RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - ११, अंक - ३३ ] गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ [ पृष्ठे १८
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
जिल्हाधिकारी यांजकडून
सहायक जिल्हाधिकारी तथा
जिल्हा नाशिक
भूसंपादन अधिकारी यांजकडून
भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई
मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे
अंतर्गत कलम ११ अन्वये.
अधिसूचना
क्रमांक भूसं/कक्ष-१०/३/कावि-८००/२०२२/दुरुस्ती.--------- जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक भूसं/कक्ष/१०/३/कावि-८९६/२०२१, दिनाक १० नोव्हेंबर २०२१ अन्वये कलम १९ (१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक, नाशिक विभागीय पुरवणीमध्ये, दिनांक १८-२४ नोव्हेंबर २०२१ रोजी पृष्ठ १० वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
जिल्हा नंदुरबार
अनुसूची - एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
क्रमांक भूसंपादन/एसआर क्र. ७/२०१७/कावि-३५२/सन २०२२.---------
जिल्हा नाशिक, तालुका नाशिक, गाव देवळाली
ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित प्रकरण क्रमांक ५८/१०
भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३
याऐवजी
सव्र्हे नंबर / गट नंबर संपादन क्षेत्र १ २
चौ. मी. ८८/३/१/२ पै. .. ११०२ (२०१३ चा ३०) (ज्याचा उल्लेख पुढे "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे)याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/ २०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (ज्याचा यापुढे
असे वाचावे
सव्र्हे नंबर / गट नंबर संपादन क्षेत्र १ २
चौ. मी. ८८/३/२/१ पै. .. ११०२
गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, ४ ऑगस्ट २०२२.
--------------------------------------------------------
भाग १ (नावि) १५३
जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे)याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाा सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाा जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ उक्त जमिनींचे नकाशे उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहणेकरिता उपलब्ध आहेत.
अनुसूची - एक
जमिनींचे वर्णन
शिवण (विरचक) मध्यम प्रकल्पासाठी आवश्यक खाजगी जमीन
जिल्हा नंदुरबार, तालुका नंदुरबार, मौजे काळटोळमी
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांना यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यापुढे ज्यांचा निर्देश "उक्त जमिनी" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे, अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते (ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे) आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट- कलम (१) च्या तरतुदींनुसार याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण 'दोन' व 'तीन' यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली असल्यामुळे या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही ;
गट नंबर संपादित करावयाचे १
क्षेत्र २ हे. आर ४५/१ .. ० ६१ ४५/९ .. ० ८४
एकूण .. १ ४५
अनुसूची - दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी प्रशासक नेमण्याची तरतूद आहे. परंतु सदर प्रकल्पात विस्थापन नाही, तसा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची 'पाच' मध्ये दिलेला आहे;
प्रकल्पाचे नाव : शिवण (विरचक) मध्यम प्रकल्पासाठी आवश्यक खाजगी जमीन, मौजे काळटोळमी, तालुका-जिल्हा नंदुरबार.
प्रकल्पाचे वर्णन : मौजे काळटोळमी, तालुका-जिल्हा नंदुरबार येथील जमिनींचे भूसंपादन करणे.
समाजाला मिळणारे लाभ : शेतकयांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ न लाभक्षेत्रातील शेतकयांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.
अनुसूची - तीन
त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपयत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही ;
विस्थापन नाही
अनुसूची - चार
परंतु, उक्त गट क्रमांकाच्या अथवा त्याच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकायांस विशेष परिस्थितीत कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल ;
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उदभवत नाही.
अनुसूची - पाच
तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अ नुसार, जिल्हाधिकारी, भूमि संपादन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम १० च्या उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अयावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करीत आहेत;
सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत. त्या अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील : लागू नाही.
मीनल करनवाल, (भा.प्र.से.), सहायकजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार.
नंदुरबार, २६ जुलै २०२२.
--------------------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ ३सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांजकडून
घोषणापत्र
क्रमांक भूसंपादन/सुजाकियो/कावि-१६२/सन २०२२.---- महाराष्ट्र राज्यात सेवा व सुविधा (विुत तारमार्ग वगळता) देण्यासाठी भूमिगत नळमार्ग टाकण्याकरिता आणि भूमिगत वाहिन्या बांधण्याकरिता जमिनींमधील वापर हक्काचे संपादन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित व तदनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता, सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४९ मधील पोट-कलम ४ (१) मधील भूमिगत नळमार्ग टाकण्यासाठी / भूमिगत वाहिन्या उभारण्यासाठी जमिनींमधील वापर हक्क संपादित करण्यासाठी अधिनियमानुसार खालील गावांतील गटनिहाय क्षेत्र हे अंतिमरित्या संपादन झाले आहे, असे घोषित करण्यात येत आहे.
