Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. No. 310, dated 26th Aug. 2022 HOUSING DEPARTMENT Notice MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971. No. Bhusampa-2022/C.R.70/Zopani-2

Published 26 August 2022

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-08-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ८, अंक ११२] शुक्रवार, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४ [पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३१०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृहनिर्माण विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ ऑगस्ट २०२२.

नोटीस

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्र्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.

क्रमांक भूसंपा-२०२२/प्र.क्र.७०/झोपनि-२.------ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वांद्रे, मुंबई यांच्या अभिवेदनावरून महाराष्ट्र शासनास असे दिसून आले आहे की, उक्त प्राधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अनुसूची असा करण्यात आला आहे.) नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य व्हावे म्हणून उक्त अनुसूचीमध्ये विर्िनदिष्ट केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे.) संपादीत करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सु. नि. व पु.) अधिनियम, १९७१ (महा.१९७१ चा २८) च्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे.) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा, मुंबई यांनी बजावलेल्या त्यांच्या क्र. झोपुप्रा/उजि/टे-६/भुसंपा/प्र.क्र.५०/ सुनावणी/२०१७/११०, दिनांक १७ एप्रिल, २०१८ तसेच " सामना " या मराठी वृत्तपत्रात व "आफ्टरनून " या इंग्रजी वृत्तपत्रात दिनांक ८ मार्च २०१७ रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येऊन आणि उक्त अधिनियमांच्या कलम ३६ अन्वये, सदर क्षेत्रात सवार्ंना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी चिकटवून, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (६) मध्ये नमूद केलेल्या ज्या व्यक्ती, उक्त जमिनीचे मालक आहेत वा हितसंबंधीय आहेत, अशा व्यक्तींना उक्त जमीन संपादित करण्यासाठी शासनास प्रस्ताव का सादर करण्यात येऊ नये, याबाबत उपरोक्त नोटीस मिळाल्यापासून वा वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत कारणे दाखल करण्याबाबात फर्माविले होते ;

आणि ज्याअर्थी, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारी यांना यासंदर्भात उक्त जमीन संपादित करण्याच्या अनुषंगाने कोणत्याही हरकती प्राप्त झालेल्या नाहीत आणि झोपडीधारकांच्या वतीने संबंधित संस्थेने केलेली विनंती, अधिकार अभिलेखांतील नोंदी, उक्त जमिनीवरील विकास आराखडयानुसार असलेले आरक्षण तसेच संरक्षित झोपडीधारकांनी सादर केलेली न्याय मागणी विचारात घेऊन उक्त जमीन संपादनाबाबतचे अभिवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांनी राज्य शासनास दिनांक १२ एप्रिल, २०२२ रोजी सादर केले आहे ;

(१)

भाग चार--ब--३१०--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४ आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A च्या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांनी सादर केलेले अभिवेदन, अहवाल व त्यांनी या प्रकरणी केलेली कार्यवाही राज्य शासनास उक्त अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्राच्या विकासासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत विकास करणे शक्य व्हावे म्हणून उक्त जमीन संपादित करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे ;

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या प्रकरण I-A या कलम ३ (D) (c) (i) च्या परिच्छेद (A) अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या प्रकरण पाच मधील कलम १४ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन या नोटिशीद्वारे असे घोषित करीत आहे की त्याने उक्त जमीन संपादित करण्याचे ठरविले आहे.

जिल्हा (१) तालुका (२) गांव (३) नगर भूमापन क्रमांक (४) संपादित करावयाच्या जमिनीचे अ ं दाजित क्षेत्र (चौरस मीटर मध्ये) (५) जमीन मालक व इतर धारकांची नावे (६) NaN
मु ंबई उपनगर बोरीवली मौजे मालाड (पूर्व) ५४०, ५४०/१ ते २७ ५६१.७ हक्काचा मूळ धारक :- नॅशनल अॅन्ड ग्रिंडलेज बँक लिमिटेड एफ.ई. दिनशा मिळकतीचे विश्वस्त. इमला मालक :- रायाजी भगवानजी पटेल NaN
५४१, ५४१/१ ते ९१ २००८.८ हक्काचा मूळ धारक :- १. बच्चुभाई वॉरोन्झोव्ह डाशुकोव्ह २. श्री. जे. बी. दुबाश, एदलजी दिनशी यांचे अॅडमिनीस्ट्रेटर ३. श्री. नेसली नेव्हील वाडीया ४. नॅशनल अॅन्ड ग्रिंडलेंज बँक लिमिटेड एफ.ई.दिनशा मिळकतीचे विश्वस्त. ५. एन.एन. वाडीया, एफ.ई.दिनशा मिळकतीचे विश्वस्त. ६. भिमजी वेलजी पटेल. इमला मालक :- १. रामजतन शंभु प्रसाद. २ श्रीमती मेसराबाई गोविंद चारण. ३. श्री. करमण गोविंद चारण. ४. सामंत जेटे. ५. श्रीमती लक्ष्मी सुराचारण. ६. वास्कल सामंत. ७. शेख इस्माईल महंमद हनीफ. ८. नरसीदास केशवजी सोनी. ९. चंदुलाल केशवजी सोनी. NaN
एकूण . . २५७०.५ NaN
मौजे मालाड (पूर्व), ता. बोरीवली पूर्व पश्चिम उत्तर द क्षिण NaN
न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. न.भू.क्र. NaN
५४० दायाभाई पटेल रस्ता क ै या चाळ राणी सती मार्ग लक्ष्मीनारायण मंदिर NaN
५४०/१ ते २७ NaN
५४१ NaN
५४१/१ ते ९१ NaN
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. बा. तुंबारे, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब--३१०--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४

