RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ३२ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ [ पृष्ठे १६
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
जिल्हाधिकारी यांजकडून
जिल्हा जळगाव
क्रमांक जमीन-१/३३/१६/कावि-२२३/दुरुस्ती/सन २०२२.--------- ज्याअर्थी, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट- कलम (१) चे परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रदान करण्यात आल्या आहेत, त्यांचा वापर करून उक्त कलम ४ चे पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील धरणगाव शहरालगत असलेली त्रिशंकू अवस्थेतील वाढीव डॉ. हेडगेवारनगर वस्तीचे महसुली गावात रूपांतर करणेबाबतची अंतिम अधिसूचना क्रमांक जमीन-१/कावि-७९१/३३/१६/२०१९, दिनांक ४ नोव्हेंबर २०१९ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, नाशिक विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ७ - १३, २०१९ रोजी पृष्ठ ५ वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
याऐवजी
असे वाचावे
पान क्रमांक ओळ क्रमांक गट क्रमांक पान क्रमांक ओळ क्रमांक गट क्रमांक ५ ३३ ८७९ ५ ३३ ९७९ तसेच नजरचुकीने अधिसूचनेत समावेश करण्याचे राहून गेलेला खालील गट नबंरचा समावेश करण्यात येत आहे.
डॉ. हेडगेवारनगर, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव गट नंबर ५०५
अभिजीत राऊ त,
जिल्हाधिकारी, जळगाव.
पाचोरा, २९ जुलै २०२२.
(१)
भाग १ (नावि) १५२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त
जिल्हाधिकारी तथा समुचित शासन यांजकडून
अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपयत उक्त २०१३ चे कलम ११ नुसार प्राथमिक अधिसूचना.
जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;
जिल्हा जळगाव
क्रमांक भूसं/हिरापूर/प्र.क. ८/२०२१/सन २०२२.--------- ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/ २०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाा जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;
परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही ;
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, जळगाव, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अयावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांस पदनिदशित करीत आहे.
अनुसूची - एक
कलम (१) च्या तरतुदींनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते
जमिनींचे वर्णन
की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव, गाव चाळीसगाव
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत ;
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे;
भूमापन किंवा
संपादन क्षेत्र गट क्रमांक
१
२
हे. आर ३१६ पैकी
.. ० ११ ३१९ .. ० १८ ३२० पैकी
.. ० ०६महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ ३
अनुसूची - दोन
न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन
व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम,
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
२०१३ चे कलम ११ नुसार प्राथमिक अधिसूचना.
जिल्हा जळगाव
प्रकल्पाचे नाव : जळगाव-मनमाड तिसया रेल्वेलाईनकरिता भूसंपादन प्रस्ताव.
प्रकल्प कार्याचे वर्णन : विशेष सार्वजनिक वाहतुकीचा पायाभूत सुविधा प्रकल्प.
समाजाला मिळणारे लाभ : मनमाड ते जळगाव या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व जलद गतीने होण्यास मदत होणार.
क्रमांक भूसं/तळेगाव/प्र.क. ११/२०२१/सन २०२२.--------- ज्याअर्थी, न्याय्य नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली
अनुसूची - तीन
शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/ बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे बाधित व्यक्ती विस्थापन होत नाहीत.
२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड
अनुसूची - चार
(झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाा जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) महाराष्ट्र राज्यांना लागू असताना (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या कलम १० (क) नुसार राज्य शासनाने महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन राजपत्रातील अधिसूचना क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र. १५/अ-३, दिनांक २९ एप्रिल २०२२ अन्वये प्रकरण २ व ३ च्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देणेत आलेली आहे.
जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकायांस यासोबत जोडलेल्या अनुसूची- एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-
अनुसूची - पाच
कलम (१) च्या तरतुदींनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम : निरंक.
(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : निरंक.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : निरंक.
टीप.-- उक्त जमिनींच्या आराखडाचे उपमुख्य अभियंता (निर्माण), मध्य रेल्वे, भुसावळ व उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव.
जळगाव, २८ जुलै २०२२.
की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत ;
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत जोडलेल्या अनुसूची चारमध्ये दिलेला आहे ;
आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे;
त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४
अनुसूची - दोन
प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपयत उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
परंतु, उक्त जमिनींच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;
परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदींचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची प्रकल्पाचे नाव : मनमाड-जळगाव तिसया रेल्वेलाईनकरिता भूसंपादन प्रस्ताव.
प्रकल्प कार्याचे वर्णन : विशेष सार्वजनिक वाहतुकीचा पायाभूत सुविधा प्रकल्प.