अनुसची
जिल्हा धुळे
वापर हक्काचे शेरा संपादित क्षेत्र
अ. गट उपगट खातेदाराचे नाव क्र. नंबर क्रमांक १ २ ३ ४
५ ६
हे. आर
मौजे देवभाने
१ २५३ २५३/१ अविनाश नारायण माळी ०.११ खाजगी
उज्वल विश्राम माळी
किशोर विश्राम माळी
२५३/२ विनोद सहादू माळी ०.११ खाजगी २ २५४ २५४/२ विनोद सहादू माळी ०.२७ खाजगी ३ २५५ २५५ मन्साराम निंबा माळी (महाजन) ०.२६ खाजगी ४ २५६ २५६/१ भास्कर शंकर पाटील ०.०९ खाजगी २५६/२ राजधर शंकर पाटील ०.२१ खाजगी ५ २५८ २५८/१ किरण मन्साराम महाजन ०.२१ खाजगी ६ २५९ २५९ अर्जुन र्उ परशुराम उत्तम माळी ०.२० खाजगी ७ २६३ २६३ आसाराम गजमल माळी ०.१५ खाजगी
भानुदास निंबा माळी
८ २६६ २६६/४ भाईदास निंबा माळी ०.०३ खाजगी ९ २६७ २६७/१ मन्साराम निंबा माळी (महाजन) ०.१५ खाजगी १० २६८ २६८ अरुणाबाई प्रकाश देवरे ०.०३ खाजगी ११ २८० २८०/१ प्रविण नामदेव माळी ०.२१ खाजगी
रविं नामदेव माळी
२८०/२ कृष्णा दयाराम माळी ०.२४ खाजगी
दत्तात्रय कृष्णा माळी
प्रविण नामदेव माळी
१२ २७९ २७९/२ साहेबराव शालीग्राम माळी ०.१७ खाजगी
तुळसाबाई शालीग्राम माळी
गुलाबराव शालीग्राम माळी
२७९/३/१ साहेबराव शालीग्राम माळी ०.२१ खाजगी २७९/३/२ तुळसाबाई शालीग्राम माळी ०.२० खाजगी २७९/४ सखुबाई रामभाऊ माळी ०.३२ खाजगी४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४
अनुसूची --- चालू
वापर हक्काचे शेरा संपादित क्षेत्र
अ. गट उपगट खातेदाराचे नाव क्र. नंबर क्रमांक १ २ ३ ४
५ ६
हे आर
मौजे देवभाने --- चालू
१३ ३२२ ३२२/१/अ दगडु कृष्णा वाणी ०.३० खाजगी ३२२/१/ब दगडु कृष्णा वाणी ०.२९ खाजगी १४ ३२५ ३२५ माधवराव झेंडा पाटील ०.२३ खाजगी
गजानन झेंडा पाटील
१५ ३२६ ३२६/१/ सत्यभामा अशोक माळी ०.१५ खाजगी १-अ/१/२.
३२६/१/ लघु यादव माळी ०.१५ खाजगी १-अ/२.
३२६/२ देवकाबाई हिम्मतराव सुर्यवंशी ०.२९ खाजगी १६ ३२७ ३२७ सुभाष दोघा पाटील ०.२३ खाजगी
विमलबाई बन्सीलाल पाटील
१७ ३२८ ३२८/१ गुलाब रघुनाथ पाटील ०.२० खाजगी ३२८/२ हिराबाई गुलाब पाटील ०.२० खाजगी
एकूण क्षेत्र.. ५.२१
मौजे धमाणे
१ ५ ५ रावण दिवाण ०.०३ खाजगी २ ४ ४ परशुराम त्र्यंबक पाटील ०.०९ खाजगी
दगुबाई त्र्यंबक पाटील
गंभीर त्र्यंबक पाटील
वजा त्र्यंबक पाटील
३ २ २ विश्राम भूता पाटील ०.०८ खाजगी
देविदास भूता पाटील
सुभाष पुंजू पाटील
४ १६३ १६३/२ दुर्गाबाई अर्जुन पाटील (मोरे) ०.२६ खाजगी
व इतर-५.
१६३/१/अ निर्मलाबाई बाजीराव पाटील ०.२३ खाजगीमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ ५
अनुसूची --- चालू
वापर हक्काचे शेरा संपादित क्षेत्र
अ. गट उपगट खातेदाराचे नाव क्र. नंबर क्रमांक १ २ ३ ४
५ ६
हे आर
मौजे धमाणे --- चालू
५ १४७ १४७/२-ब गणेश राजाराम पाटील (नेरपगार) ०.२१ खाजगी
दिनेश राजाराम पाटील (नेरपगार)
भारती पंढरीनाथ बच्ाव
रेखा रामकृष्ण पाटील
रेश्माबाई राजाराम पाटील (नेरपगार)
१४७/१-अ/१ रमेश अभिमन पाटील ०.२१ खाजगी १४७/१-ब रेखा रमेश पाटील ०.१२ खाजगी ६ १४९ १४९ शोभा भागवत निकम ०.०३ खाजगी
एकूण क्षेत्र.. १.२६
मौजे धमाणी
१ १८ १८/१-ब दिनकर बळवंत मोरे ०.१५ खाजगी २ १९ १९/१-अ दिनकर बळवंत मोरे ०.३२ खाजगी
सुरेश सुकदेव बिरारी
१९/२ बळवंत व्यंकट पाटील ०.१२ खाजगी
महारु व्यंकट पाटील
१९/१-ब पंकज सुरेश बिरारी ०.३८ खाजगी ३ ४९ ४९/१-अ वैशाली राजें पाटील ०.०३ खाजगी ४ ३९ ३९/१-अ महेश शिवाजी शिरसाठ ०.३९ खाजगी
शिवाजी जीवन शिरसाठ
३९/१-ब शिवाजी जीवन शिरसाठ ०.३९ खाजगी
मंगेश शिवाजी शिरसाठ
५ ४८ ४८ विनायक दगा पाटील ०.२४ खाजगी ६ ४७ ४७/२-ब शिवदास एलजी पाटील ०.१२ खाजगी ७ ४० ४०/४ शिवदास एलजी पाटील ०.२७ खाजगी ४०/३ साहेबराव एलजी पाटील ०.३३ खाजगी ८ ३४ ३४/१-ब/२ विमलबाई शिवदास पाटील ०.५६ खाजगी ९ ४१ ४१ प्रशांत गुलाबराव भदाणे ०.३२ खाजगी६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४
अनुसूची --- चालू
वापर हक्काचे शेरा संपादित क्षेत्र
अ. गट उपगट खातेदाराचे नाव क्र. नंबर क्रमांक १ २ ३ ४
५ ६
हे आर
मौजे धमाणी --- चालू
१० ४२ ४२ नामदेव चैत्राम पाटील ०.४१ खाजगी
गुलाब नाटू पाटील
परमाबाई नारायण पाटील
सायंकाबाई पंढरीनाथ पाटील
सावित्रीबाई दगडू पाटील
गन दगडू पाटील
विजय दगडू पाटील
चंकांत दगडू पाटील
प्रवीण दगडू पाटील
मंगलाबाई देविदास पाटील
पंकज देविदास पाटील
भाग्यश्री देविदास पाटील
चैनाली देविदास पाटील
दिपाली प्रदिप पाटील
११ ५३ ५३/१ भैय्या शालीग्राम पाटील ०.११ खाजगी
एकूण क्षेत्र.. ४.१४
मौजे नगांव बु
१ ४५ ४५/३ सुरुबाई राजधर माळी ०.२१ खाजगी
