Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Ex. 92) (Dated 25-8-2022) SUB DIVISIONAL OFFICER, BHIWANDI DIVISION, BHIWANDI NOTIFICATION No.BD/LAQ/HIGH SPEED/WS/522/2022

Published 25 August 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-08-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र ३, शके १९४४

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ८, अंक ५४] गुरुवार, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र. ३, शके १९४४ [ पृष्ठे ८, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ९२

प्राधिकृत प्रकाशन

उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक बीडी/भूसं/हायस्पीड रेल्वे/कावि-५२२/२०२२.------ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उप विभागीय अधिकारी, भिवंडी यांनी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे). याच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक बीडी/भूसं/मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) कावि-३८६/२०२२, दिनांक ७ जून २०२२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसुचित केले आहे की यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची दोनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, ठाणे (जिल्ह्यच्या) जिल्हाधिका-याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषीत करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीनमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुर्नवसन व पुर्नवसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्य पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांस पदनिर्देशीत करीत आहे.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-९२---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र ३, शके १९४४

अनुसूची एक

जमिनीचे वर्णन

अ. क्र. सव्र्हे नंबर / हिस्सा नंबर ७/१२ प्रमाणे सव्र्हे नंबर / हि. नं. क्षेत्र (हे.आर.प्र.)
१ २९८ १५० ०.००.८०
२ ९३३ ११६ ०.०१.३०
३ २६० १४३ ०.०३.००
४ २६८ १४१ ०.००.२०
५ २५९ १४० ०.०३.६०
६ २६१ १४२ ०.०१.००
७ २९७ १३३ ०.०८.१०
८ नाला नाला ०.०४.३०
एकूण . . ०.२२.३०
१ ५३ २०६ पै. ०.०६.७०
२ ९१४ २०७ पै. ०.०८.४५
३ ९१२ २१५ पै. ०.०४.९०
४ ९११ २१० पै. ०.००.९४
५ ९१० २१४ पै. ०.१०.००
६ ९०० २१९ पै. ०.०५.२०
७ ९०१ २२१ पै. ०.०७.४०
८ २१३/१+२+३ २१३/१+२+३ ०.००.०७
९ २१६/१+२+३अ+३ब+४+ ५+६+७+८+९ २१६/१+२+३अ+३ब+४+ ५+६+७+८+९ ०.०२.७५
एकूण . . ०.४६.४१
१ ७२ ७२/१+३+६ १.४५.६८
२ ७२/२ ०.०६.६८
३ ७२/४ ०.२१.१७
४ ७२/५ ०.०२.१६
५ ७३ ७३/१ ०.०३.२६
६ ७३/२ ०.२६.६०
७ ७३/३+४+७+८ ०.११.४६
८ ७३/५ ०.२८.२३
९ ७३/६ ०.०९.८८
१० ७३/९ ०.०२.८४
११ ७० ७०/१/अ+ब ०.२४.११
१२ ७१ ७१/१+२+३+४ ०.४१.६०
१३ ६१ ६१/१+२+३+४+५+६+ ७+८+९+१०+११+१२+१३+१४ १५+१६+१७+१८+१९+२०+२१ ०.२३.०८
१४ १०१ पै. १०१/१+२+४+८ ०.०३.८३
एकूण . . २.७२.८७
१ ८८९ ११४ पै. ०.१५.२०
२ ८८८ ११० पै. ०.१०.२८
३ ८३२/२ १०९/२ ०.०४.७०
४ ८८७ १०८/११ ०.०२.९०
५ ८८७ १०८/७पै. ०.००.२०
६ ८८७ १०८/३ पै. ०.०१.५०
७ ८८७ १०८/२ पै. ०.०१.३०
८ ८३४ ९९ पै. ०.०३.७०
९ ८३६ १०० पै. ०.१९.२५
१० ७५ पै. ७५ पै. ०.०४.६०
११ तलाव तलाव ०.००.१८
१२ ८३९ ७४ ०.३१.४५
१३ ८५४ ७६/३पै. ०.००.५०
१४ ८५४ ७६/५पै. ०.००.४०
१५ ८५४ ७६/२पै. ०.०१.१०
एकूण . . ०.९७.२६
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र ३, शके १९४४

भाग एक (को.वि.पु.)-९२---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र ३, शके १९४४

अनुसूची दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव मुंबई -- अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन मुंबई -- अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे
समाजाला होणारे लाभ (र्आथिक रोजगार पायाभूत सुविधा सोयीसुविधा याबाबत व इतर लाभा संबंंधात) सार्वजनिक प्रयोजनार्थ

अनुसूची तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

मौजे भरोडी, ता. भिवंडी, जि. ठाणे

अ. क्र. भूमापन क्रमांक किंवा गट नंबर अ ं दाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
१ निरंक निरंक

अनुसूची चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

मौजे भरोडी-अंजूर व दिवे-अंजूर, ता. भिवंडी, जि. ठाणे येथील एकूण क्षेत्र ४.३८.८४ हे.आर. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकरिता जमीन संपादन होत आहे. कोणीही खातेदार विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसाहत करणेचा प्रश्न उद्भवत नाही.

टीप.----उक्त जमिनीच्या नकाशांचे उप विभागीय अधिकारी भिवंडी विभाग, भिवंडी या कार्यालयात निरीक्षण करता येऊ शकेल.

भिवंडी, दिनांक २४ ऑगस्ट २०२२.

