महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—कोकण विभागीय पुरिणी
िर्ष ८, अंक ३१] बुधिार, सप्टेंबर २१, २०२२/भाद्रपद ३०, शके १९४४ [पृष्ट्ठठे २, वकंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ७०
प्ावधकृत प्काशन
(भाग चार-ब मध्ये प्वसद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यवतररक्त) केिळ कोकण विभागाशी संबंवधत असलेले महाराष्ट्र वजल्हा
पररर्दा ि पंचायत सवमत्या, ग्ामपंचायती, नगरपररर्दा, प्ाथवमक वशक्षण ि स्थावनक वनधी लेखापरीक्षा अवधवनयमांन्िये
काढण्यात आलेले आदेश ि अवधसूचना.
वजल्हावधकारी, रत्नावगरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/देिरूख न.पं./उपाध्यक्ष-वनिडणूक/२०२२.—महाराष्ट्र नगरपररषदा, नगरपंचा्यती ि औद्ोवगक नगरी अविवन्यम, १९६५ मिील कलम ३४१ब-२ चे पोट-कलम (४) अन्ि्य े प्राप्त झालेल्या अविकारानुसार मी, डॉ. बी. एन. पाटील, विल्हाविकारी, रत्नावगरी ्या प्रगटनाद्ारे असे िाहीर करतो की, देिरूख नगरपंचा्यतीच्या वदनांक २९ ऑगस्ट २०२२ रोिी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या वनिडणुकीमध्ये, खालील उमेदिार पाच िषांच्या उि्वररत कालािीसाठी उपाध्यक्ष म्हणून वनिडून आले आहेत.
| अनुक्रमांक | नगरपंचा्यतीचे नाि | वनिडून आलेल्या नगरपंचा्यत उपाध्यक्षांचे नाि | पत्ा |
| १ | नगरपंचा्यत, देिरुख | श्ी. िैभि रविंद्र कदम | मु.पो. देिरुख, कांविरा, ता. संगमेश्िर, वि. रत्नावगरी, वपन नं. ४१५ ८०४ |
रत्नावगरी, वदनांक १३ सप्टेंबर २०२२.
डॉ. बी. एन. पा्टेील, विल्हाविकारी, रत्नावगरी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–कोकण विभागीय पुरिणी, सप्टेंबर २१, २०२२/भाद्रपद ३०, शके १९४४ BY THE COLLECTOR, RATNAGIRIOrder
No. MUN-1/Devrukh N.P./Vice President Election/2022.—In exercise of the power vested in sub-rule (4) of 341 B-2, Rule of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 29th August 2022 as a Vice President of the Nagar Panchayat, Devrukh by the process of Vice-Presidential Election for the remainder term of Five years.
| Sr. No. | Name of Nagar Panchayat | Name of the Vice- President | Address |
| 1 | Nagar Panchayat, Devrukh | Vaibhav Ravindra Kadam | At. Post Devrukh, Kanjiwara, Tal. Sangameshwar, Dist. Ratnagiri, Pin No. 415 804 |
Ratnagiri, Dated 13th September 2022.
Dr. B. N. PATIL, Collector, Ratnagiri.