Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असा., क्रमांक ९०, उपविभागीय अधिकारी, कल्याण, अधिसूचना, क्रमांक के.डी./टे-२/भूसं/निळजे ते हेट्ट्णे डी.पी. रस्त्याचे भूसंपादन/कावि-८/२०२२. मंगळवार, २३ ऑगस्ट २०२२.

Published 23 August 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-08-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३, २०२२/भाद्र. १, शके १९४४

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८, अंक ५२] मंगळवार, ऑगस्ट २३, २०२२/भाद्रपद १, शके १९४४ [ पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ९०

प्राधिकृत प्रकाशन

उपविभागीय अधिकारी, कल्याण,

उपविभाग कल्याण यांचे कार्यालय

अधिसूचना

खाजगी क्षेत्रातील जमीन भूसंपादन व पुर्नवसन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा

हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९(२) अन्वये ताब्यात घेण्याबाबत जाहीर नोटीस.

क्रमांक के.डी./टे-२/भूसं/निळजे ते हेदुटणे डी.पी. रस्त्याचे भूसंपादन/कावि-८/२०२२.-----ज्याअर्थी, उप जिल्हाधिकारी -२, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा (पूर्व), मुंबई यांनी त्यांचेकडील क्र.भू.व पु.शाखा/कल्याण ग्रोथ सेंटर/डी.पी.रस्ते/भूसंपादन/१३२६/२०२१, दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ अन्वये " कल्याण विकास केंद्र प्रकल्पातील निळजे ते हेदुटणे येथील प्रस्तावित डी.पी.रस्ता विकसित करणे " या सार्वजनिक प्रयोजनाकरिता खाजगी क्षेत्रातील जमीन भूसंपादन व पुर्नवसन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये जमीन संपादन करणेकामी व सदरची जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांद्रा (पूर्व), मुंबई यांचे नावे घेण्याबाबत प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडे सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, ठाणे यांचे पत्र क्रमांक उजि/भूसं(समन्वय)/टे-१/डी.पी./ग्रोथ सेंटर/कल्याण/L१६४१३७८४०२९३४/ २०२१, दिनांक १९ जानेवारी २०२२ अन्वये उक्त प्रस्तावासंबंधी भूसंपादन व पुर्नवसन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत ;

ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, कल्याण उपविभाग कल्याण यांनी यापूर्वीच अनुसूची - एक मध्ये नमूद खाजगी क्षेत्रातील जमीन भूसंपादन व पुर्नवसन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांद्रा (पूर्व), मुंबई " यांचे नावे घेण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे दिनांक १७ -२३ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या महाराष्ट्र शासन भाग एक कोकण विभाग पुरवणी राजपत्रामध्ये आणि दै. लोकमत व दै. नवभारत या वृत्तपत्रात दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झाली आहे ;

ज्याअर्थी, कल्याण विकास केंद्र प्रकल्पातील निळजे ते हेदुटणे येथील प्रस्तावित डी.पी. रस्ता विकसित करण्यात येणाया मौजे घेसर, ता. कल्याण या गावातील संपादनाने बाधित होणाया जमिनीची उप अधिक्षक भूमि अभिलेख, कल्याण यांनी संयुक्त मोजणी करून भूसंपादन मोजणी प्रकरण क्रमांक १३४/२०२२ त्यांचेकडील पत्र क्र.भूसंपादन मोजणी/मौजे-घेसर/२०२२/१३२९ कल्याण, दिनांक १७ मे २०२२ अन्वये संयुक्त मोजणी विवरणपत्र या कार्यालयाकडे सादर केले असून त्यानुसार संपादनाने बाधित होणारे सव्र्हे नंबर निहाय क्षेत्र सोबतच्या अनुसूची एक मध्ये दर्शविलेले आहे ;

(१)

भाग एक (को.वि.पु.)-९०---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३, २०२२/भाद्र. १, शके १९४४ आणि ज्याअर्थी, उक्त जाहीर नोटीसीद्वारे संबधित जमीन धारकांकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खाजगी जमीन भूसंपादन कायदा २०१३ अन्वये " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा (पूर्व), मुंबई " यांचे नावे संपादन करून देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेला मोबदला संपूर्णत: व अंतिमरित्या स्वीकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्रे (विकल्प) मागविण्यात येत आहेत ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येते की, न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आणि पुनर्वसन व पुनर्वसाहत यांमध्ये पारदर्शकता राखणे अधिनियम, २०१३ च्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधी पयर्ंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही परंतु जिल्हाधिकारी अशा प्रकारे अधिसूचित केलेल्या जमिनीच्या मालकाने केलेल्या अर्जावरून या पोट-कलमाच्या अमंलबजावणीतून अशा मालकास लेखी नोंदवावयाच्या विशेष परिस्थीतीमध्ये सूट देऊ शकेल.

परंतु आणखी असे की, कोणत्याही व्यक्ितने या तरतुदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यामूळे तिला सहन कराव्या लागलेल्या कोणत्याही नुकसानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकायाद्वारे भरपाई करण्यात येणार नाही.

