Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे व जुन्नर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण प्रसिद्धीबाबत अधिसूचनातसेच वडगाव नगरपंचायतीमधील नामनिर्देशित सदस्यांचे व उपनगराध्यक्षांचे नाव प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (2) प्रादेशिकसंचालक तथा विभागीय आयुक्त, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग यांजकडीलकोल्हापूर जिल्ह्यातीलहुपरी व सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषद व आटपाडी नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक 2022-23 सदस्य संख्या निश्चित करणेबाबत अधिसूचना.

Published 06 August 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-08-06.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ११, अंक - २९ ] शनिवार, ऑगस्ट ६, २०२२ / श्रावण १५, शके १९४४

[ पृष्ठे १२

असाधारण क्रमांक २९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

जुन्नर नगरपालिका, जुन्नर

अधिसूचना

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१४०० (१)/२०२२, रानिआ/नप-२०२२/प्र. क्र. २/का-६/२०२२.--ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ६ मे २०२२ रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार जुन्नर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १० जून २०२२ च्या अधिसूचनेअन्वये शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत ;

आणि, ज्याअर्थी, मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक नपाप्र-१/ अंतिम आ./कावि-५५२/२०२२, दिनांक २८ जून २०२२ अन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणास मान्यता दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२२/प्र.क्र. २/का-६, दिनांक २२ जुलै २०२२ च्या आदेशान्वये नगरपरिषदेच्या सदस्यपदांचे सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडत काढून त्याचे अंतिमरीत्या प्रसिद्ध करणेचे अधिकार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) अन्वये आणि मा. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशपत्र क्रमांक रानिआ/नप २०२१/प्र. क्र. १०/का- ६, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये प्रदान केले असून उक्त आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार जुन्नर नगरपालिकेच्या उक्त आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी जाहीर सोडत दिनांक २८ जुलै २०२२ रोजी काढण्यात आली व प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर दिनांक २९ जुलै २०२२ ते १ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या ;

आणि ज्याअर्थी, विहित कालावधीत हरकती / सूचना दाखल झाल्या नसलेमुळे प्राप्त अहवालाचे अवलोकन करून मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचेकडे अहवाल सादर करणेत आला. त्यानुसार सदर कार्यालयाकडील पत्र क्रमांक नपाप्र/नामाप्रआ/अं. मान्यता/न.पा. १/कावि-७७०/२०२२, दिनांक ४ ऑगस्ट २०२२ अन्वये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणास मान्यता प्राप्त झाली.

आणि त्याअर्थी, मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, मला प्राप्त असलेल्या अधिकारांनुसार मा. राज्य निवडणूक आयोगाने निदश दिल्याप्रमाणे अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, दिनांक १० जून २०२२ अन्वये जुन्नर नगरपालिकेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ पुढीलप्रमाणे आरक्षण अधिसूचित करीत आहे .--

(१)

एच-१६२, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- २९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४

एकूण जागांचा तपशील

अ. क्र. प्रवर्ग एकूण जागांची संख्या

१ २ ३

पैकी महिलांकरिता आरक्षित जागा ४

१ अनुसूचित जाती ०१

०१

२ अनुसूचित जमाती ०१

०१

३ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०५

०३

४ सर्वसाधारण १३

०५

एकूण

२०

१०

प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव असल्यास जागा क्रमांक जागा राखीव असल्यास कोणासाठी जसे अनु. जाती अनुसूचित जमाती/नागरिकांच्या (अनुसूचित जाती स्त्रियांसाठी/अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी/नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) ४

१ २ ३

१ -- १-अ अनुसूचित जमाती (महिला)

१-ब खुला

२ -- २-अ अनुसूचित जाती (महिला)

२-ब खुला

३ -- ३-अ सर्वसाधारण (महिला)

३-ब खुला

४ -- ४-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

४-ब खुला

५ -- ५-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

५-ब सर्वसाधारण (महिला) ६ -- ६-अ सर्वसाधारण (महिला)

६-ब खुला

७ -- ७-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

७-ब सर्वसाधारण (महिला) ८ -- ८-अ सर्वसाधारण (महिला)

८-ब खुला

९ -- ९-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

९-ब खुला

१० -- १०-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

१०-ब खुला

डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, ५ ऑगस्ट २०२२.

