RNI No. MAHBIL / 2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक ३७] गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४ [पृष्ठे १२, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
विधि व न्याय विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ ऑगस्ट २०२२.
अधिसूचना
क्रमांक डिजीपी/३६१८/प्र.क्र. २८२/का-१४.----- दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या ऑर्डर २७, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २४(३) व महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवेच्या शर्ती आणि मानधन) नियम, १९८४ च्या नियम १३ मधील तरतुदीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाकरीता अॅड. संदिप अशोक राणे आणि अॅड. रूपेश विठ्ठल देसाई यांची सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदावर समक्रमांक शासन अधिसूचना दिनांक १३ ऑगस्ट २०१९ अन्वये तीन वषार्ंकरीता नियुक्ती करण्यात आली होती. सदर नियुक्तीस पुढील आदेशापयर्ंत अथवा त्यांच्या वयास ६२ वर्षे पूर्ण होतील तो दिनांक यापयर्ंतचा कालावधी, यापैकी जे अगोदर घडेल तोपयर्ंतच्या कालावधीकरीता मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. उपरोक्त मुदतवाढ मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील विशेष अनुमती याचिका क्रमांक २४८०७/२०१७ (Special Leave to Appeal (c) No. (s). 24807/2017) प्रकरणी दिनांक ३ डिसेंबर २०१९ रोजी पारित केलेले अंतिम आदेश आणि मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचे रिट पिटीशन क्रमांक ५००५/१९९९ मधील अंतिम आदेश दिनांक २५ जुलै २०१७ आणि संबंधित/ तद्नुषंगीक सर्व न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीच्या अधीन राहील.
३. सदर मुदतवाढ महाराष्ट्र विधि अधिकारी (नियुक्ती, सेवाशर्ती व मानधन) नियम, १९८४ यामध्ये दिलेल्या सेवाशर्तीच्या अधीन राहील.
४. सदर आदेश मागे घेण्याचा/त्यात दुरुस्ती करण्याचा/ते रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वैशाली पं. बोरूडे, कार्यासन अधिकारी.
भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 12th August 2022
NOTIFICATION
No. SPP-3822/1122/C.R. 93/D-XIV.— In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), The Government of Maharashtra hereby appoints Adv. Sangita Phad as "Special Public Prosecutor" for conducting the case pending before Hon'ble Sessions Court, District Thane, which is arising out of C.R. No. 113/2022 registered at Shil-Diaghar Police Station, District Thane.
2. Lump sum fees of Rs. 40,000 (Rupees Forty Thousand Only) as quoted by Adv. Sangita Phad has been already deposited by the applicant Shri Uddesh Maruti Patil to the Government, vide R.B.I. Challan No. 3359, dated 12th August 2022. The amount will be paid to Adv. Sangita Phad after completion of the case.
3. Her appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration), Rules, 1984.
4. The Government reserves the right to revoke/modify/annual the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE, Section Officer.
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 22nd August 2022
NOTIFICATION
No. SPP-2022/UOR No. 78/D-XIV.— In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974) and section 32 of The Protection of Children from Sexual Offences Act, 2012 (POCSO Act, 2012), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Sangita Phad as "Special Public Prosecutor" for conducting the case/s in Hon'ble Special (POCSO) Sessions Court, Kalyan, District Thane which is/are arising out of C.R. No. 306/2022 registered at Kolsewadi Police Station, District Thane.
2. The fees of Adv. Sangita Phad, Special Public Prosecutor shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this Department. 3. Her appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration), Rules, 1984.
4. The Government reserves the right to revoke/modify/annual the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE, Section Officer.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
वाचावे : (१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ मधील तरतूद.
(२) या कार्यालयाकडील जा.क्र. बी-३/यंत्र/एकताटेक्स/का.क. १०२/५९३/२०२२, दिनांक २३ मे २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेश व त्या आदेशात नमूद केलेले सर्व संदर्भ कृपया पहावे.