प्रकाश राजधर माळी
रमेश राजधर माळी
सुभाष राजधर माळी
दिनेश राजधर माळी
किशोर राजधर माळी
४५/५ विमलबाई मुरलीधर माळी ०.१७ खाजगी
दत्तात्रय गोपीचंद माळी
विशाल गोपीचंद माळी
सुनिता गोपीचंद माळी
ज्योती गोपीचंद माळी
भानुदास मुरलीधर माळी
ोटू मुरलीधर माळी
राजबाई पांडूरंग माळी
मालूबाई संजय महाजन (माळी)
गायत्री संजय गवळे
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ ७अनुसूची --- चालू
वापर हक्काचे शेरा संपादित क्षेत्र
अ. गट उपगट खातेदाराचे नाव क्र. नंबर क्रमांक १ २ ३ ४
५ ६
हे आर
मौजे नगांव बु --- चालू
२ ४६ ४६/१ वैशाली माधवराव (महादू) पाटील ०.१५ खाजगी ४६/२ जिजाबराव पंडित पाटील
दत्तू पंडित पाटील ०.१७ खाजगी
शरद पंडित पाटील
आशाबाई संभाजी पाटील
मीराबाई पंडित पाटील
४६/३ ठगुबाई लक्ष्मण पाटील ०.१८ खाजगी ३ ६० ६०/१/६ दिलीप आत्माराम पाटील ०.२० खाजगी ६०/२ दिलीप आत्माराम पाटील ०.२१ खाजगी ४ ५९ ५९/२ आशाबाई रमेश पाटील ०.२० खाजगी ५ १२० १२० योगेश दिलीप पाटील ०.१५ खाजगी ६ १२१ १२१ दिलीप आत्माराम पाटील ०.१५ खाजगी ७ ५९ ५९/३ रमेश दगडू पाटील ०.२० खाजगी
मधुकर धुडकू पाटील
नाबाबाई धुडकू पाटील
योगेश नानाभाऊ पाटील
निलिमा भरत पाटील
८ १२४ १२४ प्रणव इंदल पाटील अपाक. ०.३२ खाजगी
वैशाली इंदल पाटील
९ १३३ १३३/१-अ/२ इंदुबाई नामदेवराव पाटील ०.०९ खाजगी १३३/१-अ/१ शरद भगवान पाटील ०.०९ खाजगी १३३-ब धनराज आत्माराम पाटील ०.०९ खाजगी १३३/२ धनराज आत्माराम पाटील ०.०९ खाजगी १० १३५ १३५/१ प्रवीण दगडू पाटील ०.०६ खाजगी १३५/२ नगराज दामू पाटील ०.०६ खाजगी १३५/३ दिपाली प्रदीप पवार ०.०६ खाजगी १३५/४ दिपाली प्रदीप पवार ०.०६ खाजगी ११ १३६ १३६ मंगलाबाई देविदास पाटील ०.०६ खाजगी
पंकज देविदास पाटील
१२ १३७ १३७ निर्मलाबाई वसंत पाटील ०.०८ खाजगी १३ १३९ १३९ ाया चंकांत पाटील ०.०६ खाजगी८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४
अनुसूची --- चालू
वापर हक्काचे शेरा संपादित क्षेत्र
अ. गट उपगट खातेदाराचे नाव क्र. नंबर क्रमांक १ २ ३ ४
५ ६
हे आर
मौजे नगांव बु --- चालू
१४ १४० १४०/२/अ नगराज दामू पाटील ०.११ खाजगी १४०/२/ब भास्कर दामू पाटील ०.११ खाजगी १४०/१ मीराबाई सुपडू पाटील ०.०९ खाजगी
भैरुलाल सुपडू पाटील
दत्तात्रय सुपडू पाटील
१५ १४१ १४१-अ जयवंताबाई देवराम पाटील ०.२० खाजगी
भिका देवराम पाटील
बन्सीलाल देवराम पाटील
१६ १४२ १४२/१/अ ाया चंकांत पाटील ०.०३ खाजगी १४२/२ अरुण गोटन पाटील ०.०८ खाजगी १४२/३/अ शिवाजी गोटन पाटील ०.११ खाजगी १४२/३/ब मंदाबाई श्रीकृष्ण पाटील ०.११ खाजगी १४२/४ उषाबाई गुलाबराव भदाणे
प्रशांत गुलाबराव भदाणे ०.११ खाजगी
मोनाली मनोहर पाटील
वंदना चंशेखर पाटील
संजय गुलाबराव पाटील
१७ १४९ १४९/२ सविता रविं पाटील ०.३० खाजगी १४९/३ राहूल भटू पाटील ०.०३ खाजगी १८ १४७ १४७ राहूल भटू पाटील ०.२३ खाजगी
(डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया तलाठी
कार्यालयात
सुरू आहे.) १९ २०९ २०९ नामदेव चैत्राम पाटील ०.२७ खाजगी
उषाबाई गुलाब पाटील प्रशांत गुलाब पाटील संजय गुलाब पाटील वंदना चंशेखर पाटील मोनाली मनोहर पाटील
एकूण क्षेत्र .. ४.८९
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ ९सुलवाडे-जामळ-कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत बंदिस्त नलिकेच्या संरेखेतील कार्यक्षेत्राची अधिसूचना
जिल्हा धुळे, गाव नगांव बु
अनुसूची
वापर हक्काचे शेरा संपादित क्षेत्र
अ. गट उपगट खातेदाराचे नाव क्र. नंबर क्रमांक १ २ ३ ४
५ ६
हे आर
१ २११ २११/२ प्रविण दिनकर भदाणे ०.२७७५ खाजगी २ २१४ २१४ उषाबाई गुलाबराव भदाणे व इतर ०.१११३ खाजगी ३ २१५ २१५ मिनाबाई बाळू पाटील व इतर ०.११८२ खाजगी ४ २१७ २१७/१/२ पितांबर पुंडलिक पाटील ०.१०८ खाजगी ५ २१७/२-क आरस्तोलबाई हरिदास पाटील ०.१०८ खाजगी ६ २१७/२-ब वंदना विश्वास पाटील ०.१२ खाजगी ७ २१७/३-ब/१-अ ललित भटू पाटील ०.३३ खाजगी ८ २२० २२०/१ अभिमन राजाराम पाटील ०.३० खाजगी ९ २२१ २२१ इंदुबाई पुंजू पाटील ०.०३ खाजगी १० २५३ २५३/१/३ माधवराव दगा पाटील ०.१८ खाजगी ११ २५३/२ रविं बाळकृष्ण पाटील ०.३९ खाजगी १२ २५५ २५५/१ रुक्माबाई लक्ष्मण पाटील ०.१५६ खाजगी १३ २५५/२ मनीषा कन्हैयालाल गांगुड ०.०४५ खाजगी १४ २५५/३ कमलबाई बाबुराव पाटील ०.१५३ खाजगी १५ २५५/४ तुळशिराम महादू पाटील ०.२३१ खाजगी १६ २५५/५ लताबाई अशोक पाटील व इतर ०.१२९ खाजगी
एकूण .. २.७८७
तृप्ती धोडमिसे, (भा.प्र.से.)
