Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ताथवडे गावाची नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 (1) अन्वये विकास योजना आणि सासवड नगरपरिषदेची विकास योजना प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (2) संचालक, नगर रचना, पुणे यांजकडील इचलकरंजी नगरपरिषदेची नगर रचना अधिनियम, 1966, कलम 31 (1) अन्वये विकास योजनाबाबत अधिसूचना. (3) जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडीलग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रमाबाबत प्रतिबंधात्मक आदेश. (4) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश यांजकडील (अ) सातारा जिल्ह्यातील गाव कोरेगाव यांचे अधिनस्त सजा वाठार स्टेशनमध्ये मौजे अनपटवाडी, आंबवडे, भाडळे, नांदवळ व सं. वाघोली नव्याने समाविष्ट करणेबाबत अधिसूचना.(ब) कोल्हापूर जिल्ह्यातीलतालुकाकागल यांचे अधिनस्त सजा कागलमध्ये मौजे कसबा कागल नव्याने समाविष्ट करणेबाबत अधिसूचना. (क) सातारा जिल्ह्यातीलतालुका कोरेगाव यांचे अधिनस्त सजा कोरेगावमध्ये मौजे शिरंबे व चंचळीहे नव्याने समाविष्ट करणेबाबत अधिसूचना. (5) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांजकडील खटाव, मु.वडूज यांचे अधिनस्त सजा पुसेगाव मधील समाविष्ट गावांबाबत अधिसूचना. (6) सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, येरवडा विभाग यांजकडील मयत समरी. (7) उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांजकडील पन्हाळा उपविभाग, पन्हाळा, जिल्हाकोल्हापूर, हवेली उपविभाग, पुणे, खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर), इचलकरंजी विभाग, इचलकरंजी व पाटण उपविभाग, पाटण यांजकडील मयत समरी. (8) जिल्हा न्यायालय, सोलापूर, सांगली, सातारा यांजकडील रजेबाबत अधिसूचना.
Published 18 August 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.