--------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४ ३

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१४०२/२०२२.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती), नियम २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या नामनिदशित सदस्य पदासाठी दिनांक २९ जून २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य वडगाव नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपंचायतीचे नाव

नामनिदशित सदस्याचे नाव

१ २

३

१ वडगाव

गणेश सोपान म्हसळसकर

डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, ५ ऑगस्ट २०२२.

--------------------------------

ORDER

No. PSN/WS/KS-1/1402/2022.–In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Nominated Member Qualification and Election Procedure) Rule, 2010 (6). I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Nagarpanchayat, Vadgaon in Special Meeting conveyed on 29th June 2022.

Schedule

Sr. No. Name of Nagarpanchayat Name of Nominated Member 1 2

3

1 Vadgaon Ganesh Sopan Mahalashkar

Dr. RAJESH DESHMUKH,

Collector, Pune.

Pune, 5th August 2022.

--------------------------------

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१४०३/२०२२.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक २७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव उपनगराध्यक्षाचे नाव

अ. क्र. १

२

३

१

वडगाव

राजें विल कुडे

डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, ५ ऑगस्ट २०२२.

--------------------------------------

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४

Order

No. PSN/WS/KS-1/1403/2022.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice-President of Nagarpanchayat, Vadgaon in special meeting conveyed on 27th July 2022.

Schedule

Sr. No. Name of Nagarpanchayat Name of Vice-President

1 2

3

1 Vadgaon Rajendra Vitthal Kude

Dr. RAJESH DESHMUKH,

Collector, Pune.

Pune, 5th August 2022.

--------------------------------------

लोणावळा नगरपालिका, लोणावळा

अधिसूचना

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१४०० (२)/२०२२, रानिआ/नप-२०२२/प्र. क्र. २/का-६/२०२२.--ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ६ मे २०२२ रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १० जून २०२२ च्या अधिसूचनेअन्वये शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत ;

आणि ज्याअर्थी, मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक नपाप्र-१/अंतिम आ./कावि-५४८/२०२२, दिनांक २८ जून २०२२ अन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणास मान्यता दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२२/प्र.क्र. २/का-६, दिनांक २२ जुलै २०२२ च्या आदेशान्वये नगरपरिषदेच्या सदस्यपदांचे सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडत काढून त्याचे अंतिमरीत्या प्रसिद्ध करणेचे अधिकार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) अन्वये आणि मा. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश पत्र क्रमांक रानिआ/नप २०२१/प्र. क्र. १०/का-६, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये प्रदान केले असून उक्त आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार लोणावळा नगरपालिकेच्या उक्त आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी जाहीर सोडत दिनांक २८ जुलै २०२२ रोजी काढण्यात आली व प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर दिनांक २९ जुलै २०२२ ते १ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या ;

आणि ज्याअर्थी, विहित कालावधीत हरकती / सूचना दाखल झाल्या नसलेमुळे प्राप्त अहवालाचे अवलोकन करून मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचेकडे अहवाल सादर करणेत आला. त्यानुसार सदर कार्यालयाकडील पत्र क्रमांक नपाप्र/नामाप्रआ/अं. मान्यता/न.पा. १/कावि-७७०/२०२२, दिनांक ४ ऑगस्ट २०२२ अन्वये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणास मान्यता प्राप्त झाली.

आणि त्याअर्थी, मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे मला प्राप्त असलेल्या अधिकारांनुसार मा. राज्य निवडणूक आयोगाने निदश दिल्याप्रमाणे अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, पुणे विभागीय पुरवणी, दिनांक १० जून २०२२ अन्वये लोणावळा नगरपालिकेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ पुढीलप्रमाणे आरक्षण अधिसूचित करीत आहे .--महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४ ५

एकूण जागांचा तपशील

अ. क्र. प्रवर्ग एकूण जागांची संख्या

१ २ ३

पैकी महिलांकरिता आरक्षित जागा ४

१ अनुसूचित जाती ०४

०२

२ अनुसूचित जमाती ०१

०१

३ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०३

०२

४ सर्वसाधारण १९

०९

एकूण

२७

१४

प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव असल्यास जागा क्रमांक जागा राखीव असल्यास कोणासाठी जसे