सहायक जिल्हाधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी,
धुळे भाग, धुळे.
धुळे, २८ जुलै २०२२.
----------------------------------------
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४प्रभारी उपसंचालक, भूमि अभिलेख यांजकडून
वाचा.-- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर- ४३१८/स-४/१९९४, दिनांक ३ सप्टेंबर १९९४.
(३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर- ४३१९/स-४/१९९४, दिनांक २० सप्टेंबर १९९४.
(४) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/परिपत्रक/ का.वि. ६०७/प्र.क्र. १/२०२२, दिनांक १० जानेवारी २०२२.
(५) जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक नभू-२/परिरक्षण प्रस्ताव/का.वि ४९१/२०२२, दिनांक १८ जुलै २०२२.
अधिसूचना
क्रमांक गावठाण/परिरक्षण/अधिसूचना/पिंप्री अवघड/४२३७/२०२२.--- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना/१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडील अधिसूचना एसव्हीसीआर- ४३१८/स-४/१९९४, दिनांक ३ सप्टेंबर १९९४ अन्वये प्रत्येक तालुक्यासाठी तालुका निरीक्षक, भूमि अभिलेख यांची आस्थापना दिनांक १ ऑक्टोबर १९९४ पासून निर्माण करणेत आलेली आहे. तसेच मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर-४३१९/स-४/१९९४, दिनांक २० सप्टेंबर १९९४ अन्वये त्याचप्रमाणे उपरोक्त वाचामधील क्रमांक २ ते ३ रोजीचे अधिसूचनान्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करून गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, अहमदनगर यांनी त्यांचेकडील संदर्भिय पत्र क्रमांक ५ रोजीच्या प्रस्तावामध्ये मौजे पिंप्री अवघड हे गाव नव्याने परिरक्षणासाठी उपलब्ध झालेने जनतेच्या सोयीच्या ष्टीने सदरचे गाव उपअधीक्षक, भूमि अभिलेख, राहुरी यांचे आस्थापनेवरील अधिनस्त सजा निमतानदार क्रमांक २ यांचेकडे देणेबाबत प्रस्तावित केलेले आहे. त्याचप्रमाणे सारसंग्रहणीमध्ये नमूद निमतानदार क्रमांक २ या सजेमध्ये सामील करणेबाबत विनंती केलेली आहे.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ मधील परिच्ेद क्रमांक २ (सात) अन्वये मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांना प्रदान केलेले अधिकार मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनी संदर्भिय क्रमांक ४ अन्वयेच्या परिपत्रकानुसार उपसंचालक, भूमि अभिलेख, नाशिक प्रदेश, नाशिक यांना प्रदान केलेले असल्याने सदर अधिकाराचा वापर करून सारसंग्रहणीमधील नमूद उपअधीक्षक, भूमि अभिलेख, राहुरी यांचे आस्थापनेवरील अधिनस्त निमतानदार क्रमांक २ यांचेकडे परिरक्षणास देणेत येत आहे. सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे मौजे पिंप्री अवघड हे गाव व त्यातील मिळकती जनतेच्या सोयीचे ष्टीने प्रस्तावित सजामध्ये समाविष्ट करून कार्यक्षेत्रात बदल करणेत येत आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ ११ा
र
े
ा
० १
श्
ी ा त्
९
३ ० २
२ १ २
२ ० २
७ ० ८
क ळ
ा म् ि
ा ी ा त् ा
र
्र थ् स्
ि
ी
ा व् ा प्
ड
ा
ी ा
ी ा ल्
ी ा
ा ा व्
ल्
ा व् ा ा ग्
च् र
ी ा
ा
ल्
८
श्
ो ा
ळ
ो व् ा ा ग्
ड र
ळ दु
च्
ा
ा
ा व् ा प् ा त्
च्
ां ा त्
अ
दे
िं ा त् ां न् ो न् ा
ा ा
च् र्र
च्
ु
ा न् ा प्
ीं ा त्
क ळ
र
.
ा
२
ा म् ि
द
ा ा
/
ज्
ंक
७
ा
स्
ा ा
ा ा म् ्र
ा न् ा ा त् ा म् ा न् ि क
ांच्
ा व् ा ा ग्
ा
ल्
ी ा ध् ा म् र
ी ा त्
ा ग् ा न्
े
६
द
क ळ
ट
२ ९ ३
ा म्
ष् ा
ा म् ि
श्
ि
ा व् ा ा ग्
ह अ
ा न् ा ा य् व् ा न्
र
े
ा
ा
ा
ि ा प्
च्
स्
ा ा
ह ल्
ण्
ा
ड
ा
ा
ज्
घ्
ि
ा व्
ा ा य् ा व् ा ा य् घ्
क्ष् र र
, ी
अ
ि ा प्
र हु
ा्री
ा
५
ा व् ा ा ग्
र
प् ा प् िं
, ा
ोख्
ल्
ा भ् ि
अ
ा म्
ाूि
भ्
ी ा त्
,
क
४
३ ० २
२ १ २
२ ० २
७ ० ८ ा
क ळ
क्ष्
ा म् ि
ी ा ध्
अ
ा ध् ब् ा
ा प्
ल्
उ
ा ा प्
र उ
्र ीर्)
ी
ी
ा व् ा प् ा
ठ
ाूव्
ड
े
ी ा ा ा
ी ा
ा ा व्
स्
ल्
ा व् ा ा ग्
ा प् ा न् ा
ल् ा ा
३
ु
ो ा ण्
ळ
ो व् ा ा ग्
ड र
ा
च् र्र
ळ द
च्
ा
ा
ा व् ु
च्
ां ा त्
अ
दे
िं क्ष् र र
ा न् ा प् (
ि ा प्
ा ा य् ध् ा
स्
र
.
