महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
वर्ष ८, अंक २३] बुधवार, ऑगस्ट १०, २०२२/श्रावण १९, शके १९४४ [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांक ४६
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार, दिनांक ४ ऑगस्ट २०२२, असाधारण क्रमांक ४४, पृष्ठ क्रमांक १ ते ४ वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२ (सन २०२२ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ७) यामध्ये, पृष्ठ क्रमांक २ वर, ओळ क्रमांक १० मध्ये, ""(२)"" या ऐवजी, ""(१)"" असे वाचावे.
(१)
भाग चार-४६---१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.