समाजाला मिळणारे लाभ : मनमाड ते जळगाव या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व जलद गतीने होण्यास मदत होणार.
अनुसूची - तीन
किंवा क्षतीची जिल्हाधिकायांकडून भरपाई दिली जाणार नाही ;
बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, जिल्हाधिकारी, जळगाव, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत बाधित व्यक्ती विस्थापन होत नाहीत.
अनुसूची - चार
करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाया अभिकरणाने दिलेला सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश.
करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अयावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड () अन्वये समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकायांची काय पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांस पदनिदशित करीत आहे.
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) महाराष्ट्र राज्यांना लागू असताना (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ याच्या कलम १० (क) नुसार राज्य शासनाने महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन राजपत्रातील अधिसूचना क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र. १५/अ-३, दिनांक २९ एप्रिल २०२२ अन्वये प्रकरण २ व ३ च्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देणेत आलेली आहे.
अनुसूची - पाच
अनुसूची - एक
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
जमिनींचे वर्णन
(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम : निरंक.
जिल्हा जळगाव, तालुका चाळीसगाव, गाव तळेगाव
भूमापन किंवा
संपादन क्षेत्र गट क्रमांक
१
२
हे. आर २३५ पैकी
.. ० ०५ २३६ पैकी
.. ० ०८ २४० पैकी
.. ० १४ २५ पैकी
.. ० ०१ (ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : निरंक.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : निरंक.
टीप.-- उक्त जमिनीच्या आराखडाचे उपमुख्य अभियंता (निर्माण), मध्य रेल्वे भुसावळ व उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव भाग, चाळीसगाव यांच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव.
जळगाव, २८ जुलै २०२२.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ ५अध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये
जाहीर सूचना
क्रमांक नंनप/आस्था/क्र. ३७/न.र./२०६२/२०२२.--- नंदुरबार शहराची मूळ + वाढीव हद्दीची (सुधारित) विकास योजना भागश: मंजूर व भागश: पुनर्प्रसिद्ध शासन अधिसूचना, नगर विकास विभाग, क्रमांक टीपीएस-१५०४/३००१/सीआर-६६/०५ (ब)/युडी-९, दिनांक १४ मार्च २००७ अन्वये मंजूर असून ती दिनांक ३० एप्रिल २००७ पासून अंमलात आहे.
तसेच महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१५०७/२६४१/प्र. क्र. ८७/०८/नवि-९, दिनांक ३१ ऑगस्ट २००९ अन्वये भागश: पुनर्प्रसिद्ध विकास योजना अंतिम मंजूर झाली असून, दिनांक १५ ऑक्टोबर २००९ पासून अंमलात आहे.
नंदुरबार शहर विकास योजनेतील खालील प्रस्तावात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ मधील तरतुदीनुसार ेरबदल करणेचा निर्णय नगरपरिषदेने सर्वसाधारण सभा, ठराव क्रमांक १५, दिनांक २० जून २०२२ अन्वये घेतला आहे. त्याचा तपशील खाली नमूद केलेप्रमाणे आहे.
सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रस्ताव व प्रस्तावित ेरबदल खालील परिशिष्टात दर्शविला आहे.
परिशिष्ट
सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रयोजन
प्रस्तावित ेरबदल
१
२
नंदुरबार शहराच्या सुधारित मंजूर विकास आराखडात सव्र्हे नंबर नंदुरबार शहराच्या सुधारित मंजूर विकास आराखडात सव्र्हे नंबर ६०६/१ (पा) वरील आरक्षण क्रमांक ११८-अ वरील मिशन प्रायमरी ६०६/१ (पा) वरील आरक्षण क्रमांक ११८-अ वरील मिशन प्रायमरी स्कूलसाठी एक्स्टेंशन आरक्षण समाविष्ट असलेले ०.१० हेक्टर. स्कूलसाठी एक्स्टेंशन आरक्षणकरिता समाविष्ट असलेले ०.१० हेक्टर
क्षेत्र मिशन प्रायमरी स्कूलसाठी एक्स्टेंशन या आरक्षणातून वगळून रहिवास
विभागात समाविष्ट करणे.
वरीलप्रमाणे ेरार करणेचे नकाशे नागरिकांचे अवलोकनार्थ नंदुरबार नगरपरिषद कार्यालयात ठेवण्यात आलेले आहेत.
वर नमूद केल्याप्रमाणे ेरार करणे कामीची सूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये नागरिकांच्या हरकती व सूचना मागविणेकामी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांना कळविणेत येते की, आपल्या सूचना/हरकती ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याच्या आत अध्यक्ष, नंदुरबार नगरपरिषद यांचे नावे लेखी स्वरूपात सादर कराव्यात. एक महिन्यानंतर प्राप्त होणाया हरकती / सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
कुणाल बटेसिंग वसावे,
पीठासीन अधिकारी,
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार.
