महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ८, अंक ६०] शुक्रवार, ऑगस्ट १२, २०२२/श्रावण २१, शके १९४४ [ पृष्ठे ३, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ११३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
(महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम)
अधिसूचना
क्रमांक मऔविम/मु.नि./C४७२५९/२०२२
ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ४० च्या पोट-कलम १ (ब) नूसार अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्रमांक टिपीबी ४३०८/४६५/प्र.क्र.६४/२००८/नवि-११, दिनांक २ मे २००८ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (ज्याचा यापुढे उक्त महामंडळ असा उल्लेख केलेला आहे.) उक्त विशेष र्आथिक क्षेत्राकरीता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणुक केलेली आहे ;
ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या वाणिज्य व औद्योगिक मंत्रालय (वाणिज्य विभाग), यांनी विशेष र्आथिक क्षेत्र अधिनियम २००५, चे कलम ४(१) सह विशेष र्आथिक क्षेत्र नियम २००६ चे नियम क्र. ८ चे आदेश क्र. S.O. २२५९, दिनांक २४ मे, २०२२ अन्वये मौजे मांजरी बु., ता. हवेली, जि.पुणे येथील अस्तित्वातील अधिसुचित २१.२८२६ हे.आर क्षेत्रामध्ये १.१४ हे.आर एवढे वाढीव क्षेत्र (यापुढे याचा उल्लेख उक्त क्षेत्र असा करण्यात आलेला आहे) सेझ बायोटेक सव्र्हीसेस प्रा.लि. यांचे विशेष र्आथिक क्षेत्र म्हणून (यापुढे याचा उल्लेख उक्त विशेष क्षेत्र असा करण्यात आला आहे) अधिसूचित केले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ११५ अन्वये प्रदत्त असलेल्या आणि त्यासंबंधातील इतर अधिकाराचा वापर करुन संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आदेश क्रमांक प्रा.यो.पुणे/ मांजरी बु /़ुर्.ी.र्ुै./़ु.रुीं. ११५/टिपीव्ही. १/५८६, दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी नियोजन प्रस्तावास, प्रस्तावित जमिन वापराचे अनुषंगाने काही अटीस अनुसरुन मान्यता दिलेली आहे ;
आणि ज्याअर्थी, अर्जदार यांनी पुर्वीचे विशेष र्आथिक क्षेत्र २१.२८२६ हे.आर यात नव्याने समाविष्ट झालेले विशेष र्आथिक क्षेत्र १.१४ हेक्टर असे एकूण २२.४२२६ हेक्टर या विशेष र्आथिक क्षेत्राकरीता खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे असलेल्या कंपनीच्या स्वमालकीच्या जमिनीवर सुधारीत नियोजन प्रस्ताव मान्यतेसाठी दाखल केलेला आहे :—
| अ.क्र. (१) | गाव (२) | सव्र्हे नंबर (३) | क्षेत्र (हे. मध्ये) (४) | ७/१२ उतारानुसार मालकी (५) |
| १. २. ३. | मांजरी मांजरी मांजरी | १०८/६ १०८/२अ/१अ १०८/२अ /२/१ | ०.७४ ०.२० ०.२० | सिरम इंनस्टीटयुट ऑफ इंडिया प्रा.लि. सिरम इंनस्टीटयुट ऑफ इंडिया प्रा.लि. सिरम इंनस्टीटयुट ऑफ इंडिया प्रा.लि. |
| एकूण | १.१४ |
भाग दोन-११३--१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑगस्ट १२, २०२२/श्रावण २१, शके १९४४ आणि ज्याअर्थी, मे. सिरम इंनस्टीटयुट ऑफ इंडिया प्रा.लि. या कंपनीने सुधारीत नियोजन प्रस्ताव/ प्रस्तावित जमिन वापर नकाशा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे दाखल केलेला आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ४० (३) (ड) तसेच कलम ११५ अन्वये दिलेल्या वैधानीक कार्यवाही करणे अपेक्षीत आहे.