ा
२
द
ा ा
ज्
ंक
२
ा
स्
ा ा म् ्र
ा न् ा ा त् ा म् ा न् ि क
४ ७ ३
० ४ ३
१ ७ ३
१ ६ २
९ १ ४
६ ० २
९ ९ ५
७ १ ५
८ ७ ६
ा
र्
ड
ु ुद
र ंदु
ा ा
ा
क ु
ख्
ख्
ा ा न्
द
ा ब्
ा
र
ा व् ा ा ग्
ा
र
ा ा ब् ा
अ ो
र
ड
रे
ंब्
े
ा
ा ग् ा
ा
ा
ह ेल्
ेटु
ह
ा व् ा ा ग् र
ण्
ह
ु
ांभ्
ा
ा न् ा
ा व् ा ा ग् ा न् ो ा
क स्
ा त् क
ा ा त्
ा ग्
ा ा ग् क
ा ा ब् ४ ७ ३
० ४ ३
१ ७ ३
१ ६ २
९ १ ४
६ ० २
९ ९ ५
७ १ ५
८ ७ ६
ा
र्
ड
ु ुद
र ंदु
ा ा
ा
क ु
ख्
ख्
ा ा न्
द
ा ब्
ा
र
ा व् ा ा ग्
ा
र
ा ा ब् ा
अ ो
र
ड
रे
ंब्
े
ा
ा ग् ा
ा
ा
ह ेल्
ेटु
ह
ा व् ा ा ग् र
ण्
ह
ु
ांभ्
ा
ा न् ा
ा व् ा ा ग् ा न् ो ा
क स्
ा त् क
ा ा त्
ा ग्
ा ा ग् क
ा ा ब् १२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ ा . , ा , ा
र
े
ा
० १
श्
ी ा त्
९
० ४ ९
६ ६ ३
९ ६ ३
क ळ
ा म् ि
ी ा त् ा
थ् स्
ि
ा ा य् ा म् ि
ा
ी ा
ल्
ी
ी
ी च् र
ी ा
र
ळ र
८
श्
ा
ो व् ा ा ग्
क ज्
ं
ा
ा प् ा त्
ट
ा ा म्
ो ा न् ा ा म् ा त् ां न् ो न् ा
ा ा
च् र्र
च्
ु
ा न् ा प्
ीं ा त्
क ळ
ा म् ि
ा ा
/
ज् ७
ा
स्
ा ा
ांच्
ा व् ा ा ग्
ा
ल्
ू
ा
ी ा ध् ा म् र
ल्
ी ा त्
ा ा
ा ग् ा न्
च्
े
६
द
क ळ
ा म्
----
ा म् ि
ा व् ा ा ग्
ह अ
ा न् ा ा य् व् ा न्
ट
े
ा
ा
ष् ा
ा
च्
स्
श्
ि
ा ा
ह ल्
र
ण्
ा
ा
ज्
ि ा प्
ि
ा ा य् ा व् ा ा य् घ्
क्ष् र र
, ी
ि ा प्
र हु
ा
५
ो व् ा ा ग्
र
, ा
ोख्
ल्
ा भ् ि
अ
ा म्
ाूि
भ्
ी ा त्
,
क
४
० ४ ९
६ ६ ३
९ ६ ३ ा
क ळ
क्ष्
ा म् ि
ी ा ध्
अ
ा ध् ब् ा
ा प्
ल्
उ
ा प्
उ
ीर्)
ी
ा
ठ
ा ा य् ा म् ि
ाूव्
े
ा ा
ी
स्
ी
ी प् ा न् ा
ा ा
र
ळ र
३
ा ण्
ो व् ा ा ग्
ा
च् र्र
क ज्
ं
ा
ु
ट
ा ा म्
ो ा न् ा ा म् क्ष् र र
ा न् ा प् (
ि ा प्
ा ा य् ध् ा
स्
ा ा
ज् २
ा
स्
ल्
क
ी क
ट
ख्
ा
ा
ो
क्ष्
श्
ट
ल्
ी ा ध्
ा ा प्
े
ा भ् ि
ि ा ा न्
अ
ड
ष् ा व् ि ा ा म् ा
अ , ा स्
ा ा ग्
ा य् ा
ल्
श् दे
ा म् ि ाू भ् ा्र प्
,
ार् ा य् ा
क
ा ा प् ुष् ा प्
क
क
ा
ा े ा न् ा ा य् व् ा न्
श्
ल्
ा ा
ि ा ा न्
ांच् स्
ा प्
उ ७ ६ ४
४ ६ ४
३ ६ ३
२ ९ ३
० ५ ५ ८
ड
ो व् ा ा ग्
ा
घ्
ा व्
० २
अ
ा
ा
ळ
ा व् ा ा ग् ा
ण्
ा
ण्
ा्री
ू
त्र्
ै
ळ
ा ा
स् ह
स्
ा व्
म्
प् ा प् िं
क ए
------------------------------------------------------
.
े
ह
ा
अ
ी ा
च्
े
ा
ेण्
ा
ह
ा ून् ा
स्
ा ा प्
२ २ ० २
७ ६ ४
४ ६ ४
३ ६ ३
ट स्
८ ५ १ ८
ा ॅग् ा
अ
८ १
ंक
ो व् ा ा ग्
ा ा न्
द
९ १
ि
ा
ा
ी ा
ळ
ा व् ा ा ग् ा
ण्
ा
ण्
ण्
ू
त्र्
ै
ळ
ा ा
स् ह
ा व् ा ा
स्
ा व्
म्
क ए
ज्
ा ब् ा
ल्
ा
अंम्
.