नंदुरबार, ३ ऑगस्ट २०२२.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४Under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
Notice
क्रमांक नंनप/आस्था/क्र. ३७/न.र./२०६२/२०२२.--- The Revised Development Plan of Nandurbar (Original + Additional Limit) has been partly sanctioned by the Government vide Notification No. TPS-1504/3001/ CR-66/05 (C)/UD-9, dated 14th March 2007 and has came into force with effect from 30th April 2007 and Excluded Part of Development Plan has been sanctioned by the Government vide Notification No. TPS-1507/2641/CR-87/08/UD-9, dated 31st August 2009 and has came into force with effect from 15th October 2009.
Municipal Council, Nandurbar has resolved following proposal under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, General Body Resolution No. 15, dated 20th June 2022.
Annexure
Purpose as per Sanctioned Proposal Modification
Development Plan
1
2
Land bearing S. No. 606/1 (P) included in Land bearing S. No. 606/1 (P) Reservation No. Reservation No. 118-A Mission Primary 118-A under Mission Primary School Extension School Extension Area 0.10 Hectare. Area 0.10 Hectare to be deleted and included in
"Residential Zone."
The Plan showing the above Proposed Modification is kept in the Office of Nandurbar Municipal Council for inspection to Citizen.
The above said Notice under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 hereby published for inviting suggestions / objections from Citizens. Citizens are requested to send their suggestions / objections in written to the President, Nandurbar Municipal Council within one month from the Publication of this Notice in the Maharashtra Government Gazette. Suggestions / Objections received after one month will not be considered.
KUNAL BATESING VASAVE,
Presiding Officer,
Nandurbar Municipal Council,
Nandurbar.
Nandurbar, 3rd August 2022.
––––––––––––––
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ ७प्रशासक, नगरपरिषद यांजकडून
शहादा नगरपरिषद, शहादा
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये विकास योजना शहादा (वाढीव हद्द) मध्ये भागश:
ेरबदल करणे.
जाहीर सूचना
क्रमांक शनपा/नगररचना/८७८/सन २०२२.--- ज्याअर्थी, विकास योजना, शहादा (वाढीव हद्द) (वगळलेल्या भागाची) ही महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१००३/३८७/प्र.क्र. ४/०५ (भाग-२)/नवि-९/मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ जुलै २००६ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक ११ सप्टेंबर २००६ पासून अंमलात आलेली आहे.
त्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालील नमूद केलेप्रमाणे ेरबदल करणेस नगरपालिका सभेने दिनांक २२ जुलै २०२२ रोजी मान्यता दिलेली आहे.
प्रस्तावित ेरबदल दर्शविणारा नकाशा
अ. नं. सि. स. नं. एकूण क्षेत्र मंजूर विकास कलम ३७ अन्वये नगरपालिका ेरबदल करावयाचे (चौ.मी.) योजनेतील करावयाचा ठराव क्रमांक कारण
उपयोग बदल व दिनांक
१ २ ३ ४ ५ ६ ७
१ मलोणी १ हे. ८७ आर ना-विकास रहिवास ठराव क्रमांक विकास योजना, शहादा (वाढीव हद्द) शिवारातील भाग विषयक १५, दिनांक (वगळलेल्या भागाची) यात मलोणी शिवारातील सव्र्हे नंबर
कारणासाठी. २२ जुलै सव्र्हे क्रमांक ७९/१, ७९/२, ७९/३ (१ हे. ८७ आर) ७९/१, ७९/२,
२०२२. हे क्षेत्र हिरव्या पटटाने दर्शविणेत आलेले ७९/३.
आहे. सदर भूखंडास लागून रहिवास
प्रयोजनासाठी भूमि अभिन्यास मंजूर झालेले
आहेत. सबब, सदरचे क्षेत्र 'रहिवास क्षेत्रात'
समाविष्ट करणेकामी नगरपरिषद सभेने ठराव
क्रमांक १५, दिनांक २२ जुलै २०२२ अन्वये
पारित केला आहे.
वरीलप्रमाणे ेरबदलाची माहिती दर्शविणारा नकाशा, नगरपरिषद नगररचनाकार यांचे कार्यालयात प्रशासकीय इमारत, पहिला माळा, नगरपरिषद यांचे कार्यालयात कामकाजाच्या वेळेत नागरिकांचे अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये मंजूर विकास योजनेतील (वाढीव हद्द) वर नमूद केल्याप्रमाणे ेरबदलासंदर्भात कोणाच्या काही सूचना / हरकती असतील तर त्या त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १ महिन्याच्या मुदतीचे आत लेखी स्वरूपात मुख्याधिकारी, शहादा नगरपरिषद, शहादा यांचेकडेस सादर करावे. म्हणजे प्रस्ताव शासनास मंजुरीकरिता सादर करतेवेळी त्याचा विचार करता येईल.
