महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -- कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ५५] सोमवार, ऑगस्ट २९, २०२२ / भाद्र ७, शके १९४४ [पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ९३
प्राधिकृत प्रकाशन
़ुुव्ु रुुुिंयुुॄ (ंुु़रुुॄर् ैु), ुफ्रुु रुुुळुुूुॄु युुॄ, रुुुुु रुुुळुुूु, रुुुुु ुुींर्ुेरु
व्र्ुॆंींळ्र्ुी-ंव्ुब्ुळ्ुुब् ुुुब्र् ैर्ुै रुुरिंुुु़ुुॄ ळर्ुेव्ु ़ुींरुुुब्रु, रुर्ुॆंरुर्ुी़ुरु ु रुर्ुॆंरु़फ्रुर्ुीरुुरुु ुुरुु ुु ळुरुुर्ुी व्ुृुुुु ुृु
रुुुब्ह्रर्ुीर्ुैुु ं युरुुव्ु, २०१३ र्ुै ुव्ु १९ रुर्ुै
घोषणा
व्ुिुीं रुुॄॄ/ळर्ुे.़ुीं./ंुु़रुुॄ र्ैु/यु़र्ुेुरुु-१९(१)/ुु-८१५/२०२२.— ुुफ्रुॆं, ़ुव्र्ुेुु ह्रुु़ुरु ़ुर्ुैुु रुुुुु ुुिुु ुंुयुुुुरर्ुै ळर्ुेव्ु ़ुींरुुुब्रु, रुर्ुॆंरुर्ुी़ुरु ु रुर्ुॆंरुर्ुी़ुुंु ुुरुु ुु ळुरुुर्ुी व्ुृुुुु ुृु रुुुब्ह्रर्ुीर्ुैुु ं युरुुव्ु, २०१३ (२०१३ ुु ३०) (ुुु ुुरुर्ुॆर्ंै ुुुु रुब्ॅह्रु "ु युरुुव्ु" ़ुुर् ैुु ुर्ंै.) ुुुु ुव्ु ११ र्ुै रुुर्ुै-ुव्ु (१) ुुर्ुै रुुब्िंुरु ृुुु ुर्ुैुु युुुुु ुुरुु स्रु व्ुुर्ुै ुुर्ुै, ब्रुुीं १२ रुर्ुैर्ंैंळ्ु २०२१ ु व्ुुर्ुै ह्रुूुुींु, ब्रुुीं २३ रुर्ुैर्ंैंळ्ु २०२१ रुर्ुै रुुुिंींळु यु़र्ुेुरुु ुुॄ ुर्ंै, ुृु ुुर्ुै ़र्ुै यु़र्ुेुुर् ैर्ुै ुर्ंै ॄ, ुु़ुर्ुैळ्ुु ुर्ुैर्ुैुु रर्ुॆं़र्ुेुॄ- व्ुयर्ुै यु ुरुुह्रुुुु ुृर्ुीरु र्ैर्ुैुु ुव्ुरुॄुॄ, रर्ुॆं़र्ुेुॄ-ब्र्ुैरु व्ुयर्ुै यु ुरुुह्रुुुु ुरुुब्् र्ैर्ुैुु ़ुुर्ुीुरु रुुुिंर्ुैुरुु़ुुॄ ुुह्रुुु ुर्ंै र्ुु ुुॄ ुुह्रुुु ळुु़ुृुुुॄ ह्रुुुु ुर्ंै ;
ुृु ुुफ्रुॆं, रुुुुु ुुिुु ुंुयुुुुींरुॄ ुव्ु १५ ुु रुुर्ुै-ुव्ु (२) रुर्ुै ब्र्ुैुु ंुुु र्ुैृुुुंॄ ़ुुु़ु, ुुुुु र्ुैुुुरुींु, ु ़ुुर्ुीुरु रुुुिंर्ुैुरुु़ुुॄ ु ुव्ुॄरु ़ुींरुुुब्ु ृुुुॄ ुुह्रुुु ुर्ंै, ुुळ्ुुळ्ुु ुुींुॄर् ुुफुॄ रुुुॄ ुर्ंै ुृु व्ंृर्ुेरु ु युरुुव्ुुुु ुव्ु १९ ुु रुुर्ुै-ुव्ु (१) ुु ुर्ुॆंब्ॄरुर्ुै, ु ़ुुर्ुीुरु रुुुिंर्ुैुरुु़ुुॄ ु ुव्ुरुॄुॄ ुुह्रुुु ुर्ंै, ़र्ुै ुुर्ुै ुर्ुै्ुु ृुुु र्ुैु ुर्ंै ;
ुृु ुुफ्रुॆं, रर्ुॆं़र्ुेुॄ-ुॄरु व्ुयर्ुै यु ुरुुह्रुुुु ुृर्ुीरु र्ैर्ुैर्ुै र्ुैफु र्ंै ळ्ुुयुु र्ॆंर्ींॆंळ्ुुुींुु रुर्ुॆंरुर्ुी़ुरु ु रुर्ुॆंरुर्ुी़ुुंुॄुु रुुुिंर्ुैुरुु़ुुॄ रुर्ुॆंरुर्ुी़ुुंु र्ुैफु व्ंृर्ुेरु रुयुर्ुीु र्ैर्ुै ़ुुुर्ुै ुुर्ुै ुर्ुै्ुु र्ैर्ुै ुुु ़र्ुेरु, रुर्ुॆंरुर्ुी़ुरु ु रुर्ुॆंरुर्ुी़ुुंु ुर्ुैुरर्ुैुु ़ुुुींह्रु रर्ुॆं़र्ुेुॄ-ुु व्ुयर्ुै ुरुुब््र् ैुु ुर्ंै.