त्याअर्थी, आता मी, अभिजित भांडे पाटील, उपविभागीय अधिकारी, कल्याण तथा भूसंपादन अधिकारी, जि. ठाणे याद्वारे मौज घेसर, ता. कल्याण या गावातील संपादित होत असलेल्या अनुसूची १ मध्ये नमूद केलेल्या स.नं./ हि.नं. च्या जमिनी " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा (पूर्व), मुंबई " यांचे नावे संपादन करण्यात येणार असल्याने, या अनुसूचीमध्ये नमूद सव्र्हे नंबर / गट नंबरमधील जमिनीच्या मालकी हक्काबाबत व न्यायालयीन दाव्यांबाबत जमीन मालकांकडून किंवा हितसंबंधित व्यक्ितकडून ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत हरकती किंवा सूचना विहित नमुना-४ मध्ये मागवित आहे किंवा त्यांना माझ्यासमोर उपस्थित राहण्यास सांगत आहे.

१. हरकती किंवा सूचनांचा विहित नमुना - ४ उपविभागीय अधिकारी, कल्याण यांच्या उपविभागीय अधिकारी कल्याण उपविभाग कल्याण, मोहन प्राईड सांस्कृतिक कल्याण केंद्र, दुसरा मजला, पोद्दार शाळेजवळ, खडकपाडा, कल्याण या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. तसेच सदर नमुना या कार्यालयामार्फत " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांद्रा (पूर्व), मुंबई " च्या प्राधिकृत संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येईल.

२. " मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा कुर्ला कॉम्पेलक्स, बांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१ " यांचेकडून सदर प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या आराखडयांच्या प्रती उप विभागीय अधिकारी, कल्याण उप विभाग कल्याण, यांचे कार्यालय, मोहन प्राईड सांस्कृतिक कल्याण केंद्र, दुसरा मजला, पोद्दार शाळेजवळ, खडकपाडा, कल्याण (प.) या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत जमीन धारकांना किंवा हितसंबंधित व्यक्िंतना तसेच जनतेस निरीक्षणासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.

३. ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत जमिनीच्या मालकी हक्काबाबत व न्यायालयीन दाव्याबाबत जमीन मालकाकडून किंवा हितसंबंधित व्यक्ितकडून प्राप्त झालेली हरकतीची किंवा सूचनांची चौकशी करण्यात येईल आणि संबंधित हरकत घेणायांंना त्यांच्या हरकतीच्या किंवा सूचनांच्या समर्थनार्थ तोंडी वा कागदोपत्री पुरावा सादर करण्यासाठी जातीने किंवा कोणत्याही कायदेशीर व्यक्तीमार्फत उपस्थित राहण्याची मुभा असेल.

४. उक्त कालावधीमध्ये हरकती किंवा सूचना प्राप्त न झाल्यास, उक्त जमिनीबाबत अन्य कोणत्याही व्यक्ितचे हितसंबंध नाहीत असे गृहित धरून, कायदेशीर शीर्षक अहवालाच्या अनुषंगाने सदर जमीन संपादन करून ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २३, २०२२/भाद्र. १, शके १९४४

अनुसूची - एक संपादन करावयाच्या जमिनींचा तपशील मौजे घेसर, ता. कल्याण, जि. ठाणे

अ.क्र. (१) गावाचे नाव (२) भूमापन क्रमांक/गट क्रमांक (३) संपादन करावयाचे क्षेत्र (हे.आर.प्र.) (४)
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ मौजे घेसर २/१० २/८ २/४/अ २/४/ब २/५ गावठाण ८/४/अ ८/४/अ ८/६ १११/२ ३८/१/अ/२१ ३८/१/अ/२४ ३८/१/अ/२६ ३८/१/अ/२८ ३८/१/अ/३० ३८/१/अ/३२ ३८/१/अ/३५ ३८/१/अ/१३ ३८/१/अ/७ ३८/१/अ/३ ३८/१/अ/४ ३८/१/अ/५ ३८/१/अ/६ ३८/१/अ/३४ ३८/१/अ/१ ३८/२ ३८/३ ५२/२ ०.००.४५ ०.०४.२२ ०.०९.५० ०.०१.६४ ०.०२.४६ ०.०२.२० ०.००.२५ ०.०४.०० ०.००.३३ ०.०२.८० ०.०२.२० ०.०२.१५ ०.०२.८० ०.०५.०१.६७ ०.०४.९० ०.०१.९० ०.०१.७० ०.२५.८० ०.०७.५० ०.०९.२० ०.०४.६५ ०.०४.८० ०.०२.९० ०.१२.६० ०.०६.४५ ०.०९.५५ ०.८०.६८
एकूण २.१२.६४.६७

कल्याण, दिनांक २२ ऑगस्ट २०२२.

अभिजित भांडे पाटील, उपविभागीय अधिकारी, कल्याण उपविभाग कल्याण तथा भूसंपादन अधिकारी, कल्याण.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 23 August 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-08-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-08-23.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.