Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I-(Central) (Weekly) (Dated 1st-7th September 2022)

Published 01 September 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-09-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४

RNI No. MAHBIL / 2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ८, अंक ३५] गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४ [पृष्ठे १२, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ ऑगस्ट २०२२

अधिसूचना

क्रमांक सीएचए-२०२२/प्र.क्र.५६/का-१.----- धर्मादाय संघटनेतील धर्मादाय उप आयुक्त, मुंबई या पदावर न्यायिक सेवेतील श्री. वैभव कल्याणराव जाधव, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी, संगमनेर, जिल्हा अहमदनगर यांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्यात आली आहे. सध्या धर्मादाय उप आयुक्त, मुंबई या पदावर कार्यरत श्री. संतोष ना.

रोकडे यांचे आकस्मिक निधन झाल्याने रिक्त झालेल्या पदी श्री. वैभव कल्याणराव जाधव, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी, संगमनेर, जिल्हा अहमदनगर यांची धर्मादाय उप आयुक्त, मुंबई या पदावर ते या पदाचा कार्यभार धारण करतील त्या दिनांकापासून तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मनिषा कदम, सहायक सॉलिसिटर-नि-उप सचिव, महाराष्ट्र शासन.

भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. A-3902/2022/1313

Read.— 1. High Court Notification No. A-1201/2022, dated 4th July 2022.

High Court, Bombay,

M. W. CHANDWANI, dated 1st August 2022.

Registrar General.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. A-3902/2022/1315

High Court, Bombay,

M. W. CHANDWANI, dated 1st August 2022.

Registrar General.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. A-3902/2022/1317

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४

High Court, Bombay,

M. W. CHANDWANI, dated 1st August 2022.

Registrar General.

भाग एक (म.उ.वि.)--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४ BY THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. A-1201/2022/1342

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४

भाग एक (म.उ.वि.)--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४

High Court, Bombay,

M. W. CHANDWANI, Dated 4th August 2022.

Registrar General.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४ BY THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. A-1201/2022/1326

Read.— 1. Government Notification No. HCT-1215/843/C.R. 142/Desk-3, Dated 11th February 2016.

Shri M. V. Kurtadikar, District Judge-2 and Additional Sessions Judge, Ahmednagar, shall stand retire from Maharashtra State Judicial Service by superannuation on the afternoon of the last day of the month in which he attains the age of 60 years i.e. w.e.f. 31st August 2022 (A.O.H.). Bombay,

M. W. CHANDWANI, Dated 2nd August 2022.

Registrar General.

BY THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. A-1201/2022/1331

Read.— 1. Government Notification No. HCT-1215/843/C.R. 142/Desk-3, Dated 11th February 2016.

Shri N. G. Gimekar, Principal District and Sessions Judge, Jalna, shall stand retire from Maharashtra State Judicial Service by superannuation on the afternoon of the last day of the month in which he attains the age of 60 years i.e. w.e.f. 31st August 2022 (A.O.H.).

Bombay,

M. W. CHANDWANI, Dated 2nd August 2022.

Registrar General.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४ BY THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

-4809

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४

Bombay, dated 5th August 2022.

D. S. DESHMUKH, I/c. Registrar, (Finance and Budget).

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १-७, २०२२/भाद्रपद १०-१६, शके १९४४

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

आदिवासी विकास विभाग पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ जुलै, २०२२.

आदेश

क्रमांक सेवानि-४०२२/प्र.क्र.२९७/का.१५.----- श्री. अमित भिलजी वसावे, सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्िमक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा हे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १०(१) अन्वये नियत वयोमानानुसार दिनांक ३१ जुलै २०२२ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. तु. जाधव, शासनाचे उप सचिव.

आदिवासी विकास विभाग पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ जुलै, २०२२.

आदेश

क्रमांक सेवानि-४०२२/प्र.क्र.२९७/का.१५.----- श्री. सुहास देविदास दोमकोंडेकर, सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्िमक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट हे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १०(१) अन्वये नियत वयोमानानुसार दिनांक ३१ जुलै २०२२ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. तु. जाधव, शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 September 2022. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2022-09-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2022-09-01.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.