Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-मध्य उप विभाग, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्रपद ३-९, शके १९४४

Published 25 August 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-08-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्रपद ३-९, शके १९४४

RNI No. MAHBIL / 2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ८, अंक ३४] गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्रपद ३-९, शके १९४४ [पृष्ठे ८, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

OFFICE OF THE COMMISSIONER FOR CO-OPERATION AND REGISTRAR OF

CO-OPERATIVE SOCIETIES, PUNE

Order

No. URB/1.S.A./Shri Anand Bank/Liquidation/2022.—In exercise of the powers conferred upon me by the Maharashtra Co-operative societies Act, 1960, I, Anil Kawade, Commissioner for Co-operation and Registrar of Co-operative Societies, Maharashtra State, Pune hereby order the winding up of the affairs of Shri Anand Co-operative Bank Ltd., Chinchwad, Pune, Maharashtra under section 110-A(1)(ii) read with section 103 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and appoint Smt. Sheetal Patil, Deputy Registrar, Co-op. Socys., Pune City (6) as Liquidator of Shri Anand Co-operative Bank Ltd., Chinchwad, Pune, Maharashtra, to conduct the affairs of the said bank as per the powers exercisable u/s 105 of Maharashtra Co-operative Societies Act, 1960.

The liquidator should submit quarterly progress report of Liquidation Proceedings to the undersigned and under intimation to Deposit Insurance and Credit Guarantee Corporation.

ANIL KAWADE,

Commissioner for Co-operation and Pune,

Registrar of Co-operative Societies, dated 11th July 2022. Maharashtra State, Pune.

भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र. ३-९, शके १९४४

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A1202/2022.— The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

Name and Designation Period

Ex-post facto sanction to the Commuted leave for 3 1. Shri R. R. Limkar,

days from 24th May 2022 to 26th May 2022.

Judge,

Family Court,

Jalgaon.

2. Mrs. S. P. Savaskar,

Ex-post facto sanction to the Earned leave for 2 I/c Principal Judge,

days i.e. on 21st June 2022 and 22nd June 2022.

Family Court, Bandra,

Mumbai.

Ex-post facto sanction to the Commuted leave for 3 3. Shri M. R. Deshpande,

days from 22nd June 2022 to 24th June 2022 Principal District and

suffixing holidays on 25th June 2022 and 26th June

2022.

Sessions Judge, Jalgaon.

Ex-post facto sanction to the Commuted leave for 2 days 4. Shri P. K. Sharma,

i.e. on 23rd June 2022 and 24th June 2022 suffixing Principal District and

holidays on 25th June 2022 and 26th June 2022.

Sessions Judge, Daman & Diu,

At Daman.

5. Smt. V. V. Joshi,

Ex-post facto sanction to the Earned leave for 2 days Principal Judge,

i.e. on 27th June 2022 and 28th June 2022 prefixing City Civil and Sessions Court,

holidays on 25th June 2022 and 26th June 2022.

Mumbai.

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्रपद ३-९, शके १९४४

(II)

Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is kept during

the leave period of concern Judicial Officers.

1. Shri R. R. Limkar,

Shri V. B. Bohra, Ad-hoc District Judge-3 and A.S.J.,

Jalgaon.

2. Mrs. S. P. Savaskar,

Smt. S. S. Bhishma, Judge, Family Court No.4, Mumbai.

Sau. S. S. Sapatnekar, District Judge-1 and Additional 3. Shri M. R. Deshpande,

Sessions Judge, Jalgaon.

The District Judge-1 and Addl. Sessions Judge, Palghar.

4. Shri P. K. Sharma,

Shri R. N. Rokade, 2nd Additional Principal Judge, City 5. Smt. V. V. Joshi,

Civil and Sessions Court, Mumbai.

V. V. PATIL, High Court, Appellate Side, Bombay,

I/c. Registrar dated 18th August 2022.

(Insp. II).

भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र. ३-९, शके १९४४

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A3902(i)/2022.— The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

Name and Designation Period

Half Pay Leave for 116 days form 7th June 2022 to 1. Smt. S. T. Dande,

Joint Civil Judge, Senior Division 30th September 2022 with permission to leave

headquarter as per Maharashtra Civil Services and Additional Chief Judicial Magistrate, Nagpur.

(Leave) Rules, 1981, Rule 60(a)(i) and (b). On return from leave Smt. S.T. Dande will be reposted as Joint Civil Judge Senior Division and Additional Chief Judicial Megistrate Nagpur.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. S. T. Dande would have continued to officiate as Joint Civil Judge Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Nagpur had she not proceeded on leave during the above period.

(II)

The charge during the leave period of Smt. S. T. Dande is kept with Shri U. P. Kulkarni, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional chief Judicial Magistrate, Nagpur.

V. V. PATIL, High Court, Appellate Side, Bombay,

I/c. Registrar, dated 5th August 2022.

(Insp. II).

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्रपद ३-९, शके १९४४

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ मार्च, २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-२०२२/प्र.क्र. ९२/ई.-१.----- श्री. शिरीष प्रभाकर पांडे, अपर जिल्हाधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील नियम क्र. १०(७)(३) नुसार दिनांक ३१ मार्च २०२२ (म.नं.) पासून शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सबब, श्री. शिरीष प्रभाकर पांडे, अपर जिल्हाधिकारी यांची शासकीय सेवा दिनांक ३१ मार्च २०२२ (म.नं.) रोजी समाप्त होत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. माधव वीर, शासनाचे सहसचिव.

महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ एप्रिल २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-२०२२/प्र.क्र. ११६/ई.-१.----- श्री. शैलेंद्रकुमार महादेवराव मेश्राम, अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) हे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील नियम क्र. १०(१) नुसार दिनांक ३० एप्रिल २०२२ (म.नं.) पासून शासन सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सबब, श्री. शैलेंद्रकुमार महादेवराव मेश्राम, अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) यांची शासकीय सेवा दिनांक ३० एप्रिल २०२२ (म.नं.) रोजी समाप्त होत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. माधव वीर, शासनाचे सहसचिव.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र. ३-९, शके १९४४

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २७ जुलै २०२२

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. १६३/सेवा.-२----- डॉ. दुर्गादास ज्ञानदेव धस, क्ष-किरणतज्ञ, गट-अ, वर्ग-१, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक हे दिनांक ३१ मे २०२२ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २२ जुलै २०२२

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. १८१/सेवा.-२----- डॉ. किशोर बाबुराव देशमुख, वैद्यकीय अधिकारी, गट-अ, सामान्य रुग्णालय, अमरावती हे दिनांक ३१ मे २०२२ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २२ जुलै २०२२

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. १७८/सेवा-२.----- डॉ. उल्हास दत्तात्रय मारुलकर, सहायक संचालक, आरोग्य सेवा, मुंबई हे दिनांक ३१ मे २०२२ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्रपद ३-९, शके १९४४

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक २७ जुलै २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. १८२/सेवा-२.----- डॉ. दिलीप सदाशिव आंबोळे, वैद्यकीय अधिक्षक, उप जिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर हे दिनांक ३१ मे २०२२ (म.नं.) रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई

अधिसूचना

क्रमांक आस्थापना-१५/पदोन्नती/क.अ./द.नि.च./९५९/२०२२.----- महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, १९७१ च्या कलम १३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मा. लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी श्रीमती स्नेेहल सं. संखे यांच्या सहायक प्रबंधक पदावरील पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या कक्ष अधिकारी या पदावर श्री. दत्तात्रय निवृत्ती चव्हाण, सहायक यांची दिनांक ८ ऑगस्ट २०२२ (म.पू.) पासून सातव्या वेतन आयोगानुसार एस-१५: ४१८००---१३२३०० या वेतनश्रेणीत पदोन्नतीने तात्पुरती नेमणूक केली आहे. सदर पदोन्नती ही मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्र. २७९७/२०१५ मध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/२०१७ वरील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून देण्यात येत आहे.

मा. लोक आयुक्त यांचे आदेशानुसार व नावाने, मुंबई, दिनांक ८ ऑगस्ट २०२२.

म. सी. गुप्ता, प्रबंधक,

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग गो. ते. रुग्णालय आवार, ९ वा मजला, लोकमान्य टिळक मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १२ ऑगस्ट २०२२.

अधिसूचना

क्रमांक स्वेसेनि-३२१९/प्र.क्र. १५७/१९.----- आस्थापना, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील श्री. रविंद्र श्री. भोसले, कक्ष अधिकारी हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त झाले आहेत. याबाबतची अधिसूचना दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ रोजी निर्गमित करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

क्रमांक स्वेसेनि ३२१९/प्र.क्र. १५७/१९/आस्थापना, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील श्री. रविंद्र श्री. भोसले, कक्ष अधिकारी हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ (म.पु.) पासून शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शिवाजी पाटणकर, शासनाचे सहसचिव.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २५-३१, २०२२/भाद्र. ३-९, शके १९४४

गृह विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ ऑगस्ट २०२२

अधिसूचना

क्रमांक पीइएन.१०२२/प्र.क्र. १४४/राउशु.१.---- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२, नियम १०(१) नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील निर्देशित निरीक्षक, गट-ब संवर्गातील राजपत्रित अधिकारी त्यांचेसमोर नमूद दिनांकापासून (मध्यान्हनंतर) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

अ.क्र. नाव

पदनाम व नियुक्तीचे ठिकाण जन्मदिनांक सेवानिवृत्तीचा दिनांक (१) (२)

(३) (४) (५) १ श्री. लक्ष्मण रा. पुजारी निरीक्षक, राउशु, भरारी पथक, सातारा १६ मे १९६४ ३१ मे २०२२ उपरोक्त अधिकायांविरुद्ध शिस्तभंग/विभागीय चौकीशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संदिप ढाकणे, शासनाचे अवर सचिव.

गृह विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ ऑगस्ट २०२२.

अधिसूचना

क्रमांक पीइएन.१०२२/प्र.क्र. १७९/राउशु.१.----- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, १९८२, नियम १०(१) नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील निर्देशित उप अधीक्षक, (गट-ब) संवर्गातील राजपत्रित अधिकारी त्यांचेसमोर नमूद दिनांकापासून (मध्यान्हनंतर) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

अ.क्र. नाव

पदनाम व नियुक्तीचे ठिकाण जन्मदिनांक सेवानिवृत्तीचा दिनांक (१) (२)

(३) (४) (५) १ श्री. प्रशांत गोतमारे उप अधीक्षक, राउशुु, नागपूर-१ २२ जून १९६४ ३० जून २०२२ उपरोक्त अधिकायांविरुद्ध शिस्तभंग/विभागीय चौकीश/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित अथवा प्रस्तावित नाही.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संदिप ढाकणे, शासनाचे अवर सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 August 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-08-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-08-25.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.