क्रमांक यंत्र/बी-३/एकताटेक्ससो/का.क. १०२/अंतिम आ./१०००/२०२२.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(एक)(चार) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारनुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये एकता टेक्सस्टाईल को-ऑप. सोसायटी लि., नाशिक, ता.जि. नाशिक या संस्थेचे कामकाजविषयी दिनांक २३ मे २०२२ रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम ओदश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये श्री. ए. आर. आहेर, लेखापरिक्षक, सहकारी संस्था, ता. मालेगाव, जि. नाशिक यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
मुंबई, दिनांक २४ ऑगस्ट २०२२.
अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
वाचावे : (१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ मधील तरतूद.
(२) या कार्यालयाकडील जा.क्र. यंत्र/बी-३/गणेशटेकोआसो/का.क. १०२/अंतरिमआ/६०६/२०२२, दिनांक २३ मे २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेश व त्या आदेशात नमूद केलेले सर्व संदर्भ कृपया पहावे.
(३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, नाशिक यांचेकडील जा.क्र. १२९५/२०२२, दिनांक १५ जून २०२२ रोजीचे पत्र.
क्रमांक यंत्र/बी-३/गणेशअयंससंममा/का.क. १०२/अंतिम आ./१००१/२०२२.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(एक)(चार) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये गणेश अल्पसंख्याक टेक्सस्टाईल को-ऑप. सोसायटी लि., मालेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक या संस्थेचे कामकाजविषयी दिनांक २४ मे २०२२ रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम ओदश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये संदर्भ क्र. २ च्या मध्यंतरीय आदेशानुसार श्री. आर. डी. पाटोळे, नियुक्त अवसायक शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे ऐवजी संदर्भ क्र. ३ अन्वये सुचविलेल्या श्री. विनोद शिवाजी दाभाडे अप्पर, लेखापरिक्षक, सहकारी संस्था, मालेगाव यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
मुंबई, दिनांक २४ ऑगस्ट २०२२.
अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई
अंतिम आदेश
वाचावे : (१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ मधील तरतूद.
(२) या कार्यालयाकडील जा.क्र./यंत्र/बी-३/गरीबनवाज/यंसस/का.क. १०२/अंतरिमआ/६०३/२०२२, दिनांक २३ मे २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेश व त्या आदेशात नमूद केलेले सर्व संदर्भ कृपया पहावे.
(३) जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, नाशिक यांचेकडील जा.क्र. १३७१/२०२२, दिनांक २१ जून २०२२ रोजीचे पत्र.
(४) संस्थेचे पत्र, दिनांक १४ मार्च २०२२.
क्रमांक यंत्र/बी-३/गिरणामाटेको-ऑपसोलिमा/का.क. १०२/अंतिम आ./१००४/२०२२.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(एक)(चार) व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारनुसार मी, अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई या आदेशान्वये गरीब नवाज यंत्रमाग विणकर औद्योगिक सहकारी संस्था मर्या., येवला, ता. येवला, जि. नाशिक या संस्थेचे कामकाजविषयी दिनांक २३ मे २०२२ रोजी दिलेले मध्यंतरीय आदेश कायम करून अंतिम ओदश निर्गमित करीत आहे. सदर संस्थेवर कलम १०३ अन्वये संदर्भ क्र. २ च्या मध्यंतरीय आदेशानुसार नियुक्त अवसायक श्री. ए. एस. बागुल यांची धुळे येथे पदोन्नतीने बदली झाल्यामुळे त्यांचे ऐवजी संदर्भ क्र. ३ अन्वये सुचविलेल्या श्री. अनिल रघुनाथ आहेर, लेखापरिक्षक, सहकारी संस्था, मालेगाव यांना अवसायक म्हणून नियुक्ती करीत आहे.
हा आदेश आज दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी माझ्या सही व मोहोर लावून पारित केला असे.
मुंबई, दिनांक २४ ऑगस्ट २०२२.