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागास वर्ग (अनुसूचित जाती स्त्रियांसाठी/अनुसूचित १ २ ३

जमाती स्त्रियांसाठी/नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) ४

१ न्यू तुंगार्ली १-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

१-ब सर्वसाधारण

२ तुंगार्ली गावठाण २-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

२-ब सर्वसाधारण

३ वलवण

३-अ अनुसूचित जाती (महिला)

३-ब सर्वसाधारण

४ रेल्वे विभाग ४-अ अनुसूचित जाती

४-ब सर्वसाधारण (महिला) ५ नांगरगाव ५-अ सर्वसाधारण (महिला)

५-ब सर्वसाधारण

६ भांगरवाडी विभाग-१ ६-अ सर्वसाधारण (महिला)

६-ब सर्वसाधारण

७ भांगरवाडी विभाग-२ ७-अ सर्वसाधारण (महिला)

७-ब सर्वसाधारण

८ लोणावळा बाजार ८-अ अनुसूचित जाती (महिला)

८-ब सर्वसाधारण

९ लोणावळा गावठाण ९-अ अनुसूचित जाती

९-ब सर्वसाधारण (महिला) १० गवळीवाडा १०-अ सर्वसाधारण (महिला)

१०-ब सर्वसाधारण

११ खंडाळा ११-अ अनुसूचित जमाती (महिला)

११-ब सर्वसाधारण६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४

प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील--चालू

१ २ ३

४

१२ जुना खंडाळा १२-अ सर्वसाधारण (महिला)

१२-ब सर्वसाधारण

१३ भुशी रामनगर १३-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

१३-ब सर्वसाधारण (महिला)

१३-क सर्वसाधारण (महिला)

डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, ५ ऑगस्ट २०२२.

--------------------------------

तळेगाव दाभाडे नगरपालिका, तळेगाव दाभाडे

अधिसूचना

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१४०० (३)/२०२२, रानिआ/नप-२०२२/प्र. क्र. २/का-६/२०२२.--ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ६ मे २०२२ रोजी दिलेल्या कार्यक्रमानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या अंतिम भौगोलिक सीमा क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १० जून २०२२ च्या अधिसूचनेअन्वये शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत ;

आणि, ज्याअर्थी, मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक नपाप्र-१/ अंतिम आ./कावि-५४९/२०२२, दिनांक २८ जून २०२२ अन्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या आरक्षणास मान्यता दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२२/प्र.क्र. २/का-६, दिनांक २२ जुलै २०२२ च्या आदेशान्वये नगरपरिषदेच्या सदस्यपदांचे सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण सोडत काढून त्याचे अंतिमरीत्या प्रसिद्ध करणेचे अधिकार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) अन्वये आणि मा. राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश पत्र क्रमांक रानिआ/नप २०२१/प्र. क्र. १०/का-६, दिनांक २७ डिसेंबर २०२१ अन्वये प्रदान केले असून उक्त आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमानुसार तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या उक्त आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी जाहीर सोडत दिनांक २८ जुलै २०२२ रोजी काढण्यात आली व प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर दिनांक २९ जुलै २०२२ ते १ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या ;

आणि ज्याअर्थी, विहित कालावधीत हरकती / सूचना दाखल झाल्या नसलेमुळे प्राप्त अहवालाचे अवलोकन करून मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचेकडे अहवाल सादर करणेत आला. त्यानुसार सदर कार्यालयाकडील पत्र क्रमांक नपाप्र/नामाप्रआ/अं. मान्यता/न.पा. १/कावि-७७०/२०२२, दिनांक ४ ऑगस्ट २०२२ अन्वये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षणास मान्यता प्राप्त झाली.

