महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ३०] मंगळवार, ऑगस्ट २३, २०२२/भाद्रपद १, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ६९
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/लांजा न.पं./उपाध्यक्ष-निवडणूक/२०२२.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ३४१ब-२ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, लांजा नगरपंचायतीच्या दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये, खालील उमेदवार पाच वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत :---
अ.क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या नगरपरिषद
पत्ता
(१) (२)
उपाध्यक्षांचे नाव (३)
(४)
१ नगरपंचायत, लांजा श्रीमती पुर्वा मंगेश मुळे मु.पो. लांजा, १५९९, वैभव वसाहत, ता. लांजा,
जि. रत्नागिरी, पिन. नं. ४१६ ७०१.
रत्नागिरी, दिनांक १७ ऑगस्ट २०२२.
डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ ---- कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३, २०२२/भाद्रपद १, शके १९४४ २ BY THE COLLECTOR, RATNAGIRIOrder
No. MUN-1/Lanja N.P./Vice President Election/2022.—In exercise of the power vested in sub-rule(4) of 31 B-2, Rule of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act,1965, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 4th August 2022 as a Vice-President of the Nagar Panchayat, Lanja by the process of Vice-Presidential election for the remainder term of Five Years.
Sr.No. Name of Nagar Name of the Vice-President Address
Panchayat
(1) (2)
(3)
(4)
1 Nagar Panchayat, Purva Mangesh Mule At Post Lanja, 1599, Vaibhav Lanja.
Vasahat, Tal. Lanja,
Dist. Ratnagiri, Pin No. 416 701.
DR. B. N. PATIL, Ratnagiri,
Collector,
dated 17th August 2022.
Ratnagiri.