अजितकुमार सासवडे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAYAPPELLATE SIDE
No. PLB-1522/2022/4892
Shri A. G. Joshi, Registrar (Judicial), High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur, is granted Earned Leave for 02 days from 18th July 2022 to 19th July 2022 with permission to leave the headquarters from 16th July 2022 (A.O.H.) till 19th July 2022.
II
Additional charge of the post of Registrar (Judicial) Shri A. G. Joshi, was kept with Registrar (Administration), High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur in addition to his own duties, during the above period.
High Court, Appellate Side, Bombay, dated 6th August 2022.
D. S. DESHMUKH, I/c Registrar, (Finance and Budget).
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1522/2013/4898
Smt. Shraddha Y. Mohite, Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 05 days from 12th July 2022 to 16th July 2022.
Certified that Smt. Shraddha Y. Mohite, Officiating Deputy Registrar would have continued to officiate Deputy Registrar High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1504/2013
Smt. S. B. Vichare, Officiating Deputy Registrar, Hight Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 05 days from 02nd July 2022 to 06th July 2022.
Certified that Smt. S. B. Vichare, Officiating Deputy Registrar, would have continued to officiate as Deputy Registrar, Hight Court, Appellate Side Bombay, had she not proceeded on leave during the above period.
High Court, Appellate Side, Bombay, dated 6th August 2022.
D. S. DESHMUKH, I/c Registrar, (Finance and Budget).
भाग एक (म.उ.वि.)--२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3908/2022/1391.— Under Section 28 of the Bombay Civil Courts Act, 1869 as amended by Act XLVI of 1977, the High Court is pleased to invest the undermentioned Civil Judges with the Jurisdiction of a Judge of a Court of Small Causes for the trial of Suits cognizable by such Courst upto the amount mentioned against their names :—
| Sr. No. | Name and of Judicial Officer | Amount |
| 1 | Shri Sopan P. Rachkar 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, District Nagpur. | 6000 |
| 2 | Shri Haridas S. Satpute Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ramtek, District Nagpur. | 6000 |
| 3 | Shri Yogendra S. Kawade Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Kalmeshwar, District Nagpur. | 6000 |
| 4 | Smt. Dimple S. Saindane Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ramtek, District Nagpur. | 6000 |
High Court, Bombay, M. W. CHANDWANI, dated 18th August 2022.
Registrar General.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAYAPPELLATE SIDE
No. A-1201/2022/1393.— The High Court has been pleased to make the ranking of the Judicial Officers as shown herein below :—
High Court, Bombay, M. W. CHANDWANI,
Registrar General.
dated 18th August 2022. भाग एक (म.उ.वि.)--२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-3902/2022/1399.— The High Court has been pleased to transfer and post Shri R. B. Suryawanshi, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Jalna as Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Partur, District Jalna.
High Court, Bombay, M. W. CHANDWANI, dated 18th August 2022.
Registrar General.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
Resolution No. A-3902/2022/1402.— The High Court has been pleased to depute Shri R. R. Sherekar, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Ramtek, District Nagpur to the Court at Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Mauda, District Nagpur till 27th January 2023, on deputation.
High Court, Bombay, M. W. CHANDWANI, dated 19th August 2022.
Registrar General.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
Resolution No. A-1218/87/1410.— The Hon'ble the Chief Justice and Hon'ble Judges are pleased to confer Selection Grade upon the following Family Court Judges (directly recruited), in the State of Maharashtra, from the dates shown against their names :—
| Sr. No. | Name of the Judicial Officer | Selection Grade Conferred w.e.f. |
| 1 | Smt. M. A. Khadakkar (Retired on 27th July 2009) | 1st July 1997 |
| 2 | Kum. V. J. Lohiya (Retired on 31st August 2014) | 1st July 1998 |
| 3 | Smt. S. D. Joshi (VRS on 31st December 2014) | 1st July 1997 |
| 4 | Smt. B. Y. Parikh (Retired on 19th June 2007) | 1st July 2000 |
High Court, Bombay, M. W. CHANDWANI, dated 19th August 2022.
