Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील शिराळा नगरपंचायतीमधील प्रभागांची व्याप्ती व सुधारित आरक्षणाचा तपशील राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत.

Published 10 August 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-08-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ११ , अंक ३० ]

बुधवार, ऑगस्ट १०, २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९ ४४

[ पृष्ठे१०

असाधारण क्रमांक ३०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट - ७ - ब

आदेश

क्रमांक नवि/कार्या-०१/नप निवडणूक/ ३८८ /२०२२ .-- मा . राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ नप/ २०२२/प्र. क्र. ०२/का-६ , दिनांक २२ जुलै २०२२ अन्वये , शिराळा नगरपंचायत सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ जाहीर झाला असून सदर कार्यक्रमाप्रमाणे दिनांक २८ जुलै २०२२ रोजी शिराळा नगरपंचायत सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम पार पडला व सदर आरक्षण व सोडतीचा प्रस्ताव दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजी मा . विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करणेत आला .

मा . विभागीय आयुक्त यांचेकडील पत्र क्रमांक नपाप्र/ नामाप्रआ/अंतिम मान्यता/नपा -१/कावि -७७३ /२०२२ , दिनांक ४ ऑगस्ट २०२२ अन्वये शिराळा नगरपंचायत आरक्षण व सोडतीच्या प्रस्तावास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मी , डॉ . राजा दयानिधी , सांगली जिल्ह्याचा जिल्ह्याधिकारी , अधिनियमाच्या कलम १० ( १) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे .

आदेश

ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनयम , १ ९ ६५ ( सन १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० ) च्या कलम ९ , पोट- कलम ( २) अन्वये विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे विभाग , विधान भवन , पुणे यांचेकडील आदेश क्रमांक नपाप्र-१/ कावि -७०१ / शुद्धिपत्रक/ २०२२ व दिनांक २६ जुलै २०२२ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार शिराळा नगरपंचायतबाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवण्याच्या जागा व महिलांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत .

(१)

एच-१६४, भाग एक-अ (असा. ) पु.वि.पु. - ३० २ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ - पुणे विभागीय पुरवणी , १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९ ४४ १. निवडावयाच्या सभासदांची संख्या- १७

२. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या - ०६

(अ) अनुसूचित जाती - ०२

(ब) अनुसूचित जमाती 00

(क ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - ०४

३. स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) - ० ९

४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ ) , (ब) , (क ) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील -

(अ ) अनुसूचित जाती - ०१

(ब ) अनुसूचित जमाती - ००

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - ०२

५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ( अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ.क्र . ४ समोरील नमूद केलेल्या जागा ) - ०६

त्याअर्थी , आता राज्य निवडणूक आयुक्त , महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र . रानिआ / नप -२०२० / प्र.क्र . ०१ / का- ६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२० अन्वये व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १० ( १ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी , डॉ. राजा दयानिधी , सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त नगरपरिषदमधील प्रभाग क्रमांक ०१ ते १७ या प्रभागांची व्याप्ती व सुधारित आरक्षण या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत आहे .

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल .

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९४४

अनुसूची

प्रभागाची व्याप्ती

प्रभाग नाव असल्यास

प्रभाग क्रमांक

१

२

३

उत्तर- शिवणी गावची हद्द ०१ प्रभाग क्र.१ डांगे गल्ली पूर्व- होळीचे टेक ते स्मशानभूमी रस्त्याने करमाळा रोड ते शिवणी गावची हद्द

दक्षिण- डांगे गल्ली दक्षिण बाजू

पश्चिम- कदम गल्ली ते पाडळी शिवणी रस्ता ०२ प्रभाग क्र . २

जागा राखीव असल्यास कोणासाठी जसे अनु. जाती / अनु. जमाती व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या स्त्रियांसह)

४

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण (महिला)

उत्तर- लांड्या डोह ते स्मशानभूमी रस्त्याने करमाळा रोडपर्यंत

पूर्व-करमाळा रस्ता

खबाले व नाईक गल्ली दक्षिण - कासार गल्ली

पश्चिम- घुमटाकडे जाणारा रस्ता

उत्तर- खेड गावची शीव ०३

पूर्व- रेड गावची शीव

प्रभाग क्र . ३ वीर मारुती मंदिर

दक्षिण- नलवडे कॉलनी

पश्चिम- गाव ओढा ते करमाळा रस्ता ०४

उत्तर- नाईक गल्ली

पूर्व- गाव ओढा

प्रभाग क्र. ४ वैजेश्वर मंदिर

दक्षिण- देशमुख गल्ली

पश्चिम- गुरुवार पेठ

०५

उत्तर- शिंदे गल्ली व हिरवडेकर बोळ प्रभाग क्र. ५

निकम व

पूर्व- गुरुवार पेठ होळीचे टेक रस्ता

दक्षिण- सोमवार पेठ कदम बोळ दक्षिण बाजू गायकवाड गल्ली मेन रोड

पश्चिम-सोमवार पेठ पाडळी रस्ता सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण

सर्वसाधारण ४

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९, शके १ ९४४ ०६

सर्वसाधारण (महिला) उत्तर- शिवणी पाडळी रस्ता शिंदे सर घर व डांगे गल्ली उत्तर बाजू

पूर्व- होळीचे टेक ते शिवणीकडे जाणारा रस्ता

प्रभाग क्र. ६ शिंदे व कदम गल्ली

दक्षिण- गायकवाड वाडा

पश्चिम- पाडळी रस्ता

०७

उत्तर- पाडळी गावची शीव

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

पूर्व- सोमवार पेठ पाडळी रस्ता

प्रभाग क्र . ७ अंबामाता मंदिर परिसर

दक्षिण- सरकारी दवाखाना

पश्चिम- पाडळी गावची शीव

०८

सर्वसाधारण

उत्तर- अंबामाता रस्ता उत्तर बाजू

पूर्व- सोमवार पेठ पूर्व बाजू

प्रभाग क्र. ८ कुंभार व नाझरे गल्ली

दक्षिण- डी.सी.सी. बँक रस्ता

पश्चिम- शिराळा पाडळी रस्ता

०९

सर्वसाधारण (महिला) उत्तर- मेन रोड उत्तर बाजू व दिलीप कदम बोळ उत्तर बाजू

पूर्व- गुरुवार पेठ पूर्व बाजू

प्रभाग क्र . ९ गुरुवार व सोमवारपेठ

दक्षिण- शनिवार पेठ दक्षिण बाजू ते शिराळा कोकरुड रस्ता

पश्चिम- सोमवार पेठ पश्चिम बाजू

१०

उत्तर -देशमुख गल्ली उत्तर बाजू

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

पूर्व- गाव ओढा व कापरी रस्ता

दक्षिण-गाव ओढा

कृष्णपथ परिसर प्रभाग क्र. १० गोपाळ

पश्चिम- लोहार गल्ली व गुरुवार पेठ पश्चिम बाजू

११

उत्तर- एस. टी . स्टॅन्ड

सर्वसाधारण (महिला) पूर्व- शिराळा बायपास रस्ता

दक्षिण- कापरी गावची शीव व नृसिंह गल्ली

प्रभाग क्र. ११ दत्त मंदिर व उबाळे गल्ली परिसर

पश्चिम-गाव ओढा

सर्वसाधारण

१२

उत्तर- जीवन इंगळे घर ते व्ही. बी. पाटील घर

पूर्व- व्ही. बी. पाटील घर ते पांडूरंग लोहार ते गाव ओढा पश्चिम बाजू

प्रभाग क्र. १२ चर्मकार व मातंग समाज परिसर

दक्षिण- नाथ रस्ता मंगेश कांबळे घर ते आश्रम शाळा रोड दिलीप कांबळे घर

पश्चिम- नाथ रोड जीवन इंगळे घर ते मंगेश कांबळे घर पूर्व बाजू ५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी , १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९४४

सर्वसाधारण

१३

उत्तर- कुंभार गल्ली व नाझरे गल्लीची उत्तर बाजू

पूर्व- सोमवार पेठ पूर्व बाजू

प्रभाग क्र. १३ मटण मार्केट परिसर

दक्षिण- कोकरुड रस्त्याची दक्षिण बाजू ( आपला बझार)

पश्चिम- चिकुर्डेकर वस्ती व शिराळा पाडळी रस्ता

१४

उत्तर- नाग स्टेडियम कट्टा

अनुसूचित जाती (महिला) पूर्व- पाडळी रोड

दक्षिण- चिकुर्डेकर वस्ती व सुगंधानगर

प्रभाग क्र. १४ नवजीवन वसाहत व कदमवाडी

पश्चिम-मोरणा नदी

१५

अनुसूचित जाती उत्तर- नवजीवन वसाहत उत्तर बाजू

पूर्व- पाडळी रोड व नवजीवन वसाहत

दक्षिण- बिउर बाजूची शिव

पश्चिम- उपवळे गावाची शिव

प्रभाग क्र. १५ चिकुर्डेकर वस्ती व सुगंधानगर व प्राध्यापक कॉलनी पश्चिमभाग

१६

उत्तर- कोकरुड शिराळा रस्त्याची दक्षिण बाजू

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) पूर्व- नाथ रस्ता मताबाई कांबळे घर ते मंगल कांबळे घर पश्चिम बाजू

