RNI No. MAHBIL/2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ८, अंक ६२] शनिवार, सप्टेंबर २४, २०२२/आश्िवन २, शके १९४४ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १०१
प्राधिकृत प्रकाशन
नगरविकास विभाग
४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० ऑगस्ट २०२२.
अधिसूचना
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.
क्रमांक टीपीएस-१२१९/१८६५/प्र.क्र.१०८/१९/नवि-१२.-----ज्याअर्थी, प्रारूप नगर रचना परियोजना नैना क्र. १ (मौजे आकुर्ली, बेलवली व चिखले) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त प्रारूप परियोजना " असा करण्यात आला आहे), ही उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी, शासन नगरविकास विभागाने पारित केलेली अधिसूचना क्रमांक टिपीएस-१८१७/९७३/प्र.क्र.१०३/१७/नवि-१३, दिनांक १३ सप्टेंबर २०१७ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) चे कलम १५१ मधील तरतुदीनुसार त्यांना प्रदान केलेल्या अधिकारात उक्त अधिनियमाच्या कलम ६८ उप कलम (२) मधील तरतुदीनुसार अधिसूचना क्रमांक सिडको/नैना/टिपीएस-१/२०१८, दिनांक २१ सप्टेंबर २०१८ अन्वये मंजूर केली आहे ;
आणि ज्याअर्थी, शासन, नगरविकास विभागाने श्री. सु. व. सुर्वे, निवृत्त उप संचालक नगर रचना यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ७२ पोट-कलम १ अन्वये प्रारूप नगर रचना परियोजना नैना क्रमांक १ (आकुर्ली, बेलवली, चिखले) (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त परियोजना " असा करण्यात आला आहे) करीता लवाद (यापुढे ज्यांचा उल्लेख " उक्त लवाद " असा करण्यात आला आहे) म्हणून अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१८/४३५४/ प्र.क्र.२२३/१८/नवि-१२, दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ अन्वये केलेली आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त लवाद यांनी विहित केलेली कार्यवाही करून उक्त परियोजनेची पोटविभागणी प्रारंभिक परियोजना व अंतिम परियोजना अशी उक्त अधिनियमाच्या पोट-कलम ३ कलम ७२ अन्वये केली आहे ;
आणि ज्याअर्थी, प्रारंभिक नगर रचना परियोजना नैना क्र. १ (आकुर्ली, बेलवली व चिखले) ही शासन, नगर विकास विभागाने उक्त अधिनियमाचे कलम ८६(१) मधील तरतुदीनुसार अधिसूचना क्रमांक टिपीएस-१२१९/१८६५/प्र.क्र.१०८/१९/नवि-१२, दिनांक ३ सप्टेंबर २०१९ अन्वये मंजूर केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त लवाद यांनी अंतिम नगर रचना परियोजना नैना क्र. १ (आकुर्ली, बेलवली व चिखले) या परियोजने संदर्भात आवश्यक ती वैधानिक कार्यवाही पूर्ण करून तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ९९ नुसार अंतिम भूखंडाच्या किमतीमधील वाढीच्या ५०% इतके भूखंड धारकारांवर बसविण्यात आलेले अंशदान त्याऐवजी ०.०५% एवढे करून व तशी अंतिम परियोजना तयार करून उक्त अधिनियमाच्या कलम ७२ (५) व कलम ८२ (२) अन्वये मंजुरीसाठी दिनांक २५ मे २०२२ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केली असून ती शासनास दिनांक ३० मे २०२२ रोजी प्राप्त झाली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अंतिम नगर रचना परियोजना " असा करण्यात आला आहे) ;
(१)
भाग एक (को.वि.पु.)-१०१---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २४, २०२२/आश्िवन २, शके १९४४ आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त अंतिम नगर रचना परियोजना लवादाने सादर केल्यानुसार मंजूर करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;
आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ८६ चे उप कलम (१) (ख) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकारात शासन, उक्त अंतिम नगर रचना परियोजना लवादाने सादर केल्यानुसार मंजूर करीत आहे;
२. उक्त मंजूर करण्यात आलेली उक्त अंतिम नगररचना परियोजना ही उक्त अधिनियमाच्या कलम ८६(२) (ख) नुसार, सदरची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एक महिन्यानंतर अंमलात येईल.
