महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक ४०] गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२/भाद्रपद ३, शके १९४४ [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ५९
प्राधिकृत प्रकाशन
अधिसूचना
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २५ ऑगस्ट, २०२२.
भारताचे संविधान.
क्रमांक १८३३०/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उप खंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे गुरुवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.
भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."
राजेन्द्र ग. भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २५ ऑगस्ट, २०२२.
भारताचे संविधान.
क्रमांक १८३३१/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
" मी, भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उप खंड (क) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे गुरुवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ रोजी होणाया सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानपरिषदेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे.
भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल."
राजेन्द्र ग. भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.