प्रभाग क्र. १६ सिध्दार्थ नगर व प्राध्यापक कॉलनी

दक्षिण- प्राध्यापक कॉलनी प्रविण पाटील घर ते दिपा पाटील घर ते सुधीर कांबळे घर

पश्चिम- प्राध्यापक कॉलनी मानसिंग कदम घर ते प्रविण पाटील घर

१७

सर्वसाधारण ( महिला ) उत्तर- आनंदराव मुळीक घर ते वसंत चौगुले घर ते भोगावकर घर ते मांगले रोडवरील चंद्रकांत चव्हाण घर ते मनोहर इंगवले घर .

प्रभाग क्र. १७ भटकीव मुंडे वस्तीपरिसर

पूर्व- गाव ओढा व कापरी व इंग्रुळ गावची शीव

दक्षिण- मौजे भाटशिरगावची हद्द

पश्चिम- शिराळा सागाव रस्ता व बिउर गावची शीव

डॉ. राजा दयानिधी,

जिल्हाधिकारी , सांगली.

सांगली, ४ ऑगस्ट २०२२ .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ - पुणे विभागीय पुरवणी , १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९ ४४

Order

Schedule - 7A

BY COLLECTOR

No.UD / DESK - 01 / NPELECTION /388 / 2022 .-- As per letter from Hon . State Election Commission No. sec/ NP - 2022 / pra . kra - 02/ ka- 6 dated 22nd July 2022 revised reservation and draws programme for Shirala Nagarpanchayat has been declared . As mentioned in programme revised reservation and draws programme was held on 28th July 2022. Reservation and draws proposal was submitted to Hon . Divisional commissioner , Pune on 2nd August 2022 for final approval .

As per letter No. NPA/ namapraa/ an.manyta / NP - 1 / kavi - 773 / 2022 dated 4th August 2022 of Hon . Divisional Commissioner , Pune , the final Reservation and draws proposal has been approved . Now, therefore , I , Dr. Raja Dayanidhi , Collector of Sangli District , in exercise of the powers conferred on me by sub - section ( 1 ) of Section 10 of the said Act, hereby make the following order namely : ---

ORDER

Whereas , the Divisional Commissioner and Regional Director , Municipal Administration , Pune Division , Pune , by his order No.NPA- 1 /WS - 701/ revised /2022 and Maharashtra State Government Gazette , dated 26th July 2022 issued under sub- section ( 2 ) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Parishad and Industrial Townships Act , 1965 ( Mah.XL of 1965 ) has fixed for the Shirala Nagarpanchyat , the number of councillors to be elected and the number of seats to the reserved for the Scheduled Castes , the Scheduled Tribes , the Backward Class of citizens and women (including the No. of seats reserved for women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward class of citizens ) as shown below: -

1. The number of councillors to be elected - 17

2. The number of seats to be reserved Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class ofCitizens - 06

(a) For the Scheduled Castes - 2

(b) For the Scheduled tribes - 0

(c) ) For the Backward Class of Citizens - 04

3. The total number of seats to be reserved for Women - 09

(Including women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens)

4. Out of seats at serial number 3 the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens from amongst the seats reserved For Scheduled Castes , Scheduled Tribes , as shown in item at serial Number 2 ( a) , ( b) respectively are as under : ---

(a) For the Scheduled Castes - 1

(b) For the Scheduled Tribes - 0

(c) For the , Backward class of citizens - 02

5. Number of seats reserved for women as general category

(Number of seats at serial number 3 minus number of seats at serial number 4) - 06 महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९४४ ७ 2. Now , therefore , in exercise of the powers conferred on me by Order No. SEC / NP- 2020 /CR - 01/ ka- 06, dated 6th February 2020 of the Hon , ble State Election Commissioner , Maharashtra read with sub- section ( I ) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Parishad and Industrial Townships Act , 1965 ( Mah.XL of 1965) , I , Dr. Raja Dayanidhi , Collector of Sangli District , hereby fix and reserve the extent of ward No. 1 to 17 which said Municipal area shall be divided as shown in Schedule to this order .

3. This Order shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this order .

SCHEDULE

Extent of the ward

Ward No.

