Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील मौजे नरडाणा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळेमधील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, प्रशासक, शहादा नगरपरिषद यांजकडील (वगळलेल्या भागाची- वाढीव हद्द), विकासयोजनेबाबतची जाहीर सूचना, विविध प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयांमधील न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांजकडील वसुली आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव, सहकारी संस्था, एरंडोल, नंदुरबार यांचे संस्था अवसायन व संस्था विलोपनाबाबतचे आदेश.
Published 22 September 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.