रर्ुॆं़र्ुेुॄ - ुव्ुरुॄर्ुै ुृर्ुीरु (१) ूुुुुर्ुै रुुु -रुींर्ुर्ैै, ुु. ु. रुुुुु
| . . ि (१) | ़ु.रुीं./ूु रुीं. (२) | ुव्ुरुॄुु रुुुिं (३) | ुव्ुरुॄर्ुै ़ुस्रुु (४) | ़ुींरुुुब्ु र्ुैफु र्ंै.ु. व्ुयर्ुै र्(ुुुूुॄ) (५) |
| १ | १८१/४ | र्ुुुूुॄ | ह्रर्ुैुॄ | ०.१६८० |
| २ | ३१३ | र्ुुुूुॄ | ह्रर्ुैुॄ | ०.०१२३ |
| र्ेृु | ०.१८०३ |
ळुुूु -(र्ुै.ु.रुर्ुॆं.)-९३–१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९, २०२२/भाद्र ७, शके १९४४
अनुसूची-दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण
| प्रकल्पाचे नाव | मु ंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प जिल्हा पालघर. |
| प्रकल्पाच्या कामाचे वर्णन | मु ंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प र ेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांनी भारतीय रेल्वे योजना, २०२० तयार के ली आहे आणि त्या योजनेचा दस्तऐवज डिसेंबर, २००९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. सदर प्रकल्प जपान सरकारच्या सहाÈयाने कार्यन्वित करावयाचा आहे. प्रकल्पाची एकू ण लांबी ही ५०८.१७ कि.मी. असून त्यापैकी १५५.६४२ कि.मी. लांब इतका रेल्वे मार्ग महाराष्ट्र राज्यामधून (बोगद्यातून २७ कि.मी. व १२७.६४२ उन्नत मार्ग) जातो. महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये ४ स्थानके (बांद्रा-कु र्ला संकु ल, ठाणे, विरार व बोईसर) नियोजित के ले आहेत. रेल्वे चालनाचा वेग प्रती तास ३२० कि.मी. इतका असेल. |
| समाजाला होणारे लाभ | मु ंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे प्रकल्प बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या संधी मिळतील. तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सवȊकष विकास, मोǸा प्रमाणात रोजगार निर्मिती, पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत. |
अनुसूची-तीन
बाधित व्यक्तिंचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
(१) प्रकल्पाचे बांधकाम
(२) प्रकल्पाचे परिचालन
(३) प्रकल्पाची देखभाल
या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.
अनुसूची-चार
भूमी संपादन अधिनियम, २०१३ मधील कलम १०८ नुसार (१) जमिनीचे मुल्यांकन व (२) पुनर्वसन व पुनस्र्थापना अंतर्गत
घटकांबाबत राज्य शासनाचे धोरण निश्चित के लेले आहे, त्यानुसार मु
ंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरिता भूमी संपादन
अधिनियम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार तसेच महाराष्ट्र पुनर्वसन व पुनस्र्थापना अंतर्गत घटक –
(१) जर ग्रामीण भागात घर गमावले तर इंदिरा आवास योजनेच्या निकषानुसार बांधलेले घर किंवा त्याऐवजी नियमानुसार अनुज्ञेय रक्कम देय राहील. किमान र. रु. १,६५,०००.
(२) जर शहरी भागात घर गमावले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेत्र असलेले घर किंवा त्याऐवजी नियमानुसार अनुज्ञेय रक्कम देय राहील. किमान र. रु.५.५ लाख देय राहील.
(३) जर कु टु ंबात रोजगारासाठी पात्र उमेदवार असेल अशा प्रत्येक बाधित कु टु ंबाला एकदाच ५ लाख रुपये दिले जातील.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, ऑगस्ट २९, २०२२/भाद्र ७, शके १९४४ ३(६) ज्या कु टु ंबाकडे जनावरांचा गोठा किंवा छोटे दुकान होते, अशा कु टु ंबाला एकदाच र. रु. २५,००० आर्थिक मदत देय राहील.
(७) कारागीर, छोटे व्यापारी यांना एकदाच र. रु. ५०,००० अनुदान देय राहील.
(८) घर बदलल्यानंतर एकदाच र. रु. ५०,००० पुनस्र्थापना भत्ता देय राहील.
(९) पुनर्वसन झालेल्या व्यक्तिच्या के वळ पहिल्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हे संबंधित संपादन संस्थेकडून भरले जाईल.
(१०) बाधित व्यक्तिने लेखी स्वरूपात संमती दिली तर वर उल्लेख के लेले प ॅके ज अनुज्ञेय होईल.
अनुसूची-पाच
नियुक्त के लेल्या प्रशासकाचा तपशील
| अ | प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम | उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), पालघर |
| ब | प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता | उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर, जिल्हाधिकारी कार्यालय, रुम नं. ११३, पहिला मजला, कोळगाव, ता. पालघर, जि. पालघर. |
| क | ज्या अधिसूचनेǎारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील | महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, वर्ष ५, अंक ९२ (२) गुरुवार, जुलै ११, २०१९/आषाढ २०, शके १९४१, महसूल व वन विभाग, अधिसूचना दिनांक ०९ जुलै २०१९ अन्वये उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनस्र्थापना म्हणून नियुक्ती करणेत आली आहे. |
धनाजी तोरस्कर,
पालघर,
उपविभागीय अधिकारी, दिनांक २९ ऑगस्ट २०२२.
पालघर उपविभाग, पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.