बाळासाहेब वाक्चौरे, उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र ३, शके १९४४

SUB DIVISIONAL OFFICER, BHIWANDI DIVISION, BHIWANDI

NOTIFICATION

No.BD/LAQ/HIGH SPEED/WS/522/2022.—Whereas, the Sub Divisional Officer, Bhiwandi Division being an appropriate Government has, vide Notification No.BD/LAQ/High-speed/386/ 2022, dated 7th September 2022 (hereinafter referred to as the said notification) issued a preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) (herein after the said act) and thereby notified that the land more particularly described in schedule I appended here to is required or likely to be required for a public purpose more particularly specified in scheduled II ;

And whereas, the Collector of Thane (District), is satisfied, after considering the report, if any made under sub-section (2) 15, that the said land is needed to be acquired for the said public purpose; and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (1) of section 19 of the said Act, that the said land is needed for the said public purpose ;

And whereas, it is hereby declared that an area more particularly described in schedule III is identified as the resettlement area for the purpose of rehabilitation and resettlement scheme is specified in schedule IV ;

And whereas, under clause (g) of section 3 of said Act, the Collector being the appropriate Government is placed to designate Sub Divisional officer Bhiwandi Division, Dist. Thane to perform the functions of a Collector under the said Act.

Schedule-I

Description of Land

Name of the Village Anjur, Taluka Bhiwandi, District Thane

Sr.No. (1) Survey of Gut No. (2) Survey of Gut No. (3) Approximate Area (H R) (4)
1 53 206p 0.06.70
2 914 207p 0.08.45
3 912 215p 0.04.90
4 911 210p 0.00.94
5 910 214p 0.10.00
6 900 219p 0.05.20
7 901 221p 0.07.40
8 213/1+2+3 213/1+2+3 0.00.07
9 216/1+2+3A+3B+4+ 5+6+7+8+9 216/1+2+3A+3B+4+ 5+6+7+8+9 0.02.75
TOTAL . . 0.46.41
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र ३, शके १९४४

Description of Land

Name of the Village Bharodi, Taluka Bhiwandi, District Thane

Sr. No. (1) Survey of Gut No. (2) Survey of Gut No. (3) Approximate Area (H.R.) (4)
1 298 150 0.00.80
2 933 116 0.01.30
3 260 143 0.03.00
4 268 141 0.00.20
5 259 140 0.03.60
6 261 142 0.01.00
7 297 133 0.08.10
8 Nala Nala 0.04.30
TOTAL . . 0.22.30

Description of Land

Sr. No. Survey of Gut No. Survey of Gut No. Approximate Area (H.R.)
(1) (2) (3) (4)
1 2 3 4 72 72/1+3+6 0.45.68
72/2 0.06.68
72/4 0.21.17
72/5 0.02.16
5 6 7 8 9 10 73 73/1 0.03.26
73/2 0.26.60
73/3+4+7+8 0.11.46
73/5 0.28.23
73/6 0.09.88
73/9 0.02.84
11 70 70/1/A+B 0.24.11
12 71 71/1+2+3+4 0.41.60
13 61 61/1+2+3+4+5+6+7+8 +9+10+11+12+13+14+ 15+16+17+18+19+20+21 0.23.08
14 101p 101/1+2+4+8 0.03.83
TOTAL . . 2.72.87
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र ३, शके १९४४

Description of Land

Sr. No. Survey of Gut No. Survey of Gut No. Approximate Area (H.R.)
(1) (2) (3) (4)
1 889 114p 0.15.20
2 888 110p 0.10.28
3 832/2 109/2 0.04.70
4 887 108/11 0.02.90
5 887 108/7p 0.00.20
6 887 108/3p 0.01.50
7 887 108/2p 0.01.30
8 834 99p 0.03.70
9 836 100p 0.19.25
10 75p 75p 0.04.60
11 Lake Lake 0.00.18
12 839 74p 0.31.45
13 854 76/3p 0.00.50
14 854 76/5p 0.00.40
15 854 76/2p 0.01.10
TOTAL . . 0.97.26

Schedule II

Statement on the nature of public purpose

Name of the Project

: Land Acquisition of propose Mumbai

Ahmadabad National high speed railway Description of Project Work : Land Acquisition of propose Mumbai

Ahmadabad National high speed railway Benefits to the Society : Public Purpose

(regarding economic,

Employment, infrastructure,

Amenities and other benefits)८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २५, २०२२/भाद्र ३, शके १९४४

Schedule III

Description of Re-settlement Area

Name of the Village Bharodi, Anjur, Dive-Anjur, Tal. Bhiwandi, Dist. Thane

Sr. No. Survey or Gat No. Approximate Area (H.R.)
(1) (2) (3)
Nil Nil

Schedule IV

(Summary of the rehabilitation and re-settlement scheme)

The land of Village Bharodi, Anjur, Dive-Anjur, Area 4.38.84 H.R. is being acquired for the purpose of Land Acquisition of purpose Mumbai-Ahmadabad High speed Railway Project. There is no displacement of Khatedars hence the question of rehabilitation does not arise.

N.B – A plan of the said land can be inspected at the office of Sub Divisional Officer, Bhiwandi Division, Bhiwandi.

BALASAHEB WAKCHAURE, Bhiwandi,

Sub Divisional Officer,

date 24th August 2022. Bhiwandi Division, Bhiwandi.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 August 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-08-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-08-25.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.