आणि त्याअर्थी, मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे मला प्राप्त असलेल्या अधिकारांनुसार मा. राज्य निवडणूक आयोगाने निदश दिल्याप्रमाणे अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, पुणे विभागीय पुरवणी, दिनांक १० जून २०२२ अन्वये तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या संदर्भात शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निवडणूक प्रभागांमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ पुढीलप्रमाणे आरक्षण अधिसूचित करीत आहे .--महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४ ७

एकूण जागांचा तपशील

अ. क्र. प्रवर्ग एकूण जागांची संख्या

१ २ ३

पैकी महिलांकरिता आरक्षित जागा ४

१ अनुसूचित जाती ०२

०१

२ अनुसूचित जमाती ०१

०१

३ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०७

०४

४ सर्वसाधारण १८

०८

एकूण

२८

१४

प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव असल्यास जागा क्रमांक जागा राखीव असल्यास कोणासाठी जसे

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागास वर्ग (अनुसूचित जाती स्त्रियांसाठी/अनुसूचित १ २ ३

जमाती स्त्रियांसाठी/नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) ४

१ -- १-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

१-ब सर्वसाधारण

२ -- २-अ सर्वसाधारण (महिला)

२-ब सर्वसाधारण

३ -- ३-अ अनुसूचित जाती (महिला)

३-ब सर्वसाधारण

४ -- ४-अ अनुसूचित जमाती (महिला)

४-ब सर्वसाधारण

५ -- ५-अ सर्वसाधारण (महिला)

५-ब सर्वसाधारण

६ -- ६-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

६-ब सर्वसाधारण

७ -- ७-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

७-ब सर्वसाधारण (महिला) ८ -- ८-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

८-ब सर्वसाधारण

९ -- ९-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

९-ब सर्वसाधारण८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४

प्रभागनिहाय आरक्षणाचा तपशील--चालू

१ २ ३

४ १० -- १०-अ अनुसूचित जाती

१०-ब सर्वसाधारण (महिला) ११ -- ११-अ सर्वसाधारण (महिला)

११-ब सर्वसाधारण

१२ -- १२-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

१२-ब सर्वसाधारण (महिला) १३ -- १३-अ सर्वसाधारण (महिला)

१३-ब सर्वसाधारण

१४ -- १४-अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

१४-ब सर्वसाधारण (महिला)

डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, ५ ऑगस्ट २०२२.

--------------------------------

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून

वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. १०/का.-६, दिनांक २७ डिसेंबर २०२१.

(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२२/प्र. क्र. ७/का-६, दिनांक २४ जून २०२२ व दिनांक २२ जुलै २०२२.

(४) जिल्हाधिकारी, सांगली व कोल्हापूर यांचा प्राप्त प्रस्ताव, दिनांक २५ जुलै २०२२.

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-७७५/२०२२.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये, तसेच संदर्भ क्रमांक २ व ३ नुसार आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या ही संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करावयाची आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुणे विभागातील नगरपरिषदांची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.

पुणे विभागातील नगरपरिषदांची, सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४ ९

परिशिष्ट अ

पुणे विभाग

अ. जिल्हाचे अ.नं. नगर- निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या महिला रकाना ९ पैकी महिलांसाठी सर्व- टीप क्र. नाव परिषदेचे ावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा राखून ठेवलेल्या जागेची साधारण

नाव सदस्य जाती जमाती मागास

विभागणी

संख्या

प्रवर्गासाठी अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा

जाती जमाती मागास (रकाना (रकाना प्रवर्गासाठी ६ पैकी) ७ पैकी) (रकाना ८ पैकी)

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १ सांगली १ जत २३ ४ १ ६ १२ २ १ ३ ६ अनुसूचित जमातीकरिता

एकच पद देय होत असल्याने मागील निवडणुकीत ते पद महिलांसाठी आरक्षित नसलेने सदर पद अनुसूचित महिलाकरिता आरक्षित होईल.

२ कोल्हापूर १ हुपरी २१ ३ ० ५ ११ २ ० ३ ६

सौरभ राव,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, ५ ऑगस्ट २०२२.

---------------------------------------

BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,

MUNICIPAL ADMINISTRATION, PUNE DIVISION, PUNE

Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.

(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. RNA/NP-2021/CR-10/ Desk-6, dated 27th December 2021.

(3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai Letter No.RNA/NP-2022/C.R.07/ Desk-06 dated, 24th June 2022 and dated 22nd July 2022.