३. उक्त अंतिम नगर रचना परियोजना तसेच प्रस्तुतची अधिसूचना ही खालील कार्यालयांमध्ये कामकाजाच्या दिवशी, कार्यालयातील वेळेत एक महिन्याच्या कालावधीकरिता जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील :-----
(१) मुख्य नियोजक, नैना, सिडको भवन, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई. (२) लवाद, नगर रचना परियोजना नैना क्र.१ (आकुर्ली, बेलवली, चिखले) यांचे कार्यालय, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई.
(३) सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई. (४) सहायक संचालक, नगर रचना, रायगड-अलिबाग शाखा, रायगड.
४. सदरची अधिसूचना ही शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात यावी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
पु. म. शिंदे, कार्यासन अधिकारी.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २४, २०२२/आश्िवन २, शके १९४४URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032, dated 30th August 2022.
NOTIFICATION
MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.
No. TPS-1219/1865/CR-108/19/UD-12.—Whereas, the Draft Town Planning Scheme No.1 (Villages-Akurli, Belavali and Chikhale) (hereinafter referred to as " the said Draft Scheme ") has been sanctioned by the Vice Chairman & Managing Director, CIDCO, under sub-section (2) of the section 68 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as " the said Act ") vide Notification No.CIDCO/NAINA/TPS-1/2018, dated the 21st September 2018, in exercise of the powers delegated to him by the Government in Urban Development Department, under section 151 of the said Act, vide Notification No.TPS-1817/973/C.R.103/17/ UD-13, dated the 13th September, 2017;
And Whereas, the Government in Urban Development Department has appointed Shri S. V. Surve, Retired Deputy Director of Town Planning as the Arbitrator (hereinafter referred to as ' the said Arbitrator ') for the sanctioned Draft Town Planning Scheme , NAINA No. 1 (Akurli, Belavali, Chikhale) (hereinafter referred to as ' the said Scheme ') vide Notification No. TPS- 1718/4354/CR-223/18/UD-12, dated 23rd October 2018 under sub-section (1) of section 72 of the said Act ;
And Whereas, the said Arbitrator has after following the prescribed procedure, had subdivided the said scheme into Preliminary Scheme and the Final Scheme as provided under sub-section (3) of section 72 of the said Act ;
And Whereas, the Preliminary Town Planning Scheme NAINA No.1 (Akurli, Belavali, Chikhale) (hereinafter referred to as " the said Preliminary Scheme ") has been sanctioned by the Government in the Urban Development Department, under section 86(1) of the said Act vide Notification No. TPS. 1219/1865/CR-108/19/UD-12, dated 3rd September 2019 ;
And Whereas, the said Arbitrator has further followed prescribed procedure and submitted the Final Scheme with considerably reducing the contribution to be levied to the land owners as per section 99 of the said Act from 50% to 0.05% of the Incremental values of the Final Plots and has drawn up the Final Scheme and has submitted the Final Town Planning Scheme NAINA No.1 (Akurli, Belavali, Chikhale) to the Government for sanction under sub-section (5) of section 72 and sub-section (2) of section 82 of the said Act, vide letter dated 25th May 2022 for approval, which has been received by the Government on dated 30th May 2022 (hereinafter referred to as " the said Final Scheme ") ;
And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the State Government is of the opinion that it is necessary to sanction the said Final Scheme as submitted by the Arbitrator ;
Now therefore, in exercise of the powers conferred under sub section (1) (b) of section 86 of the said Act, the State Government hereby sanctions the said Final Scheme as submitted by the Arbitrator ;
2. The said sanctioned Final Scheme shall come into force after one month from the date of publication of this notification as per section 86(2)(b) of the said Act.
3. This Notification and the said Final Scheme shall be kept open for inspection by the public during working hours on all working days for the period of one month in the following Offices :—
(1) Chief Planner, (NAINA), 8th Floor, Tower-10, Belapur Railway Station Complex, Belapur, Navi Mumbai.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, सप्टेंबर २४, २०२२/आश्िवन २, शके १९४४(2) Office of Arbitrator, Town Planning Scheme NAINA No. 1 (Akurli, Belavali, Chikhale) 8th Floor, Tower-10, Belapur Railway Station Complex, Belapur, Navi Mumbai.
(3) Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai.
(4) Assistant Director of Town Planning, Raigad-Alibaug Branch, Raigad.
4. This Notification shall also be made available on the Government Website www.maharashtra.gov.in (Acts/Rules).
By order and in the name of the Governor of Maharashtra.
P. M. SHINDE,
Section Officer.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.