चेतन गिरासे,
प्रशासक,
शहादा नगरपरिषद, शहादा,
जिल्हा नंदुरबार.
शहादा, २६ जुलै २०२२.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४BY ADMINISTRATOR, MUNICIPAL COUNCIL
Shahada Municipal Council, Shahada, district Nandurbar
Modifications to the part of land of sanctioned Development Plan of Shahada Town (Additional Area New
Municipal Limit) Under Section 37 of the Maharashtra Regional & Town Planning Act 1966.
Notice
No. SMC/TP/878/2022.– Whereas, the Development Plan of the Shahada Town (Additional Area New Municipal Limit) has been sanctioned by the State Government under the Provisions of Maharashtra Regional and Town Planning Act,1966 under its Resolution No.TPS-1003/387/PK-4/05 (Part II)/UD-9, Mantralay, Mumbai - 400 032, dated 25th July 2006 and the same has been come into force with effect from 11th September 2006.
and as such the Shahada Municipal Council, Shahada vide its Resolution on dated 22nd July 2022 has decided to make the following modification in the existing Development Plan Under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.
Statement Showing Proposed Modification
Sr. No. C.T.S. Area in Sanctioned Modification S.M.C. Reason for No./ Sq. Mtrs. D.P. Purpose Under Resolution Change Survey Section 37 No. and
No.
date
1 2 3 4 5 6 7 1. S. No. 79/1, 1 Hect. Green Zone Residential Resolution As the adjoining land of 79/2, 87 Are No Develop- Zone No 15, S. No. 79/1, 79/2, 79/3 of 79/3 of ment Zone. dated Maloni Shivar are converted Maloni Shivar.
22nd July into Residential Zone and 2022. therefore, no need to keep the above S. No. in Green Zone. Hence, the reserved Green Zone is deleted and added in Residential Zone. For this modification the Shahada Municipal Council Passed its Resolution No. 15, dated 22nd July 2022.
The Map Showing the above modification is kept open within the office. Hours for inspection in the office of Municipal Town Planner at first floor of Shahada Municipal Council, Shahada, district Nandurbar.
In the provision of Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, hereby notified that any person having an Objection/Suggestion in respect of the said Proposed Modification to the Development Plan(Additional Area New Municipal Limit) may communicate the same in writing to the Chief Officer, Shahada Municipal Council , Shahada within the limit of one month from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette. So that, it can be considered before submitting the above proposal for getting sanction from the Government.
CHETAN GIRASE, Administrator, Shahada Municipal Council, Shahada.
Shahada, 26th July 2022.
––––––––––––––
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ ९प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
जिल्हा न्यायाधीश-१ व
अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांजकडून
वाचा.--- (१) शासन निर्णय क्रमांक एचसीटी-२००९/प्र.क्र. १४१/
आदेश
का-तीन, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक २२ ऑक्टोबर २०१०.
(२) श्री. डी. वाय. गौड, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मालेगाव यांचा जा. क्रमांक ११६६/ २०२२, दिनांक ८ एप्रिल २०२२ रोजीचा अर्ज.
आदेश
क्रमांक कार्यव्य/बासंरजा/३४४२/सन २०२२.---- श्रीमती जे. व्ही. पेखळे-पुरकर, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, संगमनेर यांची दिनांक २५ एप्रिल २०२२ ते दिनांक १३ मे २०२२ रोजीपयतची एकूण १९ दिवसांची बालसंगोपन रजा दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १७ मे २०२२ रोजी कार्यालयीन वेळेपूर्वीपयत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्रीमती जे. व्ही. पेखळे-पुरकर यांना ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, संगमनेर यापदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, संगमनेर यापदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
क्रमांक आस्था/रजा/२६१०/२०२२.---- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक हे खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.
श्री. डी. वाय. गौड, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मालेगाव यांना संदर्भिय शासन निर्णयांमध्ये नमूद केल्यानुसार (३०) तीस दिवसांची अर्जित रजा दिनांक १ एप्रिल २०२२ ते दिनांक ३० एप्रिल २०२२ क्त रजा रोखीकरणाकरिता दिनांक १ एप्रिल २०२२ ते दिनांक ३१ मार्च २०२४ या गटवर्षाकरिता प्रत्यक्षात अर्जित रजेच्या सुविधेचा लाभ न देता मंजूर करण्यात येत आहे.