ी ा
च्
े
ा न् ा
च्
ू
२ २ ० २
ा
स्
ट स्
ा ध् ि ि ा ा न्महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ १३ वाचा.-- (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
(२) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर- ४३१८/स-४/१९९४, दिनांक ३ सप्टेंबर १९९४.
(३) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर- ४३१९/स-४/१९९४, दिनांक २० सप्टेंबर १९९४.
(४) जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक नभू/गावठाण भूमापन/निाड/२०१७, दिनांक १५ जून २०२१.
(५) या कार्यालयाकडील पत्र क्रमांक नभू-२/आ.क्र. ३३५६/का.वि.२२२/२०२१, दिनांक २८ जून २०२१.
(६) मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक गावठाण/परिपत्रक/ का.वि. ६०७/प्र.क्र.१/२०२२, दिनांक १० जानेवारी २०२२.
अधिसूचना
क्रमांक गावठाण/परिरक्षण/अधिसूचना/नांदगाव/४२३८/२०२२.--- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना/ १०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमि अभिलेख विभागाची तालुका स्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडील अधिसूचना एसव्हीसीआर-४३१८/स-४/१९९४, दिनांक ३ सप्टेंबर १९९४ अन्वये प्रत्येक तालुक्यासाठी तालुका निरीक्षक, भूमि अभिलेख यांची आस्थापना दिनांक १ ऑक्टोबर १९९४ पासून निर्माण करणेत आलेली आहे. तसेच मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एसव्हीसीआर-४३१९/स-४/१९९४, दिनांक २० सप्टेंबर १९९४ अन्वये त्याचप्रमाणे उपरोक्त वाचामधील क्रमांक २ ते ३ रोजीचे अधिसूचनान्वये नाशिक विभागातील सजांची पुनर्रचना करून गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.
जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, नाशिक यांनी त्यांचेकडील संदर्भिय पत्र क्रमांक ४ रोजीच्या प्रस्तावामध्ये मौजे जामदरी व मौजे सावरगाव ही गावे नव्याने परिरक्षणासाठी उपलब्ध झालेने जनतेच्या सोयीच्या ष्टीने सदरची गावे अनुक्रमे उपअधीक्षक, भूमि अभिलेख, नांदगाव यांचे आस्थापनेवरील अधिनस्त सजा परिरक्षण भूमापक, नांदगाव (ग्रामीण) यांचेकडे देणेबाबत प्रस्तावित केलेले आहे. त्याचप्रमाणे सारसंग्रहणीमध्ये नमूद परिरक्षण भूमापक, नांदगाव (ग्रामीण) या सजेमध्ये सामील करणेबाबत विनंती केलेली आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयाकडून मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे या कार्यालयास या कार्यालयाकडील दिनांक २८ जून २०२१ रोजीच्या पत्राने परिरक्षण प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता.
तथापि, तदनंतर महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना-१०९३/प्र.क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ मधील परिच्ेद क्रमांक २ (सात) अन्वये मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांना प्रदान केलेले अधिकार मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनी संदर्भिय क्रमांक ६ अन्वयेच्या परिपत्रकानुसार उपसंचालक, भूमि अभिलेख, नाशिक प्रदेश, नाशिक यांना प्रदान केलेले असल्याने सदर अधिकाराचा वापर करून मौजे जामदरी व मौजे सावरगाव ही गावे अनुक्रमे सारसंग्रहणीमधील नमूद उपअधीक्षक, भूमि अभिलेख, नांदगाव यांचे आस्थापनेवरील अधिनस्त परिरक्षण भूमापक, नांदगाव (ग्रामीण) यांचेकडे परिरक्षणास देणेत येत आहे. सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे मौजे जामदरी व मौजे सावरगाव ही गावे व त्यातील मिळकती जनतेच्या सोयीचे ष्टीने प्रस्तावित सजामध्ये समाविष्ट करून कार्यक्षेत्रात बदल करणेत येत आहे.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ ा . , ा ,ा
र
े
ा
० १
श्
ी ा त्
९
९ ७ ६
९ ७ ८
८ २ ७
क ळ
५ २ ३ १
९ ३ ३ १
७ ५ १ १
ा म् ि
ी ा त् ा
थ् स्
ि
ी
र
ी ा
ा
ा
ोड
ा ग् ों
ण्
ल्
ा
ड च् र
ा व् ा ा
ा व् ा ा ग्
ड
ी ा
८
ठ
ा व्
ख् र
ोग्
ा
ो व् ा ा ग्
श्
ड
ल्
त् ा ा
ळ ोहे
ा य् ा ा य् न् ज्
ो ा ब्
ा प् ा प् िं व्
ां ा म् ा त् ां न् ो न् ा
ा प् ा त्
च् र्र
ा ा
ु
च्
ा न् ा प्
ीं ा त्
क ळ
ा
,
. ) ा
ण्
ा म् ि
ा ा
ा
ण्
क
ज् ७
ा
, ा व् ा ा ग्
/
क्ष् र
ी
स्
ा प् ा ा
द
ं
र
ाूम्
ा ा
ा प् भ्
ा ा न्
ी ा म् ा ा्र ग् ( ांच्
ा व् ा ा ग्
ा
ल्
ी ा ध् ा म्
क
ी ा त्
ा
श्
े
६
क ळ
ट
४ ० ५
० ८ ६