HOUSING DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 26th August, 2022.

Notice

MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.

No. Bhusampa-2022/C.R.70/Zopani-2.—Whereas, on representation from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, it appears to the Government of Maharashtra that in order to enable the said Authority to implement the Slum Rehabilitation Scheme in relation to the Slum Rehabilitation Area mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as " the said Schedule "), it is necessary that the land specified in the said Schedule (hereinafter referred to as "the said land"), should be acquired;

And whereas, as required by the proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971) (hereinafter referred to as " the said Act "), the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has by his notice No. SRA/Dy.Coll./Te-6/L.A/C.R.50/Sunavani/2017/ 110, dated the 17th April 2018, served in prescribed manner and also by notice published in the daily Marathi Newspaper " Saamana " and English Newspaper " The Afternoon " dated the 8th March 2017, and also by affixing on the conspicuous part in the premises of the said land, as provided in section 36 of the said Act, called upon the persons mentioned in column (6) of the said Schedule, who are the owners of the said land or any other person interested therein to show cause, within fifteen days from the date of its publication in the newspapers, as to why the proposal to acquire the said land for implementation of the Slum Rehabilitation Scheme for the concerned protected slum dwellers should not be sent to the State Government for approval ;

And whereas, the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai, has not received any objections in this behalf for the acquisition of the said land and after considering the pleadings received on behalf of the proposed Co-operative Housing Society of the slum dwellers, entries as to the rights in the land record, reservation in the Development Plan and the legitimate request of the protected slum dwellers, by his representation dated the 12th April 2022, has submitted the report for the acquisition of the said land ;

And whereas, as required by the first proviso to sub-section (1) of section 14 of Chapter V read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, on representation received from the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority, Bandra, Mumbai and after considering his report, it appears to the State Government that, in order to enable the Slum Rehabilitation Authority to carry out the development under the Slum Rehabilitation Scheme in the Slum Rehabilitation Area mentioned in the said Schedule, the said land should be acquired ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 14 read with paragraph (A) of sub-clause (i) of clause (c) of section 3D of Chapter I-A of the said Act, the Government of Maharashtra hereby declares by this notice that, it has decided to acquire the said land.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४

Schedule

District (1) Taluka (2) Village (3) C.T.S. No. (4) Approximate area of the land decided to be acquired (in square meters). (5) Name of the owners or other interested person of the land decided to be acquired. (6)
Mumbai Suburban Borivali Malad (E.) 540, 540/1 to 27 561.7 Owner :- National And Grindleze Bank Ltd., Trustee of F.E. Dinshaw Trust Imla Malak :- 1. Rayaji Bhagavanji Patel.
541, 541/1 to 91 2008.8 Owner :- 1. Bachubai Voronzov Dashukov. 2 Mr. J.B. Dubash, Administrator of Edalji Dinshaw. 3. Nasali Nevil Wadia 4. National And Grindleze Bank Ltd., Trustee of F.E. Dinshaw Trust. 5. N.N.Wadia Trustee of F.E. Dinshaw Trust. 6. Bhimji Velji Patel. Imla Malak :- 1. Ramjatan Shambhu Prasad. 2. Mrs. Mesrabai Govind Charan. 3. Mr. Karman Govind Charan. 4. Samant Jethe. 5. Mrs. Lakshmi Suracharan. 6. Vaskal Smant. 7. Shaikh Ismail Mohammad Hanif. 8. Narsidas Keshavji Soni. 9. Chandulal Keshavji Soni.
Total . . 2570.5
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑगस्ट २६, २०२२/भाद्रपद ४, शके १९४४

Boundaries.—

Village Malad (E.), Taluka Borivali On the East by On the West by On the North by On the South by
C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No. C.T.S. No.
540 Dayabhai Patel Chawl Kaiya Chawl Rani Sati Road Laxmi Narayan Temple
540/1 to 27
541
541/1 to 91

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. B. TUMBARE,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 August 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-08-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-08-26.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.