महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - २१ ] बुधवार, ऑगस्ट १०, २०२२ / श्रावण १९, शके १९४४ [ पृष्ठे ०१
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० चे नियम ६ अन्वये
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-८८३/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये, नामनिदशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेर्मात सादर करण्याबाबतच्या सूचना नगर विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने सदर नामनिदशित सदस्य यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे नगरपंचायत बोदवडचे खालील उमेदवारांची नामनिदशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. निवडून आलेल्या नामनिदशित
पद
नगरपंचायतीचे नाव सदस्याचे नाव
१ २
३ ४
१ अॅड. दिपक सुवालाल झांबड .. नामनिदशित (स्वीकृत) सदस्य बोदवड
२ श्री. राजेश किसनचंद नानवाणी .. नामनिदशित (स्वीकृत) सदस्य बोदवड
अभिजीत राऊ त,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, ८ ऑगस्ट २०२२.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.