ष् ा
ि ा ा न्
ा म् ि
श्
ि
ा
ा व् ा ा ग्
ा न् ा ा य् व् ा न्
र
े
ा
ा
ह ल्
ि ा प्
च्
ा
स्
ज्
ा ा
ि
ण्
ा
ा ा य् ा व् ा ा य् घ्
ी
क्ष् र र
, ा व् ा ा ग्
ि ा प्
र द
ा व् ा ा ग् र
ांद
५
ा न्
ो व् ा ा ग्
ा म् ा ा
ा व् ा ा
ज् स्
, ा
ोख्
ल्
ा भ् ि
अ
ा म्
ाूि
भ्
,
ी ा त्
क
ा
४
९ ७ ६
९ ७ ८
८ २ ७ क्ष्
क ळ
५ २ ३ १
९ ३ ३ १
७ ५ १ १
ी ा ध्
ा म् ि
अ
ा प्
ा ध् ब् ा
उ ल्
ा प्
उ
ीर्)
ी
ी
ा
र
ठ
ाूव्
ा
े
ा ा
ोड
ा ग् ों
ण्
स्
ा
ड
ा व् ा ा
ा व् ा ा ग् प् ा न् ा
ड
ा ा
३
ठ
ा व्
ख् र
ोग्
ा
ण्
ो व् ा ा ग्
ा
च् र्र
ड
ल्
त् ा ा
ु
ळ ोहे
ा य् ा ा य् न् ज्
ो ा ब्
ा प् ा प् िं व्
ां ा म् क्ष् र र
ा न् ा प् (
ि ा प्
ा ा य् ध् ा
स्
ा
,
. ) ा
ण्
ा ा
ा
ण्
क
ज् २
ा
ा व् ा ा ग्
क्ष् र
ी
स्
ा प् ा ा
द
ं
र
ाूम्
ा प् भ्
ा ा न्
ी ा म् ा ा्र ग् (
ल्
क
ी क
ट ट
ख्
ा
ा
ो
क्ष्
श्
ट
ल्
ी ा ध्
ा ा प्
े
ा भ् ि
ि ा ा न्
अ
ड
ष् ा व् ि ा ा म् ा
ष् ा व् ि ा ा म् ा
अ , ा स् स्
ा ा ग्
ा य् ा
ल्
श् दे
ा म् ि ाू भ् ा्र प्
,
ार् ा य् ा
क
ा ा प् ुष् ा प्
क
क
ा
ा े ा न् ा ा य् व् ा न्
े ा न् ा ा य् व् ा न्
श्
ल्
ा ा
ि ा ा न्
ांच् स्
ा प्
उ ४ ० ५
० ८ ३
२ ८ ५ २ ३ ० १
५ ० ६ ८
ो व् ा ा ग्
ी
० १
ी ा
ड ा
र द
ा व् ा ा ग् र
ण्
ू
ा ा ध् ोर क
र ा म् ा ा
ा व् ा ा
ा ा
ा प् स् ज् स्
क ए
------------------------------------------------------
.
े
ह
ा
अ
ी ा
च्
े
ा
ेण्
ा
ह
ा ून् ा
स्
ा ा प्
२ २ ० २
ट स्
२ ८ ५ २ ३ ० १
१ २ ७ ७
ा ॅग् ा
अ
८ १
ंक
ो व् ा ा ग्
ा ा न्
द
८
ि
ी ा
ड ा
ी ा
ण्
ण्
ू
ा ा ध् ोर क
र ा ा
ा व् ा ा
ा प् स्
क ए
ज्
ा ब् ा
ल्
ा
अंम्
.
ी ा
च्
े
ा न् ा
च्
ू
२ २ ० २
ा
स्
ट स्
ा ध् ि ि ा ा न्महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ १५
अध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये
सूचना
क्रमांक नंनप/आस्था/कलम ३७/न.र. २१०८/२०२२.--- नंदुरबार शहराची मूळ + वाढीव हद्दीची (सुधारित) विकास योजना भागश:
मंजूर व भागश: पुनर्प्रसिद्ध शासन अधिसूचना, नगर विकास विभाग, क्रमांक टीपीएस-१५०४/३००१/सीआर-६६/०५ (ब)/युडी-९, दिनांक १४ मार्च २००७ अन्वये मंजूर असून ती दिनांक ३० एप्रिल २००७ पासून अंमलात आहे.
तसेच, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१५०७/२६४१/प्र. क्र. ८७/०८/नवि-९, दिनांक ३१ ऑगस्ट २००९ अन्वये भागश: पुनर्प्रसिद्ध विकास योजना अंतिम मंजूर झाली असून, दिनांक १५ ऑक्टोबर २००९ पासून अंमलात आहे.
नंदुरबार शहर विकास योजनेतील खालील प्रस्तावात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ मधील तरतुदींनुसार ेरबदल करणेचा निर्णय नगरपरिषदेने मे. सर्वसाधारण ठराव क्रमांक ३३, दिनांक ३० जुलै २०२२ अन्वये घेतला आहे. त्याचा तपशील अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.
सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रस्ताव व प्रस्तावित ेरबदल खालील परिशिष्टात दर्शविला आहे.
परिशिष्ट
सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रयोजन
प्रस्तावित ेरबदल
१
२
नंदुरबार शहराच्या सुधारित मंजूर विकास आराखडात सव्र्हे नंबर नंदुरबार शहराच्या सुधारित मंजूर विकास आराखडात सव्र्हे नंबर ४१९/१, ४१९/२-अ, ४१९/२-ब चे शेती विभागात समाविष्ट असलेले ४१९/१, ४१९/२-अ, ४१९/२-ब चे शेती विभागात समाविष्ट असलेले एकूण क्षेत्र ५ हेक्टर ५५ आर.
एकूण क्षेत्र ५ हेक्टर ५५ आर क्षेत्र शेती विभागातून वगळून
" रहिवास विभागात " समाविष्ट करणे.
वरीलप्रमाणे ेरार करणेचे नकाशे नागरिकांचे अवलोकनार्थ नंदुरबार नगरपरिषद कार्यालयात ठेवण्यात आलेले आहेत.
वर नमूद केल्याप्रमाणे ेरार करणेकामीची सूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये नागरिकांच्या हरकती व सूचना मागविणेकामी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांना कळविणेत येते की, आपल्या सूचना/हरकती ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याच्या आत अध्यक्षा, नंदुरबार नगरपरिषद यांचे नावे लेखी स्वरूपात सादर कराव्यात. एक महिन्यानंतर प्राप्त होणाया हरकती / सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
रत्ना चंकांत रघुवंशी,
अध्यक्षा,
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार.
नंदुरबार, ८ ऑगस्ट २०२२.