(4) Collector, Sangli, Kolhapur Proposal dated 25th July 2022.

Order

No NPA-1/WS/775/2022.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and as per reference Nos. 2 and 3, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST) and the number of seats to be reserved for SC/ST has to be fixed after taking into consideration the available population figures of the census of that respective Municipal Council.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) and (3) the Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above.

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Municipal Councils in Pune Division as in Annexure "A".

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४

The general election of Municipal Councils of Pune Division for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.

ANNEXURE "A"

Pune Division

Sr. Name Sr. Name of Total No. of seats Seats Out of Col. 9 Gen. Note No. of No. Nagar- Number reserved for reserved seats reserved for women

dist. parishad of S.C S.T Back for women

councillors Ward W omen S.C. S.T. Back to be elected Class (Out (Out Ward

of of of Class of

Citizens Col. Col. Citizens

6) 7) (Out

of Col. 8)

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 Sangli 1 Jat 23 4 1 6 12 2 1 3 6 In the past election ST seat was re- served for ST Gen- eral. Hence, in the current election it will be reserved for ST women.

2 Kolhapur 1 Hupari 21 3 0 5 11 2 0 3 6

SAURABH RAO, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune.

Pune, 5th August 2022.

---------------------------------------

वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०१४/प्र. क्र. १५/का.-६, दिनांक २२ मे २०१५.

(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. १०/का-६, दिनांक दिनांक २२ जुलै २०२२.

(४) जिल्हाधिकारी, सांगली यांचा प्रस्ताव पत्र क्रमांक नवि/आरआर/कार्या-१/कावि ३५६/२०२२, दिनांक २ ऑगस्ट २०२२.

आदेश

क्रमांक नपाप्र-१/कावि-७६९/२०२२.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये, तसेच संदर्भ क्रमांक ३ नुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग व आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतची सदस्य संख्या निश्चित करावयाची आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतीची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतीची सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४ ११

परिशिष्ट अ

जिल्हा सांगली

अ.क्र. नगरपंचायतीचे निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या महिला रकाना ७ पैकी महिलांसाठी राखून ठेवलेल्या जागेची विभागणी नाव ावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा सर्वसाधारण सदस्य जाती- जमाती- मागास जाती- जमाती- मागास महिला संख्या साठी साठी प्रवर्गासाठी साठी साठी प्रवर्गासाठी (रकाना ४ (रकाना ५ (रकाना ६ पैकी) पैकी) पैकी) १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १ आटपाडी १७ २ ० ४ ९ १ ० २ ६

सौरभ राव,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे.

पुणे, ५ ऑगस्ट २०२२.

---------------------------------------

Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.

(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. RNA/NP-2014/CR-15/ Desk-6, dated 22nd May 2015.

(3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai Order No. RNA/NP-2021/C.R.10/ Desk-06, dated 22nd July 2022.

(4) Collector, Sangli, Proposal No. NV/RR/karya-1/ws-356/2022, dated 2nd August 2022.

Order

No. NPA-1/WS/769/2022.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and as per order mentioned at reference No. 3, above after taking into consideration the population figures of Census of India 2011 (including the population of Scheduled Castes Scheduled Tribes and Other Backward Class of Citizens), the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST/BC of Citizens) and the number of seats to be reserved for SC/ST/BC of Citizens in respect of Atpadi Nagarpanchayat, Sangli district has to be fixed.

In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) and (3) the Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above.

Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Atpadi Nagarpanchayat as in Annexure "A".

The general election of Atpadi Nagarpanchayat of district Sangli for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, ६ ऑगस्ट २०२२ / श्रावण १५, शके १९४४

ANNEXURE "A"

District Sangli

Sr. Name of Total No. of Seats reserved for Out of Col. 7 seats reserved for Women No. Nagar- Number S. C. S. T. Backward W omen S.C. S.T. Backward General panchyat of Class of (out of (out of Class of W omen Councillors Citizens col. 4) col. 5) Citizens to be elected

(out of col. 6) 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 1 Atpadi 17 2 0 4 9 1 0 2 6

SAURABH RAO, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune.

Pune, 5th August 2022.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 06 August 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-08-06.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-08-06.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.