सदर आदेशाची नोंद श्री. डी. वाय. गौड, जिल्हा न्यायाधीश-४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मालेगाव यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
अभय सो. वाघवसे,
श्रीमती जे. व्ही. पेखळे-पुरकर, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, संगमनेर यांचे वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. पी. एस. शिंदे, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, संगमनेर यांचेकडे ठेवण्यात येत आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
नाशिक.
नाशिक, ११ एप्रिल २०२२.
------------------------------------------
BY PRINCIPAL DISTRICT AND
SESSIONS JUDGE
श्रीमती जे. व्ही. पेखळे-पुरकर, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, संगमनेर ह्या वर नमूद केलेल्या कालावधीत बालसंगोपन रजेवर गेल्या नसत्या, तर त्या ३ रे सहदिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, संगमनेर यापदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिल्या असत्या.
Order
सदर आदेशाची नोंद न्यायिक अधिकारी यांचे मूळ सेवापुस्तकात घेण्यात यावी व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे पत्र No. Rule/ P.1604/2018/163, dated 21th August 2018 व त्यासोबतच्या महाराष्ट्र शासन, वित्त विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक-२०१७/प्र.क्र. २५/सेवा-६, दिनांक २३ जुलै २०१८ प्रमाणे कार्यवाही करावी.
मिलींद व्ही. कुर्तडीकर, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अहमदनगर.
अहमदनगर, २० एप्रिल २०२२.
No. EST/Leave/2260/2022.– Earned Leave for seven (7) days with effect from 13th April 2022 to 19th April 2022 with permission to leave headquarters is hereby granted to Smt. M. V. Bhatia, District Judge-1 and Additional Sessions Judge, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to १० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४
Order
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Shri. V. S. Kulkarni, District Judge-1 and Additional Sessions Judge, Nashik with effect from 13th April 2022 before office horus to 19th April 2022 after office hours (For MCOC) with Smt. S. S. Nair, District Judge-4 and Additional Sessions Judge, Nashik with effect from 13th April 2022 before office hours to 19th April 2022 after office hours (For POCSO), with Shri. V. P. Desai, District Judge-3 and Additional Sessions Judge, Nashik with effect from 13th April 2022 before office hours to 19th April 2022 after office hours (for other than MCOC and POCSO).
No. EST/Leave/2259/2022.– Earned Leave for three (3) days with effect from 11th April 2022 to 13th April 2022 prefixed 2nd Saturday and Sunday falling on 9th April 2022 to 10th April 2022 suffixed holidays falling on 14th April 2022 and 15th April 2022 with permission to leave headquarters is hereby granted to Smt. K. N. Gowarikar, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Dindori.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
ABHAY S. WAGHWASE,
Principal District and Sessions Judge,
Nashik.
Nashik, 5th April 2022.
––––––––––
BY DISTRICT JUDGE-1 AND
ADDITIONAL SESSIONS JUDGE
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Smt. P. S. Mali, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik on 9th April 2022 (Remand Duty) with Smt. P. A. Rajput, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik on 10th April 2022 (Remand Duty) with Smt. S. R. Bandal, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Dindori with effect from 11th April 2022 before office hours to 16th April 2022 before office hours.
Order
Nashik, 5th April 2022.
––––––––––
Order
No. EST/Leave/2258/2022.– Earned Leave for five (5) days with effect from 4th April 2022 to 8th April 2022 prefixed holiday and Sunday falling on 2nd April 2022 and 3rd April 2022 suffixed 2nd Saturday and Sunday falling on 9th April 2022 and 10th April 2022 with permission to leave headquarters is hereby granted to Smt. S. R. Bandal, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Dindori.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Smt. K. N. Gowarikar, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Dindori with effect from 1st April 2022 after office hours to 11th April 2022 before office hours.
Nashik, 5th April 2022.
––––––––––
No. EST/Leave/2620/2022.– Earned Leave for three (3) days with effect from 5th April 2022 to 7th April 2022 is hereby granted to Smt. P. S. Mali, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Smt. P. A. Rajput, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik with effect from 5th April 2022 to 7th April 2022.
Nashik, 8th April 2022.
––––––––––महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ ११
Order
Order
No. EST/Leave/2621/2022.– Earned Leave for three (3) days with effect from 11th April 2022 to 13th April 2022 prefixed 2nd Saturday and Sunday falling on 9th April 2022 and 10th April 2022 suffixed holidays falling on 14th April 2022 and 15th April 2022 with permission to leave headquarters is hereby granted to Shri. M. D. Joshi, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Shri. A. S. Deshmukh, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik with effect from 8th April 2022 after office hours to 16th April 2022 before office hours.
