Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 35 DATE 1 Sept 2022 to 07 Sept 2022 १) शासकीय अधिसुचना १) निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी २) सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था परंडा यांजकडून :- * महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) क (२) व (४), कलम १०३ अन्वये आदेश ३) उपनिबंधक, सहकारी संस्था औरंगाबाद यांजकडून :- * अधिसूचना ४) उप जिल्हाधिकारी भूसंपादन ल. पा. बीड यांजकडून * भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार अधिसूचना. ५) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय लातूर यांजकडून :- * अधिसूचना . ६) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जा. प्र. क्र. ४ बीड, मु. अंबाजोगाई यांजकडून * भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ नुसार अधिसूचना. ७) उपविभागीय अधिकारी परळी वै. यांजकडून :- * भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ आणि कलम १९ नुसार अधिसूचना. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) उपसंचालक नगर रचना महानगरपालिका औरंगाबाद यांजकडून :- • महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये अधिसूचना म/इं
Published 01 September 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.