Registrar General.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४ THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAYAPPELLATE SIDE
No. PLB-1505/2008/4936.— Smt. Sanskruti Amar Thakur, Private Secretary, High Court, Appellate Side, Bombay, who retired on superannuation w.e.f. 31st July 2022 (A.O.H.) after completing the extended period of three months w.e.f. 01st May 2022 to 31st July 2022 is granted cash payment in lieu of unutilised Earned Leave for 300 days at her credit on the date of superannuation retirement as admissible under Rule 68 of the Maharashtra Civil Service (Leave) Reules, 1981 and the Maharashtra Civil Services (Leave) (Amendment) Rules, 2016 and 44 days half pay leave (subject to the conditions laid down in the Government Resolution, Finance Department No. LVE-2493/57-SER-9, dated 7th May 1994).
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice.
D. S. DESHMUKH, High Court, Appellate Side,
I/c. Registrar, Bombay, dated 12th August 2022.
(Finance and Budget).
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1513/2021/4979
Smt. Shama Betkekar, Offg. Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Commuted Leave for 02 days from 13th July 2022 to 14th July 2022.
Certified that Smt. Shama Betkekar, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
No. PLB-1509/2022
Smt. Shilpa S. Patkar, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Commuted Leave for 02 days from 15th July 2022 to 16th July 2022.
Certified that Smt. Shilpa S. Patkar, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
High Court, Appellate Side, Bombay, dated 12th August 2022.
D. S. DESHMUKH, I/c Registrar, (Finance and Budget).
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक ८ ऑगस्ट २०२२
अधिसूचना
क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. १८४/सेवा-२.----- श्री. रमेश जालमसिंग कोकणी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, बीड हे दिनांक ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.
महसूल व वन विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १८ जुलै २०२२
अधिसूचना
क्रमांक आयएफएस-१४२१/प्र.क्र. ८१/फ-७अ.----- श्री. अशोक निवृत्ती खडसे (भावसे, १९९०), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा संचालक, चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर हे दिनांक ३० जून २०२१ (मध्यान्होत्तर) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
नितीन सावंत, कक्ष अधिकारी.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 18th July 2022.
NOTIFICATION
No. IFS-1421/C.R. 81/F-7A.— Shri Ashok Niwrutti Khadse (IFS, 1990), Additional Principal Chief Conservator of Forests and Director, Chandrapur Forest Academy of Administration, Development and Management, Chandrapur has superannuated from the Government Service on 30th June 2021 (A.N.).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NITIN SAWANT, Section Officer.
महसूल व वन विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ ऑगस्ट २०२२.
अधिसूचना
क्रमांक आयएफएस-१४२२/प्र.क्र. १०६/फ-७अ.----- श्री. दादासाहेब बापूसाहेब शेंडगे, (भावसे, २००६), संचालक, कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने), कुंडल हे दिनांक ३१ जुलै २०२२ (मध्यान्होत्तर) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
नितीन सावंत, कक्ष अधिकारी.
REVENUE AND FOREST DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated 2nd August 2022.
NOTIFICATION
No. IFS-1422/C.R. 106/F-7A.— Shri Dadasaheb Bapusaheb Shendge, IFS (IFS/2006), Director, Kundal Academy of Development, Administration and Management (Forests) has superannuated from the Government Service on 31st July 2022 (A.N.).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
NITIN SAWANT,
Section Officer.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, सप्टेंबर १५-२१, २०२२/भाद्रपद २४-३०, शके १९४४शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० जून २०२२
अधिसूचना
क्रमांक सेनिवे-१०२१/(१९७/२२)-प्रशा-१.----- शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील, श्री. गोपाळ शिवराम तुंगार, सह सचिव हे नियत वयोमानानुसार शासन सेवेतून दिनांक ३० जून २०२२ (मध्यान्होत्तर) रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
रनजीत सिंह देओल, शासनाचे सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.