Nashik, 8th April 2022.
––––––––––
No. EST/Leave/2630/2022.– Earned Leave for six (6) days with effect from 11th April 2022 to 16th April 2022 prefixed 2nd Saturday and Sunday falling on 9th April 2022 and 10th April 2022 suffixed Sunday falling on 17th April 2022 with permission to leave headquarters is hereby granted to Smt. S. S. Deshmukh, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Shri. M. S. Borale, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road with effect from 8th April 2022 after office hours to 18th April 2022 before office hours.
Nashik, 8th April 2022.
––––––––––
Order
Order
No. EST/Leave/2622/2022.– Earned Leave for three (3) days with effect from 4th April 2022 to 6th April 2022 prefixed holiday and Sunday falling on 2nd April 2022 and 3rd April 2022 is hereby granted to Smt. R. N. Khan, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Igatpuri.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Shri. P. P. Giri, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Igatpuri with effect from 4th April 2022 after office hours to 6th April 2022 before office hours.
Nashik, 8th April 2022.
––––––––––
No. EST/Leave/2631/2022.– Ex post facto Commuted Leave for three (3) days with effect from 2nd March 2022 to 4th March 2022 prefixed Sunday falling on 1st March 2022 is hereby granted to Shri. D. D. Karve, Judicial Magistrate, First Class (M.V.), Nashik Road.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Shri. M. S. Borale, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik Road with effect from 2nd March 2022 after office hours to 4th March 2022 before office hours.
VIKAS S. KULKARNI, District Judge-1 and Additional Sessions Judge, Nashik.
Nashik, 8th April 2022.
––––––––––१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४
सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून
एएनआर/एसजीएन/एलएटी/१०९७/२००५, दिनांक २९ मार्च २००५ या संस्थेची पुनर्रचना करण्यात येत आहे.
आदेश
सदरचा आदेश आज दिनांक २९ मार्च २०२२ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला आहे.
शेवगाव, २९ मार्च २०२२.
-----------------------------------------------------
आदेश
क्रमांक सनिश्री/वि-२/साईराज ेज-२ ए अॅण्ड बी विंग सह. गृहरचना/संस्था नोंदणी/जाहिरनामा/३१५/सन २०२२.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर हे जाहीर करतात की, साईराज ेज-२, ए अॅण्ड बी विंग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम ५ (३) अन्वये नोंदविण्यात आलेली असून उपर्निदिष्ट अधिनियमाचे कलम १२ (१), कलम १५४-ब-१ (१७) व उपरिनिर्दिष्ट नियमांचा नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे करण्यात येत आहे.
सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीए/एचएसजी/टीसी/ ४७८४/सन २०२२, दिनांक ६ एप्रिल २०२२ असा आहे.
अभिमान बबन थोरात, सहायक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.
श्रीगोंदा, ६ एप्रिल २०२२.
क्रमांक सनिशे/वि-३/क.१९/पुनर्र.आ/१३४/सन २०२२.-- मी. विजयसिंह उ. लकवाल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शेवगाव, जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १९ (ब) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या आदेशान्वये साईनाथ उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, राक्षी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर नोंदणी क्रमांक एएनआर/ एसजीएन/एलएटी/१०३७/२००७, दिनांक २१ एप्रिल २००७ या संस्थेची पुनर्रचना करण्यात येत आहे.
सदरचा आदेश आज दिनांक २९ मार्च २०२२ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला आहे.
शेवगाव, २९ मार्च २०२२.
-----------------------------------------------------
नोंदणी रद्द आदेश
-----------------------------------------------------
आदेश
क्रमांक सनिशे/वि-३/क.१९/पुनर्र.आ/१३२/सन २०२२.-- मी. विजयसिंह उ. लकवाल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शेवगाव, जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १९ (ब) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या आदेशान्वये ाानेश्वर उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, कुरुडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर नोंदणी क्रमांक एएनआर/एसजीएन/एलएटी/१०३५/२००७, दिनांक २९ मार्च २००७ या संस्थेची पुनर्रचना करण्यात येत आहे.
सदरचा आदेश आज दिनांक २९ मार्च २०२२ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला आहे.
शेवगाव, २९ मार्च २०२२.
-----------------------------------------------------
क्रमांक सनिशे/वि-३/माऊ ली उपसा/नों.र./१३५/सन २०२२.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी. विजयसिंह उ. लकवाल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर असा आदेश देतो की, या कार्यालयाने नोंदणी क्रमांक १०३८/२००९, नोंदणी दिनांक ६ मे २००९ अन्वये नोंदणी केलेल्या माऊ ली उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, शेवगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर या संस्थेचे अवसायनाचे कामकाज कायातील तरतुदीनुसार पूर्ण झालेले असल्याने संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.