--------------------------------------------------------
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४BY PRESIDENT
NANDURBAR MUNICIPAL COUNCIL, NANDURBAR
Under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
Notice
No. NNP/EST/Sec.37/T.P./2108/2022.– The Revised Development Plan of Nandurbar (Original + Additional Limit) has been partly sanctioned by the Government vide Notification No. TPS-1504/3001/ CR-66/05 (C)/UD-9, dated 14th March 2007 and has came into force with effect from 30th April 2007 and Excluded Part of Development Plan has been sanctioned by the Government vide Notification No. TPS-1507/2641/CR-87/08/UD-9, dated 31st August 2009 and has came into force with effect from 15th October 2009.
Municipal Council, Nandurbar has resolved following proposal under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, Resolution No. 33, dated 30th July 2022.
Annexure
Purpose as per Sanctioned Proposed Modification
Development Plan
1
2
Land bearing S. Nos. 419/1, 419/2-A, 419/2-B Land bearing S. Nos. 419/1, 419/2-A, 419/2-B included in "Agriculture Zone" Area 5 H. 5 R. Area 5 H. 55 R. are under "Agriculture Zone" to
be deleted and included in "Residential Zone".
The Plan showing the above Proposed Modification is kept in the Office of Nandurbar Municipal Council for inspection to Citizen.
The Notice under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 hereby published for inviting suggestions / objections then send their suggestions / objections in written to the President of Nandurbar Municipal Council within one month from the date of publication of this Notification in Maharashtra Government Gazette. Suggestions / objections received after one month will not be considered.
RATNA CHANDRAKANT RAGHUVANSHI,
President,
Nandurbar Municipal Council,
Nandurbar.
Nandurbar, 8th August 2022.
––––––––––––––
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४ १७अध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये
सूचना
क्रमांक नंनप/आस्था/कलम ३७/न.र. २१०९/२०२२.--- नंदुरबार शहराची मूळ + वाढीव हद्दीची (सुधारित) विकास योजना भागश:
मंजूर व भागश: पुनर्प्रसिद्ध शासन अधिसूचना, नगर विकास विभाग, क्रमांक टीपीएस-१५०४/३००१/सीआर-६६/०५ (ब)/युडी-९, दिनांक १४ मार्च २००७ अन्वये मंजूर असून ती दिनांक ३० एप्रिल २००७ पासून अंमलात आहे.
तसेच, महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१५०७/२६४१/प्र. क्र. ८७/०८/नवि-९, दिनांक ३१ ऑगस्ट २००९ अन्वये भागश: पुनर्प्रसिद्ध विकास योजना अंतिम मंजूर झाली असून, दिनांक १५ ऑक्टोबर २००९ पासून अंमलात आहे.
नंदुरबार शहर विकास योजनेतील खालील प्रस्तावात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ मधील तरतुदींनुसार ेरबदल करणेचा निर्णय नगरपरिषदेने मे. सर्वसाधारण ठराव क्रमांक ३२, दिनांक ३० जुलै २०२२ अन्वये घेतला आहे. त्याचा तपशील अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.
सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रस्ताव व प्रस्तावित ेरबदल खालील परिशिष्टात दर्शविला आहे.
परिशिष्ट
सुधारित मंजूर विकास योजनेतील प्रयोजन
प्रस्तावित ेरबदल
१
२
नंदुरबार शहराच्या सुधारित मंजूर विकास आराखडात सव्र्हे नंबर नंदुरबार शहराच्या सुधारित मंजूर विकास आराखडात सव्र्हे नंबर ४१८ चे शेती विभागात समाविष्ट असलेले एकूण क्षेत्र ४ हेक्टर ७७ आर. ४१८ चे शेती विभागात समाविष्ट असलेले एकूण क्षेत्र ४ हेक्टर ७७ आर
क्षेत्र शेती विभागातून वगळून " रहिवास विभागात " समाविष्ट करणे.
वरीलप्रमाणे ेरार करणेचे नकाशे नागरिकांचे अवलोकनार्थ नंदुरबार नगरपरिषद कार्यालयात ठेवण्यात आलेले आहेत.
वर नमूद केल्याप्रमाणे ेरार करणेकामीची सूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये नागरिकांच्या हरकती व सूचना मागविणेकामी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांना कळविणेत येते की, आपल्या सूचना/हरकती ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून एक महिन्याच्या आत अध्यक्षा, नंदुरबार नगरपरिषद यांचे नावे लेखी स्वरूपात सादर कराव्यात. एक महिन्यानंतर प्राप्त होणाया हरकती / सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.
रत्ना चंकांत रघुवंशी,
अध्यक्षा,
नंदुरबार नगरपरिषद, नंदुरबार.
नंदुरबार, ८ ऑगस्ट २०२२.
--------------------------------------------------------
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट १८ - २४, २०२२ / श्रावण २७ ते भा २, शके १९४४BY PRESIDENT
NANDURBAR MUNICIPAL COUNCIL, NANDURBAR
Under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
Notice
No. NNP/EST/Sec.37/T.P./2109/2022.– The Revised Development Plan of Nandurbar (Original + Additional Limit) has been partly sanctioned by the Government vide Notification No. TPS-1504/3001/ CR-66/05 (C)/UD-9, dated 14th March 2007 and has came into force with effect from 30th April 2007 and Excluded Part of Development Plan has been sanctioned by the Government vide Notification No. TPS-1507/2641/CR-87/08/UD-9, dated 31st August 2009 and has came into force with effect from 15th October 2009.
Municipal Council, Nandurbar has resolved following proposal under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, General Body Resolution No. 32, dated 30th July 2022.
Annexure
Purpose as per Sanctioned Proposed Modification
Development Plan
1
2
Land bearing S. No. 418 included in "Agriculture Land bearing S. No. 418, Area 4 H. 77 R. Zone" Area 4 H. 77 R. are under "Agriculture Zone" to be deleted and
included in "Residential Zone".
The Plan showing the above Proposed Modification is kept in the Office of Nandurbar Municipal Council for inspection to Citizen.
The Notice under Section 37, of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 here by published for inviting suggestions / objections then send their suggestions / objections in written to the President of Nandurbar Municipal Council within one month from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette. Suggestions / objections received after one month will not be considered.
RATNA CHANDRAKANT RAGHUVANSHI,
President,
Nandurbar Municipal Council,
Nandurbar.
Nandurbar, 8th August 2022.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.