ १२-अ सर्वसाधारण महिला
२५ १२-ब सर्वसाधारण
२६ १३ १३-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
२७ १३-ब सर्वसाधारण महिला
२८ १४ १४-अ अनुसूचित जाती महिला
२९ १४-ब सर्वसाधारण
३० १५ १५-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
३१ १५-ब सर्वसाधारण महिला
३२ १६ १६-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
३३ १६-ब सर्वसाधारण
३४ १७ १७-अ अनुसूचित जाती महिला
३५ १७-ब सर्वसाधारण
३६ १८ १८-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
३७ १८-ब सर्वसाधारण महिला
३८ १९ १९-अ अनुसूचित जाती महिला
३९ १९-ब सर्वसाधारण
४० २० २०-अ सर्वसाधारण महिला
४१ २०-ब सर्वसाधारण
४२ २१ २१-अ सर्वसाधारण महिला
४३ २१-ब सर्वसाधारण
४४ २२ २२-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
४५ २२-ब सर्वसाधारण
४६ २३ २३-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
४७ २३-ब सर्वसाधारण
४८ २४ २४-अ सर्वसाधारण महिला
४९ २४-ब सर्वसाधारण
५० २५ २५-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
५१ २५-ब सर्वसाधारण
५२ २६ २६-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
५३ २६-ब सर्वसाधारण
५४ २७ २७-अ सर्वसाधारण महिला
५५ २७-ब सर्वसाधारण
५६ २८ २८-अ अनुसूचित जमाती
५७ २८-ब सर्वसाधारण महिला
(१) (२) (३) (४)
५८ २९ २९-अ अनुसूचित जमाती महिला
५९ २९-ब सर्वसाधारण
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट ५, २०२२/श्रावण १४, शके १९४४ ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट ५, २०२२/श्रावण १४, शके १९४४ ४

ठाणे, दिनांक ५ ऑगस्ट २०२२.

राजेश ज. नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.

टिपा.--- (१) अनुसूचित जाती महिला व अनुसूचित जमाती महिला यांचे आरक्षण दिनांक १३ जून २०२२ रोजी काढण्यात आलेल्या सोडती- नुसार आहे.

(२) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण दिनांक २८ जुलै २०२२ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार आहे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 August 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-08-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-08-05.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.