सदर संस्था दिनांक २९ मार्च २०२२ पासून विघटित झाली आहे असे समजण्यात येऊ न ती एक व्यक्तीभूत संस्था व निगमनिकाय म्हणून अस्तित्वात असल्याचे बंद होईल.
सदरचा आदेश माझी सही व कार्यालयाचे शिक्क्यासह आज दिनांक २९ मार्च २०२२ रोजी निर्गमित केले आहेत.
आदेश
विजयसिंह उ. लकवाल, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शेवगाव, जिल्हा अहमदनगर.
शेवगाव, २९ मार्च २०२२.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ १३सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून
सदरचा आदेश आज दिनांक २८ ेब्रुवारी २०२२ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी पारीत केले आहे.
अधिसूचना
क्रमांक सनिको/प्रशा-१/उपविधी/शेतकरी संघ/मंजुरी/नावबदल/ ३७३/सन २०२२.-- ज्याअर्थी, शेतकरी सहकारी संघ लिमिटेड, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नावात अंशत: बदल करणेबाबत मंजूर झालेल्या ठरावानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम
नामदेव ठोंबळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
कोपरगाव, २८ ेब्रुवारी २०२२.
-----------------------------------------------------
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
१५ व त्याखालील नियम १४ मधील तरतुदीप्रमाणे संस्थेच्या उपविधी क्रमांक १.१ मधील संस्थेच्या नावात अंशत: बदल करून सहकाररत्न
आदेश
शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ लिमिटेड, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर झाल्याचे याद्वारे अधिसूचित करीत आहे.
कोपरगाव, १४ मार्च २०२२.
-----------------------------------------------------
क्रमांक बी-१/२०९२/सन २०२२.---- श्री. मिलींद महादू निकम, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांना दिनांक १९ एप्रिल २०२२ ते दिनांक २० एप्रिल २०२२ पावेतो अशी एकूण २ दिवसांची अर्जित रजेस याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे. तसेच दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडण्याची परवानगी मंजूर करण्यात आलेली आहे.
अधिसूचना
वाचावे.--- (१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १९ व नियम १९६१ चे नियम१८ मधील तरतूद.
(२) या कार्यालयाकडील अंतिम आदेश जा. क्र. सनिको/ प्रशा-१/सर्वे/अह/गणेश/अंतिम/आ/१५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५.
(३) अवसायक यांचेकडील पुर्नजीवन होणेबाबतचे पत्र व नमुना ह मधील अर्ज दिनांक २८ जानेवारी २०२२.
(४) या कार्यालयाकडील जा. क्र. सनिको/प्रशा-१/गणेश सह.भा.गृह./पुनर्रचना/प्रा.आदेश/२०२२, दिनांक १० ेब्रुवारी २०२२ रोजीचा आदेश.
क्रमांक सनिको/प्रशा-१/गणेश सह.भा.गृह./पुर्नजीवन/३३६/ सन २०२२.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १९ व त्याखालील नियम १८ मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नामदेव ठोंबळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर याद्वारे गणेश सहकारी भाडेकरू मालकी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर ही संस्था पुर्नजीवन करणेबाबतचा या कार्यालयाकडील वाचावे क्रमांक ४ अन्वये दिनांक १० ेब्रुवारी २०२२ रोजीचा प्रारूप आदेश रजेवरून परत आल्यावर श्री. मिलींद महादू निकम यांना ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यापदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच श्री. मिलींद महादू निकम यांचे वरीलप्रमाणे अर्जित रजेच्या कालावधीत ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यापदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात आलेले आहे.
श्री. मिलींद महादू निकम, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचे उपरोक्त अनुपस्थितीचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्रीमती अर्चना तुळशीराम जगताप, ५ वे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यांचेकडेस सोपविण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ चा नियम ३९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. मिलींद महादू निकम, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते ४ थे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, धुळे यापदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
मोहम्मद रियाजोददीन हाीजोददीन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४BY I/c PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. HKW/E.L.& M.L./4943/2022.– The Principal District and Sessions Judge, Ahmednagar is pleased to grant the following Officers Leave for the period mentioned against their names.
Sr. Name and Designation of Nature and Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers
Officer to whom the
Charge is kept 1 2 3
4 1 Shri. M. V. Kurtadikar,
District Judge-1 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
Smt. M. V. Deshpande, District Judge-2 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
Earned Leave from 11th April 2022 to 12th April 2022 prefixing holidays on 10th April 2022 with permission to leave headquarter from 9th April 2022 after inauguration of New Court Building, Jamkhed to 13th April 2022 before office hours.
