RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ५३] बुधवार, ऑगस्ट २४, २०२२/भाद्रपद २, शके १९४४ [ पृष्ठे ५, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ९१
प्राधिकृत प्रकाशन
उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. ३, ठाणे यांजकडून
अधिसूचना
क्रमांक उजि/भूसं/मेट्रो-३/टे १/मेट्रो मर्ागिका-५/माजिवडे/ठा.भि.क./१९(१))/अधिसूचना/२०२२.------ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. ३, ठाणे, यांनी भुमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट- कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक उजि/भूसं/मेट्रो-३/टे-१/मेट्रो मर्ागिका-५/माजिवडे/ ठा.भि.क./२०२०, दिनांक १४ जून २०२२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसुचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
आणि ज्याअर्थी, ठाणे (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समुचित शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्य पार पाडण्यासाठी उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. ३, ठाणे यांस पदनिर्देशीत करीत आहे ;
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २४, २०२२/भाद्र २, शके १९४४ अनुसूची - १जमिनीचे वर्णन
| अ. क्र. | स. नं. | हिस्सा नंबर | संपादित करावयाचे क्षेत्र (हे.आर) |
| १ | १२१/१ पै | १२१/१अ १२१/१ब १२१/१क १२१/१ड १२१/१इ | ०.००.२१ |
| १२९/१पै | १२९/१/अ १२९/१/ब १२९/२/अ १२९/२/ब १२९/३ १२९/३ अ १२९ अ/३ १२९ अ/२/१ १२९अ/२/२ १२९ अ/३/२ १२९/४अ १२९/५अ १२९/६अ १२९/७ अ १२९/८अ १२९/१० १२९/१२अ | ०.०४.१७ | |
| १२९/ब पै | १२९/ब पै | ०.००.७१ | |
| एकूण | ०.०५.०९ |
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
| प्रकल्पाचे नाव | मेट्रो मर्ागिका ----- ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मर्ागिकेसाठी भूसंपादन करणेसाठी |
| प्रकल्पाच्या कामाचे वर्णन | मेट्रो मर्ागिका ----- ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मर्ागिकेसाठी भूसंपादन करणेसाठी |
| समाजाला होणारे लाभ (र्आथिक रोजगार पायाभूत सुविधा सोयीसुविधा याबाबत व इतर लाभा संबंंधात) | सार्वजनिक प्रयोजनार्थ |
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
गावाचे नाव मौजे माजिवडे, ता. जि. ठाणे
अ. क्र. भूमापन क्रमांक किंवा गट नंबर अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
१ निरंक
निरंक
अनुसूची - चार
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
मौजे माजिवडे, ता. जि. ठाणे येथील एकूण क्षेत्र ०.०५.०९ हे.आर. मेट्रो मर्ागिका - ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) मर्ागिका या प्रयोजनासाठी संपादन होत आहे. कोणीही खातेदार विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसाहत करणेचा प्रश्न उद्भवत नाही.
ठाणे, दिनांक २४ ऑगस्ट २०२२.
रोहितकुमार राजपूत, उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रो सेंटर क्र. ३, ठाणे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २४, २०२२/भाद्र २, शके १९४४FROM DEPUTY COLLECTOR (LAND ACQUISITION), METRO CENTRE NUMBER 3, THANE
NOTIFICATION
No. Dy.C/L.A./Metro 3/Table 1/Metro Line 5/Majiwade/Thane Bhiwandi Kalyan/19 (1)/ Notification/2022.—Whereas, the Deputy Collector (Land Acquisition), Metro Centre No 3, Thane being an appropriate Government has, vide Notification, No. Dy. C/L.A./Metro 3/Table 1/Metro Line 5/Majiwade/Thane Bhiwandi Kalyan/19 (1)/Notification/2022, dated 14th June 2022 (herein after referred to as " the said notification ") issued a Preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) (herein after referred to as " the said Act ") and thereby notified that the land more particularly described in Schedule-I appended here to is required or likely to be required for a public purpose more particularly specified in Schedule II ;
And Whereas, the Collector of Thane (District), is satisfied, after considering the reports, if any made under sub-section (2) 15, that the said land is needed to be acquired for the said public purpose ; and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (1) of section 19 of the said Act, that the said land is needed for the said public purpose ;
And Whereas, it is hereby declared that an area more particularly described in Schedule III is identified as the " resettlement area " for the purpose of rehabilitation and resettlement of the affected families and summary of the rehabilitation and resettlement scheme is specified in Schedule IV ;
And Whereas, under clause (g) of section 3 of the said Act, the Cllector being the appropriate Government is pleased to designate Deputy Collector (Land Acquisition), Metro Centre No 3, Thane to perform the functions of a Collector under the said Act.
Schedule -I
Description of Land
Name of the Village Majiwade, Taluka / District Thane
| Sr. No. (1) | Survey or Gat No. (2) | Hissa No. (3) | Approx. Area to Acquired (H.R.) (4) |
| 01 | 121/1/P | 121/1A 121/1B 121/1C 121/1D 121/1E | 0.00.21 |
| 129/1/P | 129/1/A 129/1/B 129/2/A 129/2/B 129/3 129/3/A 129A/3 129A/2/1 129A/2/2 129/A/3/2 129/4A 129/5A 129/6A 129/7A | 0.04.17 |
| (1) | (2) | (3) | (4) |
| 129/8A 129/10 129/12A | |||
| 129/B/P | 129/B/P | 0.00.71 | |
| Total | 0.05.09 |
Schedule-II
Statement on the nature of public purpose
| Name of the Project | Metro Line 5 (Thane-Bhiwandi-Kalyan) Land Acquisition for this project |
| Description of Project work | Metro Line 5 (Thane-Bhiwandi-Kalyan) Land Acquisition for this project |
| Benefits to the Society (Regarding Economic, Employment, Infrastructure, Amenities and Other Benefits) | Public Purpose. |
Schedule-III
Description of Re-settlement Area
Name of the Village Majiwade, Taluka / District Thane
| Sr. No. | Survey or Gat No. | Approximate Area. (H.R.) |
| 01 | NIL | NIL |
Schedule-IV
Summary of the Rehabilitation and Re-settlement Scheme
The land of Village Majiwade, total area 0.05.09 H.R. is being acquired for the purpose of Land Acquisition of proposed Metro Line 5 (Thane-Biwandi-Kalyan). There is no displacement of Khatedars hence the question of rehabilitation does no arise.
ROHITKUMAR RAJPUT, Dy. Collector (Land Acquisition), Thane, dated 24th August 2022. Metro Centre No. 3, Thane.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.