त्याअर्थी, आता महाराष्ट्र उक्त अधिनियमाच्या कलम ४० च्या पोट-कलम (१) प्रमाणे आणि उक्त अधिनियमाच्या कलम ११५ अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन मऔविम सदर जाहिर नोटीशीस सर्व साधारण जनतेकडून सूचना व हरकती मागविण्याकरीता प्रसिद्धी देत आहे. याबाबत कुणाचीही कुठल्याही, प्रकारची सूचना अथवा हरकत असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत मुख्य नियोजक, मऔविम यांचे कार्यालयास खालील दिलेल्या पत्यावर लेखी स्वरुपात कळविण्यात याव्या :—
मुख्य नियोजक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योगसारथी, महाकाली गुफा मार्ग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी पुर्व, मुंबई ४०० ०९३.
सदर सूचना व हरकती विहीत कालावधीत प्राप्त झाल्यावर त्याचा विचार करुन सदर नियोजन प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी संचालक, नगररचना, महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात येईल. विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या सूचना अथवा हरकतीचा विचार केला जाणार नाही.
संजय पाटील, मुख्य नियोजक, मऔविम, मुंबई-९३.
मुंबई, दिनांक १२ ऑगस्ट २०२२.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑगस्ट १२, २०२२/श्रावण २१, शके १९४४ ३ MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION(A Government of Maharashtra Undertaking)
Notice
No. MIDC/CP/C 47259/2022
Whereas, Government of Maharashtra in exercise of powers conferred by sub-section (1A) of section 40 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " said act ") has appointed Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) as special planning authority for Non-Multi-product SEZ for area outside the jurisdiction of MIDC area ;
And whereas, the Ministry of Commerce and Industry (Department of Commerce), Government of India in exercise of powers conferred by sub-section (1) of section 4 of the said SEZ Act, 2005 read with Rule 8 of Special Economic Zones Rule, 2006, had notified an additional area of 1.14 Ha. from village Manjari Bk., Taluka Haveli, Dist. Pune (hereinafter referred to as ' the said Area ') vide its Notification No. S.O 2259, dated 24th May 2022 in existing 21.2826 Ha. area of specific Special Economic Zone for Bio-Pharma (hereinafter referred to as ' the said SEZ ') ;
And whereas, the Director of Town Planning, Pune, Maharashtra State vide Order No. RP/ Pune/Manjri (BK)/SEZ/Section 115/TPV-1/586, dated 6th February 2020 has accorded its sanction to the land use plan for the said SEZ area of 21.2826 Ha. subject to conditions mentioned in above mentioned order ;
And whereas, applicant has submitted revised Master Plan including the additional land area of 1.14 Ha. Hectare to the said SEZ area of 21.2826 Ha. Total proposed SEZ area including existing is 22.4226 Ha. for setting up of Special Economic Zone for Bio-Pharma on their owned land which is mentioned below :—
| Sr. No. (1) | Village (2) | Survey No. (3) | Area in Ha. (4) | Ownership as per 7/12 Extract (5) |
| 1 2 3 | Manjri Manjri Manjri | 108/6 108/2A/1A 108/2A/2/1 | 0.74 0.20 0.20 | Serum Institute of India Pvt. Ltd. Serum Institute of India Pvt. Ltd. Serum Institute of India Pvt. Ltd. |
| Total | 1.14 |
And whereas, Serum Institute of India Pvt. Ltd. has submitted the Master Plan/ Land use plan to MIDC for development of Special Economic Zone for Bio-Pharma. The procedure laid down under sub-section (3)(d) of section 40 read with section 115 of the said act has to be followed for revised Master Plan approval.
Now therefore, in exercise of the powers conferred by the provisions sub-section (1) of section 40 of MR&TP Act, and procedure mentioned in section 115 of the said act, MIDC publishes notice for inviting suggestion and objections from general public with respect to the proposed Master Plan / Land use plan on above mentioned land, not later than 30 days from the date of publication of this notice in Maharashtra Government Gazette. The objections and suggestions in writing shall reach office of the Chief Planner MIDC having its office at :—
The Chief Planner, Maharashtra Industrial Development Corporation, Udyog Sarathi, Mahakali Caves Road, Marol Industrial Area, Andheri (East), Mumbai 400 093.
After considering the objections/suggestions received within stipulated period, a proposal will be submitted to the Director of Town Planning for approval. The objections/suggestions received after the stipulated period will not be considered.
SANJAY PATIL, Chief Planner,
Mumbai, Dated 12th August 2022. MIDC, Mumbai-93.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.