2 Shri. M. R. Natu,
Extended Earned Leave from 7th April 2022 to 8th April 2022 with permission to leave headquarter.
District Judge-7 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
Shri. P. V. Chatur, District Judge-8 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
3 Shri. D. S. Ghumare,
District Judge-1 and Additional Sessions Judge, Sangamner.
Shri. S. Y. Bhosale, District Judge-2 and Additional Sessions Judge, Sangamner.
Earned Leave from 5th April 2022 to 7th April 2022 with permission to leave Headquarter from 4th April 2022 after office hours to 8th April 2022 before office hours.
4 Shri. S. Y. Bhosale, District Judge-2 and Additional Sessions Judge, Sangamner.
8th April 2022 after office hours to 14th April 2022 before office hours Shri. P. P. Kulkarni, District Judge-3 and Additional Sessions Judge, Sangamner
Earned Leave from 11th April 2022 to 13th April 2022 prefixing holidays on 9th April 2022 and 10th April 2022 and suffixing holidays on 14th April 2022 and 15th April 2022 with permission to leave Headquarter from 8th April 2022 after office hours to 16th April 2022 before office hours.
14th April 2022 after office hours to 16th April 2022 before office hours Smt. M. V. Deshpande, District Judge-2 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४ १५Sr. Name and Designation of Nature and Period of Leave Name of the Judicial No. Judicial Officers
Officer to whom the
Charge is kept 1 2 3
4 5 Shri. P. P. Kulkarni,
District Judge-3 and Additional Sessions Judge, Sangamner
Shri. S. Y. Bhosale, District Judge-2 and Additional Sessions Judge, Sangamner.
Earned Leave from 7th April 2022 to 8th April 2022 with permission to leave Headquarter from 6th April 2022 after office hours to 9th April 2022 before office hours.
Earned Leave from 16th April 2022 to 20th April 2022 with permission to leave Headquarter from 14th April 2022 after office hours to 21st April 2022 before office hours
14th April 2022 after office hours to 16th April 2022 before office hours Smt. M. V. Deshpande, District Judge-2 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
16th April 2022 after office hours to 21st April 2022 before office hours Shri. S. Y. Bhosale, District Judge-2 and Additional Sessions Judge, Sangamner.
6 Shri. S. M. Tapkire,
District Judge-1 and Additional Sessions Judge, Newasa.
Earned Leave from 11th April 2022 to 13th April 2022 prefixing holidays on 9th April 2022 and 10th April 2022 and suffixing holidays on 14th April 2022 and 15th April 2022 with permission to leave Headquarter from 9th April 2022 after inauguration of new court building, Jamkhed to 16th April 2022 before office hours.
9th April 2022 after inauguration of new court building, Jamkhed to 13th April 2022 before office hours Shri. G. B. Jadhav, District Judge-2 and Additional Sessions Judge, Newasa
13th April 2022 after office hours to 14th April 2022 before office hours Shri. P. P. Kulkarni, District Judge-3 and Additional Sessions Judge, Sangamner
14th April 2022 after office hours to 16th April 2022 before office hours Smt. P. N. Rao, District Judge-6 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ११ - १७, २०२२ / श्रावण २० - २६, शके १९४४7 Shri. B. B. Toshniwal,
Ad hoc District Judge-1 and Additional Sessions Judge, Shrirampur.
Medical Leave Ex post facto from 11th April 2022 to 13th April 2022 suffixing holidays on 14th April 2022 and 15th April 2022 with permission to leave Headquarter from 11th April 2022 to 16th April 2022 before office hours.
11th April 2022 to 12th April 2022 before office hours Shri. A. A. Nandgaonkar, District Judge-1 and Additional Sessions Judge, Shrirampur
12th April 2022 after office hours to 13th April 2022 before office hours Shri. G. B. Jadhav, District Judge-2 and Additional Sessions Judge, Newasa
13th April 2022 after office hours to 14th April 2022 before office hours Shri. P. P. Kulkarni, District Judge-3 and Additional Sessions Judge, Sangamner 14th April 2022 after office hours to 16th April 2022 before office hours Smt. M. V. Deshpande, District Judge-2 and Additional Sessions Judge, Ahmednagar.
On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
As per request application on dated 5th April 2022 of Shri. A. A. Nandgaonkar, District Judge-1 and Additional Sessions Judge, Shrirampur the Earned Leave from 4th April 2022 to 8th April 2022 is being cancelled.
MILIND V. KURTADIKAR, I/c. Principal District and Sessions Judge, Ahmednagar.
Ahmednagar, 16th April 2022.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.