Name of the ward no , ifany

Ifthe seat is reserved , for whom i.e. whether for SC , ST, or For Women 2

4

3

1

1

North- Shivani Village Boundary

Backward Class of citizens (Women )

East-Holi Take to Karmala Road to Shivani

Ward No. 1 DangeGalli

villageBoundary

South- Dange Galli South Side

West-Kadam Galli to Padali Shivani Road

2

North- Landaya Doh to Smashanbhumi

General (Women)

Road to Karmala Road

Ward No. 2 Khabale and Naik Galli

East-Karmala Road

South- Kasar Galli

West-Gumat Road

3

North- Khed Village Boundary

General (Women) Ward No. 3 Veer Maruti Mandir East-Red Village Boundary

South- Nalawade Colony

West-VillageOdha and Karmala Road

4

North- Naik Galli

General

Ward No. 4 Vaijeshwar Temple East-Village Odha

South- Deshmukh Galli

West-Guruwar petth

८

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ - पुणे विभागीय पुरवणी , १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९ ४४ 5

North- Shinde Galli and Hiravadekar by General lane

Ward No. 5 Nikam and Gaikwad Galli Main Road

East- Guruwar Peth to Holi Take Road

South- Somwar Peth to Kadam by lane

South Side

West- Somwar Peth and Padali Road

6

General (Women)

North- Shivani Padali Road to Shinde Sir House and Dange Galli North side

Ward No. 6 Shinde and KadamGalli

East- Holi take to Shivani Road

South- Gaikwad Wada

West- Padali Road

7

North- Padali Village Boundary

Backward Class of Citizens

East- Somwar Peth and Padali Road

Ward No. 7 Ambamata Temple Area

South- Rural Hospital

West- Padali Village Boundary

General

8

North- Ambamata Road North side

East- Somwar Peth East Side

Ward No. 8 Kumbhar And Nazare Galli

South- DCC Bank Road

West- Shirala Padali Road

9

General (Women) Ward No. 9 Guruwar and Somwar Peth

North- Main Road North Side and Dilip Kadam by lane North Side East-Guruwar Peth East Side South- Shaniwar Peth South Side and Shirala - Kokrud Road

West- Somwar Peth West Side

10

North- Deshmukh Galli North side

Backward Class of Citizens

Ward No. 10 Gopal Krishna Path Area

East-Village Odha and Kapari Road South- Village Odha West- Lohar Galli and Guruwar Peth West Side ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९४४

North- S. T. Stand

General (Women)

East-Shirala bypass road

11 Ward No. 11 Datta Temple and Ubale Galli Area

South- Kapari Village Boundary and

Narsingh Galli

West-Village odha

12

General

North- Jeevan Ingale house to V. B. Patil house

Ward No. 12 Charmakar and Matang Samaj Area East-V. B. Patil house to Pandurang Lohar to village odha west side

South- Nath road Mangesh Kamble house to Ashram School road Dilip Kamble house

West-Nath road Jeevan Ingle house to Mangesh Kamble house east side .

13

General

North- Kumbhar Galli and Najare Galli North Side

Ward No. 13 Matan Market Area

East-Somwar Peth East side

South- Kokrud Road South side

(aapla Bazar)

West-Chikurdekar Vasti and Shirala- Padali Road

14

North- Nag Stadium

Scheduled Castes (Women)

East- Padali Road

Ward No. 14 NavjeevanVasahat and Kadamwadi

South- Chikurdekar Vasti and

Sugandhanagar

West-Morna River

Scheduled Castes

North- Ward - Navjeevan Vasahat North Side

East-Padali Road and Navjeevan Vasahat

15 Ward No. 15 Chikurdekar Vasti & Sugandha Nagar & Pro . Colony West Side

South- Biur Village Boundary

West- Upawale Village Boundary

१०

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, १० ऑगस्ट २०२२ / श्रावण १ ९ , शके १ ९४४ 16

North- Kokrud Shirala Road South Side

Backward class of citizens (Women)

East- Nath Road Matabai Kamble house to Mangal Kamble house west side

Ward No. 16 Siddharth Nagar Pro . Colony

South- Pro.Colony Pravin Patil House to Dipa Patil house to Sudhir Kamble house

West-Pro.Colony Mansing Kadam house

to Pravin Patil house

17

General (Women) Ward No. 17 Bhataki and mundeVasti Area

North- Anandrao Mulik house to Vasant Chougule house to Bhogavkar house to Mangle road Chandrakant Chavan house to Manohar Ingavale house

East-Village Odha , Kapari and Ingrul

village Boundary

South- Bhatshirgaon village Boundary

West-Shirala -Sagaon Road and Biur

Village Boundary

DR . RAJA DAYANIDHI ,

Collector , Sangli .

Sangli , 4th August 2022.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI – 400 004 .

EDITOR: DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 10 August 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-08-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-08-10.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.